Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही नाही दोघी तेवढ्याच
नाही नाही दोघी तेवढ्याच अनॉयिंग! अर्चनाशी शायरी आणि त्यावर स्वतःच खिंकाळणे असह्य आहे!! प्रियांका नसलेली कारणे उकरून उकरून मग भांडण करते, कशात काही नसले तरी मोठा आवाज काढून भासवायचे की अन्याय होतोय आणि हीच काय तो आवाज उठवते आहे. जसे परवा शिव विरुद्ध खेळलेले लडकी कार्ड. तद्दन खोटे होते पण आव असा की शिव स्त्रियांना त्रास देतोय घरात. तिने या पद्धतीने स्वतःचे गोड ब्रँडिंग केले आहे, सच्चाई का साथ. ती घरात येतानाच ते ठरवून आली असवी. तिने आणि तिच्या पिआरने हुषारीने तेच तेच अने़क वेळा बोलून तशी इमेज क्रिएट केली आहे.
सध्या स्टॅन भारी एन्टरटेनिंग वाटत आहे.
येय उद्या मज्जा येणाराय....
येय उद्या मज्जा येणाराय.... टिना प्रेन्का की क्लास
टीना evict असं वाचलं कुठेतरी.
टीना evict असं वाचलं कुठेतरी.
मंडळी ला इथेपण सपोर्ट आणि
मंडळी ला इथेपण सपोर्ट आणि प्रियांका अर्चना ला विरोध दिसतोय...
मंडळी चे दिवस भरलेत आता...
खरं तर आता उरलेत त्या
खरं तर आता उरलेत त्या सगळ्ञांनीच १००+ दिवसांचे पैसे कमवून घेतलेत. फिनाले टॉप ५ मधे कोण जाताता तेवढेच मॅटर करते आता.
!!
टॉप ५ मधे मला शिव, स्टॅन, प्रियांका , अर्चना, आणि शालीन हे डिजर्विंग वाटतात.
शालीनची विशेषतः कमाल वाटते मला!! तो आणि टीना दोघेही तेवढेच फेक गेम घेऊन आले, ट्रॅडिशनली या प्रकरणात शालीन व्हिलन आणि सिंपथी टीनाला मिळू शकण्याचे चान्सेस फार जास्त होते पण त्याने जो काही ड्रामा क्रिएट केला!! एक पॉइन्ट ला खराच ट्रबल्ड दिसत होता पण ही इज बॅक! मानना पडेगा! स्वतःचे माकड करून घेतले पार पण समहाऊ सिंपथी घेऊन गेला सगळी , आणि टीना फुल निगेटिव! शिवाय तो टास्क भारी खेळतो, कॉमेडी पण करतो. मी तर बॉ कन्टेन्ट च्या बाबतीत त्याला टॉप ३ मधे घेईन
एलिमिनेट नक्की कोण झाले ते कळले नाही, टीना , शालीन असे दोन्ही अपडेट दिसत होते.
शालीन बद्दल अगदी अगदी...
शालीन बद्दल अगदी अगदी...
विशेषतः त्याच्या past बद्दल सर्व काही डिटेल मध्ये माहीत असताना हा किती आवडू शकेल , किंवा किती दिवस लोक त्याला टिकू देतील असं वाटत होतं..
पण तो पक्का ऍक्टर आहे.... बाय हुक बाय क्रूक तो स्पर्धेत टिकून राहिलाय.....
मलाही शालीन टॉप ३ मधे
मलाही शालीन टॉप ३ मधे डिझर्विंग वाटतो, कन्टेन्ट किंग ऑफ बीबी १६, कित्ती शेड्स दाखवल्या स्वतःच्या, त्याची जर्नी पहायला मजा येईल !
टिना गेली
टिना गेली
धंतरण तंतरण धांतरण तांतरण
वतरन वतरन
वतरन वतरन
धंधरन धंधरन ततरन ततरन
प्रियांका पण वाटेल ते मुद्दे
प्रियांका पण वाटेल ते मुद्दे मांडत होती आज... म्हणे मी तिला गाईड करते... स्वतःला कायच्या काय च समजते...
टीना ची तर बोलती च बंद केली....
टिना तर काळ्या कपड्यात अक्षरशः जहरिली नागीन वाटते...
मात्र अर्चना कमाल दिसत होती त्या ब्राऊन साडी मध्ये.. .
शालीन सैफ अली खान ला कॉपी
शालीन सैफ अली खान ला कॉपी करतो का... आवाज वगैरे तसाच काढतो....
शालीन सैफ अली खान ला कॉपी
शालीन सैफ अली खान ला कॉपी करतो का... आवाज वगैरे तसाच काढतो....
