Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माकडाच्या हातात कोलीत
माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर आणखी काय होणार?
डिजिटल कुंभ स्नान करवणारा
डिजिटल कुंभ स्नान करवणारा माणूस मिळाला.
https://www.facebook.com/reel/661749009780419
भिस्तने स्वतः ते पाणी पिऊन
भिस्तने स्वतः ते पाणी पिऊन दाखवावे की ते पिण्यायोग्य आहे
खरंतर आदरणीय मोदी, भागवत ह्यांनी ते पाणी प्राशन करून दाखवावे
<< डिजिटल कुंभ स्नान करवणारा
<< डिजिटल कुंभ स्नान करवणारा माणूस मिळाला. >>
----- भरत, छान कल्पना आहे.
आमच्या येथे (११, ५०० किमी अंतर असावे ) गंगाजल विकत मिळते. अंघोळीच्या आधी, त्यातली दोनच थेंब बाथटब मधे टाकतो, आणि मग अंघोळ करतो.
डॉ. सोनकरांनी सांगितले आहे पाप केले असेल तर दोन थेंब पाण्याने पण धुतली जातात. अंघोळ केल्यावर नवे पाप करायला मोकळे.
निवडणूकी साठी ( voter turn
निवडणूकी साठी ( voter turn out ? ) USAID ने भारताला $२१ दशलक्ष ची मदत केली असे ट्रम्पने अनेक वेळा म्हटले आहे.
मदत कुणाला केली? कुणी मदत स्विकारली ? पैशांचा उपयोग नक्की कुणाला झाला ?
मतदारांची आणि मतदानाची
मतदारांची आणि मतदानाची आकडेवारी अवाजवी वाढली असा काँग्रेसचा आणि विरोधी पक्षांचा आरोप आहे. म्हणजे त्यांनाच तो पैसा मिळाला असणार
ट्रंपनी माय फ्रेंड मोदीला पैसे दिले असं म्हटलंय. पण आजकाल काहीही ए आय जनरेटेड व्हिडियो येतात. शिवाय ट्रंपना बांग्लादेश, भारत हे वेगवेगळे देश आहेत, हे माहीत आहे का याची खात्री नाही.
हा मदतीचा पैसा नेमका कसा दिला
हा मदतीचा पैसा नेमका कसा दिला जातो? डॉलरच्या स्वरूपात तो थेट लाभार्थ्याला दिला जातो का? जर अशा प्रकारे मिळालेले डॉलर रुपयात रूपांतरित केले असता त्याचा अधिकृत डेटा RBI कडे असणारच ना? मग सरकार स्पष्ट उत्तर का देत नाही? निदान लाभार्थी कोण हे तर नक्कीच सांगता येईल सरकारला.
अमेरिकेने म्हटले आहे. भारत
अमेरिकेने म्हटले आहे. भारत सरकारने स्पष्टीकरण मागायचे.
भारताच्या नागरिकांना साखळदंड घालून पाठविले. मौनीबाबा शांत. तिसर्या देशांत सोडून दिले, तरी शांत.
एक नाही चारवेळा म्हणाला आहे आम्ही भारताला निवडणूकीसाठी मदत केली. स्पष्टीकरण तर मागा. सर्व जगांत दबदबा आहे ना मग मागा स्पष्टीकरण. स्वाभिमान नाहीच.
तवलीन सिंग त्यांच्या कालच्या
तवलीन सिंग त्यांच्या कालच्या लेखात मोदींच्या एवढ्या यशस्वी अमेरिका भेटीनंतर राहुलने त्यातला फक्त अदाणीवरून त्यांना प्रश्न विचारला हा मुद्दा घेतला म्हणून राहुलला अॅरोगंट म्हणतात.
त्यात ट्रम्प EVM बाद करणार
त्यात ट्रम्प EVM बाद करणार म्हटल्यावर हातपायच गळून गेले असतील. कसे आणि कुठल्या तोंडाने स्पष्टीकरण मागणार? आतापर्यंतचे सर्वात फालतू आणि कमकुवत नेतृत्व भारतास मिळाले आहे. ११ वर्ष वाया गेली देशाची.
