क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

VVS Laxman is set to replace Dravid as the head coach.
मला वाटत कि प्रत्येक फोर्मट साठी अलग अलग गुरुजी असावेत.
करत कोण आणि भोगतो कोण.
#पनौती

भारतीय टीम ने वर्ल्ड कप मध्ये थर्ड क्लास खेळले असते तर सुतक पडले असते .
>>>>>

आपली टीम साधारण असती आणि खेळ सुद्धा साधारण केला असता तर काही दुःख नसते.
पण दहा दणदणीत जिंकून निर्णायक क्षणी एकात कमी पडणे याचा त्रास जास्त आहे...
मी खेळाडूंना दोष देत नाहीये तर त्यांच्या साठी फार वाईट वाटतं आहे.. स्वतःसाठी आणि माझ्यासारख्या तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी वाईट वाटत आहे.. आपल्या सर्वांना अखेरचा जलोष करायला मिळाला हवा होता

पाकिस्तान ने लिंबू फिरवले. नाहीतर एकदम काय चमत्कार झाला. कि कोहली आणि के एल ह्यांना लकवा मारला.
दुसरी शक्यता फार भयानक आहे म्हणून लिहित नाही.

तिरंगी चौरंगी स्पर्धा नसण्याचा तोटा फक्त भारतालाच झाला का? ऑस्ट्रेलियाला का नाही झाला?
>>
मानसिक पातळीवर बघायचं झालं तर, हो...

पुरुष भारताचा म्हणून भारताचा कब्जा
टिपिकल पुरुषप्रधान संस्कृती Happy

बाई दवे लोकहो
पुढील चर्चा क्रिकेट धाग्यात करूया आता...
मी लिंक देऊन वर काढतो

https://www.maayboli.com/node/83589?page=15

Pages