क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाबरने टॉस जिंकून चुकीचा निर्णय घेतला
मग फलंदाजीत कुंथला. (बहुधा त्यालाही वैयक्तिक शतक करायचे असावे, तो सुद्धा या स्पर्धेत असतो)
आणि मग गोलंदाजीचा कप्तान म्हणून तो सामान्य आणि अकल्पक आहेच.
त्यालाच सामनावीर द्यायला हवे.

बाई दवे, ऑस्ट्रेलिया वर आली..
आता defending champion इंग्लंड 10 नंबरला Lol

एक नंबर ऐवजी 10 नंबरसाठी स्पर्धा जोरदार आहे Lol

रोहितने या सामन्यात चार षटकार मारताना एका विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार होण्याचा मान मिळवला.

त्याच्या नावे या विश्वचषकात आत्तापर्यंत 17 षटकार जमा झाले आहेत.
यापूर्वी सौरव गांगुली याने कर्णधार असताना 2003 विश्वचषकात भारतासाठी 15 षटकार मारले होते.

या यादीमध्ये रोहितच्या पुढे 18 षटकारांसह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍरॉन फिंच, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलीयर्स 21 षटकार व इंग्लंडचा माजी कर्णधार ओएन मॉर्गन 22 षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे. शर्मा लवकरच या हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

aschig, प्रोग्रॅम आवडला, खुपच हँडी आहे. फेवरेट्स मध्ये सेव केला आहे. इकडे तिकडे कुठे जायला नको रन रेट बघायला आता. धन्यवाद, सोय केल्या बद्द्ल. Happy

के डी के पाच सामन्यात तिसरे शतकं..
आता द्विशतकाकडे ...

आफ्रिका दर सामन्यात अगदी शिस्तबद्ध पद्धतीने स्कोअर टाकतेय. 35 ओवर पर्यंत विकेट हातात आणि मग फोर सिक्स शिवाय वार्ता नाही...

*आफ्रिका दर सामन्यात अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ....* -
' चोकर्स ' ही दुर्दैवी बदनामी कायमची धुवून टाकणं ही त्यांच्यासाठी विश्वचषक जिंकण्यासाठी सर्वात श्रेष्ठ प्रेरणा आहे !

मॅक्सवेल नी बेक्कार फोडलं डचांना
आधी वॉर्नर ची १००, स्मिथ, लबु च्या ५० अन् मॅक्सी च्या ४० बॉल मधल्या शतकानी ३९९ चा डोंगर उभारालाय
त्यातल्या १३१ धावा शेवटच्या १० ओव्हर्स मधे निघाल्या आहेत

व्हॉट्सअप वरून....

"The greatest ever cricketer's greatest ever carry job."

Sachin Tendulkar was 22 years 9 months 25 days old when he played his first match of 1996 World Cup for India against Kenya on February 18, 1996.

Sachin Tendulkar's statistics in that World Cup will still make you shudder. A cricketer who was not yet 23 gave the best performance in World Cup history at that time.

Sachin Tendulkar's stats from 1996 World Cup are given below-

Total Matches: 7
Total innings: 6
Total runs: 523
Average : 87.17
Strike Rate : 85.88
Half century: 3 (70 vs WI, 90 vs AUS,65 vs SL)
Century: 2 ( 127* vs Kenya, 137 vs SL)
Highest Score : 137

In the 1996 World Cup, Sachin Tendulkar became the first cricketer in history to score 500 runs in a World Cup.

Now I tell you the most interesting fact!!!

After Sachin Tendulkar, Navojat Singh Sidhu scored the most runs for India in the 1996 World Cup.
He scored 178 runs at an average of 35.60 and a strike rate of 69.80 throughout the tournament.

So what do you find the difference between Sachin Tendulkar and the rest of the team's performers in that World Cup??

In 1996, Sachin Tendulkar single-handedly took India to the semi-finals and he was not even 23!

