Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्यात नारळ दूध, लेमनग्रास
ह्यात नारळ दूध, लेमनग्रास वगैरे घातलेस ना अल्पना?>>> हो. मी लाक्सा पेस्ट न बनवता शॉर्ट कट घेतला रेड करी पेस्ट वापरून.
लिहिते १-२ दिवसात रेसिपी.
अल्पनाजी,अंडी एवढी परफेक्ट
अल्पनाजी,अंडी एवढी परफेक्ट उकडलेली आहेत लगेच उचलून तोंडात टाकावीत.
मस्त सूप, हे तर वन डिश मिल
मस्त सूप, हे तर वन डिश मील झाले.
मखना चटपटे !
मखना चटपटे !

Fox nuts (Water Lily seeds)
कालचे डिनर
मखाने मस्त.. कितीही खा.. मन भरत नाही.
आमचे कालचे डिनर
बेसन गट्टे की सब्जी
गट्टे कि सब्जी मला आवडते.
गट्टे कि सब्जी मला आवडते.

गट्टे की सब्जी आणि खीर छानच.
गट्टे की सब्जी आणि खीर छानच. मला दोन्ही आवडतात
नो साखर नो गुळ ड्रायफ्रूट्स
नो साखर नो गुळ ड्रायफ्रूट्स वडी
@ mrunali.samad खूप
@ mrunali.samad खूप दिवसांनी खाऊगल्लीत दिसलात.
ड्रायफ्रूट्स वडीत Sweetener + Binder म्हणून खजूर वापरले की अंजीर ?
खजूर वापरले.. बाकी घरात जे
खजूर वापरले.. बाकी घरात जे सापडलं ते काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, तीळ..
मागच्या वेळी मेलन सीड्स, जवस पण घातले होते..
फारच टेंप्टिंग दिसतायत वड्या
फारच टेंप्टिंग दिसतायत वड्या
मृणाली चं सगळंच हेल्दी
मृणाली चं सगळंच हेल्दी
@ mrunali.samad खूप दिवसांनी
@ mrunali.samad खूप दिवसांनी खाऊगल्लीत दिसलात.
>>>>
त्या धाऊगल्लीत असतात.
या मेनूवर सुद्धा तिथलाच प्रभाव आहे
ढाबा स्टाइल पालक भाजी.
ढाबा स्टाइल पालक भाजी.
मैत्रेयी यांच्या रेसिपीने..
अरे वाह भारी आहे..
अरे वाह भारी आहे.. प्रेझेंटेशन सुद्धा ढाबा स्टाईल आहे
@ mrunali.samad, ड्रायफ्रूट्स
@ mrunali.samad, ड्रायफ्रूट्स वडी ची रेस्पी देता का
शशक स्पर्धा मतदानाची अंतिम
शशक स्पर्धा मतदानाची अंतिम तारीख ८ मार्च २०२५ आहे..
खालील लिंक वर मतदान करावे.
https://www.maayboli.com/node/86433
या, पोहे गरमागरम आहेत
या,
पोहे गरमागरम आहेत
आशु, ऋ थँक्यू थँक्यू..
आशु, ऋ
थँक्यू थँक्यू..
हो मोरोबा देते रेसिपी इथं.
पालक भाजी आणि पोहे मस्तच
पालक भाजी आणि पोहे मस्तच
पालक भाजी आणि पोहे मस्तच
पालक भाजी आणि पोहे मस्तच दिसतायत.
आजची पाव भाजी

वाह एकदम अटरली बटरली..
वाह एकदम अटरली बटरली.. तोंडाला पाणी सुटणारी
ममो, लाळगाळू पाभा आहे अगदी.
ममो, लाळगाळू पाभा आहे अगदी.
ते वरचे पोहे ताबडतोब खाऊन टाकावेसे वाटतायत.
पावभाजीच्या ताटात कांद्याच्या
पावभाजीच्या ताटात कांद्याच्या चकत्या
शेव पाहिजेच पण पोह्यांवर
शेव पाहिजेच पण पोह्यांवर खोवलेलं खोबरं हवं आणि लिंबु.
आणि आल्याचा चहा..
झंपी किती त्या डीमांड्स
झंपी किती त्या डीमांड्स
हो, लिंबू आहे त्या पोह्यात..
हो, लिंबू आहे त्या पोह्यात.. पिळलेल्या स्वरूपात.
थोडा सुकलेला होता म्हणून फोटोत घेतला नाही त्याला
भले आपण रुखेसुखे खावे पण फोटो बघणाऱ्याच्या तोंडातून लाळ गळेल हे पहावे.
कांदेपोहे मध्ये कांदा आणि पोहे इतकाच लिंबू सुद्धा महत्वाचा आहे माझ्यासाठी. लिंबू नसेल तर मी पोहे खात नाही. हे माहीत असल्याने आई सुद्धा कधी घरात लिंबू नसेल तर पोहे करायची नाही.
वरून आलेले खोबरे देखील तितकाच महत्वाचा घटक. पण ते आईच्या राज्यात. ती कोकणातली विळी एक्स्पर्ट होती. खोबरे किसने रोजचे काम. पोहे असले की लिंबू, खोबरे आणि कोथिंबीर याचे वेगळे ताट सजायचे.
बायकोकडे शेंगदाणे असतात. पण मला त्रास होतो म्हणून घालत नाहीत. अगदीच प्लेन पोहे नको म्हणून वरून थोडीशी शेव घालतो इतकेच.
बाकी ते बटाटा मटार टमाटर वगैरे पोह्यात कधीच आवडले नाहीत. उगाच पोह्याचा पुलाव बिर्याणी मसालेभात होतो असे वाटते.
सर्वांना धन्यवाद... रोज बघून
सर्वांना धन्यवाद... रोज बघून जाणवले नव्हते पण डिझाइन खरंच कांद्याच्या चकत्यांसारखं दिसतंय...
पावभाजी मस्त. अगदी तोंपासु.
पावभाजी मस्त. अगदी तोंपासु. माझ्या भाजीला असा सुरेख रंग येतच नाही.
कांद्याच्या चकत्या ती डिझाईन
कांद्याच्या चकत्या ती डिझाईन का.. आता पाहिले.. अगदीच..
Pages