Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोहोबत इनायत
मोहोबत इनायत
परफेक्ट लंपन! एका झटक्यात
परफेक्ट लंपन! एका झटक्यात ओळखलंत!
तिची (रूपाची) 2 /3 तर गाणी
तिची (रूपाची) 2 /3 तर गाणी आहेत, रंगोलीला हे अगणित वेळा वाजत असे. तुमी कशा हायसा?
मी मस्त!
मी मस्त!
तारिक शहाचा हा एकच सिनेमा गाजला ना!
येऊन गेलाय
येऊन गेलाय
यात घोड्यावर पांढरा शुभ्र तोही फुल्ल बाह्यांचा ड्रेस तोही भारतात उकाड्यात घालून बसण्यामुळे ही नायिका आणि तारिक शाह लक्षात आहेत
यात ही नायिका निपटते आणि मग रुपा गांगुली चा प्रेम त्रिकोण 2 हिरोंबरोबर अशी कथा आहे ना काहीतरी?
प्रेम त्रिकोण
प्रेम त्रिकोण
इट्स रेप रिव्हेंज स्टोरी... दोन मित्र- एक रेप करतो - दुसरा त्याला नेहमी हेल्प करतो- दुसर्याशी ती लग्न करते बदला घ्यायला...
ओह कळलं
ओह कळलं
पिक्चर अगदीच शाळेत असताना पाहिला होता.तोही परांदा गाणं झाल्यावर बंद केला गेला होता बहुतेक.
तुम्ही म्हणता तसा असेल तर त्या काळात वेगळी कथा होती मग.
दृश्यावरून गाणे ओळखा
दृश्यावरून गाणे ओळखा

English asel tar...
English asel tar...
Who let the dogs out?
नाही. गाणे हिंदीच आहे.
नाही. गाणे हिंदीच आहे.
बोले रे पपीहरा ( पपी हरा )
बोले रे पपीहरा ( पपी हरा )
बिंगो !!!
बिंगो !!!
>>पपी हरा
>>पपी हरा
शामा , मला वाटलं की गाण्याच्या व्हीडीओ चा स्क्रिन्शॉट आहे की काय?
पपी म्हणेल, हम पे ये किसने
पपी म्हणेल, हम पे ये किसने हरा रंग डाला
पपिहरा
धागा वर काढण्यास असेच एक कोडे
चुकीच्या धाग्यावर आलो.
योग्य धाग्यावर जातो.
सगळ्यांना नादाला लावण्यासाठी
सगळ्यांना नादाला लावण्यासाठी धागा वर काढते आहे.

निर्मल आनंद लेते है....
हिरो,हिरोईन, सिनेमा प्रसिद्ध, गाणं सुंदर. खूप सोपं आहे. जो उत्तर देईल त्याने नवीन कोडं द्यायची प्रथा आहे. ओळखा पाहू.
ओह, किती दिवसांनी वर आला हा
ओह, किती दिवसांनी वर आला हा धागा.
चला डोकं कामाला लावू.जरा क्लू द्या.
पांढरे कपडे हा किती मोठा क्लू
पांढरे कपडे हा किती मोठा क्लू आहे. सिनेमा नेहमीपेक्षा जरा वेगळा होता. आता यापेक्षा काय क्लू हवेत ते विचारा, मला नीट लपवता येत नाही.
कभी मै कहू, कभी तुम कहो -
कभी मै कहू, कभी तुम कहो - लम्हें - अनिल कपूर श्रीदेवी.
तो गोल्डन बेल्टवाला व्हाइट ड्रेस सगळ्यात मोठा क्लु आहे.
मी उत्तर लिहिपर्यंत अस्मिताने
मी उत्तर लिहिपर्यंत अस्मिताने सेम क्लु दिला.
बाकी, कोडं बनवण्याच्या बाबतीत मी एकदम ढ.. कुणीही दिलं तरी चालेल पुढचं कोडं.
श्रद्धा मैय्या नेहेमीप्रमाणे
श्रद्धा मैय्या नेहेमीप्रमाणे उत्तम कामगिरी
चला नवे कोडे देते 5 मिनिटात.
शाब्बास श्रद्धा. मला ओळखता
शाब्बास श्रद्धा. मला ओळखता येत नाही, बनवता येत नाही ,चार लोक जमवायला आवडतं.

हो दे अनु, तू छान देशील. खंगरी येऊ दे.
हो दे अनु, तू छान देशील.
हो दे अनु, तू छान देशील. खंगरी येऊ दे.<<<<<<
टोटली!!! 'याची रियल लाईफ सासू त्या सिनेमात त्याची रील लाईफ आई होती' 'हिरो हयात, हिरोईन मध्यमवयात' वगैरे खंगरी क्लूज वाचून बरेच दिवस झाले.
हा हॉरर किंवा ममी रिटर्न्स
हा हॉरर किंवा ममी रिटर्न्स चित्रपट नाही.डोकी कॅमेरा मधले ए आय फिचर वापरून उडवली आहेत.क्लू नम्रपणे मागितलेत तर देईन

हो नं, मेंदूचा योगा होऊन जातो
हो नं, मेंदूचा योगा होऊन जातो.
गोविंदा आणि करिष्मा, कूली नं
गोविंदा आणि करिष्मा, कूली नं १ ?
क्लुची गरज नाही. ते ते बाजूचे
क्लुची गरज नाही. ते ते बाजूचे मिनिएचर स्ट्रक्चर्स पुरेसे आहेत.
जयपूर से निकली गाडी दिल्ली चले हल्ले हल्ले - गुरुदेव. ऋषी कपूर, श्रीदेवी
अस्मिता वहिनींचं पाहिलं उत्तर
अस्मिता वहिनींचं पाहिलं उत्तर चुकलेलं आहे
पैठणी चा मान नेहमीचे यशस्वी विजेते श्रद्धा वहिनी.
श्रद्धाला, पैठणी मिळावी
श्रद्धाला पैठणी मिळावी म्हणून मी त्याग केला आहे.
Pages