इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताही हिंदुत्ववाद्याद्यानी सेक्युलर, विचारवंतांचे गळे धरले आहेत किंवा त्यांच्यावर पिस्तुले रोखलीच आहेत की.
दाभोलकरपानसरेलंकेशकलबुर्गी#
न्यायालयाचा निकाल आला??? कधी???

आताही कोणा म्हाताऱ्याला त्याची ओळख पटवता आली नाही तर मुसलमान समजून ठार मारलं जातंच की.>>>
एखादे तरी उदाहरण????

मध्यप्रदेशमध्ये भाजपच्या 'दिनेश खुशवाहा' नामक गुंडाने ६५ वर्षीय 'भवरलाल जैन' नावाच्या वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण केली व पुढे त्यात त्यांचा जीव गेला ही घटना केवळ निंदनीय नाही तर प्रचंड चीड आणणारी आहे. न्यायालयाने खुशवाहाला कठोरात कठोर शिक्षा करावी.
कायदा हातात घेण्याच्या वृत्तीमुळे आपल्याच माणसाचा नाहक जीव गेला. खरेतर 'स्वतःचे कमीतकमी नुकसान आणि शत्रूपक्षाचे जास्तीतजास्त नुकसान' असे लढाईचे तत्व असते आणि असले पाहिजे. येथे मात्र खुशवाहाने आतताईपणा करून आपल्याच माणसाचा जीव घेतला.

जर त्याला त्या वृद्ध माणसाबद्दल संशय वाटत होता असेल तर त्याने कायदा हातात न घेता पोलिसांना कळवायला हवे होते. त्यामुळे एक तर संशयीत गुन्हेगार / घुसखोर नसेल तर त्याचा जीव गेला नसता आणि जर तो खरोखर पाकिस्तानी / बांग्लादेशी / म्यानमारी घुसखोर असेल तर पोलिसांनी आपली पद्धत वापरून त्याच्यासारखे इतर घुसखोर शोधून काढले असते. म्हणजे असाही किंवा तसाही आपलाच फायदा झाला असता.
म्हणूनच नेहमी 'कायद्यात राहणे हेच फायद्याचे असते'. उलट कायदा हातात घेणारी व्यक्तीच इतरांच्या लेखी गुन्हेगार ठरते.

तसेच असे सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने 'आधारकार्ड' वगैरे विचारणे, हे देखील कितपत योग्य आहे ते माहीत नाही.. कायदेतज्ञ योग्य काय ते सांगू शकतील. (अर्थात आपल्या घरात एखाद्या कामासाठी उदा. एसी रिपेअरिंग इ. बोलावलेल्या व्यक्तीचे आधारकार्ड वगैरे तपासणे हे बेकायदेशीर नाही. ते आपल्या स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकच आहे. अगदी महानगर गॅॅस वालेसुद्धा सांगतात की, मीटर रीडिंगसाठी आलेल्या माणसाचे आय-कार्ड तपासा. त्यामुळे घरातील एखाद्या कामाचे कंत्राट देतांना 'योग्य आणि विश्वासू' व्यक्तींनाच कंत्राट द्या व तीच व्यक्ती घरी आली आहे ना त्याची खात्री करण्यासाठी त्या व्यक्तीचे आधारकार्ड नक्की तपासा. अर्थात त्याने आधारकार्ड दाखवायला नकार दिला तर त्याला घरात प्रवेश देऊ नका. पण काहीही झाले तरी कायदा हातात घेऊ नका, पोलिसांची मदत घ्या.)

भवरलाल जैन एकेरी अवतरण चिन्हात आहे यातच काय ते आलं.

वि मु, ही बातमी तुमच्यापर्यंत कशी बरं पोचली नाही. अ‍ॅसिड अ‍ॅटॅकची बातमी फ्रंट पेज हेडला इन असायला हवी, असं तुमचं मत. इथे तर एक माणूस मेलाय.
दुसरं, तुम्ही मागच्या पानावर एके ठिकाणी जे सी बी हवी असं म्हटलं. या प्रकरणात न्यायालय , कठोरात कठोर शिक्षा असं का?

अर्थात आपल्या घरात एखाद्या कामासाठी उदा. एसी रिपेअरिंग इ. बोलावलेल्या व्यक्तीचे आधारकार्ड वगैरे तपासणे हे बेकायदेशीर नाही
>>>
ह्यावरून पुण्यात घडलेली खालील घटना आठवली. आधार कार्ड का बघायचे तर त्यावरून नाव आणि आडनाव कळते. अडनावावरून "जात" कळते. मग त्यावरून काही तथाकथित हूच्चवर्णीय लोक ठरवतात की आलेल्या व्यक्तीला बाहेरच्या बाहेर कटवायचे आहे की आत घ्यायचे आहे.

https://www.hindustantimes.com/pune-news/pune-imd-scientist-files-case-against-cook-for-lying-about-her-caste/story-bJMmDqE0aAKI4eri2vefGI.html

A woman named Nirmala Kulkarni, a resident of Dhayari, approached Khole in 2016 for the job, but a year later a priest informed the scientist that the woman cooking for her was not a Brahmin.

हे प्रिस्ट म्हणजे भटजी/ गुरुजी काढ्या सारण्यात हे पटाईत असतात असे ऐकले आहे.

