Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिव प्रियंका stan असं असेल
शिव प्रियंका stan असं असेल रॅंकींग शेवटी.
पॉलीटीकल प्रेशर अशासाठी म्हणत असावेत कारण अ फ मॅडम आणि न राणा मॅडमनी शिवला सपोर्ट केलंय आणि वोटींगसाठी आवाहन केलंय, त्यामुळे एका विशिष्ट पक्षाचा सपोर्ट आहे असं वाटत असावं. स्टॅनच्या बाजुने कोणी पॉलिटीकल व्यक्ती उभी आहे असं वाटत नाही, त्याचे फॅन्सच आहेत त्याच्याबाजुने. अर्थात ते दोघे डीझर्विंग असतील तर ओके ना. प्रत्येकजण आपापल्या व्यक्तीला सपोर्ट करणार. प्रियंकालाही आहेना हिंदी कलर्सचा सपोर्ट.
च्रप्स कुठले बिबॉ पहाताय
च्रप्स कुठले बिबॉ पहाताय नक्की : Wink
सपोर्ट ऑल ओव्हर फक्त शिव आणि स्टॅनला आहे, बाकी उरलेत चॅनलचे फेवरेट्स .
>>> नोप.. सपोर्ट. प्रियांका शिव आणि स्टॅन ला आहे.. चॅनेल चे फेवरीट निम्मो आणि टिना होते जे एलिमिनेट झालेच...
लेट्स नॉट फर्गेट प्रियांका इज नॉट बिग बॉस फेव्ह ...
लेट्स नॉट फर्गेट प्रियांका इज
लेट्स नॉट फर्गेट प्रियांका इज नॉट बिग बॉस फेव्ह ...>>
बिग बॉस फेव्ह इज साजिद
प्रियंका इज चॅनल फेव्ह
बहुतेक सगळ्या चॅनल फेसने तिच्यासाठी व्होटिंग अपील केलं आहे.
आजच्या कॉन्फरन्स मध्ये कोणी जास्त प्रतिप्रश्न केलेच नाहीत. काहींचे तर प्रश्न काय उत्तर काय अशी स्थिती होती.
शेवटाला 5 दिवस राहिले म्हंटल्यावर प्रि अ ने केलाच गोंधळ. शालीनची कमेन्टरी मस्त होती.
स्टॅनला गेम खरच आत्ता कळालाय . पण तो सगळ्यांची पोल खोल गेम सांगतो. असा आधीपासून असता तर भांडणांमधे थोडा ह्युमरपण असता.
शेवटी शिवला म्हणत पण होता की समजलं की नाही मला.
बाकी ट्विटरवर कल्ला सुरू आहे.
ट्विटर वॉर्स आणि
ट्विटर वॉर्स आणि काँट्रोव्हर्सीज ,चर्चेमुळे बिगबॉस शोला भरपूर फायदा होतो !
प्रियंकाचे पी आर( फॅन्स) परवा शिवच्या ओळखीचा एक माणुस ऑडियन्समधे का गेला वरून ऑब्जेक्शन घेत भांड्त
होते ट्विट्स्रवर, इथे तिच्या पी.आर चा चालता बोलता नवरा वाइल्ड कार्ड बनून तिच्याबरोबर राहून तिला बाहेरच्या टिप्स देऊन गेला, शिवला टार्गेट करून गेला त्याचे काय ?
अहं त्याबद्दल बोलायचं नाही,
अहं त्याबद्दल बोलायचं नाही, बीबॉने मंडळींना फेवर केलं की जोरजोरात गळे काढायचे पण बहुला केलं की तोंडाला कुलूप. यावेळेस बीबॉ बायस्ड होता पण मान्य करा जसा साजिद निम्रित साठी (पर्यायाने मंडळींसाठी) बायस्ड होता तितकाच प्रियंका अंकित साठी होता. अर्चनाला तर डोक्यावरच चढवून ठेवलंय. आणि शिव स्टॅन तर आउट ऑफ सिलॅबस होते.
