इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या फ्रीजवाल्या मीमपासून प्रेरणा घेतली वाटतं यांनी.
Submitted by भरत. on 28 November, 2022 - 17:07

अहो भरतराव, ज्या लिंक्स तुम्ही टाकल्या आहेत त्या उघडून त्याखालचे प्रतिसाद तरी वाचा, म्हणजे कळेल 'कोणाकडून' त्यांनी प्रेरणा घेतली ते!

हीरा यांच्या 29 November, 2022 - 10:27 च्या प्रतिसादाशी सहमत

गोवंडी एस बी आय बद्दल बोलताय का? चक्क शुक्रवारी सुट्टी ठेवलीय म्हणे. Proud
Submitted by रश्मी. on 22 November, 2022 - 09:12
.
.
.

SBI_Friday.jpg

समस्त तळी उचले, so called secularists,
साधारण 13 दिवसांपूर्वी एक प्रश्न विचारला होता पण एकाही 'विचारवंताने' उत्तर दिले नाही.
पुन्हा विचारतो.
'दार - उल- हरब' आणि 'दार - उल - इस्लाम' या संज्ञांचा अर्थ कोणी सांगेल का???

कुरुंदकरांनी व्यवस्थित सांगितलंय. आणखी काय कुणाला सांगायचं. मुस्लिमांचा तो अजेंडा असतो धर्मग्रंथात सांगितलेला.. पण सध्यातरी तो यशस्वी होताना दिसत नाही. आणि आता बाकीचं जग सुद्धा बावळट राहिलेलं नाही.

हीरा, आता तुमच्यावर कसे आरोप होतील पहा, की तुमचे वाचन एकांगी आहे वगैरे वगैरे!!!
बाकी मी हा प्रश्न विचारल्यापासून सगळे 'विचारवंत' पहा कसे तोंडात मिठाची गुळणी धरुन बसले आहेत ते!!!

(आणि हो, मुस्लिमांचा हा अजेंडा सध्या यशस्वी होताना दिसत नाही असे म्हणून समाधान मानू नका. ते सहज शांत होणारे नाहीत, तलवारीच्या जागी आता इतर माध्यमे आली आहेत इतकेच! वेळ मिळाल्यावर PFI चे Vision 2047 internet वरुन मिळवून वाचा!!!)

गीता वाचली आहे का? याचा नक्क्की अर्थ काय?

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय: |
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् || 32||

ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप |
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणै: || 41||

कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् |
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यपि स्वभावजम् || 44||

B R Ambedkar says that the Gita has made a childish attempt at counter-revolution by covering violence, caste system and observance of rituals in the garb of philosophy, yet there is no doubt that the Gitahas resurrected the counter-revolution and if that counter-revolution is still in existence today, it is because of the

आता मनुस्मृती बद्दल बोलूया का?

@विक्षिप्त : अपने गिरेबान में भी झाँका करो कभी-कभी,
किसी दूजे पर गर्द झाड़ देना आसां बहुत होता है..

बाळ झंपु, श्रीमद भगवत गीतेचे उदाहरण इथे देतोयस, तसेच कुराणातले पण दाखले दे. गीता वाचुन लोक जाती भेद, धर्म भेद करतात अशी तुझी समजूत आहे तर कुराणातले नेमके काय वाचुन मुस्लिम समाज जिहाद कडे वळतोय हे पण सांग. फार उपकार होतील अखिल मानव जातीवर.

हिंदुत्ववाद्यांचा लबाडीचा अस्सल नमुना. गेल्या वर्षी करवा चौथच्या जाहिरातीमुळे वाद झाला. ही प्रथा रिग्रेसिव्ह आहे आणि फेअरनेस प्रॉडक्ट्स = वर्णभेद असं हिंदुत्ववाद्यांच्या शब्दांत सांगायचं तर वोक. लिब्रांडू लोकांनी म्हटलं.
पण जाहिरात मागे घ्यावी लागली ती मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्याने कायदेशीर कारवाईची धमकी दिल्याने - आज तुम्ही लेस्बियन कपल दाखवलं. उद्या दोन पुरुष लग्न करताना दाखवाल. असे त्यांचे शब्द होते. ओप इंडियाने हा भाग अजिबात कव्हर केला नाही. जाहिरात मागे घेतली गेल्याच्या बातमीत हिंदू सणाच्या निमित्ताने preaching moral sermons and social justice instead of conveying best wishes to people. केल्याबद्दल हिंदूंनी रोष व्यक्त केला एवढंच म्हटलंय.
https://www.opindia.com/2021/10/dabur-promotes-lesbian-karwa-chauth-slam...
https://www.opindia.com/2021/10/dabur-apologises-for-lesbian-karwa-chaut...
https://www.hindustantimes.com/india-news/dabur-pulls-out-ad-with-lesbia...