<< खरेतर 'स्वतःचे कमीतकमी नुकसान आणि शत्रूपक्षाचे जास्तीतजास्त नुकसान' असे लढाईचे तत्व असते आणि असले पाहिजे. येथे मात्र खुशवाहाने आतताईपणा करून आपल्याच माणसाचा जीव घेतला. >>
-------- निमच येथे कुठली लढाई सुरु होती?
तो निरपराध माणूस "आपला" नसता तर जिवाने मारणे समर्थनीय ठरले असते काय?
एका निरपराध नागरिकाला मारणे हेच कायद्याच्या चौकटीत बसत नाही.

<< तसेच असे सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने 'आधारकार्ड' वगैरे विचारणे, हे देखील कितपत योग्य आहे ते माहीत नाही.. कायदेतज्ञ योग्य काय ते सांगू शकतील. >>
------- सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीला आधारकार्ड मागण्याचा हक्क कुणालाही नाही. यासाठी कायदेतज्ञांची अवशक्ता नाही.
फारतर पोलिस लोक ( कायद्याचे रक्षक) विचारु शकतात. एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तर तो काही गुन्हा ठरत नाही.

मुस्लिम समजून एक हिंदू मारला गेला म्हणून वि मु यांनी निंदनीय चीड इ. शब्द लिहिले. देशात गेल्या ८- ९ वर्षांत फक्त मुस्लिम आहेत या कारणाने कितीतरी लोक मारले गेलेत. कधी बीफचं निमित्त तर कधी गो तस्करी. कधी चोरी करताना पकडला गेला कधी बांगड्या विकायला आला. यातलं काहीही निंदनीय , चीड आणाणारं नव्हतं.

<< अर्थात आपल्या घरात एखाद्या कामासाठी उदा. एसी रिपेअरिंग इ. बोलावलेल्या व्यक्तीचे आधारकार्ड वगैरे तपासणे हे बेकायदेशीर नाही
>>>
ह्यावरून पुण्यात घडलेली खालील घटना आठवली. आधार कार्ड का बघायचे तर त्यावरून नाव आणि आडनाव कळते. अडनावावरून "जात" कळते. मग त्यावरून काही तथाकथित हूच्चवर्णीय लोक ठरवतात की आलेल्या व्यक्तीला बाहेरच्या बाहेर कटवायचे आहे की आत घ्यायचे आहे. >>

--------- AC ( किंवा पंखा, refrigerator, TV काय वाट्टेल ते ) दुरुस्त करायचा आहे त्यामुळे घरांत प्रवेश हा द्यावाच लागणार आहे. Happy

जात/ धर्माच्या आधारावर एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवणे (racial profiling) योग्य नाही. काही कामासाठी एखाद्याला घरांत प्रवेश द्यावा लागणार असेल तर आपल्या सुरक्षेसाठी त्या व्यक्तीने आधी कुठे काम केले असेल तिकडचा reference घेणे. हे केल्यावरही स्वत: च्या सुरक्षेची काळजी घेणे.

https://twitter.com/ReverendSpeaks/status/1601478214622515200?s=20&t=S_0...
अजून मिसरूडही फुटले नाही आणि 'माज' बघा एकदा!!! आणि हो, शेवट तर नक्की पहा!!!

Muslim boy arrogance.png
.
.
.
.
.
.

इतरांच्या प्रतिसादाला उत्तर रात्री! (मी 'पळून गेलो' असे वाटू नये म्हणून सांगावे लागते!)

भवरलाल जैन एकेरी अवतरण चिन्हात आहे यातच काय ते आलं....
महोदय, 'भवरलाल जैन' या victim सोबतच 'दिनेश खुशवाहा' या आरोपीचे नावही एकेरी अवतरण चिन्हात मी लिहिले होते, ते आपल्या नजरेतून सुटले की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले???
माझ्यासाठी 'कायदा हातात घेणारा' किंवा 'कायदा मोडणारा' प्रत्येक जण हा दोषी आहे, मग तो अगदी हिंदू असला तरीही! 'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट्' असे माझे नाही.

भवरलाल जैन ऐवजी एखादा अब्दुल खान मेला असता तर त्या कुशवाह चे कृत्य समर्थनीय असते तर!!....
पुन्हा तेच सांगतो, 'कायदा हातात घेणे / मोडणे' हा गुन्हा आहे, ज्याचे समर्थन मी कधीच करणार नाही.

पुण्यात घडलेली खालील घटना आठवली. आधार कार्ड का बघायचे तर त्यावरून नाव आणि आडनाव कळते. अडनावावरून "जात" कळते. मग त्यावरून काही तथाकथित हूच्चवर्णीय लोक ठरवतात की आलेल्या व्यक्तीला बाहेरच्या बाहेर कटवायचे आहे की आत घ्यायचे आहे. (खोले वि. कुलकर्णी / यादव घटना)
यावर प्रतिक्रिया देण्याआधी...
समजा एखाद्या सरकारी खात्यात 'अबक' पदासाठी रिक्त जागा असेल आणि ती आरक्षित वर्गासाठी राखीव असेल व एखाद्या खुल्या प्रवर्गातील एखाद्या उमेदवाराने खोटे जात प्रमाणपत्र सादर करून ती जागा बळकावली तर आपली काय भूमिका असेल??? हे कळेल का???

-------- निमच येथे कुठली लढाई सुरु होती?
अस्तित्वाची लढाई, जी साधारण इ.स. ७०० पासून सुरु आहे, महंमद बिन कासीमच्या आक्रमणापासून.

तो निरपराध माणूस "आपला" नसता तर जिवाने मारणे समर्थनीय ठरले असते काय?
मुळीच नाही, पुन्हा एकदा - कायदा हातात घेणे / मोडणे कधीच समर्थनीय असू शकत नाही. त्या खुशवाहाने पोलिसांना कळवायला हवे होते की, मला अमुक एखादी व्यक्ती संशयित वाटते आहे.

