
पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे
https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली 
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर
..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.
.
सेल्फि १
.
सेल्फि २
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा 

.
सर्वात लवकर पोचलेले सभासद 

.
खास क्षण
.
.
.
फक्त व्हेन्यूच नाही तर
फक्त व्हेन्यूच नाही तर मुहूर्त ही बदलला आहे , बघून घ्या तो ही एकदा ..
सकाळी नऊ. आणि ते ही रविवारी हा ब्राह्म मुहूर्त नाही का होणार तरुण पिढीला ?
नवीन ठिकाण कोहिनूर मंगल
नवीन ठिकाण कोहिनूर मंगल कार्यालयाची गल्लीत आहे. गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन पासून अगदी खरोखर हाकेच्या अंतरावर
येईन मी,
येईन मी,
युवी, एवढ्या सकाळी काही बनवून नेणे जमणार नाही, परत कधीतरी नक्की बघेन
टवणे सर म्हणजेच टण्या का? >>>
टवणे सर म्हणजेच टण्या का? >>> हो
मी येईन! Thanks अमित, मेसेज
मी येईन! Thanks अमित, मेसेज केल्यामुळे कळले हे सगळं.
वा वा! भरपुर लोक जमणार आहेत
वा वा! भरपुर लोक जमणार आहेत तर...खा,प्या मज्जा करा..फोटो काढा आणि इथे पोस्टा.
टवणे सर म्हणजेच टण्या का? >>>
टवणे सर म्हणजेच टण्या का? >>> हो
झक्की - लिंबुटिम्बु - रॉहू गटगला बहुतेक एव्हडी घनघोर चर्चा झाली होती. आणि उपस्थिती पण.
त्या वेळचे कोणीच दिसत नाही.
पूर्वीचे पुणे न राहिल्याच्या
पूर्वीचे पुणे न राहिल्याच्या खुणांची एक मोठी लिस्ट इथल्याच पोस्टींवरून होईल
ऑलरेडी दोन आहेत. एक मी दिलेले व एक टण्याने.
आता व्हेन्यू बदललेला पाहिला तर तिसरे निघाले: प्रभात रोड, पुणे-४ वरच्या माधव निवास नावाच्या इमारतीत ग्लेन'स बेकहाउस असणे, हे ही.
सर्वांना मनापासून शुभेच्छा .
सर्वांना मनापासून शुभेच्छा . वृत्तांन लवकर टाका.
आता व्हेन्यू बदललेला पाहिला
आता व्हेन्यू बदललेला पाहिला तर तिसरे निघाले: प्रभात रोड, पुणे-४ वरच्या माधव निवास नावाच्या इमारतीत ग्लेन'स बेकहाउस असणे, हे ही. >>> अगदी!
नाहीतर व्हेन्यूचं नाव ऐकून मेन स्ट्रीटच आला असता डोळ्यासमोर
Table book झालंय लोकहो
Table book झालंय लोकहो
सकाळी ९ वाजता नक्की या.
मी आणि रिया आळंदी वरुन येणार.
त्यामुळे दूर पडतं वगैरे सांगू नका.
टीप:
Valet parking आहे
(No subject)
'पुणे गटग' कसे होणार हे
'पुणे गटग' कसे होणार हे टॅरॉटस विचारले असता -
------------------------
- एनर्जेटिक, खूप सकारात्मक ऊर्जा - एस ऑफ वाँडस
- काहीतरी न्युझ मिळणार. किंवा सर्प्राईझ असू शकते. - ८ वाँडस
- खूप गप्पाटप्पा असे आले. - एस ऑफ स्वोर्डस
--------------------------
पैकी वाँडस म्हणजे ऊर्जा, अग्नी तत्व असते. त्याचे प्राधान्य आहे.
स्वोर्डस वायु तत्व - गप्पा टप्पा.
.
.
