Submitted by तृप्ती आवटी on 2 December, 2009 - 09:34
हा बाफ फक्त आणि फक्त शेपूची भाजी आवडणार्यांसाठी आहे शेपूच्या नावाने करपट ढेकर देणार्यांनी इथे येऊ नये. अपमान किंवा अनुल्लेख किंवा दोन्ही केले जाइल
आपल्याला आवडणार्या, माहिती असणार्या शेपूच्या पाककृती योग्य जागी लिहा व इथे दुवा देऊन शेपूप्रेमींची दुआ मिळवा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वरचे बटाटे अगदी खांडवीसारखे
वरचे बटाटे अगदी खांडवीसारखे दिसत आहेत
@शीतल, होय, काही लोकांकडे
@शीतल, होय, काही लोकांकडे मेथी पण असते, आमच्याकडे शेपू आहे, रीत एक एक घरची झालं.
सातारा भागात सुद्धा गौरी
सातारा भागात सुद्धा गौरी आवाहनादिवशी भाजी-भाकरी असाच नैवेद्य असतो, आणि भाजी शेपूचीच.
ऋतुराज,
ऋतुराज,
आम्ही सातारकर (सातारा जिल्ह्यातीलच) आहोत
Pages