बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन चार हाल्फ मर्डर आणि एक दोन खून झाले की मजा येईल. धक्का मारणं, खोटे नाटे भांडणं यात काय मजा नाय.

Pages