शालीन शेवटपर्यंत कंटेंट देणार
शालीन शेवटपर्यंत कंटेंट देणार , त्याला काढला असता तर 2 बायकांना किंचाळायला कारण काय मिळणार.
बाकी फराहने कलर्स बहुला पूर्ण व्हाइट वॉश केलं सगळं टिनावर ढकलून, वरती तूच सच्चाई की मूरत होतीस वगैरे वगैरे. उलट टिना तिला थांबवत होती . अर्चना स्टॅनवर जाम खार खाऊन आहे. आता डायरेक्ट फिनाले का की परत नॉमिनेशन आहेत?
आज नक्की काय झालं म्हणून शिव
आज नक्की काय झालं म्हणून शिव प्रियंकाला बिबॉने बोलवून इस्तमाल होऊ नका , रेसिझम्/कास्टिझम रुल बद्दल सांगितलं ?
मी पण मिस केलं पण अर्चना आणि
मी पण मिस केलं पण अर्चना आणि प्रियांका खूप अनॉयिंग होऊ लागल्यात...
म्हणजे त्या दोघी लोकांवर taunt मारतात, हसतात , मस्करी करतात पण कोणी त्यांना काही बोललं की बस , त्यांचं जगणं मुश्किल करतात...
पण बिगबॉस ला या अशा प्रवृत्ती ची च माणसं जिंकवायची असतील तर मग काय बोलणार...
Mc स्टॅन मस्त उत्तरं देतो त्यांना... शिव पण सोडत नाही....
त्यांना असं वाटतं आपण बोलत राहिलो की मंडळी गप बसतील पण आता शिव आणि स्टॅन त्यांना त्यांच्यासारखं च इरिटेट करायला लागलेत म्हणून अजून च त्या चिडचिड करू लागल्यात........
निमरीत ला पण आपल्याच मित्रांमध्ये उगाच च प्रॉब्लेम शोधायची सवय लागलीय.... तिला तर शब्दा शब्दा वर राग येऊ लागलाय...
मला पण नक्की ऐकू नाही आले काय
मला पण नक्की ऐकू नाही आले काय झाले ते. कदाचित स्टॅन अर्चना ला तिच्या पोलिटिशियन असण्यावरून काहीतरी बोलला ते होते की अजून काही ते माहित नाही.
अर्चनाचा गेम खूपच डिस्ट्रक्टिव आणि टॉक्सिक आहे. तिला एवढे नक्की समजत असेल की ती काही विनर होणार नाहीये. तरी केवळ कुरापती काढून समोरचा कसा चिडतो ते बघायचे. व्हॉट्स देअर टू लूज?! काल निम्रित ने खूप पेशन्स ठेवला तिच्याशी बोलताना.
शालीन चे हसू आले मला, काय रंग बद्लले टीना गेल्या गेल्या! आता पुन्हा कॉमेडी. आता काय ते आत्मा वगैरे काढले आहे पोतडीतून.
सतत च्या कचाकचा वादावादी पेक्षा तो वेडपटपणा बरा पण. बिबॉ ने खरंच काही टास्क देऊन बिझी ठेवायला हवे या लोकांना. नाहीतर २४-७ भांडत बसतील काहीतरी मुद्दा उकरून.
शिव आणि स्टॅन काय वूमन
शिव आणि स्टॅन काय वूमन कार्डचे टुमणे लावतात मुर्खासारखे. खरेतर एकाही स्त्री कॉन्टेस्टंटने स्वतःच्या स्त्री असण्याचा काहीही फायदा घेतलेला नाही. हे ह्यांच्या डोक्यातील काही तरी आहे सिम्पथी मिळवण्यासाठी आणि हीच फक्त यांची गेम आहे.
स्टॅन तर अत्यंत undeserving आहे. ना धड बोलता येते न काही करण्याची इच्छा आहे. सतत कंटाळा येतो, उपकार म्हणून शो मध्ये आला आहे. त्याला तर वाटते की प्रत्येक स्त्री त्याच्याच मागे लागलेली आहे. प्रचंड mcp आणि गर्विष्ठ माणूस. त्याला स्वतःचे रॅप चे शब्दही आठवत नाही आणि lyrics तर बीप करावे लागतात. हा टॉप ३ ला येणे म्हणजे ट्रॉफीचा अपमान आहे.