एका निरपराध नागरिकाला मारणे हेच कायद्याच्या चौकटीत बसत नाही.
१००% सहमत. Ankit Saxena, Heena Talreja, Prashanth Poojari, Vidhu Jain, Vishnu Goswami, Amit Gautam, V. Ramlingam, Paresh Mesta, Mehakan, Dhruv Tyagi, Chandan Gupta, Devunoor Satyanarayan, Twinkle Sharma, Jithu Mohan, Bharat Yadav, Dr. Narang, Riya Gautam, Rudresh, Bandhu Prakash, Preeti Mathur, Kamlesh Tiwari, Priyanka Reddy, Ratan Lal, Vinod Kumar, Ankit Sharma, Maharaj Kalpavrikshgiri, Sushil Giri, Nilesh Telgade, Vikas Yadav, Bhavesh Koli, Gangaram Singh Chauhan, Avinash Saxena, Ravinder Kumar, Rinku Sharma, Khetram Bheel, Avijit Sarkar, Sambhu Maity, Krishna Debnath, A.Sanjith, Yogesh Jatav, Hira Gujrati, Kishan Bharwad, Rupesh Pandey, Harsha, Mukul Adhikari, Sawan Rathod, Nikita Tomar, Umesh Kolhe, Kanhaiya Lal, Munish Bharadwaj, Ankit Jha, Praveen Nettar हेही निरपराधच होते.
१९९० साली काश्मीरमध्ये हत्या, बलात्कार झालेले काश्मिरी पंडितही / महिला निरपराधच होत्या.
वाहतूक पोलीस 'विलास शिंदे' (२०१६) हेही निरपराध होते, बिचारे इमानेइतबारे आपले कर्तव्य करत होते.
भिवंडी मध्ये मारले गेलेले आर. वाय. जगताप (भोईवाडा पो.स्टे.) व बी. आर. गांगुर्डे (नारपोली पो. स्टे.) हेही निरपराध होते.
२०१२ साली मुंबईतील आझाद मैदान येथे उसळलेल्या दंगलीत विनयभंग झालेल्या आमच्या पोलीस भगिनी याही निरपराधच होत्या.
बायदवे, शिंदे, जगताप, गांगुर्डे हे काही ब्राम्हण नव्हते तरीही शांतीदुतांनी त्यांना मारले! बोला 'जय भीम, जय मीम'!!

फारतर पोलिस लोक ( कायद्याचे रक्षक) विचारु शकतात.
दुर्दैवाने पोलिसांना अधिकार असूनही ते वापरत नाहीत.

एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तर तो काही गुन्हा ठरत नाही.
आधार कार्ड नसेल तर Pan Card, ते नसेल तर वाहन चालक परवाना (DL), मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका (रेशनकार्ड) वगैरे काहीतरी तपासले पाहिजे. काहीच नसेल तर त्याचे नागरिकत्व सिद्ध नाही झाले तर त्याच्यावर जे काही कायदे अस्तित्वात आहेत यानुसार कायदेशीर कारवाई व्हायला हवी. देशात लाखोंच्या संख्येने परकीय नागरिक (घुसखोर) बेकायदेशीररित्या राहत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे करणे आवश्यक आहे.

मुस्लिम समजून एक हिंदू मारला गेला म्हणून वि मु यांनी निंदनीय चीड इ. शब्द लिहिले. देशात गेल्या ८- ९ वर्षांत फक्त मुस्लिम आहेत या कारणाने कितीतरी लोक मारले गेलेत....यातलं काहीही निंदनीय , चीड आणाणारं नव्हतं.....
वर मी सुमारे ५०-५१ नावांची यादी दिली आहे, जी गेल्या ८-१० वर्षातील आहे. त्यात विधू जैन हा तर अवघा १३ वर्षांचा मुलगा होता ज्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला 'जिवंत जाळण्यात' आले. तुम्ही म्हणताय ते इतके तर नक्कीच नसतील. (एक तो अखलाख (उ.प्र.) आणि दुर्दैवाने बलात्कार झालेली बिलकीस बानो (गुजरात), यांच्यापुढे तुमची गाडी जाणार नाही.) इ.स. ७०० पासून बळी गेलेल्या हिंदूंची यादी करायची म्हटली तर त्या सगळ्यांची नावे कोणाला माहीतही नाहीत आणि माहीत झाली तरी आपले संगणक / laptop थकून जातील, super computer लागेल कदाचित! त्या 'टिपू सुलतान'ने 'गाझी' पदवी मिळवण्यासाठी कत्तल केलेल्या एक लाखाहून अधिक काफिरांची (हिंदूंची) नावे संग्रहित करायची झाली तरी एक excel sheet अपुरी पडेल कदाचित!
आणि वर जी हत्या झालेल्या लोकांची यादी दिली आहे, त्यातील किती जणांच्या वेळी तुम्ही लोकांनी चीड व्यक्त केली??? जुनी प्रकरणे तर जाऊ द्या, अगदी अलीकडचे 'श्रद्धा वालकर' प्रकरणात किती जणांनी त्या 'आफताब'ची निंदा केली?? उलट तो पारशी आहे किंवा ही एक मतभेदातून झालेली हत्या आहे, 35 तुकडे तर फक्त मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केले वगैरे वगैरे वक्तव्ये करून त्या घटनेला normalize करण्याचा प्रयत्न केला गेला तर आफताबने 35 तुकडे केले याला defend करण्यासाठी ती तंदूर केसच्या बातम्या पुढे आणल्या गेल्या, पण निषेध नाही केला. मग निषेध करण्याचा, निंदनीय म्हणण्याचा ठेका मी काय एकट्यानेच घेतला आहे का???