शिव ने मनी बॅग घेतली...
शिव ने मनी बॅग घेतली...
इतक्या लवकर कुठे मनी बॅग
इतक्या लवकर कुठे मनी बॅग
शिव ने मनी बॅग घेतली...>>>
शिव ने मनी बॅग घेतली...>>> हा नक्की कुठला बिबॉ आहे?

तुंम्ही तर्क बांधत रहाल सगळे अन विनर अर्चनाच व्हायची कदाचित
केव्हा घेतली.... च्रप्स तर
केव्हा घेतली.... च्रप्स तर बिग बॉस नाहीत ना सिक्रेटिव्हली माबो मध्ये घुसलेले??????
प्रियंका अर्चना किती फेक लो
प्रियंका अर्चना किती फेक लो आयक्यु बायका आहेत, ५ दिवस राहिले म्हंटल्यावर त्यांच्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे किचन मधली चीप भांडाभांडी.. शालीन एन्टरटेनिंग आहे . त्यांच्या भांडाभांडीच्या कॉमेन्ट्री पासून ते घोड्याबरोबर स्वगत

त्या ट्रॉफी वरून पण गंमत चालु आहे ट्विटरवर, ट्रॉफीमधे घोडा आहे, शिवचे चिन्ह घोडा म्हणून शिवची ट्रॉफी, स्टॅन सारखे घोड्याचे केस आहेत म्हणून स्टॅनची ट्रॉफी असे तर्कवितर्क चालु आहेत
प्रियंका स्टॅन जोडी लावणे फार जबरदस्तीचे दिसतय.. बिबॉने सांगितले असणार तिला!
प्रेस मोस्ट्ली युसलेस होती!
टाॅप थ्री- शिव,स्टॅन,
टाॅप थ्री- शिव,स्टॅन, प्रियंका
मला नाही वाटत शिव मनी बॅग
मला नाही वाटत शिव मनी बॅग घेईल कारण त्याचे स्वप्न विनर होण्याचे आहे. आतापर्यंत बाहेरुन आलेल्या ऑडियन्सच्या मतांवरुन तरी तो जिंकण्याचे चान्सेस आहेत हे त्याला समजले असणार त्यामुळे तो मनी बॅग नाही घेणार. एकवेळ शालिन किंवा अर्चना मनी बॅग घेतीलही.
आत्ता प्रोमो बघत होते
आत्ता प्रोमो बघत होते सगळ्यांच्या जर्नी व्हिदिओचे. स्टॅन फुल्ल फॉर्मात! म्हणे " बाहर नै क्या, मेरेको लोगोने बोला था ये बिबॉ बास्केटबॉल का गेम है, और अंदर आके देखा तो ये तो फुटबॉल है रे बाबा! और फिर दो हफ्ते पता चला के मै तो इदर गोट्या खेल रहा था इतने दिन!"
Hahahaah मला पण स्टॅन आवडतो..
Hahahaah मला पण स्टॅन आवडतो....
तो विनर झाला तर मजा येईल
नाहीतर शिव पण चालेल च झाला तर....
पण............................
इथे तिच्या पी.आर चा चालता
इथे तिच्या पी.आर चा चालता बोलता नवरा वाइल्ड कार्ड बनून तिच्याबरोबर राहून तिला बाहेरच्या टिप्स देऊन गेला, शिवला टार्गेट करून गेला त्याचे काय ? Biggrin>> एक्झॅक्टली!
शालीन चा जर्नी व्हिडीओ एक
शालीन चा जर्नी व्हिडीओ एक नंबर होता...
अय्या प्रियांकाच्या हातात
अय्या प्रियांकाच्या हातात होते वाटतं विकासला शो मध्ये आणायचे ! काय पॉवरफुल आहे ना प्रियांका !
