Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाग्यो रे ढोल >> सुरुवातीचा
वाग्यो रे ढोल >> सुरुवातीचा ढोल मस्त आहे पण रिपीट मोड वर ऐकण्यासरखे नाही वाटले
असामी मस्तं लिहलयत.
असामी मस्तं लिहलयत.
लता चा आवाज जसा वयानुसार कानांना जाणवायला लागला, तसे सोनू चे अजून तरी होत नाहीये. थंक गॉड.
असे ऐकले होते की आशा ने (?) की अजून कुणी .. १ वया नंतर सांगितले होते की अॅवॉर्ड वगैरे आता नवोदितांना द्या (कविता कृ, अलका, सुनिधी,श्रेया ई.) तसे लता ने केले नाही.
असामी खामोशियांचं इतकं
असामी खामोशियांचं इतकं चित्रदर्शी वर्णन तुम्ही केलंय. प्रत्येक जागा आठवतेय….
मला कुठल्याही काळातली गाणी आवडतात बारिंग लता, रफी वगैरेंचा सुवर्णकाळ येण्यापूर्वीची. म्हणजे काहींनी त्यावर भरभरून लिहिलंय पण मला नाही ती अपील होत. बरेचदा पुरुषांचा स्वर गेंगाणा आणि बायकांचा ढाला वाटायचा. अपवाद नुरजहांची काही गाणी.
८०ज मधे बराचसा कचरा होता मान्य आहे पण अधून मधून एखादं चांगलं गाणं मिळायचं आणि बहुधा ते आरडी, शिव हरी किंवा जगजीत सिंगचं असायचं. उदा.
जाने कैसे कब कहां
अरिजितची काही गाणी खूप छान आहेत. उदा. लाल इश्क, कलंक टायटल सॉंग किंवा चमकिलामधलं ‘मैनु विदा करो’ पण त्या बरेचदा एकसुरी करून टाकतात संगीतकार.
सकाळपासून डोक्यात 'मुझको तेरी
सकाळपासून डोक्यात 'मुझको तेरी सुरत भी चांद रात लागे' घुमत होते त्यामुळे सकाळपासून 'इब्तिदा ए इश्क़में' ऐकतेय. शंकर जयकिशनचे पहिल्या नोटपासूनचे पेप्पी म्युझिक, हँडसम मनोजकुमार (यात आणि शहीद मध्ये मनोजकुमार जेवढा इम्प्रेसिव्ह दिसला तेव्हढा नंतर कधीच नाही.) प्लस तो चेहरा लपवत नाही आणि बद्धकोष्ठ झाल्यासारखा वावरत नाही. मुकेशसुद्धा आनंदी वाटतो गाण्यात. माला सिन्हाचे ओव्हरऍक्टिंगचे पैसे कापले तरी चालतील.
आयुष्यात पहिली ऐकलेली कॅसेट हरियाली और रास्ताची असावी. बाबा हौशी सिंगर आणि मुकेश त्यांचा फेव्हरेट. त्यामुळे ही गाणी केअरफ्री बालपणासोबत बाबांच्या आठवणी घेऊन येतात.
हे म्हणजे तुम्ही कोणतं गाणं
हे म्हणजे तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर
ऐकताआहात नसून बघता आहात झाले (स्मित हास्य)चमकिलामधलं ‘मैनु विदा करो’ >>
चमकिलामधलं ‘मैनु विदा करो’ >> जबरदस्त गाणे आहे ते. चमकिलाची स्वतःची ओरिजिनल गाणी भयंकर अपिलिंग आहेत त्याच्या आवाजामधे ऐकताना.
आताच्या काळात खूप प्रयोग होत आहेत, ते कानाला लगेच चांगले वाटतील असं नाही. >> हे एकदम परफेक्ट बोललात आचार्य. अमित त्रिवेदी , पियुष मिष्रा, सचिन जिगर ह्यांचे प्रयोग आवडतात. (विशाल भारद्वाजची आठवण करून देतात). ती वूमनियावाली स्नेहा खनवलकर गायब झाली राव
आजचे रिपीट गाणे 'तरस' - मुंज्यामधले. मला त्या जस्मिन चा आवाज जो बर्यापैकी लंबी जुदाई मधल्या रेश्माच्या आसपास जातो तो भयंकर आवडतो. त्या आवाजात स्पेसिफिक टाईपची गाणी भारीच अपिलिंग होतात. एकदमच कॅची. अमिताभ भट्टाचार्याने लिरिक्स बद्दल पाट्ट्या टाकल्यात असे म्हणून शकता - सुफी पासून अवधी बोली - लखनवी हिन्दी अशी एकत्र भेळ केली आहे. पण जी काही केली आहे ती एकदम चटपटी जमली आहे. गैर उर्दू मीटरमधे उर्दू शब्द लई खास रित्या घुसडले आहेत. मुंज्या च्या स्टोरीला एकदम बसलय नीट.
वरच्या गाण्यात माला सिन्हा
वरच्या गाण्यात माला सिन्हा गालाला कोणतं क्रीम चोळत आहे कुणाला माहीत आहे का?
तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर
तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात नसून बघता आहात झाले
>>>
मोरोबा
मोरोबा
मोरोबा
कुसुंबी, सावळे, निळे,
कुसुंबी, सावळे, निळे,
उदे, अनंत जांभळे,
मेघ, मेघ,सुर्य, सुर्य मावळे.