दोन्ही देशांचे joint
दोन्ही देशांचे joint statement बघितले आहे. कुठल्या अर्थाने यशस्वी म्हणायचे ?
शपथविधीचे आमंत्रण मिळविण्या साठी मोदींनी किती प्रयत्न केले पण ट्रम्प बधला नाही. ट्रम्पने कितीतरी वेळा भारत हा टेरिफ abuser असा उल्लेख केला आहे. " आम्ही आमच्या नागरिकांना स्विकारतो " असे निक्षून सांगितल्यावरही भारतीय नागरिकांना साखळदंडाने बांधून परत पाठवून सगळी हवाच काढून टाकली.
<< ११ वर्ष वाया गेली देशाची.
<< ११ वर्ष वाया गेली देशाची. >>
------ वाया गेली हे सौम्य वाटते. आपण अनेक दशकाने मागे गेलो आहोत. नुकतेच बागेश्वर शास्त्री यांच्या बद्दलचे वक्तव्य बघा. काय आदर्श ठेवणार नव्या पिढी समोर.
एका प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. प्रश्न कुठलाही विचारा.... वासुदेव कुटुंबकम ?? आणि हा अशिक्षित अनपढ मुलांना परिक्षेपे चर्चा वर मार्गदर्शन करणार. मणिपूर कडे पाठ फिरवणार्याला वासुदेव कुटुंबकम चा अर्थ समजला आहे का?
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/business/donald-trump-tariff-talks-pm-...
ही बातमी इथे आधी दिली आहे का?
यात Nobody can argue with me हे वाक्य आता दिसत नाही. बेड्या साखळदंडांबाबत एवढं तरी झालं असेल का?
परम मित्राने चार भारतीय
परम मित्राने चार भारतीय कंपन्यांवर इराणशी तेल व्यावहार केला या कारणामुळे निर्बंध आणली आहेत.
अमेरिकेत बेकायदा प्रवेश घेणार्या भारतीय नागरिकांच्या हातापायांत बेड्या घालवून लष्करी विमानाने त्यांना भारतात पाठविले. नंतर त्यांना तिसर्या देशाकडे दिले. मोदी - ट्रम्प शिखर परिषदेला आठ दिवसही होत नाही आणि आता चार भारतीय कंपन्यांवर निर्बंध.
.
https://indianexpress.com/article/business/indian-companies-sanction-uni...
भारत हा 140 कोटी लोकसंख्या
भारत हा 140 कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. पण त्यातल्या जवळपास 100 कोटी लोकांकडे हव्या असणाऱ्या वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी पैसेच नाहीत, असं एका अहवालातून समोर आलं आहे.
हव्या असलेल्या गोष्टी विकत घेऊ शकतो असा देशातला ग्राहक वर्ग हा फक्त 13 ते 14 कोटी एवढाच शिल्लक राहिला आहे. हा आकडा मेक्सिको देशाच्या लोकसंख्येएवढा आहे.
उद्योगधंद्यांसाठी फक्त एवढीच बाजारपेठ देशात उपलब्ध असल्याचं ब्लूमे वेन्चर्स या भांडवल कंपनीच्या अहवालात सांगितलं आहे.
आशिया खंडातल्या तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेतले ग्राहक 'वाढत' नसून उलट 'घटत' चालले आहेत, असं हा अहवाल सांगतो.
याचा अर्थ असा की, भारतात श्रीमंत लोकांची संख्या वाढत नसून, आधीपासूनच श्रीमंत असलेल्या लोकांच्या संपत्तीत वाढ होत आहे.
गेले वर्षभर मार्केट खाली
गेले वर्षभर मार्केट खाली गेल्यावर खुश होऊन बाय करणारे आणि पैसे सुटवणारे भागवत साहेब दिसत नाहीत हल्ली. मार्केट बोलला ये बघतो कसा सुटवतोस ते.
