
पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे
https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली 
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर
..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.
.
सेल्फि १
.
सेल्फि २
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा 

.
सर्वात लवकर पोचलेले सभासद 

.
खास क्षण
.
.
.
अबब!
अबब!
एकदम ग्रँड गटग दिसतंय...
मज्जा आहे बुआ सगळ्यांची....
वावे नक्की या
वावे नक्की या
मला चारचाकी आणावी लागेल, असं
मला चारचाकी आणावी लागेल, असं दिसतंय. कॅफेचं चारचाकींसाठी पार्किंग नसेल बहुधा. जवळपास कुठे असेल तर प्लीज सांगा. मी तिथे कार पार्क करून चालत येईन.
चारचाकींसाठी पार्किंग नसेल
चारचाकींसाठी पार्किंग नसेल बहुधा. जवळपास कुठे असेल तर प्लीज सांगा. <<
ही सोय आहे का जवळपास..?
CSJ आणि पियू येत आहेत ना?
CSJ आणि पियू येत आहेत ना?
मला यायला खूप आवडलं असतं, पण
मला यायला खूप आवडलं असतं, पण सध्या बाहेरगावी आहे.

या गटग ला आणि स्नेहवर्धनाला अनेक शुभेच्छा!
फर्गसन रोड वर चारचाकी
फर्गसन रोड वर चारचाकी पार्किंग आहे.
कथा कॅफेसमोर पण एक दोन चारचाकी लावायला जागा आहे.
फर्गसन महाविद्यालयाच्या समोरच्या रस्त्यावर महानगरपालिकाचे पार्किंग आहे. तिथून कथा कॅफे ३५० मीटर वर आहे. चालत ५ ते ७ मिनिटे लागतील.
https://maps.app.goo.gl/zT73qteojLLte5bX7?g_st=ic
गटग मध्ये पुण्याचे जुने
गटग मध्ये पुण्याचे जुने माबोकर कोणी दिसत नसल्याने हे आता पुर्वीचे पुणे राहिले नाही म्हणायला हरकत नाही
मला यायला आवडेल पण मितभाषी
मला यायला आवडेल पण मितभाषी असल्याने संकोच वाटतोय
इथल्या बऱ्याच जणांना भेटायची ईच्छा मात्र आहे
एन्जॉय करा सगळे.
एन्जॉय करा सगळे.
मला ऑलरेडी फोमो आला आहे
मला ऑलरेडी फोमो आला आहे
मला यायला आवडेल पण मितभाषी
मला यायला आवडेल पण मितभाषी असल्याने संकोच वाटतो थल्या बऱ्याच जणांना भेटायची ईच्छा मात्र आहे>> जायचं बिनधास्त.
माझं अजून एक प्रोग्रॅम आहे.. नाहीतर यायला आवडलं असतं..
त्यातून त्याच्या वेळेत काही बदल झाला तर जमू शकेल.
मला आपले म्हणा!
मला आपले म्हणा!
VB या बिनधास्त
VB या बिनधास्त
आपलीच मंडळी सगळी
नानबा जमवा प्लिज.
टवणे सर म्हणजेच टण्या का?
खूप सगळे जुने जाणते माबोकर आता माबोवर येत नसल्याने त्यांची नावं दिसत नाहीत बघ.
मला यायला आवडेल पण मितभाषी
मला यायला आवडेल पण मितभाषी असल्याने संकोच वाटतो थल्या बऱ्याच जणांना भेटायची ईच्छा मात्र आहे>>
नका काळजी करू....
मी पण जातो की गटगला, मितभाषी असून.
आपण ऐकायचं आणि अधेमध्ये एखाद वाक्य बोलायचं फक्त.
तसही ऐकणारे कमीच असतात तिकडे
तसंही ऐकणारे कमीच असतात तिकडे
तसंही ऐकणारे कमीच असतात तिकडे >>>
VB, जा बिन्धास्त, पहिल्यांदाच सगळे भेटतायत असं अजिबात वाटत नाही, सर्वांना त्यांच्या आयडींनी हाका मारायला सुरुवात करायची.
तसही ऐकणारे कमीच असतात तिकडे
तसही ऐकणारे कमीच असतात तिकडे >>

मी ठाण्यात सगळ्यांना पहिल्यांदा भेटलो पण तसं अजिबात वाटलं नाही. पुण्याचं काही सांगता येत नाही. या तुम्ही VB, नाही बोलले पुणेकर तर घालू आपण शिव्या. तसं पण हल्ली मायबोलीकर काही वादळी घडलेलं आठवत नाही
मला आपले म्हणा! <<
मला आपले म्हणा! <<
ठाण्यात आपलं म्हणायला वाव नाही दिलात, कृष्णा..
एखादा अमानवीय धागा प्रेमी मला
एखादा अमानवीय धागा प्रेमी मला पकडून चोपायचा या भीतीने मी पण गटग ला यायचं टाळतो.
VB, तुम्ही दिलेल्या रेसिपीतली
VB, तुम्ही दिलेल्या रेसिपीतली एखादी करून घेऊन जा... तिथे काही बोलला नाहीत तरी , गटग वृत्तान्त मधे हिट व्हाल.
ठाण्यात आपलं म्हणायला वाव
ठाण्यात आपलं म्हणायला वाव नाही दिलात, कृष्णा..>>>
ठाण्यात माझा येण्याचा प्लान २ दिवसांनंतरचा होता त्यामुळे रविवारी ठाण्यात आपला नाही होऊ शकलो!
नाही बोलले पुणेकर तर >>>>
नाही बोलले पुणेकर तर >>>>
पुणेकर बोलणार नाहीत!!!?? कसे शक्य आहे? अगदी त्यांच्या पाट्याही बोलतात तर ते का नाही?
मी आले रत्नागिरीत. आता कठीण
मी आले रत्नागिरीत. आता कठीण आहे माझी गटग हजेरी.
कृष्णा तू बाय डिफॉल्ट आहेसच
कृष्णा तू बाय डिफॉल्ट आहेसच
अरे केवढे माबोकर आहेत वाह वाह
अरे केवढे माबोकर आहेत वाह वाह! मजा येणार.
जोरदार होणार गटग.
जोरदार होणार गटग.
(No subject)
मिसिंग अमा.
असो!!
मी प्रयत्न करेन. साखरपुडा
मी प्रयत्न करेन. साखरपुडा आहे त्या दिवशी; आताच नक्की सांगू शकत नाही.
( ते इतक्या सकाळी का? आजकाल रविवारचे सकाळी ९:०० म्हणजे ब्रम्हमुहुर्त वाटतो).
लोकहो आपली संख्या वाढल्याने
लोकहो आपली संख्या वाढल्याने
Venue बदलला आहे
एकदा बघून घ्या.
अरे व्वा, मज्जा करा. भरपूर
अरे व्वा, मज्जा करा. भरपूर लोक येणार आहेत असे दिसतेय.

तसही ऐकणारे कमीच असतात तिकडे > >> आबा
Pages