रश्मी, मुस्लिमांमध्ये कोणी रॅडिकलाइझ म्हणाजे अतिरेकी होतात तेव्हा जिहादकडे वळतात. त्यांचं प्रमाण किती?
आणि बहुसंख्य हिंदू जातिभेद जीवनपद्धती म्हणून पाळतात. जातिभेद न मानणार्‍यांचं प्रमाण नगण्य असेल.
बघा फरक कळतोय का.

श्रीमद भगवत गीतेचे उदाहरण इथे देतोयस, तसेच कुराणातले पण दाखले दे>>>
म्हणजे गीतेमधले हे flaws तुम्हाला मान्य आहेत का वहिनी?

https://twitter.com/NEHASHARMA4735/status/1600375155351760896?s=20&t=2rp...
नागपूर मध्ये 'बुरखा' घातलेल्या महिलांकडून दुसऱ्या एका महिला आणि तिच्या अवघ्या दोन-अडीच वर्षाच्या बाळावर अॅसिड हल्ला! बाळाची तब्येत गंभीर!

अत्यंत चीड आणणारी घटना! त्या बाळाची तब्येत लवकरात लवकर सुधारो आणि त्याच्या / तिच्या चेहऱ्यावर-अंगावर कायमस्वरूपी व्रण न होवो.

बुरख्याआडून होत असलेले गुन्हे पाहता संपूर्ण भारतात बुरख्यावर बंदी आणणे आवश्यक!

ख्या ख्या ख्या वाले, ही घटना तुमच्या सो कॉल्ड 'मेन स्ट्रीम' प्रसारमाध्यमांत येणार नाही आणि आली तरी कुठेतरी आतल्या पानावर लहानशी बातमी येईल. पण वर जी लिंक दिली आहे त्यात CCTV footage आणि पोलिस अधिकाऱ्यांचे स्टेटमेंट आहे.

तळीउचले, दाढ्या-कुरवाळे आता तुमच्या स्टाईलने (एक गुन्हा समोर आणला की तशाच दुसऱ्या गुन्ह्याची बातमी देणे) या दुर्घटनेला defend करा पाहू!!!

वारंवार एकच गोष्ट सिद्ध होते आहे, 'गुन्हेगारीतील वाढते प्रमाण!' आणि तरीही आम्ही 'सेक्युलरवाद' सोडणार नाही.

हात जोडतो, पाया पडतो पण 'कोणत्याही वस्तूची खरेदी करतांना पाकिस्तान, बांगलादेशी, म्यानमारी, नायजेरियन घुसखोरांकडून एक रुपयाची वस्तूही खरेदी करू नका, आपले भंगार त्यांना विकू नका. लहानसहान शिवणकाम /इलेक्ट्रिशीअन / एसी मेंटेनन्स शिकून स्वतःचे स्वतः करा, गाडी /स्कूटरला ट्यूबलेस टायर असतील तर त्याचे पंक्चर स्वतः काढायला शिका (puncture repair kit विकत घ्या, हवा पेट्रोल पंपावरून भरून घ्या)' #घुसखोरांवर_आर्थिक_बहिष्कार

आणि हो, 'पाय लावून पळायला' मी काही गुन्हा केलेला नाही. काही जणांच्या मुखकमलावर फेकून मारण्यासाठी पुरावे गोळा करतो आहे, त्यामुळे प्रतिसादाला वेळ लागू शकतो. (कारण मला केवळ मायबोली हे एकच काम नाही, इतरही अनेक कामे आहेत.)

सायबर गुन्हे होतात म्हणून मग संगणकावर बंदी आणावी काय?
Submitted by भ्रमर on 8 December, 2022 - 12:47

नाही, त्या गुन्हेगारांना पकडून जेसीबीने चिरडून मारण्याची शिक्षा द्यावी. (किंबहुना तसा कायदा करावा.)
#JCB_सबका_इलाज
बोला, अशा प्रकारच्या कायद्याची मागणी करण्यासाठी तुम्ही मला साथ देणार का??
माझ्यासमोर असलेल्या अनेक कामांमध्ये सायबर गुन्हेगारी, टेलीमार्केटिंग करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची मागणी करणे आणि त्यासाठी मोठा जनमताचा रेटा निर्माण करणे हेही एक काम आहे!
मायबोलीकर कविता दातार यांनी लिहिलेल्या विविध कथांखाली असलेले माझे प्रतिसाद वाचलेत तर सहज लक्षात येईल की मी सायबर सिक्युरिटीबाबत किती जागरूक आहे ते!

