Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशाओ के सावन मे, उमंगो की
आशाओ के सावन मे, उमंगो की बहार मे...
यारा हो यारा,
यारा हो यारा,
इश्कने मारा,
हो गया मै तो तुझमे तमाम,
दे रहे सब मुझे तेरा नाम,
मै बेनाम हो गया.
मै वहीं दर्पन वहीं ना जाने
मै वहीं दर्पन वहीं ना जाने ये क्या हो गया
दो पंछी दो तिनके कहो ले के चले है कहा…. विलक्षण गोड गाणे
श्याम तेरी बन्सी पुकारे राधा नाम ……
आरती मुखर्जी
किती युथफुल आवाज
https://youtu.be/L-7IgNmh25s
https://youtu.be/L-7IgNmh25s?si=Yg_3wrbB7lhdZC_A कालपासून बर्याचवेळा रिपिटवर ऐकलंय जुनंच पण नव्याने अभिजित सावंत ने गायलेलं गाणं.
हेलो अंकल हे गाणे ऐकाना
हेलो अंकल हे गाणे ऐकाना
Loveyapa Ho Gaya
Movie: Loveyapa
Singers: Nakash Aziz & Madhubanti Bagchi
BOSCO
https://www.youtube.com/watch?v=5JOvMP7PMow
हे आवडलं आहे सध्या.. उत्तम
हे आवडलं आहे सध्या.. उत्तम शृंगारिक गाणे
https://www.youtube.com/watch?v=9FCow69OPg4&t=32s
माझे आवडते गाणे: मेरे नैना
माझे आवडते गाणे: मेरे नैना सावन भादो..
२० व्या शतकाचे सर्वात गाजलेले गाणे: इक प्यार का नगमा है.
माझे अजून एक आवडते: लग जा गले ..
एक प्यार का नगमा - आवडते आहे.
एक प्यार का नगमा - आवडते आहे.
Teri Mitti
Teri Mitti
Sandese aate hai
Lakshya title track
Tinhi repeat mode var
>>>>>हे आवडलं आहे सध्या..
>>>>>हे आवडलं आहे सध्या.. उत्तम शृंगारिक गाणे
फारच लहान गाणे आहे. पण छान आहे.
Mr & Mrs. Mahi मधलं 'तू है तो
Mr & Mrs. Mahi मधलं 'तू है तो'
कधी कधी एखादं गाणं आपण रिपीट
कधी कधी एखादं गाणं आपण रिपीट मोडवर ऐकतो.
पण दुसऱ्या दिवशी ते अजिबात आठवत नाही.
सध्या ९६ चित्रपटातले 'कथाले
सध्या ९६ चित्रपटातले 'कथाले कथाले' फारच सुंदर, तरल वाटते आहे. वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते. शिवाय गाडीत बंदिश बॅन्डिट्सचे 'निरमोहिया' ऐकते आहे. ह्याचेही व्यसन लागले आहे.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Y7ZHkpRcshQ&list=PLo4u5b2-l-fBo8DTyHR5ZG...
आवडते दक्षिणी गाणे. चित्रीकरण फार सुंदर आहे.
मला ९६ चित्रपटातले ‘इरविंगु
मला ९६ चित्रपटातले ‘इरविंगु तीवाय’ फार फार आवडते. एकदा ऐकलं की अगदी ॲडीक्ट व्हायला होतं.
मोह मोह के धागे, मोह मोह के
मोह मोह के धागे, मोह मोह के धागे.
होय अन्जू हे गाणं फार अ
होय अन्जू हे गाणं फार अॅडिक्टिव्ह आहे खरे. लता रिटायर झाली हे एक प्रकारे बरे झाले अनेक टॅलेन्टेड गायक पुढे आले.
लता रिटायर झाली हे एक प्रकारे
लता रिटायर झाली हे एक प्रकारे बरे झाले अनेक टॅलेन्टेड गायक पुढे आले.>>+१
मला मोनाली, सोना ममोहापात्रा ह्यांचे आवाज खूप आवडतात.
