Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
#कसं काय शोधता बुवा # हाच मोड
#कसं काय शोधता बुवा # हाच मोड ऑन असतो माझा या धाग्यावर सहीssssssss
घ्या अजून एक.
घ्या अजून एक.

क्लू लागणार नाहीतच
दृश्यावरून चाटजीपीटीला गाणे
दृश्यावरून चाटजीपीटीला गाणे लिहायला सांगा.
क्लू नम्रपणे मागितलेत तर देईन
क्लू नम्रपणे मागितलेत तर देईन. >>>
श्र नेहमीप्रमाणेच पसरली. (छा गयीचं भाषांतर)
दृश्यावरून चाटजीपीटीला गाणे
दृश्यावरून चाटजीपीटीला गाणे लिहायला सांगा. >>>
मला तर हे चित्रं बघून चोली के
मला तर हे चित्रं बघून चोली के पीछे क्या है आठवतंय.
खून का सिंदूर नामक सिनेमातले
https://youtu.be/vJj2wHMgmsc?si=Uc_aBD2iKlPXPXPN
पण हा सीन काही सापडला नाही.
अरे हो आठवलं
अरे हो आठवलं
त्या गाण्यात मेरा झुन झुना तू वगैरे काय काय शब्द आहेत.किती अन्याय सहन केला ना 90ज मध्ये शाळेत असणाऱ्या पिढीने
प्रेम हे डोळ्यात भसकन घुसणारे लाल पिवळ्या निळ्या फॅशन चे फ्रॉक आणि स्वेटर्स आणि डोंगरावर हमखास पाय मुरगळेल असे टोकदार हिल्स घालून कोणत्याही डोंगरावर Qलोळायचं दमवणारं काम आहे असा समज झाला होता.
ये कन्या कुंवारी है - शिल्पा
ये कन्या कुंवारी है - शिल्पा शेट्टी. आग.
यातलाच दुसरा सीन वापरून अनु तू एक कोडं दिलं आहेस आधी.
हां बरोबर
हां बरोबर
नव्या बाटलीत जुनी दारू विकण्याचे दिवस गेले(जनरल हां, कोणाला नाही.)
आता जरा अजून खंगरी पिक्चर शोधते दिवसभर. मला क्लू देता आले पाहिजेत अमक्याचा सावत्र मुलगा आणि त्याच्या भाचीच्या मावससासूची नात वगैरे
श्रद्धा जी,
श्रद्धा जी,
)
कुठलं गाणं येऊन गेलंय हे लक्षात असणं हेच महान आहे. त्यात वेगळा क्ल्यू दिलेला हा बोनस आहे.
( हा धागा वर आला कि घरात अलार्म वाजतो किंवा अलेक्सा ओरडू लागते असं काही सेटींग आहे का ?
याची रियल लाईफ सासू त्या
याची रियल लाईफ सासू त्या सिनेमात त्याची रील लाईफ आई होती' 'हिरो हयात, हिरोईन मध्यमवयात' >>>
छा गयीचं भाषांतर >>>
श्र _/\_ गाणी ओळखण्याबद्दल.
पांढरे कपडे हा किती मोठा क्लू
पांढरे कपडे हा किती मोठा क्लू आहे. सिनेमा नेहमीपेक्षा जरा वेगळा होता. आता यापेक्षा काय क्लू हवेत ते विचारा, मला नीट लपवता येत नाही. >>> लोल. अस्वल अनिल कपूर हाही एक मोठा क्लू आहे. त्याचेच क्लीव्हेज लपवायला हवे होते
महान लोकं आहात
महान लोकं आहात
काय मेमरी आहे तुमची
दंडवत
वाचक मोड मध्ये आहे मी
डोळ्यात भसकन घुसणारे लाल
डोळ्यात भसकन घुसणारे लाल पिवळ्या निळ्या फॅशन चे फ्रॉक >>> अगदी अगदी . पण ऋषी कपूरचे स्वेटर्स आवडायचे मला.
श्र ला या धाग्यावर बॅनच केलं
श्र ला या धाग्यावर बॅनच केलं पाहिजे.
पांढरे कपडे घालून चित्रित झालेली गाणी अशी थीम होतेय की काय वाटेस्तोवर पिवळाशार ब्लाऊज दिसला.
श्र ला या धाग्यावर बॅनच केलं
रोबोट सुद्धा हमखास गंडेल असं गाणं सापडलं असं वाटतंय.

हा कोट ओळखीचा वाटतोय.
हा कोट ओळखीचा वाटतोय. जितेंद्र किंवा अमरीश आबांचा आहे.
बडा दुःख दिया तेरे लखन ने आहे
बडा दुःख दिया तेरे लखन ने आहे का हे?
अगदीच काहींच्या काही ओळखलं असलं तर माफी
त्यात माधुरी ने शंकू डोक्यावर
त्यात माधुरी ने शंकू डोक्यावर लावून पदर घेतलाय ना
ही बाई सध्या कपड्यात आहे, जयाप्रदा किंवा माधवी किंवा सपना वाटते आहे दुरून
माफी कशाला ? खेळ आहे.
माफी कशाला ? खेळ आहे.
मजा करूयात.
जरा क्लू द्या र आ
जरा क्लू द्या र आ
या गाण्याचा नायक आहे त्याची
या गाण्याचा (रीळ) नायक आहे त्याची (रिअल) पत्नी सुपरस्टार होतीच, पण तिची (रिअल) सूनसुद्धा सुपरस्टार आहे.
या गाण्यातल्या (रीळ) नायिकेचा (रिअल) मानलेला पतीही सुपरस्टार होता.
मानलेला पती अब आयेगा मजा.
मानलेला पती
अब आयेगा मजा.
बहुतेक अमिताभ आणि रेखा आहेत
बहुतेक अमिताभ आणि रेखा आहेत लोकहो. मी आताच उठले आहे. तुम्ही सोडवा
अमिताभ रेखा असावेत
अमिताभ रेखा असावेत
या माणसाची उभं राहण्याची स्टाइल अमिताभ आहे
मला 10 मिनिटं द्या
अस्मिता आणि मी वेगवेगळ्या वेळी 1 विचार केला.
अमिताभ जया प्रदा, अमिताभ रेखा
अमिताभ जया प्रदा, अमिताभ रेखा, अमिताभ परवीन बाबी यांची बरीच गाणी गुगल करून झाली.
पण सापडत नाही.
अजून क्लू द्या
रीळ नायकाच्या सुपरस्टार
रीळ नायकाच्या सुपरस्टार बायकोच्या सुपरस्टार सुनेचा पती सुद्धा सुपरस्टार आहे.
रीळ नायिकेचं लग्न तेव्हांच्या टॅलंट हंट स्टार स्पर्धेतल्या तिसर्या आलेल्या स्टारशी होणार होतं. पण नकली स्वप्नसुंदरीने त्याला तिच्यापासून चोरले.
कुकड कुकड कु - आझाद देश के
कुकड कुकड कु - आझाद देश के गुलाम. रेखा ऋषी कपूर
)
(फक्त अमिताभवर कसकाय फोकस करता बायकांनो?
मला बराच वेळ ती बाई नीतू सिंग वाटत होती म्हणा!
श्र श्र श्र ( भ भ भ भूत च्या
श्र श्र श्र ( भ भ भ भूत च्या चालीवर) द्धा !!
हात पाय जोडून नमस्कार !
Pages