AC ( किंवा पंखा, refrigerator, TV काय वाट्टेल ते ) दुरुस्त करायचा आहे त्यामुळे घरांत प्रवेश हा द्यावाच लागणार आहे.....
'योग्य' व्यक्तीला काम द्या. आपण ग्राहक आहोत आणि ग्राहक कायद्यानुसार ग्राहकांना 'निवडीचा अधिकार' आहे. तो पुरेपूर वापरा.
गेल्या १-२ दिवसांतच पनवेलजवळील तळोजा येथे AC दुरुस्तीसाठी आलेल्या व्यक्तीने अवघ्या ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अर्थात नेहमीप्रमाणे सो कॉल्ड 'मेन स्ट्रीम' प्रसारमाध्यमांत ही बातमी न आल्याने मी त्याचा उल्लेख केला नव्हता. जर आलीच बातमी किंवा पोलिसांचे अधिकृत स्टेटमेंट आले तर बातमीची लिंक टाकेन इथे.
त्यामुळे केवळ २००-५०० रुपये वाचवण्यासाठी 'धोकादायक' लोकांना घरी बोलावून आयुष्यभरासाठी पस्तावण्यापेक्षा 'योग्य' व्यक्तींना काम द्या.

काही कामासाठी एखाद्याला घरांत प्रवेश द्यावा लागणार असेल तर आपल्या सुरक्षेसाठी त्या व्यक्तीने आधी कुठे काम केले असेल तिकडचा reference घेणे......
corporate मध्ये नवीन उमेदवाराला नोकरी देतांना आधीचा experience मागतात आणि काही वेळा background check करतात तितके सोपे वाटले का हे? आणि तुमच्याकडे आलेला माणूस आपल्याच माणसांचे नंबर देऊन त्याच्याबद्दल चांगला अभिप्राय द्यायला सांगणार नाही, हे कशावरून???

धाग्याचे नाव बदलून "फूटपाथ" ठेवावे................
प्रतिवाद करणे शक्य नसले की मग असे काहीतरी बरळावे लागते!

शेवटी एक दाढीवाला माणूस आला आणि तो मुस्लिम आहे म्हणून इथे पो टाकला वाटतं...
मुळात तो पदपथावर दुचाकी चालवणारा मुलगा पहा, त्याचे वय आणि त्याचा उन्मत्तपणा, माज पहा! आणि तो धडधडीत चुकीचे वागत असूनही त्याच्या समाजातील माणसे लगेच कशी त्याच्या मदतीला धावली तेही पहा! नाहीतर आम्ही!!!

समजा एखाद्या सरकारी खात्यात 'अबक' पदासाठी रिक्त जागा असेल आणि ती आरक्षित वर्गासाठी राखीव असेल व एखाद्या खुल्या प्रवर्गातील एखाद्या उमेदवाराने खोटे जात प्रमाणपत्र सादर करून ती जागा बळकावली तर आपली काय भूमिका असेल??? हे कळेल का???>>>
अगदी चिन्मय हे नाव सार्थक केलंस बाबा
अभिनंदन. तथाकथित खालच्या जातीची आहे म्हणून तिच्या हातचा स्वयंपाक खोलेबाईंना चालला नाही . एव्हढ्यावरून पोलीस स्टेशन गाठले? दुसऱ्या जातीतील लोकांनी केलेला स्वयंपाक चालत नाही मग लग्न वगैरे फारच दूर राहिले. अशा कर्मठ विचारांमुळेच एका विशिष्ट समाजात लग्नाला मुली मिळत नाहीत का? आणि मग फस्ट्रेशन वाढून फुटपाथवर रट्टे खात फिरायचे. शोभतं का?

दामले साहेब,
खोले बाईनी केलेल्या जातीभेदाचे मी समर्थन करत नाही, करणारही नाही. मी फक्त तुमचा 'दुटप्पीपणा' दाखवून देतो आहे.

खुल्या गटातील उमेदवाराने खोटे जात प्रमाणपत्र सादर करून आरक्षित गटातील जागा बळकावली - कायदेशीर कारवाई हवी
दुसऱ्या जातीतील महिलेने आपली जात खोटी सांगून नोकरी मिळवली आणि म्हणून फसवणूक केल्याबद्दल मालकिणीने पोलीस तक्रार केली - आगडोंब!!!

पुढे या केसचे काय झाले माहीत नाही. पण कारवाई होता कामा नये, कारण संबंधित महिलेने केवळ आपली जात खोटी सांगितली, तिने काही तिथे चोरी-मारी केलेली नाही. त्यामुळे पुन्हा असे न करण्याबद्दल समज देऊन सोडणे, योग्य वाटते.

अगदी चिन्मय हे नाव सार्थक केलंस बाबा...
अवांतर - चिन्मय हे माझे खरे नाव नाही! माझे खरे नाव वेगळे आहे जे ४ अक्षरी आहे पण मला २-३ अक्षरी नावे आवडतात (short & sweet). उदा. पार्थ, यश, जय, ओम, वेद, हर्ष, वेदांत, अथर्व, तन्मय, चिन्मय इ.
मायबोलीवर खरे नाव ठेवणे बंधनकारक नाही म्हणून मी मला आवडणाऱ्या नावापैकी एक निवडले!
Twitter वर मी आधी माझ्या खऱ्या नावानेच होतो पण 'ती' घटना घडल्यापासून मी तिथेही नाव बदलले आहे.