स्वारगेट बस स्थानकामधे एका
स्वारगेट बस स्थानकामधे एका महिलेवर अत्याचाराची घटना घडली. पहाटेची वेळ, अनेक लोक बस स्थानकावर होती पण तरीही अशा घटना घडतात. आरोपीला अटक झालेली आहे.
केंद्रिय मंत्र्यांच्या मुलीसोबत सार्वजनिक स्थळी छेड काढण्याचे प्रकार होत असतील तर सामान्य मुलींची स्थिती काय असेल याची कल्पनाही करता येत नाही.
https://www.esakal.com/maharashtra/molestation-incident-at-muktainagar-f...
सरकार कुणाचेही असले तरी लाडकी बहिण सुरक्षित नाही हे वास्तव आहे.
मणिपूरला जाण्यासाठी वेळ मिळत
मणिपूरला जाण्यासाठी वेळ मिळत नाही पण अशियाई सिंहां साठी एक संपूर्ण दिवस बाजूला ठेवणारे पंतप्रधान मोदी यांची गीर अभयारण्याला भेट. सर्व फोटो आवडले. हौशी आहेत.
https://www.loksatta.com/photos/news/4926972/when-pm-modi-suddenly-came-...
दर पाच वर्षांनी होणारी आशियाई
दर पाच वर्षांनी होणारी आशियाई सिंहांची गणना ( census ) मे २०२५ मधे होणार आहे.
केंद्राने सिंह संवर्धनासाठी खास २९०० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
https://www.indiatoday.in/india/story/pm-narendra-modi-lion-census-gir-s...
जनगणना २०२१ मधे व्हायला हवी होती. कोरोनामुळे पुढे ढकलली. आता पुढे कधी होणार हे कुणालाही ठोसपणे सांगता येत नाही. ५० कोटी लोकांना एकत्र आणणारे दोन कुंभमेळे होतात, १०० कोटी लोक मतदानांत भाग घेतील अशा लोकसभा निवडणूका होतात .... पण जनगणना काही होत नाही.
कुंभामेळ्यात किती लोक आले हे
कुंभामेळ्यात किती लोक आले हे झटपट सांगणाऱ्यांकडे हे जनगणनेच काम सोपवलं पाहिजे. यंदाच्या अर्थसंकल्पत जनगणनेसाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद नाहीये त्यामुळे यंदा ते होणे कठीण.
छत्रपती शिवाजी महाराजांशी
छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करून झाली. आता संभाजीराजांची पाळी.
जनगणना केली तर करोना
जनगणना केली तर करोना काळातल्या मृत्यूच्या आकड्यांचा आणि काही राज्यांत वाढलेल्या मतदारांच्या आकड्यांचा ताळमेळ बसवावा लागेल ना?
सरपंच यांची इतक्या अमानुषपणे
सरपंच यांची इतक्या अमानुषपणे हत्या झाली त्यावर अजून कोणी बोलायला तयार कसे नाही?
आपल्या संस्थेत शिकून पुढे
आपल्या संस्थेत शिकून पुढे मोठ्या पदी पोचलेला, कर्तबगारी दाखवणार्या व्यक्तीबद्दल शाळा, कॉलेज, विद्यापीठांना अभिमान वाटतो. अशा माजी विद्यार्थ्याचे नाव ते अभिमानाने मिरवतात. दिल्ली विद्यापीठ याला अपवाद आहे.
https://pib.gov.in
The Prime Minister Shri Narendra Modi today inaugurated Vantara, a unique wildlife conservation, rescue and rehabilitation initiative in Jamnagar, Gujarat. Commending Shri Anant Ambani and his team for the compassionate efforts, he remarked that Vantara provides a safe haven for animals while promoting ecological sustainability and wildlife welfare.
wildlife conservation, rescue and rehabilitation initiative म्हणजे झू नाही. काय समजले?
