
पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे
https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली 
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर
..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.
.
सेल्फि १
.
सेल्फि २
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा 

.
सर्वात लवकर पोचलेले सभासद 

.
खास क्षण
.
.
.
एन्जॉय पीप्स.
एन्जॉय मित्रमंडळी.
आमची आठवण काढा, उचकी लागावी इतकी.
वाचतेय.
अमित, अती होते आहे हां.
अस्मिते नक्कीच
अस्मिते नक्कीच
आतापासूनच म्हणतेय एसटी पकडून ये बघ
अमित माबो जोडो यात्रा करतो
माबो अॅडमिन पदाची निवडणूक वगैरे येते आहे की काय ?! अमित माबो जोडो यात्रा करतो आहे असे वाटते आहे.
६ डेज ७ गटग . घरच्यांना भेटलास की नाही अमित ? 
(No subject)
>>>>>>अमित माबो जोडो यात्रा
>>>>>>अमित माबो जोडो यात्रा करतो आहे असे वाटते आहे. Happy ६ डेज ७ गटग . घरच्यांना भेटलास की नाही अमित ? Wink
हाहाहा
(No subject)
माबो अॅडमिन पदाची निवडणूक
माबो अॅडमिन पदाची निवडणूक वगैरे येते आहे की काय ?! अमित माबो जोडो यात्रा करतो आहे असे वाटते आहे >>

१९ लोक! एकदम भारी. एन्जॉय करा पब्लिक. वृ लिहा भरपूर.
नमस्कार मायबोलीकर!
नमस्कार मायबोलीकर!
हा गटग जाहीर झाल्यापासून बर्याच वेळ इथे नुसतेच डोकावून बघत होतो...
प्रमाणिकपणे व्यक्त व्हावयाचे म्हणजे...
१. मायबोलीवर बरीच जणं 'ज्ञानसमृद्ध', 'प्रतिभावंत' व 'कोटीसूर्यसमप्रभ' असल्याने,
२. त्यामानाने त्यांच्यासमोर मी केवळ 'वाचनमात्र' म्हणून अगदीच 'किरकोळ कॅटॅगरी' आहे ह्याची पुर्ण जाणिव असल्याने (जवळपास य-क्ष (इंग्रजीत म्हटल्या प्रमाणे अगदीच x-y) असल्याने,
३. तस्मात मी पहिल्यांदाच व एकटाच येणार असल्याने
... बुजतोय!
शेवटी येण्याची हिम्मत करावी असे ठरवतोय....
मायबोलीचे रोज पारायण असल्याने बरीच नांवे वाचनांत आहेत... ओळखी झाल्यास 'दुग्ध-शर्करा' योग म्हणायचे! पण...
१. मला 'पूर्वीचे पुणे राहिले नाही' ह्या बॅचमध्ये आरक्षण लागेल...त्यांच्या बेंचवर जागा शिल्लक आहे कां?
२. त्यात 'आमच्या वेळी असे नव्हते' ह्यावर बोलणे allowed असेल कां?
३. ह्या गटग मध्ये 'तेजस्वीनी' बसभरून 'ताई वर्ग' येत असल्याचे वरील यादीवरून दिसतेय..तस्मात पुरुष मंडळींन्ना बोलण्यास ज्यास्त वाव नसावा असे assumption करु शकतो कां?. (माझ्यासाठी बरेच होइल.)
कृपया कळवून 'हौसला अफजाई' करणे...धन्यवाद!
यक्ष, जा बिनधास्त!
यक्ष, जा बिनधास्त!
मज्जा करा लोकहो. मी उद्या माहेरपण संपवून सकाळी निघत्ये. पुण्यात पोचायलाच संध्याकाळ होईल. पण माझी आठवण काढा.
यक्ष, जा जा. आपलेच आहेत सगळे.
यक्ष, जा जा. आपलेच आहेत सगळे. माझ्या नावाचं जेवून- खाऊन- चिडवून या.
यक्ष या नक्की
यक्ष या नक्की