अशा कर्मठ विचारांमुळेच एका विशिष्ट समाजात लग्नाला मुली मिळत नाहीत का?
असाच काहीसा एक धागाही होता ना मायबोलीवर??? शीर्षक वाचल्याचे आठवते आहे.

वि मु,
कुशवाहाच्या कृत्याला तुम्ही हेट क्राइम, खून असं न म्हणता कायदा हातात घेणे / कायदा न मोड्णे असं लेबल लावताय. त्याने एका वृद्धाचा तो मुस्लिम असल्याच्या संशयावरून खून केलाय. म्हणजे त्याच्यासाठी एखाद्याला मारायला = मारून टाकायला तो मुस्लिम असणे हे कारण पुरेसे आहे. तो प्रतिकार करू न शकणारा म्हातारा होता म्हणून एकट्या खुशवाहाने त्याला मारले. तरुण धडधाकट अखलाख, तबरेज, पहलू , जुनैद किंवा पुण्याचा मोहम्म्द जुनैद आणि यांच्यासारखे अनेक केवळ मुस्लिम होते म्हणून मारले गेले. याला हेट क्राइम म्हणतात.

मुसलमानाने हिंदूला किंवा हिंदूने मुसलमानाला मारल्याची प्रत्येक घटना हेट क्राइम नसते. त्याला धार्मिक कोन असतोच असे नाही. पोलिस तपासातही हे अनेकदा समोर आलं आहे. तुमच्यापर्यंत पोचलेल्या यादीचंही असंच आहे. उलट अशी यादी धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी फिरवली जाते. मात्र मी वर दिलेल्या नावांतली प्रत्येक केस ही हेट क्राइम आहे. बीफ, गो तस्करी, चोरी हे केवळ निमित्त. त्यांना तू मुस्लिम आहेस, असं सांगून मारलेलं आहे. पहलू खान सोबतच्या क्लीनरला तो हिंदू आहे म्हणून दोन थोबाडीत देऊन जाऊ दिलं.
तुमच्याकडे जशी ही यादी येते तशी भंवरलाल जैनची बातमी का पोचत नाही, हा प्रश्न मी आधीही विचारलाय. उत्तर द्यायची गरज नाही. फक्त विचार करा.
तुम्ही वारंवार मेनस्ट्रीम मीडियामध्ये अमकी बातमी येत नाही म्हणता. भंवरलालची बातमी मेनस्ट्रीम मीडियात आली होती. तुम्हांला का माहीत नव्हती?

आफताब - श्रद्धासारख्या अनेक केसेस झा ल्या आहेत. ही विकृत लोकांनी केलेली कृत्ये आहेत. यात धार्मिक अँगल असतोच असं नाही. हे असं प्रत्येक कृत्य घृणास्पदच असतं . ते लिहायचीही गरज नाही. It goes without saying. पण तुम्ही आफतान मुस्लिम आणि श्रद्धा हिंदू आहे म्हणून त्याबद्दल बोलत राहता. इतकी वर्षे तंदूर कांड मधला आरोपी काँग्रेस नेता होता. आफताब नंतर तो हिंदू असल्याचा साक्षात्कार अचानक तुम्हांला झाला.

खोलेबाई जातिभेद पाळतात याबद्दल तुम्ही काहीच लिहिलं नाही.उलट त्या स्वयंपाकीण बाईंनी जात लपवली (प्रत्यक्षात त्यांच्या मध्यस्थाने - एका पुरोहि तानेच त्या बाईंना काम दिले होते) याबद्दल त्यांना दोष देताय.

मध्ययुगातले दाखले आताच्या काळात द्यायचे तर सम्राट अशोकाने कलिंगच्या लढाईत किती लोकांना मारले होते? तुमच्या मारण्याप्रमाणे हिंदूंना मरणार्‍या इस्लामी राज्यकर्त्यांच्या सैन्यात सगळे मुस्लिमच होते का? त्यांचे सरदारसुधा हिंदू असत. तेव्हा तिथे हिंदू मुस्लिम अँगल आहे का विचार करा.
वर तुम्ही काश्मिरी पंडितांचा उल्लेख केलाय. तिथे जे घडलं आणि गुजरातमध्ये २००२ मध्ये जे घडलं त्यात काय फरक आहे? उलट बिल्किसच्या गुन्हेगारांना आरती ओवाळली गेली. याचा अर्थ काय होतो?

तुम्ही इथे उत्तर लिहिण्यापेक्षा या गोष्टींवर विचार करा.

- प्रसाद लाड यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास धड माहीत नाही. इतिहास कशाला, ते सामान्य ज्ञान आहे. तरीही माहीत नाही. छत्रपतींचा इतिहास आम्हांला शिकवला नाही असं तुम्ही मागे म्हणाला होता. म्हणून मी लाड यांच्याबद्दल तुम्हांला विचारलं . मी तो धागा शोधलाय. तिथे तुम्ही सहावीसातवी किंवा वरच्या वर्गात छत्रपतींबद्दल चारपाचच ओळी होत्या असं म्हटलंय. तेच तिसरीचं पूर्ण पाठ्यपुस्तक छत्रपतींबद्दल होतं याबद्दल तुम्ही मौन बाळगलं आहे.

<< तुमच्याकडे जशी ही यादी येते तशी भंवरलाल जैनची बातमी का पोचत नाही, हा प्रश्न मी आधीही विचारलाय. उत्तर द्यायची गरज नाही. फक्त विचार करा. >>
------- विचार करायला लावणारा युक्तीवाद आहे.