शिव तर फुटेजसाठी प्रियांकाच्या मागेच लागला आहे, सतत बिचिंग चालू असते स्टॅन व त्याचे छपरी व जेलस लोकांसारखे. काल मस्त पचका झाला. प्रियांका सारे म्हणाली तर हा तावातावाने भांडायला गेला साले का म्हणतेस म्हणून . मग खरे कळल्यावर परत आला मागे. हा कसला विनर होणार , ग्रुपमध्ये राहून खेळतात. ! भयानक annoying आवाज आहे स्टॅन आणि त्याचा. हा कसला विनर होणार !
स्टॅन कशी जमीन पुसतो हे जर
स्टॅन कशी जमीन पुसतो हे जर बिग बॉसचे कन्टेन्ट असेल आणि ते लोकांना एन्टरटेनिंग वाटून हिट होत असेल तर कठीण आहे
वुमन कार्ड बर्याच मुली खेळतात
वुमन कार्ड बर्याच मुली खेळतात की. प्रियांका आणि अर्चना ने परवाच लडकियोंके साथ तमीज, लडकियोंके लिये बुरी नजर वगैरे म्हणून घेतले आहे शिव ला. तेव्हा शिव ने त्यांचा गेम एक्सपोज केला होता की माझ्याक्डे डान्स ला , कपड्याच्या झिप पण लावयला येता मग बुरी नजर कसे म्हणता ?
बाकी ग्रुप आणि फ्रेन्डशिप असणे यात वाईट काही नाही ना. ग्रुप टास्क मधे फायदा होतोच. ऑल पार्ट ऑफ द गेम स्ट्रॅटेजी! त्यासाठी तसा सपोर्ट कमवणे आणि त्या टॉक्सिक वातावरणात ते बॉंडिंग टिकवणे हेही चॅलेन्ज च आहे. शिव च्या स्ट्रॅटेजी, गेम चा कायम निम्रित, सुंबुल ला फायदा झाला आहे. स्टॅन एक वेगळेच प्रकरण आहे.
शिव लुझर आहे...
शिव लुझर आहे...
चला पहिल्या दिवसांपासूनची बिग
चला पहिल्या दिवसांपासूनची बिग बॉसची धडपड आज पूर्ण झाली. निमरीतला सुखरुपरित्या फिनाले वीक मध्ये पोचवले. लुझर शिवला तर कळलेही नाही की त्याच्याबरोबर काय झाले. आपण टॉप २ मधूनही बाहेर होऊ शकतो हेही त्याला कळत नाही का ! जिंकण्याची इच्छा, धडपड नाहीच त्याच्यात व स्टॅन मध्ये.केवळ फॅन्सच्य जिवावर आपण फिनालेत येणार म्हणून हे काही करणार नाहीत
वूमन कार्ड बऱ्याच मुली खेळतात
वूमन कार्ड बऱ्याच मुली खेळतात पण प्रियंकाने कधीच नाही खेळले, कुठल्याच कॉन्टेस्टंटने या सीझनमध्ये नाही खेळले. खरेतर या सीझनमध्ये सगळ्याच मुली भारीच स्ट्रॉंग होत्या, मुले पेद्रट होती आणि आहेत.
आणि लडकियों के लिये तमीझ नाहीच आहे शिवकडे . नाहीतर सारखे नळवरच्या बायका, बस्तीतल्या बायका कॉमेंट करत आपली रिग्रेसिव्ह मेन्टॅलिटी दाखवत फिरला नसता
प्रियंका वुमन कार्ड खेळत नाही
प्रियंका वुमन कार्ड खेळत नाही ? हिने अस्सी कलीका लेह्न्गा घातला म्हणून शिवने मागे बसायचे , नाहीतर मग जन्टलमॅन नाहीस वगैरे , इतकं होतं तर बसायचं फतकल मारून जमिनीवर, अर्चनाने ढकलून दिलं असतं जर तिला प्रियंकाने हे केलं असतं तर !
त्या गोल्डन बॉइजचा रेफरन्स देऊन ऐकिव माहितीवर सतत बायकांशी कसा वागतो वगैरेचालुच असतं.
ती जिंकली तर कुठल्या ऑबव्हियस रिझनने जिंकेल ते तिच्या फॅन्सनाही माहित आहे , नाहीतर सेकंड मोस्ट हेटेड कॉन्टेस्टन्टची (सध्या असलेल्यां मधे मोस्ट हेटेड )लायकी नसतेच ट्रॉफी घ्यायची !
शिव स्टॅन तिलस पोक करतात ते करणारच, ती आणि अर्चानाही फक्तं तेच करतात, या स्टेजला सगळ्यांचस्च ब्लेम गेम चालु आहे.
पण शिव या सगळ्या बरोबर टास्क्स करतो, अलायन्स बनवण्याचा स्मार्टनेस आहे, स्ट्रॅटेजी प्लॅन करु शकतो, इव्हन शालीनही!
