Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती बाई/त्या बायका शोधा >>>
ती बाई/त्या बायका शोधा >>> क्ल्यु मधली थोरवी वाचल्यानंतर मेंदूने काम करणे बंद केले आहे.
सहाव्या क्लू ने फेफरे आले.
सहाव्या क्लू ने फेफरे आले.
2 आणि 4 हे क्लूज जिच्याबाबत
2 आणि 4 हे क्लूज जिच्याबाबत आहेत ती बाई शोधा म्हणजे सापडेल उत्तर.
क्लू अजून एक देते.
क्लू अजून एक देते.
ज्या काही बायका दृश्यात दिसल्या नाहीयेत त्यातल्या एकीचा नवरा लोणावळ्याला राहतो.
छींक मेरी जान
छींक मेरी जान
तुम हंसी मैं जवॉं - चित्रफट
चौथा क्लू हेमामालिनी.
श्रद्धांनी सांगितलेल्या वाटेवरून चाललो.
याय!! भरत यांना रेशमी शाल व
याय!! भरत यांना रेशमी शाल व श्रीफळ देण्यात येत आहे.
ती हेलन याच्यात्याच्या अंगावर
ती हेलन याच्यात्याच्या अंगावर शिंकत गाणं म्हणते...
हेमाने संजीवकुमारचे स्थळ
हेमाने संजीवकुमारचे स्थळ नाकारले हे वाचले आहे. आणखी दिग्दर्शक कोणता? रमेश सिप्पी?
The easy, fast & fun way to
भारीच
गाणं
गाणं
असं गाणं आहे? शिंकेचं गाणं?
असं गाणं आहे? शिंकेचं गाणं???? आत्तापर्यंत उचकीची, खोकल्याची, हात/पाय मुरगळणे, कंबर लचकणे, करंगळी मोडणे, (प्रेमाचा) ज्वर चढणे, इंगळी डसणे इ आजार आणि दुखापतीची गाणी माहित होती त्यात ही भर!
बघायला हवं युट्युबवर.
आता क्लू चे उत्तर द्या,
आता क्लू चे उत्तर द्या, कोड्याचे झाले

एक मिनिट, असं कोणतं गाणं आहे
न दिसणार्या बायकांचे क्ल्यु
अनु, न दिसणार्या बायकांचे क्ल्यु देणे ही कन्सेप्ट भारी आहे.
बापरे ते गाणं पाहिलं. हेलन
बापरे ते गाणं पाहिलं. हेलन झाली म्हणून काय झालं? नटून थटून क्लबात जायचं, खिशातले पैसे खर्चून भारी ड्रिंक वगैरे ऑर्डर करायचं आणि मग त्यात नाहीतर अंगावर शिंकून घ्यायचं ही कसली दळभद्री लक्षणं!
रच्याकने, शेवटच्या कडव्यात हेलननं विजोड पायताणं घातलीयेत.
आता वेळ उलटून गेल्यावर मला
आता वेळ उलटून गेल्यावर मला कोव्हिडचा क्लू लक्षात आला. परमेश्वरा, तूच आहेस रे बाबा.
हेमा ला गिरीश कर्नाड यांचं
हेमा ला गिरीश कर्नाड यांचं स्थळ आलं होतं(सगळ्या क्लिक बेट माहिती वाचल्या की डोक्यात असा कचरा साचत जातो
)
हे ते गाणं उरल्या सुरल्याना त्रास द्यायला:
https://youtu.be/ZOBeB9XX4tA?feature=shared
एवढी माहितीच नाही नं आम्हाला,
एवढी माहितीच नाही नं आम्हाला, तू म्हणजे गावातल्या वयोवृद्ध काकी टाईप आहेस, ज्यांना सगळ्यांचं 'सग्गळ्ळं' माहिती असतं.
चला, माहिती मिळेल हेही खूपच.
आता लोणावळ्याला कुणाचा नवरा
आता लोणावळ्याला कुणाचा नवरा राहतो ते एकदाचं सांगून टाक बै अनु!
आताचे सर्व प्रतिसाद गंमतशीर
आताचे सर्व प्रतिसाद गंमतशीर आहेत.
भरत यांना रेशमी शाल व श्रीफळ
भरत यांना रेशमी शाल व श्रीफळ देण्यात येत आहे. >>> भरत - टोटल रिस्पेक्ट!