Now many cricketers can be said to be better than Sachin with statistics, they are better than Sachin in terms of statistics too.

But when it comes to impact, other aspects and statistics, there has never been a more complete cricketer in the history of cricket than Sachin Tendulkar.

I will say one thing as I go.

"None of you can understand the greatness of Sachin by measuring Sachin with statistics, he is bigger than the statistics.
Sachin Ramesh Tendulkar, the greatest cricketer of all time".

Niaz Morshed
October 22,2023.

आपले स्केड्यूल मस्त जमलय. चवताळाएल्या इंग्लंडला आधी लंकेशी खेळून खुन्नस काढता येईळ आपल्याशी खेळण्या आधी Happy डिवचलेल्या पाकिस्तान नि ऑस्ट्रेलिया विरुद्ध आधीच जिंकलो आहोत त्यामूळे तोही त्रास नाही. एका वीकची गॅप असल्यामूळे पांड्याला मोठी विश्रांती मिळाली आहे - लंकेविरुद्ध नाही खेळला तरी हरकत नाही. इंङ्लंडविरुद्ध लखनौला आहे जे स्लो पिच असते तेंव्हा अश्विन तिसरा स्पिनर येऊ शकतो. फासे बरोबर पडले आहेत एकदम.

अरे फ्रॅकचर पंड्याला घेतला तर कोणाला वगळणार? सुर्या ? Sad
I loved the squad we had against NZ. Pandya is definitely a great player as he can bowl and bat but do we need him for bowling when our 3 solid pacers + Kuldeep and Jadeja for spin?
I’d play Surya because if he comes in after 25-30 overs, he’s basically playing T20.
He can beat the shit out of whoever is bowling if he gets going.

पांड्या सहावा बॉलर देतो हा फायदा बुवा. अजून गरज लागली नाही ह्याचा अर्थ पुढे लागणार नाही असे जरुरी नाही म्हणून पांड्या सहावर मह्त्वाचा ठरतो. पांड्या असेल तर शार्दूल्/शमी/अश्विन हे प्रयोग पाचव्या बॉलर सठी करता येतात. सूर्या बद्दल "if he gets going" हा भयंकर कळीचा मुद्दा आहे.

पंड्यामुळे टीम बॅलन्स्ड वाटते. सहावा बॉलर आणि लोअर-मिडल ऑर्डर बॅट्समन. तरिही शार्दूल ऐवजी माझा प्रेफरन्स अश्विनला (गरज असल्यास शामी) आहे. शार्दूल बॅटिंगमधे अशी कुठलिही व्हॅल्यू अ‍ॅड करत नाही की ज्यामुळे एक बॉलर म्हणून अश्विनचं महत्व कमी व्हावं

बद्दल "if he gets going" हा भयंकर कळीचा मुद्दा आहे. >>>> अग्रीड. सातत्यानी खेळला पाहिजे पण त्या करता चान्स मिळाला पाहिजे हा ही एक मुद्दा आहे.
बॉलिंग मध्ये पंड्या सातत्याने ब्रेकथ्रु मिळवून देतो का पण? मला वाटतं तीन पेसर ऑलरेडी असताना त्याला आणायची गरज पडेल असं नाही वाटत कारण मुळात तो फुल टाईम पेसर नाहीये. ऑल रौंडर आहे. फक्त एक मात्र आहे, एक मोठा बॅट्समन कमी होईल. थोडक्यात ८ नंबर नंतर बॅटिंग शुन्य किंवा तुक्का/मटका म्हणता येइल. So the point is, do we sacrifice a batsman to get Shami in the line up. I think yes, as he freaking rattled NZ in the last match.

फेफ, agree with you on Thakur. सध्यातरी त्यानी बॅट आणि बॉल दोन्ही वापरुन मोठं काही काम केलेलं नाही. अश्विन चांगला ऑप्शन आहे आणि बॅटिंग लाईन अपची डेप्थ वाढवेल. But are you saying include Ashwin instead of Kuldeep? Or Shami?