प्रियांकाला बीबी ने सर्व सांगितले, शिव स्टॅन ला मात्र दहा वेळा आत बोलवून फक्त स्टॅन चे मसल्स पहिले का ?
बाकी प्रियांकाला टीव्ही स्टार्स नी सपोर्ट केला की ते पेड पीआर आणि त्या शुभम ठरवानी सारखे सरळ सरळ पी आर मात्र केवळ फॅन्स !
बाकी काल शिव स्टॅन ने त्यांची मेन्टॅलिटी दाखवलीच. प्रियंकाला बघून आपला शिव म्हणत होता " बटण खुला है तो....." पुढे नाही लिहू शकत.
प्रियांकासाठी भरपूर ३/४
प्रियांकासाठी भरपूर ३/४ ,मिलियनचे, नुकताच रेकॉर्डतोड १० मिलिअन चे ट्रेंड्स झाले आहेत. शेवटी अल्गोरिथम तुंम्हाला फक्त तुमच्या आवडीच्याच लोकांचे विडिओ, ट्रेंड्स, पोल्स दाखवत असते, त्यामुळे तुम्हाला तेच दिसत असते की हा टॉपला आहे, हा नंबर १ ला आहे, फलाना ला भरपूर व्होट्स आहे वगैरे. खरे वोटस कोणालाच माहित नसते. कोणाला म्हणजे इव्हन सलमानला पण नाही, युटूबर्स त्याच्या चॅनेलवर पोल्स टाकतात आणि त्यावरून अंदाज टाकतात कि हे वोटिंग ट्रेंड आहे.
इंस्टाग्रामचे लाईक्स, फोल्लोवर्स बघितले तर स्टॅन सारखे सौन्दर्या, टीनाकडे पण भरपूर फ़ोलोवर्स आहेत.
पण व्होट्स बिग बॉसचे लॉयल ऑडियन्सच करतात. आणि बीबीला पण ह्या लॉयल ऑडियन्सला संभाळावेच लागते. तात्पुरते आलेल्या एखाद्या कॉन्टेस्टंट्च्या ऑडियन्सला खुश केले तर पुढच्या वर्षी पण बीबीला शो घेऊन यायचे आहे !
स्टॅनला जिंकवतील असे मला
स्टॅनला जिंकवतील असे मला तरीही वाटतेय पण it will be a shame ज्या व्यक्तीने काहीही केले नाही, साधे अँथेम मध्ये एकदाही गायला नाही, जांभया देत उभा राहिला ज्याला दोन वाक्ये शोमध्ये नीट स्वतःहून बोलता येत नाही, कंटाळा आला बोलायचा असे कबूल करतो. निर्बुद्ध, बोरींग, छपरी कॉन्टेस्टन्ट, ज्याला पहिल्या दिवसापासून बीबीने डोक्यावर चढवून ठेवले व सर्व सोयी दिल्या, जो स्वतः म्हणतोय की मला आता गेम समजला अशी व्यक्ती जिंकली तर पुढच्या वेळेपासून असेच लोक येतील जे पूर्ण शो फक्त डॉग केनेल मध्ये बसून काढतील फॅन्सच्या जीवावर ! Will serve colors right
तसं नसतं हो, स्टॅन चे जर
तसं नसतं हो, स्टॅन चे जर फॉलोविंग होतं त्याहून ते वाढलं याचा अर्थ काहीतरी एन्टरटेन केलेच असेल ना त्याने. इटस ऑल अबाउट कन्टेन्ट मग तो दर्जाने कसा का असेना. तो उच्च अभिरुची चा कन्टेन्ट असेल असेही नाही. त्या शो चा जो मेजॉरिटी ऑडियन्स आहे त्यांना अपील होणारे काही केले का असा त्याचा अर्थ आहे. म्हणूनच म्हटले होते की सगळे ट्रेन्ड्स आणि निकाल सुद्धा विथ पिन्च ऑफ सॉल्ट घ्यायचे. शो च्या सोयीचा आणि शो ने एखाद्याला जिंकवावे असे कोणत्याही कारणाने भाग पाडणारा कन्टेस्टन्ट जिंकणार. याचा अर्थ तो / ती चांगली व्यक्ती असेल , चांगला प्लेयर असेल, चांगला अॅक्ञ्टर असेल असे काहीही नाही
टॉप ५ जे आलेत ते बर्यापैकी डिजर्विंग आहेत, बाकी पुढे सब माया है!