अरमान मलिक आवाज छान पण जास्त गाणी नाहीत ह्यची.
लता रिटायर झाली हे एक प्रकारे
लता रिटायर झाली हे एक प्रकारे बरे झाले अनेक टॅलेन्टेड गायक पुढे आले.>>> +1
लता, आशा यांच्या इतकी प्रदीर्घ कारकीर्द कदाचित श्रेया करू शकेल. पण या दोघींचे दीर्घायुष्य, आवाज टिकून राहण्यासाठी पथ्यपाणी यावरचे नियंत्रण हे सर्वच जण करतील असे नाही. शिवाय दोघींच्या वेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
सापेक्ष आहे पण नंतर नंतर तोच
सापेक्ष आहे पण नंतर नंतर तोच आणि तोच आवाज ऐकून वैताग यायचा.
परत लता यन्ची च गानि ....
परत लता यन्ची च गानि .... आज
दिल तो पागल है ची गाणी .......
विसर म्हणाया कधी कुठे मी समरण
विसर म्हणाया कधी कुठे मी स्मरण ठेविले होते,
दिसल्यावर तू ,हसले मी ते मुळात खोटे होते, विसर म्हणाया.
दूरदर्शन मधे मधे गाणी लागायची त्यातलं आहे फैय्याज यांनी गायलेलं, त्या मस्त अभिनयासह गायच्या, ठसक्यात काही शब्द घ्यायच्या हे आठवतंय.
अन्जू फैय्याझ यांचे 'चार
अन्जू फैय्याझ यांचे 'चार होत्या पक्षीणी त्या ... रात्र होती वादळी' ऐक.
मस्त आहे ते.
मस्त आहे ते.
Saurendro-soumyojit ह्या
Saurendro-soumyojit ह्या कोलकात्याच्या जोडगोळीचं युट्युब चॅनेल आहे. हे दोघे कोलकात्यामध्ये world music day concert करतात. 2024 मधे रफीसाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अनेक गायकांनी सादर केलेले हे गीत, अभी ना जाओ.. माझ्याकडून रोज एकदा ऐकले जातेच
https://youtu.be/AB-I3vsUk6g?si=rpNatY9Woe6IoRuT
त्याच चॅनल वर लताचे ' रहे ना रहे हम' पण अगदी खास झालंय.
https://youtu.be/JTYkdHihcZc?si=ARXndWLwzGlrVPm5
दिल राजू निर्मित संक्रांतीकि
दिल राजू निर्मित संक्रांतीकि वस्तुन्नाम या तेलुगु सिनेमातील गोदारी गट्टू मीदा राम चिलका वे हे गाणे ऐकत आहे.
भ्रमर
भ्रमर
हे ऐका.
HONTON PE GEET JAAGE - LATA MANGESHKAR.
https://www.youtube.com/watch?v=NAvkcHC83lI
काय गाणे आहे काय शब्द आहेत आणि रेकोर्डिंग. आहे. काय मूड आहे. व्वा.सगळेच अप्रतिम.
मूळ इथे आहे.
https://www.youtube.com/watch?v=hA9bEKKxTNU
"I Could Have Danced All Night" – Audrey Hepburn, "My Fair Lady” (1964)
ओ SSS
ओ SSS
दूर कोइ गाये , धुन ये सुनाये,
तेरे बिन छलिया रे,
बाजे ना मुरलिया रे
किशन कन्हैय्या जागोhttps:/
किशन कन्हैय्या जागो
https://youtu.be/jhVCiwbPsVY?si=UBA8vKL4Z7uNQqra
कबीर सिंग - Background Theme
कबीर सिंग - Background Theme
https://youtu.be/oO9bjcUeRLA?si=eI_HtjihR9FsIIvi
Pages