हात जोडतो, पाया पडतो पण>>>
आख्खा पॅरा म्हणजे Lol Lol Lol

कोणत्याही वस्तूची खरेदी करतांना पाकिस्तान, बांगलादेशी, म्यानमारी, नायजेरियन घुसखोरांकडून एक रुपयाची वस्तूही खरेदी करू नका, आपले भंगार त्यांना विकू नका.>>>
शेफारला वैद्यच जणू

वि मु, ती बातमी अनेक मेनस्ट्रीम मीडियाच्या संकेत स्थळांवर दिसते आहे. नागपूरच्या दोन दिवसांतल्या अशा दोन बातम्या दिसताहेत .
तुम्ही शोधायचं तर शोधा.

बायदवे, प्रसाद लाड तुमच्या शाळेत / वर्गात होते का? त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं म्हटलं. आणखीही तारे तोडले.

माझ्यासमोर असलेल्या अनेक कामांमध्ये सायबर गुन्हेगारी, टेलीमार्केटिंग करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची मागणी करणे आणि त्यासाठी मोठा जनमताचा रेटा निर्माण करणे हेही एक काम आहे!### आ.वं. मोदींसाहेबाकडे 20 मिनिटांची वेळ मिळत असेल तर पहा. अशा 20 मिनिटांच्या एका मुलाखतीच्या जोरावर नोटांबंदी झाली.

त्यासाठी मोठा जनमताचा रेटा>>
आणि हो. हा रेटा लावता लावता तुम्ही रट्टे खाऊ नका. मागे खाल्ले होते तसे.

वि मु, ती बातमी अनेक मेनस्ट्रीम मीडियाच्या संकेत स्थळांवर दिसते आहे. नागपूरच्या दोन दिवसांतल्या अशा दोन बातम्या दिसताहेत ....
दिसत असेल तर हा चांगलाच बदल म्हटला पाहिजे. आत्तापर्यंत हिंदुंवरील आघाताच्या बातम्या लपवल्या जायच्या किंवा आतील पानांवर दिल्या जायच्या. btw जर आता मेनस्ट्रीम मिडीयाच्या संकेतस्थळावर बातम्या दिसत आहेत तर वाचा आणि जागरूक व्हा, डोळ्यावरून secular वादाची पट्टी दूर करा!

प्रसाद लाड तुमच्या शाळेत / वर्गात होते का? .... इंटरनेटवरील माहितीनुसार त्यांचा जन्म १९७१ चा आहे आणि माझा १९८९ चा.
(अवांतर) १९९३ सालच्या दंगलींच्या वेळी (वयाच्या साधारण ३ ऱ्या वर्षी) फारसे काही कळत नसले तरी आपले बाबा आणि सोसायटीमधले बाकीचे सगळे काका रात्री काठ्या, पाण्याच्या बादल्या (पेटते गोळे कोणी फेकले तर ते विझवायला पाणी असावे म्हणून) वगैरे घेऊन गच्चीवर जातात झोपायला, इतके तर नक्की कळत होते आणि अजूनही आठवते.

मोदींसाहेबाकडे 20 मिनिटांची वेळ मिळत असेल तर पहा. अशा 20 मिनिटांच्या एका मुलाखतीच्या जोरावर नोटांबंदी झाली....
भ्रमरसाहेब, सल्ल्याबद्दल धन्यवाद! मोदींसोबतच अश्विनी वैष्णव, दूरसंचार मंत्री यांनाही गाठावे लागेल!!!

हा रेटा लावता लावता तुम्ही रट्टे खाऊ नका. मागे खाल्ले होते तसे....
'दामले'साहेब, आपल्या काळजीबद्दल आभारी आहे. आपल्या १३.३२ च्या प्रतिसादाची 'योग्य' ती दखल घेण्यात आली आहे.

वि मु यांचा मेंदू द्वेषाच्या अ‍ॅसिडने पुरता जळला आहे.

नागपूरमधल्या अ‍ॅसिड हल्ल्याची बातमी आणखी एका बातमीत त्या हल्लेखोर महिलेचं नाव जिया असं सांगितलंय. काही बातम्यांत हल्ला झालेल्या महिलेची ओळख लपवायला वेगळं नाव वापरल्याने दोन घटना झाल्या असं वाटलं.
बुरखा घालणार्‍या सगळ्याच मुस्लिम स्त्रिया असतात असं नाही. गुंजा कपूर माहीत असेलच. नसेलच.

