Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुनिया हसीनों का मेला ?
दुनिया हसीनों का मेला ?
त्यात सूट नाहीत आचार्य, आयाळ
त्यात सूट नाहीत आचार्य, आयाळ आहे.
र आ, नाही. सोनाक्षी
र आ, नाही.
सोनाक्षी
आयाळ
आयाळ
तेरा रंग बल्ले बल्ले
तेरा रंग बल्ले बल्ले
आचार्य, ओ नय्यो नय्यो..
आचार्य, ओ नय्यो नय्यो..
Correct..
इतकी चिडलेली असूनही प्रीती काय मस्त sync मध्ये नाचते
बरं आता हे सोपं गाणं घ्या. हे
बरं आता हे सोपं गाणं घ्या. हे सोडवलं तर एखादं खंग्री शोधण्यात येईल
Image वरून गाणं ओळखणे
Image वरून गाणं ओळखणे ह्यासाठी एखादं ai tool असतं तरी ते चक्कर येऊन पडलं असतं, अशी कोडी येतात इथे
(Clue वाचून नक्कीच )
(उत्तर) दिलं बरं का दिलं बरं
(उत्तर) दिलं बरं का दिलं बरं का दिलं बरं का....
खंगरी येऊ द्या आता लौकर..
खंगरी येऊ द्या आता लौकर..
श्र बरोब्बर तुझ्यासाठी मी
श्र बरोब्बर
तुझ्यासाठी मी पामर काय खंग्री कोडं देणार!
हे एक सेमी - खंग्री घ्या
हे एक सेमी - खंग्री घ्या
आता लोणावळ्याला कुणाचा नवरा
आता लोणावळ्याला कुणाचा नवरा राहतो ते एकदाचं सांग>>>>
हेमाचा गं. धरमपाजी त्यांच्या लोणावळ्यैच्या फार्मवर राहतात.
बाकी शिंकत गाणे म्हणजे फारच…
या थिएटर्स गाण्याबद्दल अजून
या थिएटर्स गाण्याबद्दल अजून क्लू द्या.मी साथीया ये तुने क्या किया पाहिलं.त्यात पण रिकामं थिएटर आहे पण नायक नायिका असे नाहीयेत, खुर्च्या पण वेगळ्या
आणि मला 'इमान धरम'मधलं आठवलं
आणि मला 'इमान धरम'मधलं आठवलं त्यात खुर्च्या आणि थिएटर हेच पण अर्थातच हिरो हिरोईन नाहीयेत.
ऐ काश मै देख सकती - https://youtu.be/Ug5z0c_CTkA?si=oidAe1YT_Lq3i5Z2
सुरूवातीला मंडळी नायक ओळखून
सुरूवातीला मंडळी नायक ओळखून पुढे गेली.
लव मधलं गाणं आहे हे,
साथिया तूने क्या किया
नाही, मीही आधी तेच बघायला
नाही, मीही आधी तेच बघायला गेले होते. आणि बघून दिवसभर 'झोका बसंती है तू, तन है गुलाबी मेरा' गुणगुणत होते. पण हे ते नाही.
खंगरी म्हटल्याने हे गाणं शिबाचं असेल की काय वाटतं आहे. शिबा आणि राहुल रॉय दोघं एकत्र म्हणजे खंगरीची आई...
वेडसरपणाची झाक असलेली डान्स
वेडसरपणाची झाक असलेली डान्स स्टेप टिपिकल सलमानी आहे.
अगदी, काल 'दिल दिवाना' अचानक
अगदी, काल 'दिल दिवाना टिंग बिन सजनाके टिंग' अचानक बघितलं काय, तो वेडा नाच. तिथं तर ऑफिशयली वेडा-वेडा वागतोय. अशा वेड्या माणसासोबत बोटीत कशाला बसायचं म्हणे, काही कमी जास्त केलं तर पळून जायचीही सोय नाही.
धन्य धन्य श्रद्धा, साधू!!
धन्य धन्य श्रद्धा, साधू!! साधू!!
अगं हे बहुधा फिल्मसिटीतलं
अगं हे बहुधा फिल्मसिटीतलं थिएटर आहे. कारण सेम खुर्च्या 'बिन साजन झूला झुलू...' या दामिनीच्या गाण्यात पण आहेत.
हे गाणं ओळखा(श्रद्धा तू 1
हे गाणं ओळखा(श्रद्धा तू 1 दिवस थांब गं
)

तुम्हाला क्लू हवेत का?ते माझ्या मनात रोखून धरलेल्या शिंकेप्रमाणे सुरसुरत आहेत.
तेरी अंखिया कमाल , गोरी बईया
तेरी अंखिया कमाल , गोरी बईया कमाल
ये कमाल वो कमाल अमका कमाल तमका कमाल
सांवरिया रे ओ सावरिया
अय्यो, क्लू लागलेच नाहीत.काय
अय्यो, क्लू लागलेच नाहीत.काय हे.रघु यांना शाल व श्रीफळ.
धन्यवाद
धन्यवाद
क्लू घ्या -
क्लू घ्या -
१. या गाण्यात दिसणारी दोन्ही माणसे या पिक्चर चे प्रमुख हिरो हिरॉईन नाहीत
२. या फोटोत दिसणाऱ्या बाईचे नातेवाईक बॉलिवूड मध्ये होते/आहेत
३. या फोटोत दिसणाऱ्या माणसाचे नातेवाईक बॉलिवूड मध्ये होते/आहेत
४. या पिक्चर च्या हिरोची बायको हिट हिरॉईन होती
५. या पिक्चर च्या हिरॉईन ची धाकटी बहीण हिट/ नावाजलेली ॲक्ट्रेस होती / आहे
ते कोडं सोडवलं का श्रद्धा ने,
ते कोडं सोडवलं का श्रद्धा ने, rmd अजून एक दे.(नाही बहुतेक
जरा क्लू वर विचार करते
1.
कोडं अजून सुटलेलं नाही ग अनु.
कोडं अजून सुटलेलं नाही ग अनु. नीट पहा
म्हणून तर क्लू दिले ना!
करिश्मा कपूर आणि अजय देवगण
करिश्मा कपूर आणि अजय देवगण असावेत.
2 शिल्पा शिरोडकर/मधू
2 शिल्पा शिरोडकर/मधू
3 अक्षय खन्ना/फैजल खान/किशन कुमार/कमल सदाना/तुश्शार कपूर/सुनील शेट्टी
4 अजय देवगण
5 करिष्मा/पूजा भट्ट
पाणी पाणी...अजून क्लू...अजून क्लू
Pages