Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन लागोपाठ क्लोज गेम्स!!
दोन लागोपाठ क्लोज गेम्स!! क्या बात हैं||
“ जवळपास पोहोचतील असे वाटत नाही” - माईंड रिडिंग ऑन स्टिरॉइड्स
हॉलंड जिंकली.
हॉलंड जिंकली.
आजच्या धर्मशाला पिच चे कौतुक
आजच्या धर्मशाला पिच चे कौतुक करायला हवे. डायमेंशन बदलल्याचा फायदा झाला. वॉर्नर डेंजरसली सुटलाय सध्या .
इडन गार्डन्सवर पहिलीच मॅच आहे
इडन गार्डन्सवर पहिलीच मॅच आहे बहुदा. सॉलिड पीच बनवलंय. केव्हढा बाऊन्स आहे!!
डचांनी इंग्रजांना पुन्हा
डचांनी इंग्रजांना पुन्हा तळाशी ढकलले.
उद्या इंग्लंड कडक परफॉर्म
उद्या इंग्लंड कडक परफॉर्म करतील असं वाटतंय. ऑल द बेस्ट टीम इंडिया!! दणदणीत खेळा उद्या!!
“ जवळपास पोहोचतील असे वाटत
“ जवळपास पोहोचतील असे वाटत नाही” - माईंड रिडिंग ऑन स्टिरॉइड्स
>>>>
या अंदाजांचा आणि माईंड रीडिंग यांचा आपसात संबंध नसतो.
आणि माईंड रीडिंग म्हणजे काय हे आपल्याला खरेच माहीत नाही हे पटत नाही
(No subject)
आज भारत इंग्रजांना फॉर्मात आणणार की त्यांना निर्णायक " चले जाव " करणार !!!
आज काय, तर म्हणे इंग्रजांना ' चले जाव ' ! चहाचा कप कधी उचलून ठेवला नाही, आणि म्हणे विश्वचषक उचलायचाय!!
भाऊ
भाऊ
इंग्लंडला आजचा सामना करो या मरो आहे. त्वेषाने खेळतील. पण त्याचवेळी प्रेशर सुद्धा असेल त्यांच्यावर..
आपली विनिंग स्ट्रीक कायम राहायला हवी.. कोणाला दयामाया नाही..
भाऊ, झकास व्यंचि!!
भाऊ, झकास व्यंचि!!

आज तर चले जावंच करावे लागणार.
टॉस हरलो
टॉस हरलो
पहिली फलंदाजी
बरे झाले. चेस करतोय सलग पाच सामने. आता सेमी फिक्स झालीय आपली तर आता बाकी सर्व सिच्युएशन टेस्ट व्हायला हव्यात..
आज गिलने निवांत खेळून एक मोठा
आज गिलने निवांत खेळून एक मोठा स्कोअर टाकावा..
इंग्लंडने बहुतेक ' ड्यू
इंग्लंडने बहुतेक ' ड्यू फॅक्टर ' मुळे सावधगिरी म्हणून प्रथम गोलंदाजी घेतली असावी .
विलीची पहिली ओवर मेडन काढली.
विलीची पहिली ओवर मेडन काढली. पुढच्या ओवरला पुढे येत फोर.. लाईन गडबडवली.. आणि पुला शॉट चा सिक्स.. नंतर पुन्हा पुढे येत समोर सिक्स.. शर्मा कामाला लागला.. नेत्रसुखद फटकेबाजी
विराट का असा फटका खेळून गेला
विराट का असा फटका खेळून गेला समजत नाही.
पीचमध्ये गोलंदाजांना मदत आहे हे डिस्कशन चालू होते दोघांचे .. तर जाऊ द्यायचे होते अजून काही डॉट.
तिसऱ्या ओव्हर पासून रंग बदलले
तिसऱ्या ओव्हर पासून रंग बदलले
आधी गिल ला एका मस्त बॉल वर खोलला अन् मग कोहलीला मस्त सेट अप करून काढला.
गंमत आहे आता
विराट का असा फटका खेळून गेला
विराट का असा फटका खेळून गेला समजत नाही
>>
माईंड रीड करायला वेळ नाही मिळाला का?
गेला अय्यर
गेला अय्यर
खिलवाड करून घेतला त्याला..
माईंड रीड करायला वेळ नाही
माईंड रीड करायला वेळ नाही मिळाला का?
>>>
थोडा O C मध्ये जातो फलंदाज
आपण चांगल्या फॉर्मल आहोत. आपल्याशी काही वाइट होऊ शकत नाही वगैरे विचार कुठेतरी येतात मनात.. तसे झाले असावे.. जर शैली विपरीत खेळला..
आता तीन विकेट झाल्या तर शर्माला त्याच्या सध्याच्या शैली विपरीत खेळावे लागेल..
गिल आणि स्पेशली अय्यरने मात्र आज निराश केले. कमजोर कडी तयार झाली आहे. त्याचा पर्याय असलेला सूर्या सुद्धा खात्रीशीर वाटत नाही. दोन विकेट लवकर पडल्या तर मागे म्हटले होते तसे राहुल चौथा हवा असे वाटते.
200 पण दूर वाटत आहेत.
200 पण दूर वाटत आहेत.
दारुण पराभवाकडे वाटचाल, अंडर
दारुण पराभवाकडे वाटचाल, अंडर लाइट चेंडू चांगला येईल बॅटवर
खेळपट्टीवर माती बघून अश्विन
खेळपट्टीवर माती बघून अश्विन हवा होता आज असे वाटतेय.
शर्मा अर्धशतक
शर्मा अर्धशतक
Are काय जबरदस्त सिक्स मारला अर्धशतक होताच...
आज लॉ ऑफ अवरेज ला शरण जायचं
आज लॉ ऑफ अवरेज ला शरण जायचं ठरलेलं दिसतंय.
आज हरून आपल्याला फार फरक नाही, इंग्लंडला जिंकून काही फरक नाही. मग घ्या तीट लाऊन. म्हणजे पुढच्या सामन्यांमध्ये लक परत आपल्या बाजूनी राहील.
IND 131-3 (30)
IND 131-3 (30)
KL Rahul*: 39 (56)
Rohit Sharma: 79 (86)
शर्मा खेळतो तेव्हा पीच वेगळाच भासतो. वेगळाच क्लास आहे त्याचा.
आणि ही पोस्ट लिहिताना गेला राहुल..
IND 131-3 (30)
लॉ ऑफ एवरेज हे मी आज अजून काही ग्रूपवर सुद्धा वाचले.
असे काही नसते. अंधश्रद्धा आहे ती
आज सूर्या खेळला या पीचवर तर
आज सूर्या खेळला या पीचवर तर पांड्या परत येता अय्यरची जागा धोक्यात, राहुल चौथा आणि सूर्या पाचव्या क्रमांकावर आत येऊ शकतो.
पण प्रश्न हा आहे की या पीचवर आणि या सिच्युएशनला वन डे मध्ये अजून चाचपडणारा सूर्या खेळू शकतो का?
खेळला तर बरे होईल...
सूर्याची सुरुवात फार आश्वासक
सूर्याची सुरुवात फार आश्वासक वाटत आहे..
अंधश्रद्धा आहे ती
अंधश्रद्धा आहे ती
>>
खेळाडू पाळतात खूप अंधश्रद्धा
कुणी लाल कपडा खिशात ठेवतो, कुणी डावं pad आधी घालतो, कुणी जागाचं हलत नाही, कुणी शॉवर घेत नाही... वगैरे वगैरे
गेला शर्मा...
गेला शर्मा...
Pages