Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोटी कोटी रूपे तुझी,
कोटी कोटी रूपे तुझी,
कोटी सूर्य चंद्र तारे,
कुठे कुठे शोधू तुला,
तुझे अनंत देव्हारे.
कोटी कोटी रूपे तुझी >>> मी हे
कोटी कोटी रूपे तुझी >>> मी हे रोज सकाळी ऐकते. All time fav गाणं आहे माझं पण.
दोन दिवस तेच गुणगुणत होते.
थँक्स. दोन दिवस तेच गुणगुणत होते.
काल रविवारी संध्याकाळी देशभक्तीपर समूहगान बघून आले, माझी भाची गाणं शिकते त्या गायनक्लासचा कार्यक्रम इथल्या प्रसिद्ध गणपतीमंदिरात होता. त्यात भारत देशावरची, महाराष्ट्र राज्यावरची अनेक गाणी होती. फार हृदयस्पर्शी होती सर्व गाणी. त्यामुळे आता दुसरं गाणं तोंडात येतंय.
वेडात मराठे वीर दौडले सात.
वादळवाट - मालिकागीत
वादळवाट - मालिकागीत
थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले
कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात
स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत
कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ कधी हरवली वाट
वार्यापावसाची गाज काळी भासतच दाट
कधी धुसर धुसर एक वादळाची वाट
सर्व सर्व विसरू दे
सर्व सर्व विसरू दे
https://youtu.be/U6vctWH4y0c?si=rFQ6aVmDeL4W2MFe
याच जोडीचं अजून एक गाणं मला आवडतं
ऊन असो वा असो सावली -
https://youtu.be/T6JnQtMQiwM?si=Fv5k-S97F68Ht5tx
सामो मी कालच हे गाणं आठवत
सामो मी कालच हे गाणं आठवत होते
टेलिपाथी की काय
.
नको चांद्र तारे फुलांचे पसारे
हे ह्यातच आहे ना
बेताब दिल कि तमन्ना यही है
बेताब दिल कि तमन्ना यही है
मदन मोहन , कैफी आणि लता.
सिन्क्रोनिसिटी किल्लि.
सिंक्रोनिसिटी किल्ली. तुला हवे ते देते आहे नशीब असे समज. स्केल महत्वाची नाही. तसे होतय हे महत्वाचे.
Why Can't a Woman Be More
Why Can't a Woman Be More Like a Man?
https://www.youtube.com/watch?v=K6lNR8jl2ds
किंवा हे पब चालेल.
लड़की क्यूँ न जाने क्यूँ लड़कों सी नहीं होती
अनुभवाचे बोल आहेत रे बाबा!
https://www.youtube.com/watch?v=ImF6Jflgy1A
… बेताब दिल की तमन्ना यही है
… बेताब दिल की तमन्ना यही है…
❤
Kaifi Azami at his best !
नको चंद्र तारे>>>>"माझा होशील
नको चंद्र तारे>>>>"माझा होशील ना "मधले आहे ते वरचे वादळवाट चे टायटल साँग.
माझा होशील ना मस्त आहे आर्या आंबेकरने सुंदर गायलेय.
हे ते गाणं https://youtu.be/IgaB8n5Bj3U?si=xbQDJyqzbeL2mE2z
वादळवाट हे https://youtu.be/Ym3z0LkkY-0?si=_IoPKf47ltXVaiKY मलापण फार आवडतं
हे गाणे ऐकावे तर फक्त शुजात
ही गझल ऐकावी तर फक्त शुजात हुसैन खान यांची
https://youtu.be/uH0TlI90iXo?si=Me3Kxh_HCsgvfEsD
https://youtu.be/YXy8D9Qvw04
https://youtu.be/YXy8D9Qvw04?si=uHG3r2H7lCCYlvpR - दश्त-ए -तनहाई में ( इकबाल बानो )
Christina Perri - A Thousand
Christina Perri - A Thousand Years - https://youtu.be/rtOvBOTyX00?si=G04ulklAuvuqI4If
दश्त ए तनहाई …….. क्या बात है
दश्त ए तनहाई …….. क्या बात है। उत्कट शब्द लाजला इथे.
दश्त-ए-तन्हाई में ऐ जान-ए-जहाँ लर्ज़ां हैं
तेरी आवाज़ के साए तिरे होंटों के सराब
In the desert of my solitude, my love, quiver the shadows of your voice, the mirage of your lips.
दश्त-ए-तन्हाई में दूरी के ख़स ओ ख़ाक तले
खिल रहे हैं तिरे पहलू के समन और गुलाब
In the desert of my solitude, from beneath the dust and ashes of the distance between us, bloom the jasmines and the roses of your presence.
उठ रही है कहीं क़ुर्बत से तिरी साँस की आँच
अपनी ख़ुशबू में सुलगती हुई मद्धम मद्धम
From somewhere close by rises the warmth of your breath it smolders in its own perfume – gently, languorously.
दूर उफ़ुक़ पार चमकती हुई क़तरा क़तरा
गिर रही है तिरी दिलदार नज़र की शबनम
Far away, on the horizon, glistens drop by drop, the dew of your beguiling glance.