भवरलाल जैन यांच्याबद्दल काहीच माहिती नसणे...
सुबोधकुमार यांचे नाव त्या "फिरणार्‍या" यादीत नसणे...

<< खुल्या गटातील उमेदवाराने खोटे जात प्रमाणपत्र सादर करून आरक्षित गटातील जागा बळकावली - कायदेशीर कारवाई हवी
दुसऱ्या जातीतील महिलेने आपली जात खोटी सांगून नोकरी मिळवली आणि म्हणून फसवणूक केल्याबद्दल मालकिणीने पोलीस तक्रार केली - आगडोंब!!!
पुढे या केसचे काय झाले माहीत नाही. पण कारवाई होता कामा नये, कारण संबंधित महिलेने केवळ आपली जात खोटी सांगितली, तिने काही तिथे चोरी-मारी केलेली नाही. त्यामुळे पुन्हा असे न करण्याबद्दल समज देऊन सोडणे, योग्य वाटते.>>

------ या दोन घटनांची तुलनाच करता येत नाही, फार मोठा फरक आहे.

नोकरी मधे आरक्षण घटनेने दिले आहे. खुल्या गटातल्या उमेदवाराने (नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने) खोटे जातीचे पत्र दाखवणे कायद्याच्या दृष्टीने गंभिर गुन्हा आहे.

स्वयंपाकाच्या कामासाठी कुणाला ठेवायचे/नाही ठेवायचे याचा अधिकार मालकाला नक्की आहे. तिथे काम हेच निकष हवे, जात / धर्म नाही. पण स्वयंपाकी अमक्याच जातीचा असायला हवा असा आग्रह धरता येणार नाही, असे वर्तन केल्यास त्याला कायद्याचे संरक्षण मिळणार नाही - बेकायदेशीर कृत्य आहे.

मागे राहिलेल्या (नव्हे आपण ठेवलेल्या ) वर्गाला आरक्षण का द्यायला हवे हे दाखवून देण्यास वरिल सडक्या विचारसरणीचे उदाहरण बोलके आहे. कायद्द्याचे संरक्षण नसेल तर आपण त्यांचे पिण्याच्या पाण्याचे हक्क पण हिरावून घेतले आहेत आणि आजही घेतो.

अनेक शतके, मागास वर्गातील लोकांवर घोर अन्याय झाला आहे हे मान्य करणे, मागास वर्गाला संसाधने आणि संधींमध्ये अधिक चांगल्या प्रकारे प्रवेश मिळवून देणे हा आरक्षणाचा मुख्य उद्देश आहे. A level playing field असणे महत्वाचे आहे.

खोलेबाई मनोरुग्ण होत्या. त्या मानसिक अवस्थेमुळे कामावरही जात नव्हत्या. त्याआधी २०१३ मध्येही त्यांनी असंच काहीतरी विचित्र भांडण आपल्या सोसायटीत काढलं होतं. तेव्हाही पोलिसात प्रकरण गेलं होतं.
मनोरुग्ण व्यक्ती म्हटल्यावर वेड्यासारखं काहीतरी वागणारच. नॉर्मल वागली तरच आश्चर्य. मनोरुग्ण व्यक्तीच्या abnormal वागण्याचा राजकीय इश्यु केला गेला. आणि त्यातून परत परत हेच सांगितलं गेलं की म्हणून आम्हाला आरक्षण हवं. (वरती माबोब्रिगेडी पण तीच लाईन पकडून आहे. याने १९ वर्षांच्या पानिपतावर हुतात्मा झालेल्या विश्वासराव पेशव्यांबद्दल जातीय गरळ ओकलं होतं ते अजून माबोच्या सर्व्हरवर असेल.) यादव बाईंचा जावई हा शिवसंग्रामचा नेता होता आणि तो तेव्हाच नेमका मराठा आरक्षणात सक्रिय होता हा झाला coincidence.
आरक्षण ९० काय १०० टक्के घेऊन टाका की. तुम्हाला कोण अडवतंय किंवा जस्टीफिकेशन विचारतंय. मनोरुग्ण व्यक्तीच्या वागण्याचा वापर कशाला करायला हवा त्यात.

अहो पण ते खरं आहे. यादवबाई प्रकरण २०१७ च्या मराठा आरक्षणाच्या वेळी पुढं आलं.
पण त्याआधी चार वर्षे- २०१३ मध्ये पुणे मिररची बातमी आहे. ज्यामध्ये खोले बाई व त्यांचं सोसायटीमधील विचित्र वागणं, केलेल्या पोलीस तक्रारी यांचे डिटेल आहेत. २०१३ मध्ये रोज दोन महिला कोन्स्टेबल सोसायटीत ऑन ड्युटी व्हिजिट करायच्या- खोले बाई व इतर सदस्य यांच्यात शांतता राहावी म्हणून. त्यात बातमीत तर म्हटलं आहे की सोसायटीत लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज आला तरी खोलेबाई पोलिसात तक्रार करतात. असं कोण नॉर्मल, डोकं जाग्यावर असलेली व्यक्ती करेल का?

ज्या व्यक्तीच्या मानसिक समस्येची कल्पना पोलिसांना ४ वर्षांपासून होती त्या व्यक्तीच्या वागण्याकडे बोट दाखवून 'म्हणून आम्हाला आरक्षण द्या' म्हणणं म्हणजे तर कमाल आहे.