फेक हिपॉक्रसी गेम खेळलेल्या ,
फेक हिपॉक्रसी गेम खेळलेल्या , वुमन कार्ड वापरलेल्या बोरींग व्यक्तीपेक्षा रिअल माणुस मग तो छपरी असो किंवा टपोरी, कधीही प्रेफर्ड.. त्यात शो साठी एन्टरटेनिंग, युनिक पर्सनॅलिटी आणि फॅन्स असेलला माणुस असेल तर चॅनललाही आवडणार !
शिव - स्टॅन आवडतील टॉप २ पण चॅनलवर भरोसा आणि अपेक्षा नाहीयेत त्यामुळे कमी अपेक्षेनी पहात असतील शिव फॅन्स.
कालचा प्रेसवाला भाग बघितला,
कालचा प्रेसवाला भाग बघितला, शिवने त्या 'साजिद डायरेक्टर व आप अॅक्टर' वाल्या प्रश्नाला भारी उत्तर दिलं. बिबॉने ५ दिन बचे हैं म्हणल्यावर अर्चना आणि प्रियंकाने लगेच भांडणं सुरु केली, ती पण शिव-स्टॅनने लगेच एक्स्पोज केली. प्रियांका फक्त पीआर आणि कलर्स फेस या पुण्याईवरच जिंकेल. नाहीतर तिचं शो मधलं योगदान फक्त इरिटेटींग आवाजात नाक खुपसण्यापलीकडे काहीच नाहीये.
शालीन बाकी बोलबच्चन करायची एकही संधी सोडत नाही.
अर्चना मात्र पहिल्या दिवसापासून अगदी सेम आहे, १०% एन्टरटेनमेंट अणि ९०% अॅनॉईंग.
स्टॅन रॉ आणि रॉकिंग.
अजून ४ दिवस , म्हणजे दररोज एक
अजून ४ दिवस , म्हणजे दररोज एक भांडण ठरलंय दोघींचं.
आजची शालीनची AV पाहिली , शालीन म्हणत असेल याचसाठी केला अट्टाहास . एकदम फिल्मी . त्यात AV बघताना त्याचा ड्रामा . प्रियांकाच्या AV मध्ये अंकितच अंकित . तिने सगळ्यांच्या रडण्याला नावं ठेवली , अर्ध्या AV भर रडताना दाखवलंय तिला . बाकी बाहेर तिचे PR जोरात आहेत .
मला स्टॅनचा प्रोमो आवडला. स्टॅन्डअप कॉमेडि मस्त करेल तो . हे तर सगळं उर्स्फुत होतं . त्याची आणि शिवची बघायला आवडेल उद्या .
शालीनची जर्नी फिल्मी होती पण
शालीनची जर्नी फिल्मी होती पण बरेच काही मिसिंग वाटले .. सुम्बुल - टिना हेच मेन विषय होते !
शालीनची प्रत्येक विकेन्डला झालेली ह्युमिलीएटिंग धुलाई, डॉक्टरशी वाद, शिव आणि त्याची फेक असण्यावरून कित्येकदा झालेली भांड्णं, गौतमशी आधी मैत्री मग भांडण, शालीन - स्टॅन आयकॉनिक भांडण काहीच नाही !
ह्युमर साइड पण नाही दिसली.
प्रियंकाची तर नो कॉमेन्ट्स, अन्कितची जर्नी होती अर्ध्याहून !