प्रियंक मात्रं फक्त आणि फक्त अर्चना २.० आहे .
How can people support shiv
How can people support shiv and Stan?
Priyanka more power to you !!! Go win it girl !!!
ग्रुप आणि फ्रेन्डशिपचा नक्कीच
ग्रुप आणि फ्रेन्डशिपचा नक्कीच फायदा होतो पण यावेळी बिगबॉसने केवळ साजिद साठी मंडळीला सतत सपोर्ट केले. प्रत्येक टास्क, प्रत्येक नॉमिनेशन मंडळींच्या फेवर मध्ये होता. त्यांना पिझ्झा पार्टी दिली, त्यांना नॉमिनेशन मधून अचूक वाचवले, प्रत्येक वेळी बिग बॉस मंडलीचा मेंबर बनूनच खेळले. त्यामुळे ग्रुपवर कधी टेस्टिंग टाईम आलाच नाही. अजूनही येणार नाही . इतका बायस सिझन असून सुद्धा मंडलीत काही स्पार्क नसल्याने ते फक्त बिचिंग करतच राहतात.
आज प्रियंकाने सुमबुलसाठी जो स्टॅन्ड घेतला तो शिवकडून अपेक्षित होता. पण हा सतत मागेच राहतो. स्टॅन ला तर नेहमीसारखेच टास्क मध्ये स्वतःचे मत नाहीच.निमरीतचे मंडलीचे काम संपले.
कलर्स, voot च्य युटूबर्सच्या
कलर्स, voot च्य युटूबर्सच्या पोल्स वर जाऊन बघा, ऑर्मक्स बघा. ट्रेंड्स बघा. प्रियंकाला नंबर १ वोट्स आहेत. कोणाचा कितीही जळफळाट झाला तरी हे सत्य आहे. मग तुम्ही तिला बहू बहू म्हणून कितीही पाडायचा प्रयत्न करा. आणि मोस्ट हेटेड रिअली ? फराह खान जी साजिदची बहीण आहे ज्याला प्रियांकाचा राग यायचा कारण ती कधीच त्याची चमची, चाटुकार नव्हती त्यामुळे फराहकडून हे बोलणे अपेक्षित होतेच, मंडळीला फेवर करणे ही परंपरा तिने चालू ठेवली
आज टास्कमध्ये शिवचा स्मार्टनेस दिसलाच म्हणा, बिग बॉसने झापल्यावर हे 'टास्कमास्टर' टास्क सोडून अंघोळ करायला पळून गेले. एवढी कसली घाई होती? हा आहे म्हणे विनर
अर्चना deserves to be in
अर्चना deserves to be in finale
गंमत म्हणजे ही अर्चना मधल्या काळात मंडलीच्या बाजूने होती तेव्हा अचानक अनेकांना चांगली एन्टरटेनिंग वाटत होती. आता प्रियांकाबरोबर आली तेव्हा annoying झाली.
कोणाचा जळफळाट होणार नक्की ?
कोणाचा जळफळाट होणार नक्की ? इथे शिव किती लोकांचा आवडता असला तरी सगळे प्रियंका जिंकणार हेच म्हणत आहेत. चॅनलची गणितं,PR आणि पॅटर्न नेहमी तोच असतो. त्यांच्या बहुला त्यांना जिंकवायचच असतं. या वेळेस 2 बहु होत्या प्रियंका आणि निम्रित. त्यापैकी एक जिंकणार नक्की होतंच.
मजेशीर आहे पण. प्रियांका
मजेशीर आहे पण. प्रियांका साइड्च्या फॅन्स ना वाटते मंडलीला आणि शिव ला फेवर करत आहेत बिबॉ, आणी शिव सपोर्टर्स ना वाटते प्रियांकाला अनफेअर अॅडवान्टेज मिळते आहे. तिला कन्फेशन रुम मधे टिप्स मिळतात. सच्चाईकी मूरत असं बिबॉच म्हणतात, तिच्याविरुद्ध कोणी बोलले तर त्या फूटेज ला एडिट करतात वगैरे
पी.सी चे फॅन्स फार पर्सनलली
पी.सी चे फॅन्स फार पर्सनलली घेतात क्रिटिसिझम, जळफळाट आणि कलर्सच्या डंब बहुवर?
प्रियंका निम्रीत बहुज म्हणजे डंब अॅन्ड डंबर !
फेवरिझम करा किंवा करु नका, नॉमिनेट करा किंवा करु नका,फिनाले मधे शिव आहे आणि प्रियंकाही.
Pages