ऑल रौंडर आहे. फक्त एक मात्र आहे, एक मोठा बॅट्समन कमी होईल. >> हेच ते मह्त्वाचे आहे बुवा. शमीच्या एका मॅच च्या स्टॅट्स वर अवलंबून राहू नका. त्याच्या ऑन डे एव्हढेच वाईट त्याचे ऑफ डेज असतात. पांड्या बॉलर म्हणून नक्कीच सिराज किंवा शमीच्या नंतर येतो पण त्याची हिट द डेक टाईप्स बॉलिंग व्हरायटी देते हा फायदा आहे. सूर्या नि पांड्ञा दोघांचीही वन डे बॅटींग गाजराची पुंगी आहे.

बुवा, माझ्यामते पंड्या हवाच. ठाकूरच्या जागी कंडीशन्स-अनुरूप शामी किंवा अश्विन ला खेळवावं.>>>>> ओके पण मी म्हणत होतो ते एन झी च्या स्क्वॉड बद्दल. त्यात ठाकूर नव्हताच. पंड्या हवा हे लक्षात आलं पण त्या स्क्वाड मध्ये अश्विनला कुणा एवेजी घ्यायचा? आय गेस, कुलदीप एवेजी? कारण पंड्या घेतला तर शमी येणार नाही.

आलं लक्षात असामी. माझं स्टॅट्स कडे फार लक्षं नसतं त्यामुळे शमी बद्दल तुझं बरोबर असेल तर विषय संपला.

सूर्या नि पांड्ञा दोघांचीही वन डे बॅटींग गाजराची पुंगी आहे.>>>>>>सुर्या बद्दल +१ कारण मुळात स्टाईलच अत्यंत एक्स्प्लोजिव आहे. पंड्याला टायट्न्स कडून खेळताना तर बर्‍याच वेळा भरवशाचा वाटला तो. परत स्टॅट्स बाबत माझं अज्ञान आहेच काहीही ठोस वक्तव्य करताना, त्यामुळे मी फक्त माझ्या अंदाजावरुन सांगतोय.

(अरे तुम्हा सगळ्यांना पण विंडो मध्ये टाईप करताना कधी कधी कर्सरची लाईन्/उभी रेघ असते ती गायब होतेय का?)

पांड्याला सेमीज पर्यंत आवश्यक ती विश्रांती द्यावी आणि डायरेक्ट सेमीजला ताजातवाना (फीट असेल तर)उतरवावा!!
तोपर्यंत सुर्यावर भरवसा ठेवून शमी/अश्विनला पीच कंडिशननुसार खेळवावे Happy

लहीरू कुमारा मस्त टाकत होता. बंद केला उगाच.. ४ ओवर १६-२ होता. अजून दोन ओवर द्यायच्या होत्या आताच. ऑल आऊट साठी जायचे होते..
११६-५ झालेत आता

लंका ४ बॉलर्स आणि ३ ऑल-राऊंडर्स घेऊन खेळतायत. मेंडिसने बॉलर्स मस्त रोटेट केले.

लन्का २३-२
उगाच ज्यादा हुशारीत खेळले...
जिंकायचा सामना आहे. घालवायला नको..

लंका फयनली तसे खेळली जसे मी स्पर्धेच्या सुरुवातीला अपेक्षा व्यक्त केलेली.
खरे तर सपाट खेळपट्ट्या त्यांच्या वाट्याला आल्या तिथे त्यांची वाट लागली.
आज खेळपट्टीतून मदत मिळताच अपेक्षेप्रमाणे त्यांच्या गोलंदाजांनी मॅच सेट करून दिली.

England vs Sri Lanka in the last 5 WC matches
2007 - SL won by 2 runs
2011 - SL won by 10 wickets
2015 - SL won by 9 wickets
2019 - SL won by 20 runs
2023 - SL won by 8 wickets*

Pages