इस क़दर प्यार से ऐ जान-ए-जहाँ रक्खा है
दिल के रुख़्सार पे इस वक़्त तिरी याद ने हात
With such tenderness, my love, your memory has placed its hand on the cheek of my heart
यूँ गुमाँ होता है गरचे है अभी सुब्ह-ए-फ़िराक़
ढल गया हिज्र का दिन आ भी गई वस्ल की रात
That although this is the dawn of our farewell, it feels as if the sun has set on our day of separation and the night of our union is already at hand.
अजित कडकडे यांनी गायलेले उठी
अजित कडकडे यांनी गायलेले उठी उठी गोपाळा व्हर्जन. कुमार गंधर्वांचे आवडतेच. पण हे ही आवडले.
अजित कडकडे यांची देवादिकांची
अजित कडकडे यांची देवादिकांची गाणी जास्त आहेत. पण इतर कॅटेगरीत त्यांची गाणीही फार छान आहेत. आजचं गाणं 'अजुनी तुझ्या स्मृतीत मी आयुष्य गुंफितो'
जे तू अखियॉं दे सामने नई रहना
जे तू अखियॉं दे सामने नई रहना, ते बिबा साडा दिल मोड दें.. (नुसरत फतेह अली खान)
https://open.spotify.com/track/2bQA5NdKMwfXc2R1M7nr5y?si=0F40EhM0SQm5TKT...
काल पहिल्यांदा ऐकली ही गज़ल.
काल पहिल्यांदा ऐकली ही गज़ल. नावक अंदाज जिधर - मेहदी हसन
एक हम हैं के हुए ऐसे पशेमाँ के बस |
एक वो हैं के जिन्हें चाह के अरमां होंगे ||
- मोमिन खाँ 'मोमिन'
काही शेर पूर्ण डोक्यावरुन गेले पण धुन / चाल / तर्ज़ इतकी लोभस आहे की बस्स...
सतत ऐकावी अशी...
बॉलीवुड मीट रागाज - https:/
बॉलीवुड मीट रागाज - https://www.youtube.com/watch?v=gBC76_bghUo
रागांवर आधारीत, हिंदी गाण्यांचा, फार मस्त कार्यक्रम आहे. फारच सुंदर.
जरा जरा मी झुरते... एक राधा
जरा जरा मी झुरते... एक राधा एक मीरा चित्रपटातले गाणे. जितेंद्र जोशी ने मस्त शब्द लिहिले आहेत आणि सुंदर संगीत आहे.
https://youtu.be/0CR3hh7Shos?si=nFJkra3gM0GCqHrU
सुखन अविनाश काठवटे.. ना संगीत
सुखन अविनाश काठवटे.. ना संगीत ना कोणतं वाद्य, फक्त अर्थपूर्ण शब्द आणि शब्दातूनच निर्माण झालेली लय ताल नादमधुर्य की काय.. खूप छान वाटलं
सुखन!! माय ऑटाफे!!
सुखन!! माय ऑटाफे!!
पुन्हा तोच सागर
पुन्हा त्याच लाटा
पुन्हा तीच खळखळ
नको वाटते
कई ख़्वाब दिल तुझ को लेकर सजाए
कई ख़्वाब दिल तुझ को लेकर सजाए
पर ख़ौफ़ ये भी कहीं पर सताए
गर ये भी टूटें तो फिर होगा क्या रे
मुझे रास आती हैं खुशियां कहाँ रे
क्यों दिल को दुखाना बेवज़ह मदनों रे
फिर आंसू बहाना एक दफा
https://youtu.be/gLgPoB_lLhU
https://youtu.be/gLgPoB_lLhU?si=roz3v_v00Vkkh_qZ
उड़ जा काले कावां तेरे मुँह विच खंड पावाँ
ले जा तू संदेसा मेरा, मैं सदके जावाँ
हे अमनदीप सिंह ने गायलेले गाणे
उयी अम्मा फार अॅडिक्टीव्ह
उयी अम्मा फार अॅडिक्टीव्ह गाणं आहे.
https://youtu.be/FZLadzn5i6Q
https://youtu.be/FZLadzn5i6Q?si=vE8u4mfBOkuSWUIw हेच असेल तर खरच अॅडिक्टीव्ह आहे .मधुबंती बागची ने गायलंय .गायिकेचा आवाज वेगळाच आहे .आधी कधी तिचं गाणं ऐकलं नाही .पण आवाज मस्त आहे
माझेमन क्या बात है , ते गाणं
माझेमन क्या बात है , ते गाणं माझं पण अत्यंत आवडतं आहे .
त्यातल्यात्यात जे व्हर्जन मिका ने गायलंय ते खास आवडतं .
आज का का माहित पण 'कर चले हम
आज का माहित पण 'कर चले हम फिदा जानो तन साथीयो... अब तुम्हारे हवाले वतन साथीयो' हे गाणं रिपीट मोड वर ऐकत आहे....
झिलमिल सितारों का आंगन होगा..
झिलमिल सितारों का आंगन होगा..
Pages