
पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे
https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो - सुंदर सुगंधी फुले पोचली
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर
..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.
.
सेल्फि १
.
सेल्फि २
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद
.
खास क्षण
.
.
.
बोललो होतो तसे हे आधी जाहीर
पण हे taro reading गटग साठी हे माबोवरच होऊ शकते.
>>> अगदी अगदी
माझ्या आठवणीतील मायबोली ह्या लेखा खालच्या प्रतिसादात बोललो होतो तसे हे आधी जाहीर करुन गटग होतंय.
https://www.maayboli.com/node/80131
मुंबईत पुढील गटग वेस्टर्न
मुंबईत पुढील गटग वेस्टर्न लायनीवर असणार आहे. <<
एवढा कंटाळलास ठाणे गटगला ?
Sharadg आणि सांगलीकरांनो,
Sharadg आणि सांगलीकरांनो,
सांगलीत भेटाल तेव्हा भेटा. उद्या या पुण्याला.
एकट्याने कार घेवून यायचा
एकट्याने कार घेवून यायचा कंटाळा आला आहे. शिवाय मला लगेच परत निघून नेर पुसेगाव (सातारा) येथे सासरच्या धार्मिक कार्यक्रमाला दुपारी हजेरी लावायची आहे. तरी पण शक्यतो जमवतो.
परवा अचानक ठरवून एक पिटुकलं
परवा अचानक ठरवून एक पिटुकलं गटग झालं. उद्याच्या गटगला खरं तर यायचं होतं. पण उन्हामुळे मला जमणार नव्हतं. तसं अमितवला सांगितलं. मग संध्याकाळी भेटू असं मी म्हटलं. तर तो इतका "लाघवी" की लगेच हो म्हणाला.
अन घरी आला. इतकं छान वाटलं न
जराही अनमान न करता पटकन हो म्हणाला अन आलाही. पहिल्यांदा भेटूनही अगदी मस्त मनमोकळ्या गप्पा झाल्या. एकमेकांची ओळख, मुलं, संगीत, खाद्य संस्कृती, हवामान, मेट्रो, राजकारण, पुस्तकं, माबो आणि माबोकर असे सगळे विषय बडबडून घेतले 

खरं तर वावेही यायची होती पण मुहूर्त जमला नाही.
अमित फार मजा आली एक संध्याकाळ दोस्ती के नाम! आणि हो गिफ्ट बद्दल खास थांकु
इथल्या सगळ्यांना मिस केलं. पावसाळ्यात ठरवून भेटू पुन्हा
वावे तुलाही ग
पण उन्हामुळे मला जमणार नव्हतं
पण उन्हामुळे मला जमणार नव्हतं. हे काय नवीन. तुला उन्हात का बसवणार होतो?
पावसाळ्यात ठरवून भेटू पुन्हा >>> तेव्हा पावसाचे कारण दे
मंडळी नमस्कार
मंडळी नमस्कार
शुभेच्छा !
मोठी मोठी मंडळी आहेत , भेटण्याची इच्छा आहे .
काही ओळखीची
क्षमा असावी
पण धावती भेट देऊ शकतो .
असं चालेल का ?
किल्ली
आणि इतर सदस्य
कृपया कळावे
गटग साठी किल्ल्ली ला +
हर्पेन
हर्पेन

बिपिन जा हो बिनधास्त. आपलीच मंडळी आहेत
बिपीन नक्की या
बिपीन नक्की या
आपले स्वागत आहे.
.
अवल फोटू दया की
.
आणि हर्पेन ह्यांना मम
मलाही समजलं नाही उन्हाचं काय ते
इतका माहोल तयार झालाय ह्या
इतका माहोल तयार झालाय ह्या गटग चा की पहाटे साडे पाच ची शिवनेरी पकडून पुण्याला यावं असं वाटतंय.
नक्की याच मनीमोहोर
नक्की याच मनीमोहोर
उन्हाचे संत्र मी सोलते... अवल ला उन्हाचा खूप त्रास होतो, असह्य या category मधला.. त्यामुळे तिला उन्हात compulsory घरी थांबावे लागते.
उन्हाचा खूप त्रास होतो, असह्य
उन्हाचा खूप त्रास होतो, असह्य या categ>>>
गेले २ दिवस पावसाळा लागल्यागत हवामान आहे
गटग झालंही नाही आली प्रतिसाद
गटग झालंही नाही आणि प्रतिसाद शंभरावर झाले
धनवंती पण श्या असं सांगून
धनवंती
पण श्या असं सांगून टाकलस. जरा हवा करत होते तर
जोक्स अपार्ट खरच पडदानशीन आहे सध्या 