<< खोलेबाई मनोरुग्ण होत्या. त्या मानसिक अवस्थेमुळे कामावरही जात नव्हत्या. त्याआधी २०१३ मध्येही त्यांनी असंच काहीतरी विचित्र भांडण आपल्या सोसायटीत काढलं होतं. तेव्हाही पोलिसात प्रकरण गेलं होतं.
मनोरुग्ण व्यक्ती म्हटल्यावर वेड्यासारखं काहीतरी वागणारच. नॉर्मल वागली तरच आश्चर्य. मनोरुग्ण व्यक्तीच्या abnormal वागण्याचा राजकीय इश्यु केला गेला. आणि त्यातून परत परत हेच सांगितलं गेलं की म्हणून आम्हाला आरक्षण हवं. (वरती माबोब्रिगेडी पण तीच लाईन पकडून आहे. याने १९ वर्षांच्या पानिपतावर हुतात्मा झालेल्या विश्वासराव पेशव्यांबद्दल जातीय गरळ ओकलं होतं ते अजून माबोच्या सर्व्हरवर असेल.) यादव बाईंचा जावई हा शिवसंग्रामचा नेता होता आणि तो तेव्हाच नेमका मराठा आरक्षणात सक्रिय होता हा झाला coincidence.
आरक्षण ९० काय १०० टक्के घेऊन टाका की. तुम्हाला कोण अडवतंय किंवा जस्टीफिकेशन विचारतंय. मनोरुग्ण व्यक्तीच्या वागण्याचा वापर कशाला करायला हवा त्यात.
नवीन Submitted by WHITEHAT on 10 December, 2022 - 23:39 >>

------ काय जातीय गरळ ओकली होती हे पण लिहा.

कायद्याने दिलेल्या आरक्षणाबद्दल मला आदर आहे . आपण अनेक शतके एका मोठ्या वर्गावर अन्याय केला आहे आणि आजही करतच आहोत. खोले बाईंनी दाखवलेली सडकी मनोवृत्ती आजही आपल्यात खोलवर रुजलेली आहे. उच्चविद्याविभूषित समाजाकडून मराठा समाजातल्या घटकाला अशी वागणूक मिळत असेल तर दलितांना काय वागणूक मिळत असेल याची कल्पनाही करवत नाही.

घटना अनेकदा घडतात, पैकी क्वचित एखादीच बातमी येते, " पिण्याच्या पाण्यासाठी नळाला शिवला म्हणून गोमुत्राने ..... "
https://indianexpress.com/article/cities/bangalore/tank-purified-karnata...

खोलेबाई या मनोरुग्ण होत्या याला काही पुरावा असेल तर द्या.
डॉ मेधा खोले या भारत सरकारच्या अखत्यारित असणार्‍या Indian Meteorological Department IMD मधे उच्च पदावर ( Scientist F , ) २०२२ मधेही काम करत आहेत. घटनेचे गांभिर्य कमी करण्याच्या कुटिल उद्देशाने त्यांना मनोरुग्ण ठरविणे हे जातीयवादाला पद्धतशीरपणे खतपाणी घालण्याच्या प्रकारांत मोडणारे आहे.

हो. आमच्या इतिहासाच्या पुस्तकात एका माथेफिरूने गांधींना मारलं असं लिहिलं होतं. माथेफिरू = मनोरुग्ण.
तेव्हापासून ही ट्रेंड सुरू आहे.

Deputy Director General असे या बातमीत म्हटले आहे,
https://www.thehindu.com/news/national/other-states/imd-scientist-files-...

विश्वासार्ह अशा भारत सरकारच्या IMD वेबसाईटवर माहिती आहे. IMD च्या वेबसाईटवर आजही (२०२२ ) त्या Scientist F आहेत.
https://metnet.imd.gov.in/imddir/imd_senior_officers.php

तुम्ही तेव्हा काय लिहिलं होतं तुम्हाला माहित आहे की.
खोलेबाईंबद्दल ही २०१३ ची पुणे मिरर न्यूज सापडली. यादव प्रकरण होण्याच्या ४ वर्ष आधीची.
https://punemirror.com/news/india/senior-imd-official-in-eye-of-storm-ov...

यात त्या लहान मुलांच्या खेळण्याबद्दल पोलीस कंट्रोल रूमला फोन करतात असं म्हटलं आहे. हे नॉर्मल वाटतं का? माबोवरच्या किती टक्के ब्राम्हणांचं सोसायटीतल्या सर्व उर्वरित सदस्यांशी भांडण होऊन रोज पोलीस पहारा बसला असेल? आणि किती टक्के ब्राम्हणांकडे ब्राम्हणेतर कुक्स रोज स्वयंपाक करायला येत असतील व रोजचं रुटीन स्मूथली चालू असेल? आपण norm कशाला म्हणणार आणि exception कशाला म्हणणार?

<< अहो पण ते खरं आहे. यादवबाई प्रकरण २०१७ च्या मराठा आरक्षणाच्या वेळी पुढं आलं.
पण त्याआधी चार वर्षे- २०१३ मध्ये पुणे मिररची बातमी आहे. ज्यामध्ये खोले बाई व त्यांचं सोसायटीमधील विचित्र वागणं, केलेल्या पोलीस तक्रारी यांचे डिटेल आहेत. २०१३ मध्ये रोज दोन महिला कोन्स्टेबल सोसायटीत ऑन ड्युटी व्हिजिट करायच्या- खोले बाई व इतर सदस्य यांच्यात शांतता राहावी म्हणून. त्यात बातमीत तर म्हटलं आहे की सोसायटीत लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज आला तरी खोलेबाई पोलिसात तक्रार करतात. असं कोण नॉर्मल, डोकं जाग्यावर असलेली व्यक्ती करेल का?
ज्या व्यक्तीच्या मानसिक समस्येची कल्पना पोलिसांना ४ वर्षांपासून होती त्या व्यक्तीच्या वागण्याकडे बोट दाखवून 'म्हणून आम्हाला आरक्षण द्या' म्हणणं म्हणजे तर कमाल आहे.
Submitted by WHITEHAT on 11 December, 2022 - 00:06 >>