सामो
सामो
खरनाक, काहीतरी भारी वाटतंय हे "एस ऑफ वाँडस"
रोचक
धन्यवाद ऋतुराज.
धन्यवाद ऋतुराज.
मला नवल वाटतय एसच कसे आले सर्व. एस (एक्का) म्हणजे आरंभ, सुरुवात. पण खूपच पोझिटिव्ह कार्डस आहेत.
Wow
Wow
गटग साठी reading मस्त आले आहे
.
पण हे taro reading गटग साठी हे माबोवरच होऊ शकते.
अतीव प्रेमळ gesture आहे सामो तुझं. ❤️
किल्ली
रिया किती दिवसात दिसलेली नाही
रिया किती दिवसात दिसलेली नाही तरी मी एकदा आठवण काढलेली. गटग च्या निमित्ताने दिसेल.
तसं पण हल्ली मायबोलीकर काही
तसं पण हल्ली मायबोलीकर काही वादळी घडलेलं आठवत नाही
>>
इतकी लढाई झाली. मायबोलीकरांनी प्राण पणाला लावले. ते काहीच नाही. तुला इथं आणखी वादळी घडायला हवंय नाही का.
झक्की - लिंबुटिम्बु - रॉहू
झक्की - लिंबुटिम्बु - रॉहू गटगला बहुतेक एव्हडी घनघोर चर्चा झाली होती
>>
ते नन्तर झालं टण्या. मला त्यावेळचं ते व्हिज्युअलच प्रिंट झालेलं : तूच गटगलाच म्हणालेलास - हा खरंच लिंबुटिंबू आहे म्हणून.
आणि तेव्हाही निम्मे नवेच होते. तुझं हे म्हणजे 'function at() { [native code] }इरेकी आते कहासे है??!!" हा प्रश्न निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या लोकांनी विचारावा, तसंच झालं.
सामो
सामो
साजिरा अचानक हजेरी लावणार असे वाटतेय
साजिऱ्या, परवा ये. तहात न
साजिऱ्या, परवा ये.
तहात न हरण्याच्या युद्धाविषयी आपण चर्चा करू.
हॅट्ट. त्यापेक्षा पुलं
हॅट्ट. त्यापेक्षा पुलं देशपांडे गार्डनात जोडी बनून फिरू.
सुप्रभात
सुप्रभात
उद्या सकाळी भेटू.
झाली का तयारी?
सांगली मधून कुणी येणार आहे
सांगली मधून कुणी येणार आहे काय?
सांगली माझी चांगली.
सांगली माझी चांगली.
मला पण आवडलं असतं यायला पण मी
मला पण आवडलं असतं यायला पण मी आज होसूर हून निघून उद्या सकाळी सांगलीला पोचणार आहे..
पुण्यात मी १९संध्याकाळी आणि २०ला लग्न आहे भावाचं तर वीसला असणार आहे..मग परत सांगलीला असणार..
(सांगली गटग करूयात का मग ?)
चालेल ना. इथे बहुतेक वर्णिता
चालेल ना. इथे बहुतेक वर्णिता पण सांगलीत असतात. अमाचे सासर सुद्धा होते इथे.
बोकलत काही वर्षे मिरजेत होते.
मला काहीच अडचण नाही. किमान आपली भेट तरी होईल त्या निमित्ताने.
चालेल ना. इथे बहुतेक वर्णिता
चालेल ना. इथे बहुतेक वर्णिता पण सांगलीत असतात. अमाचे सासर सुद्धा होते इथे.
बोकलत काही वर्षे मिरजेत होते.
मला काहीच अडचण नाही. किमान आपली भेट तरी होईल त्या निमित्ताने.
रूनमेश सुद्धा माझ्या कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे.
अरे व्वा मस्तच.
अरे व्वा मस्तच.
आता पुण्यानंतर सांगली गटग....
छान लवकर होऊदे सांगली गटग...
मुंबईत पुढील गटग वेस्टर्न लायनीवर असणार आहे.
Pages