उझबेक गाणी.
उझबेक गाणी.
गेल्या काही दिवसात खूपदा ऐकली आहेत.
https://www.youtube.com/watch?v=dv1AiZLGytg&list=PLcoIS5QU3hdvLgDp-rz9Hd...
https://www.youtube.com/watch?v=94dumCBzK7c&list=PLcoIS5QU3hdvLgDp-rz9Hd...
https://www.youtube.com/watch?v=maUPBb-t3Xs
सध्या तीन चार गाणी रीपीट वर
सध्या तीन चार गाणी रीपीट वर चालु आहेत -
१. मैंया मैनु याद आवे - जर्सी
२. तु है तो - मि. अॅण्ड मिसेस माही
३.जरूर - अपारशक्ती खुराना च सोलो
४. कस्तुरी - अमर प्रेम की प्रेमकहानी.
कलंक बोनस ट्रॅक - अरिजित
कलंक बोनस ट्रॅक - अरिजित आवडतोच या गाण्यासाठी. शिल्पा रावही मस्त गातेय. अलीकडे तिला खूप छान गाणी मिळाली आहेत.
शिल्पा राव आणि कलंक दोनीही
शिल्पा राव आणि कलंक दोनीही ऑटाफें. त्यानंतर कविता कृष्णमूर्थि.
आपट आपट कोरियन गाणं (Apt )
आपट आपट
कोरियन गाणं
(Apt )
बाहेर कोणीतरी लैला हो लैला
बाहेर कोणीतरी लैला हो लैला लावलेलं, आता डोक्यात तेच बसलंय, हाहाहा.
नैन मट्टक्का फ्रॉम बेबी जॉन
नैन मट्टक्का फ्रॉम बेबी जॉन
त्या apt चा उच्चार असा का
त्या apt चा उच्चार असा का वेगळा)?
मला apacha ऐकू येतंय
रिपीट गाणी ऐकता ती सगळी
रिपीट गाणी ऐकता ती सगळी राजकारणी धाग्यांवर टाकायची मस्त मजा येते.
https://youtu.be/ZPW4wDLTj1o
https://youtu.be/ZPW4wDLTj1o?si=ArEZsx39t-dvJVzF
'झिम झिम पाणी ' -अहिराणी भाषेतील गाणं आहे
ऐकत नाहीत माबोकर. ( ऐकत
ऐकत नाहीत माबोकर. ( ऐकत नाहीत म्हणजे आता काही खरं नाही या अर्थाने)
इंग्लीश, फ्रेंच, जर्मन, संस्कृत आता जपानी आणि उझबेक सुद्धा.
भोजपुरी ऐकता कि नाही ?
मरून कलर साडियां https://www.youtube.com/watch?v=zmwfd8x0DrM
एक इन्टर्व्ह्यु झाला. आता
एक इन्टर्व्ह्यु झाला. आता टाईम फॉर -
आह शुगर शुगर - ओह हनी हनी.
https://www.youtube.com/watch?v=nwgbfriHWt8
यु आर माय कँडी गर्ल
& यु गॉट मी वॉन्टिंग यु
अभी ना जायो छोड कर, की दिल
अभी ना जायो छोड कर, की दिल अभी भरा नही
त्या apt चा उच्चार असा का
त्या apt चा उच्चार असा का वेगळा)?
मला apacha ऐकू येतंय>>>>>>>>>>>>> ते गाणं एका कोरीअन गेम वर बेस्ड आहे. तो गेम खेळताना apateu apateu असं म्हणतात (मला आपडी थापडी आठवलं) . सोशल ड्रिकिंग गेम आहे. इथे कळेल.
https://youtube.com/shorts/Go1nvgMvg54?si=Bs-aBCga6o0c8HPk
हे फार फार आवडते गाणे - https
हे फार फार आवडते गाणे - https://www.youtube.com/watch?v=HulSu-MmGf0&list=PLo4u5b2-l-fDdXM260sl34...
जुल्फ बिखराके निकले वोह घरसे - अहमद हुसेन व मोहमद हुसेन
जुल्फ बिखराके निकले वोह घरसे
देखो बादल कहां आके बरसे|
.
फिर हुई धडकने तेज दिलकी
फिर वोह गुजरे है शायद इधरसे|
.
मैं हर एक हालमे आपका हूं
आप देखे मुझे जिस नजरसे|
.
जिंदगी वोह संभल ना सकेगी
गिर गई जो तुम्हारी नजरसे|
.
बिजलियोंकी तवाजोंमे देकर
आशियाना बनाओ शहेरसे
घरसे निकलतेही, कुछ दूर चलतेही
घरसे निकलतेही, कुछ दूर चलतेही, रस्तेमे है उसका घर.
मस्त गझल सामो
मस्त गझल सामो
दर्द पिक्चरमधले खय्याम यांनी
दर्द पिक्चरमधले खय्याम यांनी संगीतबद्ध केलेले 'अहल ए दिल यूं भी निभा लेते है'. लता आणि भूपेंद्र व्हर्जन
>>>>>मस्त गझल सामो
>>>>>मस्त गझल सामो
अजिंक्यराव आभारी आहे.
लव्हर - दिलजीत दोसांझ
लव्हर - दिलजीत दोसांझ
Pages