प्रसाद लाड यांच्या इतिहासाच्या ज्ञानावर बोलायच्या ऐवजी हे भलतीकडेच (म्हणजे त्यांच्या नेहमीच्या मार्गावर ) गेले. किंवा ते अडचणीचं असेल. नकली शिवभक्ती.

बुरखा घालणार्‍या सगळ्याच मुस्लिम स्त्रिया असतात असं नाही...
अहो, भरतराव, मी कुठे म्हटलं मुस्लीम स्त्री होती म्हणून??? माझा १३.०५ चा प्रतिसाद 'नीट' वाचा. मी 'बुरखा' घातलेल्या महिलांकडून दुसऱ्या एका महिला..... असे म्हटले आहे. यात कुठे तुम्हाला 'मुस्लीम' शब्द दिसला???

राहिला प्रश्न गुंजा कपूरचा. ती तिथे त्या आंदोलनात video shoot करत होती, कोणाच्या जीवाला हानी पोहोचवत नव्हती. अर्थात चोरून video shoot करणे हाही गुन्हाच आहे. आणि म्हणून तर मी म्हटले की असे कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे बुरख्याआडून होऊ नयेत म्हणून बुरख्यावर बंदी हवी फ्रान्सप्रमाणे.
जर तुम्हाला आठवत असेल तर कोविडपूर्व काळात बऱ्याच ATM बाहेर सूचना असायची की, रुमाल / स्कार्फ आदी वस्तूंनी चेहरा झाकण्यास मनाई आहे (चेहरा CCTV मध्ये नीट capture व्हावा यासाठी) किंवा NEET / JEE व तत्सम परीक्षांच्या वेळी परीक्षार्थींना पूर्ण बाह्यांचे (full sleeves) कपडे घालून येण्यास मनाई असते (copy करण्याच्या चिठ्ठ्या लपवू नये म्हणून) त्याचप्रमाणे संपूर्ण शरीर झाकणारे बुरखे ban करावेत. म्हणजे कोणालाही त्याचा गैरवापर करता येणार नाही. यात धार्मिक angle कुठेही नाही.

आता प्रसाद लाड यांच्याविषयी. ५१ वर्षांच्या व्यक्तीला तेही महाराष्ट्रात राहून राजकारण करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला' हे माहीत नसणे हे केवळ धक्कादायकच नाही तर निंदनीय आहे. आणि त्याचा निषेध करायला मला कसलीच 'अडचण नाही'. मी काही भाजपचा प्रवक्ता, कार्यकर्ता नाही. (अर्थात तुम्ही ते माझ्या शाळेत / वर्गात होते का असे विचारल्याने मी माझ्या आणि त्यांच्या वयाचा दाखला दिला होता इतकेच.)

अरे पण याचा इर्शाद शी काय संबंध?
मला तर मुस्लिम influence असलेलं government हा पुरोगामी नामक समस्येवर अचूक उपाय वाटतो त्यामुळे भारतात इस्लाम अधिकाधिक मजबूत होऊ दे याच शुभेच्छा.

भारतात इस्लाम अधिकाधिक मजबूत होऊ दे..
आणि सगळ्यात आधी या तथाकथित विचारवंत, सेक्युलरवाद्यांचेच गळे धरू दे!! १९९० साली जे काश्मीरमध्ये झाले किंबहुना आताही पाकिस्तानात अल्पसंख्य असलेल्या हिंदूंच्या बाबतीत जे घडते आहे ते भारताच्या प्रत्येक शहरात, गावागावात होईल तेव्हा डोळे उघडतील, पळता भुई थोडी होईल पण वेळ निघून गेलेली असेल!!!

आताही हिंदुत्ववाद्याद्यानी सेक्युलर, विचारवंतांचे गळे धरले आहेत किंवा त्यांच्यावर पिस्तुले रोखलीच आहेत की.
दाभोलकरपानसरेलंकेशकलबुर्गी#

आताही कोणा म्हाताऱ्याला त्याची ओळख पटवता आली नाही तर मुसलमान समजून ठार मारलं जातंच की. बुलडोझर फक्त मारणाऱ्याच्या घरापर्यंत जाऊन परत येतो. घर पाडत नाही. कारण तो मुसलमान नाही.

सेक्युलर पुरोगामी लोक कोणाही फंडामेंटलिस्ट लोकांचे लक्ष्य असणारच.

.

Pages