मी तर शांत राहणार आहे
भरपूर वाव मिळेल तुम्हाला बोलायला बघा
माबो जोडो यात्रा
माबो जोडो यात्रा
पुणे गटगसाठी शुभेच्छा, धमाल करा.
दीडशे पोस्ट गटग आधीच पडल्या..
दीडशे पोस्ट गटग आधीच पडल्या...
सुप्रभात आणि शुभेच्छा
पुणे गटग जोरदार होऊद्या.
पुणे गटग जोरदार होऊद्या.
गप्पा खादाडी संगटच असूद्या
एंजॉय माडी !
वृ यथावकाश येईलच. फोटो मात्र हवेत !
मी धावती भेट द्यायचा प्रयत्न
मी धावती भेट द्यायचा प्रयत्न करेन. साखरपुडासाठी काही खरेदी व गेटअप ची अपाँट्मेट आवरायची आहे.
कोणी मेट्रो ने येणार आहे का?
कोणी मेट्रो ने येणार आहे का?
झकास थँक्यु हो
झकास थँक्यु हो
(तेरवा अहो जाहो नको म्हटलं तर अमितनेही पांढऱ्या केसांची जाणीव करून दिलीच
)

जु जा माबोकरिण वाचताना अगदी भरूनच आलं
पण वय वा माबो वय वा वावर वाढला म्हणून फक्त जुने होतो. जाणते...???
एकेकाळी असे अनेकांबद्दल माझेही गैरसमज होते हो
पण थांकु पुन्हा कधीतरी नक्की भेटू.
चला आटपा लवकर सगळेजणं. किल्ली वाट बघतेय
आमी बी इचार करत हुतो यावं का.
आमी बी इचार करत हुतो यावं का.
पन म्हनलं सब्ब्य लोक उगा बुजतील असं येळेवर जाऊन धडकलो तर, फूडच्या टायमाला अगुदर सांगुन येऊ.
मी आलोय, कुणी आले आहे काय?
मी आलोय, कुणी आले आहे काय? माझा no 7020323671 आहे.
माझा no 7020323671 आहे
माझा no 7020323671 आहे
माबो जोडो यात्रा>>
माबो जोडो यात्रा>>
सुप्रभात.
सुप्रभात.
गटगला शुभेच्छा ! वृ टाका.
कासारवाडी मेट्रो स्टेशन...
कासारवाडी मेट्रो स्टेशन...
मी साडे नऊ पर्यंत येते आहे.
मी साडे नऊ पर्यंत येते आहे.
मी पण साडे नऊ पर्यंत येते आहे
मी पण साडे नऊ पर्यंत येते आहे
पांढऱ्या केसांची जाणीव करून
पांढऱ्या केसांची जाणीव करून दिलीच>>
म्हणजे डाय केला तेव्हा अगं तुंग म्हणणार, नसेल केला तर अहो जाहो.
सत्कार मूर्ती आणि आयोजक
सत्कार मूर्ती आणि आयोजक सुद्धा नाहीत. अरे पुणे म्हणजे वक्तशीरपणा हवा ना. सध्या मी बसलोय वाट पहात.
शरदजी आधी वेळ ९.२० ची होती,
शरदजी आधी वेळ ९.२० ची होती, त्या प्रमाणे येतील सगळे.
गटग ला शुभेच्छां
कोणी लाईव्ह अपडेट्स देत राहिलं तर आम्हाला पण मज्जा येईल !
बघा, कोणी कॅफे कथाला तर नाही
बघा, कोणी कॅफे कथाला तर नाही गेले??
अरे पुणे म्हणजे वक्तशीरपणा
अरे पुणे म्हणजे वक्तशीरपणा हवा ना. >>>> ऑ.
वक्तशीरपणा मुंबईत..
गटग ला शुभेच्छा!
माझी आठवण काढा. खा, प्या, फोटो काढा.
Pages