------ मानसिक समस्येची कल्पना पोलिसांना २०१३ पासून होती ? पण जिथे काम करत आहे त्या केंद्र सरकारच्या अखत्यारित असणार्‍या IMD ला याचा काडीचाही थांगपत्ता नाही. Scientist F पदावर वयाच्या ५० व्या वर्षी पोहोचणे म्हणजे विनोद नाही. Scientist B, C, D, E, F, G, Scientist H अशा चढत्या क्रमाने grading असतात. B किंवा C सुरवातीची पायरी.
असेच grading DRDO/ DAE/ DST साठी असते.
थोडक्यांत Scientist F पदावर रहाणे म्हणजे मोठी जबाबदारीची जागा आहे. मनोरुग्ण असेल तर IMD तत्काळ काढून टाकेल.

खोले बाईंनी माझं सोवळं मोडलं अशी तक्रार पोलिसात केली होती. पोलिसांनी तक्रार नोंदवू नये असे प्रयत्न केले. पण खोलेबाई त्यावर ठाम होत्या.
"निर्मला यादव यांनी जात लपवून सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध मेधा खोले यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. ही विरळात विरळ घटना आहे. पण या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, मेधा खोले त्यांच्या मतावर ठाम राहिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. "
खालच्या जातीच्या लोकांच्या हातचं खाल्ल्यानं आपलं सोवळं मोडतं असं वाटणं यात अ अ‍ॅब्नॉर्मल काही नाही. त्याची पोलिस तक्रार करणं हे कदाचित अ‍ॅब्नॉर्मल असावं.
कार्यप्रसंगी सहा वेळा त्यांच्या हातचा स्वयंपाक खाऊनही बाईंना तो ब्राह्मणी पद्धतीचा नाही, असं जाणवलं नव्हतं हे विशेष.

याचीच वेगळी पायरी म्हणजे अमुक व्यक्ती हिंदू नाव लावून एसी रिपेअर करायला आली, बांगड्या विकत होता. झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर मुस्लिम असल्याने माझा उपास मोडला. हे सगळं लोक उघडपणे म्हणून शकतात. यात काही अ‍ॅब्नॉर्मल नाही.
रस्त्यावर फळे, भाजी विकणार्‍यांनी सुद्धा आधार कार्ड कॅरी केलं पाहिजे आणि कोणीही ते बघायला मागू शकतं. न्यु नॉर्मल.

<< तुम्ही तेव्हा काय लिहिलं होतं तुम्हाला माहित आहे की.
खोलेबाईंबद्दल ही २०१३ ची पुणे मिरर न्यूज सापडली. यादव प्रकरण होण्याच्या ४ वर्ष आधीची.
https://punemirror.com/news/india/senior-imd-official-in-eye-of-storm-ov...
यात त्या लहान मुलांच्या खेळण्याबद्दल पोलीस कंट्रोल रूमला फोन करतात असं म्हटलं आहे. हे नॉर्मल वाटतं का? माबोवरच्या किती टक्के ब्राम्हणांचं सोसायटीतल्या सर्व उर्वरित सदस्यांशी भांडण होऊन रोज पोलीस पहारा बसला असेल? आणि किती टक्के ब्राम्हणांकडे ब्राम्हणेतर कुक्स रोज स्वयंपाक करायला येत असतील व रोजचं रुटीन स्मूथली चालू असेल? आपण norm कशाला म्हणणार आणि exception कशाला म्हणणार?
नवीन Submitted by WHITEHAT on 11 December, 2022 - 00:54 >>

----- मी तेव्हा काय लिहीले आहे त्याचा विपर्यास करुन तुम्ही येथे खोटे लिहीले आहे.
तुम्हाला आठवत नसेल तर सनव यांची मदत घ्या. सनव यांना आठवेल.

खोले यांच्याबद्दल केलेला खोटेपणा उघडा पडला आहे.

IMD चं राहू दे- तुम्ही ती वरची 2013 ची लिंक बघितली का? त्यात वर्णन केलेलं वागणं तुम्हाला स्वतःला नॉर्मल वाटलं का? जी व्यक्ती लहान मुलांविरुद्ध पोलीस तक्रार करते- ती काहीही random विचित्र तक्रारी करतच राहणार.

पण ती व्यक्ती ही ब्राम्हण समाजाची सुयोग्य प्रतिनिधी आहे तसेच तिचं वागणं ब्राम्हण समाजाचं प्रातिनिधिक वागणं आहे असं ठासून सांगितल्याने तुम्हाला आरक्षण ५०%हून अधिक वाढवता येणार असेल, ब्राम्हणांचं criminalization करणं सोपं जाणार असेल तर चालू ठेवा तसं.
हजारो ब्राम्हण कुटूंबात विविध जातीच्या स्त्रिया स्वयंपाकी, पोळ्यांच्या मावशी म्हणून कार्यरत असतात,विशेषतः एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना खूप मदत होते आणि यात कुठेही जातीचा इश्यू नसतो हा झाला norm. पण आपण एका one off, questionable mental state असलेल्या व्यक्तीला प्रतिनिधी बनवून गरळ ओकू.

Pages