साजिदने त्याच्या फिल्म कास्टिंग मधे प्रियंकाला आधी एक्स्ट्रॉ मधे ठेवले होते आणि सौंदर्याला हिरॉइन ठेवले होते , सलमानच्या सांगण्यावरून त्याने एक्स्चेन्ज केले, तिला दाखवताना मात्रं डायरेक्ट हिरॉइन म्हणून दाक्जवले.. लब्बाड बिबॉ !
तरी पण मला शालीन ची जर्नी
तरी पण मला शालीन ची जर्नी आवडली. त्याचे बरे वाईट मोमेन्ट्स दिसले तरी. प्रियांका जर्नी ओवरऑल सोमि वर चर्चा होती तशी विनर वाली जर्नी काही वाटली नही. उलट अजूनच जाणवले की तिने काहीच शेड्स दाखवलेल्या नाहीत. सतत एक प्रकारचा मुखवटा, तेच ते सो कॉल्ड "आवाज उठवणे" काही तसे घडले असो वा नसो
मधे मधे अर्चनाशी चाललेली भांडणे तर अगदी पथेटिक वाटत आहेत आता.
शेवटी कोणाची दाखवली.
शेवटी कोणाची दाखवली.
विनरची शेवटी दाखवली होती मराठीत.
शिव च्या जर्नी मधे बरेच कौतुक
शिव च्या जर्नी मधे बरेच कौतुक होते. पार झुककर सलाम वगैरे म्हटले बिबॉ
पण बर्याच चांगल्या मोमेन्ट्स नाही दाखवल्या, सुंबुल सोबतचा बाँड का नाही दाखवला अजिबात ते कळले नाही. अब्दूला मात्र फार फुटेज.
स्टॅन ची जर्नी सर्वात भारी! नंतरचे त्याचे स्पॉन्टेनियस फनी स्पीच पण भारी
अर्चना चे वर्स्ट मोमेन्ट्स जास्त दाखवले नाहीत. फनी जास्त दाखवले.
आज सकाळी एके ठिकाणी हे पोस्टर
आज सकाळी एके ठिकाणी हे पोस्टर पाहिले
काय सिनेमॅटिक आणि हिरो जर्नी
काय सिनेमॅटिक आणि हिरो जर्नी होती शिवची , सुपर्ब !
गाणीही मस्तं वापरली, लहरादो, विजयी भव आणि खूप कौतुक !
एम्सी स्टॅनचीही खूप भारी , त्याची ऑडियन्सशी इन्ट्रॅक्शन पण कित्ती ह्युमरने भरलेली, रिअल ..दिल खुष होगया !
फक्तं जर्नी वरून जज करायच झालं तर शिवची जर्नी एकदम विनरची आणि सर्वात मोठी, त्याच्याआणि स्टॅनच्या जर्नीवर विशेष मेहनत घेतली होती नक्क्की , बघुया बिबॉ कोणाला विनर बनवतय
अन्जु,
सर्वात शेवटी अर्चनाची जर्नी दाखवली
ओहह, अर्चना तर नाही जिंकत.
ओहह, अर्चना तर नाही जिंकत.
जर्नी शिवची सर्वात मोठी आणि छान होती म्हणतायेत सगळेजण, मग तोच जिंकेल.
शिवची जेवढी लेंथ होती तेवढी आजपर्यंत कोणाचीच नव्हती जर्नी, रेकॉर्ड तोडलाय त्याने, त्यामुळे तोच जिंकेल. दोन नंबर बहु असेल, स्टॅनपेक्षा तिची जर्नी लेंथ जास्त होती म्हणे. स्टॅन तिसरा असेल, वोटींग मधे तो पुढे असला तरी.
शिवला आधी कमीपणा देऊन बिग बॉसने आत्ता शेवटी बरोबर विनर म्हणून प्रोजेक्ट केलेलं आहे. प्रियंका जिंकेल असं वाटत नाही मला, स्टॅनही नाही. पर्सनल मत.
Pages