ती हेलन याच्यात्याच्या अंगावर शिंकत गाणं म्हणते... >>>
(माझाच जुना जोक रिसायकल करत आहे) शत्रुघ्न त्याच्या मुलीचे नाव सोनाली ठेवायला निघाला होता. पण टीव्हीवर हे गाणे चालू होते त्यामुळे त्याच्या बायकोची ऐकण्यात गडबड झाली
फा -
फा -
"हे ते गाणं उरल्या सुरल्याना
"हे ते गाणं उरल्या सुरल्याना त्रास द्यायला:" - त्या वर्षीच्या निकृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला असेल ह्या गाण्याला. हॉल ऑफ शेम मधे जायच्या दर्ज्याचं गाणं आहे.
या clue वरून एक फोरम आठवला
या clue वरून एक फोरम आठवला त्यात फेमस फिल्म रिपोर्टर्स अशी कोडी घालून गॉसिप द्यायचे ते एका मेंबर ने मेंशन केले होते. अजिब कोडी असायची ती वाचून गॉसिप नको पण कोडी आवर असं वाटायचं.
उदा. अमुक तमुक हिरोईन च्या ४थ्या affair च्या पाचव्या महिन्यात release झालेल्या सिनेमा च्या हिरोईन च आधीच्या हिरोईन च्या नवऱ्याशी affair चालू आहे etc
परिक्रमा आणि चित्रावरून कोडं
परिक्रमा आणि चित्रावरून कोडं यांचा सुरेख संगम डोक्यात होतोय.
आपल्याला हवी ती वस्तू , ज्या पदार्थाची इच्छा होईल तो पदार्थ माता आपल्या समोर आणून देते.
ती हेलन याच्यात्याच्या अंगावर शिंकत गाणं म्हणते...
परिक्रमेदरम्यान आपली आपल्याला ओळख पटते. अहंकार गळून पडतो आणि..
या दृश्यात न दिसणाऱ्या स्त्री ला 3 मानलेले मुलगे आणि 1 मानलेली मुलगी आहे.
या दृश्यात न दिसणाऱ्या स्त्री ने एका दिग्दर्शकाचे स्थळ नाकारले.
या दृश्यात न दिसणाऱ्या स्त्री च्या मानलेल्या मुलाचा मेव्हणा पण अभिनेता आहे.
या दृश्यात न दिसणाऱ्या स्त्री ला एकूण 6 अपत्ये: 2 खरी आणि 4 मानलेली.
या दृश्यात न दिसणाऱ्या सर्व स्त्रियांनी आंतरधर्मिय लग्ने केली आहेत.
या दृश्यात न दिसणाऱ्या एका स्त्री च्या नवऱ्याच्या मुलांच्या सावत्र आईच्या जन्मगावी जायला
धरम पाजी राहतात लोणावळ्याला
धरम पाजी राहतात लोणावळ्याला.
https://youtu.be/AyxO8XG9bkI?feature=shared
सोनाक्षी वाला जोक एपिक आहे
हे गाणं एकदा टीव्ही वर पाहिलं होतं.काय फंडाच कळला नाही.'मी जेव्हा बोलेन आणि प्रेमळ हाताने तुझं हृदय चाचपडेन तेव्हा जोरात शिंक दे' हे सर्वच प्रेम आणि फ्लर्ट कल्पनांच्या पलीकडे होतं.
फारेण्डचा जोक आधी समजलाच
फारेण्डचा जोक आधी समजलाच नव्हता. तिचं नाव सोनाक्षी आहे हे लक्षातच नाही राहिलं
गाणं थोडंसं बघून आले, हेलन
गाणं थोडंसं बघून आले, हेलन मासोळी चा dress घालते खवले वाला, पाण्यात जाऊन भिजून येते आणि अचानक शिंकायला सुरुवात करते.
ह्हपुवा आहे गाणं.
कोणती मासोळी अशी झटके देत शिंकेल?
Covid in appropriate ha best clue होता
सोनाली - सोनाक्षी...
सोनाली - सोनाक्षी...
सोनाली - सोनाक्षी...
सोनाली - सोनाक्षी...
माझंही एक कोडं.
माझंही एक कोडं.
Clue लिहिला आहे फोटोमध्ये.
इथे २ मिनिटात ओळखतील एक्स्पर्ट लोक
Pages