गटग आधीच १०० प्रतिसाद - हर्पेन : ठाण्याला टशन
अर्रर..... असे झाले होय ?????
अर्रर..... असे झाले होय ????? ... अवल, संत्राची साले परत लावून टाकू का ???
लोक हो, मला नाही माहित अवल आणि उन्ह याचे काय साटेलोटे आहे ते...
अर्रर..... असे झाले होय ?????
अर्रर..... असे झाले होय ????? ... अवल, संत्राची साले परत लावून टाकू का ???
लोक हो, मला नाही माहित अवल आणि उन्ह याचे काय साटेलोटे आहे ते...
किमान त्रिवार तरी सांगायचस
किमान त्रिवार तरी सांगायचस
पुन्हा एकदा अर्रर अर्रर..
पुन्हा एकदा अर्रर अर्रर..
लोक हो, मला
नाही माहित
नाही माहित
नाही माहित ( याला सीरिअल प्रमाणे ढ्याम ढ्याम ढ्याम असा पार्श्व आवाज आहे असे समजून वाचा )
की अवल आणि उन्ह याचे काय साटेलोटे आहे ते...
चला पुढे. खूप फुटेज खाल्लं
चला पुढे. खूप फुटेज खाल्लं
खरंच छान वाटतंय इतके प्रतिसाद
खरंच छान वाटतंय इतके प्रतिसाद बघून
उद्या किती जण येत आहेत त्याची उत्सुकता तर आहेच
अवल भेटायला आवडलं असतं
अवल भेटायला आवडलं असतं
जुन्या जाणत्या माबोकर तुम्ही
आणि खूप ऍक्टिव्ह आणि हुशार.
थोडे ज्ञानकण वेचले असते ( गटणे मोड ऑन झाला वाटतं)
थांबतो आता
अवल चे जे कौतुक केले ते मात्र मनापासून, माबो वावर बघून.
लवकर बरे वाटावे ही सदिच्छा.
उद्या भेटू
वेळ अजून आधीची केली आहे
मला यायला उशीर होणार आहे तोवर संपवू नका gtg
अरे वा,
अरे वा,
गटगची वातावरण निर्मिती तर जोरदार झाली आहे.
भरपूर गप्पा मारा (व्याकरणाच्या सोडून).
खा प्या मजा करा.
अरे वा,
लिस्टमधे अमितव चे नाव शुन्य क्रमांकावर का आहे.
गटग नंतर त्यांना शून्यवत
गटग नंतर त्यांना शून्यवत फिलिंग येणार आहे म्हणून..
अतरंगी, एखादी गोष्ट करू नका
अतरंगी, एखादी गोष्ट करू नका , असं कोणी सांगितलं की ती करावीशी वाटतेच हा मनुष्यस्वभाव आहे.
पण आम्ही व्याकरणाची चर्चा केली नाही, असं प्रत्येकाने वृत्तान्तात आवर्जून लिहा.
अवल, हो, मला अमितव म्हणाला
अवल, हो, मला अमितव म्हणाला होता, पण त्या दिवशी मला जमलं नाही
उद्या तुम्ही येणार नाही म्हणजे आपली भेट नाही होणार.
माझं उद्याचं कन्फर्म नव्हतं आणि काल संध्याकाळी अमितवला आणि मला मोकळा वेळ होता म्हणून भेटलो. 

आमचंही मिनी गटग झालं काल
शिवाय उद्याही मला जमेल असंच वाटतंय आत्ता तरी. अमितवने चार पुस्तकं आणली होती आणि त्यातलं पहिलं मी वाचलंय म्हटल्यावर त्याने दुसरं काढलं! ते मी वाचलं नसलं तरी घरी आणलेलं आहे म्हटल्यावर तिसरं काढलं! ते मात्र मी स्वीकारलं
बाकी सगळे उद्या सकाळी भेटूच.
@बिपिन नक्की या.
लवकर झोपा १२ तासांनी घरातून
लवकर झोपा १२ तासांनी घरातून निघायचं आहे
>>>>>>>लवकर झोपा १२ तासांनी
>>>>>>>लवकर झोपा १२ तासांनी घरातून निघायचं आहे
सगळे एक्साईटेड आहेत.
आज लागणार का झोप?
बिपीन या नक्की
बिपीन या नक्की

उद्या भेटूया
मी थोडा लेट होईन
जागा ठेवा माझ्यासाठी देखील
जो सर्वात आधी पोचेल त्याने /
जो सर्वात आधी पोचेल त्याने / तिने पल्लवी कुलकर्णी हे नाव सांगा.

किल्ली बिल्ली म्हणू नका
तशी मी येईनच वेळेत, पण तरीही
Booking आहे आपलं तिकडे.
Pages