Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मूळ गाणे कृध आहे का ?
मूळ गाणे कृध आहे का ?
आझादी नाही.
आझादी नाही.
मूळ गाणे हेच आहे आणि कृष्णधवलही नाही.
हे घ्या क्लू..
साऊथच्या चित्रपटाचा रिमेक आहे.
याच चित्रपटातून नायिकेचे हिंदीत यशस्वी पदार्पण झाले.
माबोवरच्या एका प्रॉलिफीक आयडीची लाडकी नटीही चित्रपटात दिसली आहे.
जरा क्लू दे गं :)हिरोचा बाप
जरा क्लू दे गं :)हिरोचा बाप कोणाच्या मामेभाच्याचा सासरा वगैरे.त्याशिवाय डोकं चालेना.
RHTDM - सच कह राहा हैं दिवाना
RHTDM - सच कह राहा हैं दिवाना
सच कह राहा हैं दिवाना >> नाही
सच कह राहा हैं दिवाना >> नाही
नेक्स्ट क्लू - नायक नेपो असला तरी स्वकर्तृत्वानें यशस्वी आहे.
घजिनी, कैसे मुझे तू मिल गयी?
घजिनी, कैसे मुझे तू मिल गयी?
कैसे मुझे तू मिल गयी >>
कैसे मुझे तू मिल गयी >> बरोब्बर... आता तिसऱ्या क्लूचे उत्तर पण सांग.
1. हे प्रसिद्ध गाणं आहे
1. हे प्रसिद्ध गाणं आहे

2. गाण्यात दिसणारं कोणीही नायक नाही.
3. नायकावर कोणे एके काळी एक गुन्हा होता.
4. (हा किंवा वेगळा)नायक एकेकाळी त्याच्या एका कौशल्यासाठी प्रसिद्ध होता.
तिसऱ्या क्लू चं उत्तर फार
तिसऱ्या क्लू चं उत्तर फार सोपं: सई
सैफ अली खान - ओले ओले ?
सैफ अली खान - ओले ओले ?
नायकावर कोणे एके काळी एक
नायकावर कोणे एके काळी एक गुन्हा होता.>>> गुन्हा नसलेला क्ल्यू असता तर कमी डोकं लावावं लागलं असतं.
ओले ओले नाहीय गाणे कोरडे आहे.
ओले ओले नाहीय
गाणे कोरडे आहे.
चौथ्या मुद्द्यावरही लक्ष द्या.
चौथा क्लू सैफ अली खान -
चौथा क्लू सैफ अली खान - गिटार ????
क्ल्यु नंबर चार - इम्रान
क्ल्यु नंबर चार - इम्रान हाश्मी ?
डायरेक्ट उत्तर सांगा र आ क्लू
डायरेक्ट उत्तर सांगा र आ, क्लू कन्फर्म करण्याच्या पोझिशन मध्ये नाही
या अली - गँगस्टर. शायनी आहुजा
या अली - गँगस्टर. शायनी आहुजा(गुन्हा वाला क्लु), इम्रान हाश्मी(स्किलवाला क्लु), कंगना
यस. बघा इतक्या सोप्या
यस. बघा इतक्या सोप्या कोड्याला श्रद्धा ला बोलवावं लागलं.तेही र आ यांनी क्लू ओळखून पण
बरं आता हे ओळखा
बरं आता हे ओळखा

1. पिक्चर पडला पण गाणं बऱ्यापैकी गाजलं.
2. प्रोड्युसरला घरचाच हिरो मिळाला.
शायनी आहुजा + कंगना असा सर्च
शायनी आहुजा + कंगना असा सर्च पण दिलेला

इम्रान हाश्मी डोक्यात आल्यावर गाणीच आठवेनात. निघायची वेळ झाल्यावर सोडून दिलं
नसतंच मिळालं उत्तरम .
ते जीप वालं गाणं प्यार किया
ते जीप वालं गाणं प्यार किया तो डरना क्या आहे का
तेरा प्फितूर
तेरा प्फितूर
दोन्ही नाही
दोन्ही नाही
अजून क्लू दे गं.
अजून क्लू दे गं.
ओके
ओके
३. तुमच्या स्किलफुल नायकाच्या कारकिर्दीला (तो यात नाहीये पण) या गाण्याच्या गायकाचा मोठा हातभार लागला.
४. नायक आणि सहनायिका काही काळ डेट करत होते.
उत्कर्ष शर्माचे गाणे आहे का
उत्कर्ष शर्माचे गाणे आहे का हे ?
Harman का? लव 2050?
Harman का? लव 2050?
दोन्ही नाही
दोन्ही नाही
शेवटचा ट्राय या गाण्यासाठी
शेवटचा ट्राय या गाण्यासाठी
जयकिशन भगनानी + हिमेश रेमममिया .गाणं आठवत नाही. वासु भगनानीचा सिनेमा आहे बहुतेक.
ज़िंदगी दो पल की - Kites
ज़िंदगी दो पल की - Kites
singer - KK
झिलमिल >>> बरोबर
झिलमिल >>> बरोबर
Pages