गुजरात , उत्तराखंड,
गुजरात , उत्तराखंड, मणिपूरनंतर उत्तर प्रदेशातील संभल ही पुढली प्रयोगशाळा.
https://x.com/niiravmodi/status/1898365889587683774
होळी वर्षातून एकदाच येते. जुम्मा ५२ वेळा. तुम्हांला रंग आवडत नसेल, तर घरात रहा, घरात नमाज पढा.
हे वर्षातून एकदाच ऑर्ग्युमेंट वर्षातून किती वेळा येतं? गुढीपाडवा, दसरा, रामनवमी, हनुमान जयंती, गणेशोत्सव, दिवाळी , महाशिवरात्री. आता शिवजयंती सुद्धा.
रंग लावलेला आवडत नाही, तर घरात रहा, हे मी लहानपणापासून करत आलोय. पण जर सण आहे, तर तुमच्या मित्र आणि नातलगांत साजरा करा. बाकीचे सण सुद्धा तुमच्याशी संबंध नसलेल्या लोकांसोबत साजरा करता का?
बाकी पण बरंच काय काय बोललेत हे पोलिस अधिकारी महाशय.
संभल सारखीच विद्वेष पसरवणारी
संभल सारखीच विद्वेष पसरविणार्या पुढील दोन बातम्या आहेत.
दोन वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि हरिद्वारचे आयुर्वेद कॉलेज , होळी आणि इफ्तार संबंधातली परस्पर विरोधी भुमिका.
होळीसाठी परवानगी आवश्यक नाही आहे. पुढे मार पिट करेगा उसे.... अशी धमकी पण दिली आहे.
https://timesofindia.indiatimes.com/city/agra/agar-koi-mar-peet-karega-u...
दुसरी व बातमी इफ्तार बाबत. तिथे दंगा. पार्टीला परवानगी नव्हती?
https://timesofindia.indiatimes.com/india/conspiracy-under-islamic-jihad...
मिरवणूक आणि दंग्याला आणखी एक
मिरवणूक आणि दंग्याला आणखी एक निमित्त - क्रिकेट चँपियन्स कप भारताने जिंकला.
निमीत्त नाही मिळाले तरी शोधता
निमीत्त नाही मिळाले तरी शोधता येते... अगदीच कुठे काही झाले नाही तरी प्रार्थना स्थळातून दगडे भिरकावले गेले असे कुणी सांगितले तरी निमीत्त होते. पुढे काय करायचे याची SOP तयार आहे.
मला भावी पिढीच्या भवितव्याची भिती वाटत आहे. हे भारता पुरतेच नाही , सगळीकडेच आहे too extremism...
बालेश सिंग धनखड - एक्स नॅशनल
बालेश सिंग धनखड - एक्स नॅशनल चीफ ऑफ बीजेपी ऑस्ट्रेलिया , एक्स स्पोक्समन ऑफ हिंदू काउन्सिल ऑफ ऑस्ट्रेलिया. ४० वर्षांची जेल, ३० वर्षे विदाउट पॅरोल ( For guilty of 39 offences -> 13 sexual aasults -> 5 rapes ) - लवकरच विश्वगुरू बनणार आपण ( कोणत्या क्षेत्रात ते सोडून बाकी बोला ), परदेशातही झेंडे रोवतोय आता आपण... अभिनंदन.
https://www.deccanherald.com/india/former-overseas-friends-of-bjp-chief-sentenced-to-40-years-for-sexually-assaulting-five-women-in-australia-3438068
अंधानो ४० वर्षांनंतर याचीही जंगी मिरवणूक काढायचीय..... आपल्या मुलाबाळांना आताच बाळकडू द्यायला लागा त्याचं....तुम्ही असाल नसाल कुणाला माहीत, पण देश नासवण्यात कोणतीही कमतरता सोडू नका....लगे राहो.
Pages