शर्माजी नमकीन हलका फुलका आहे. जुही आणि ऋशीचे जुने चित्रपट आठवले. असा प्रयोग मराठीत पण झाला आहे, मातीच्या चुली या चित्रपटात. सुधीर जोशी यांचा रोल आनंद अभ्यंकर यांनी केला होता. सुरुवातीचे रणबीरचे निवेदन पण हृदय.
Submitted by भाग्यश्री देशमुख on 2 April, 2022 - 18:26
मातीच्या चुली या चित्रपटात. सुधीर जोशी यांचा रोल आनंद अभ्यंकर यांनी केला होता
>>>
हो. आणि त्यात ते छान जमून गेलेले. कारण दोघांचीही अभिनयाची शैली त्या रोलसाठी जमून गेली.
यात मला परेश रावलपेक्षा ऋषी कपूरचे सीन जास्त आवडले. कारण तो चिडताना वा सार्कास्टीक बोलताना फार गोड वाटतो. तेच परेश रावलची शैली खवचट वाटायची.
अर्थात हा दोघांच्या अभिनयशैलीतील फरक आहे. ऋषी कपूरचा क्यूटनेस गॉड गिफ्टेड आहे. त्याची कॉपी नाही होऊ शकत.
बाकी मूळ भुमिका ॠषी कपूरसाठी लिहिलेली असताना आणि त्याने जे बेअरींग पकडले होते ते परेश रावलने कंटिन्यू करणे हे सोपे नव्हते.
कुकिंग रिलेटेड मुव्हीज सहसा हलके फुलकेच असतात.. हा पण मस्तच होता.. आपल्याकडे तसंही केटरींगचा व्यवसाय व तो करणाऱयांना कमीच लेखलं जातं..खास करून जर ती व्यक्ती शिकली सवरलेली असली की दोन शब्द जास्तच ऐकावे लागतात.. पण पॅंडॅमिकमुळे परिस्थिती बदलली.. जे केटरिंगला नावं ठेवत होते त्यातल्याच बऱयाच जणांनी घरून केटरिंग सुरू केली.. आखिर दुनिया गोल है एकंदरीतच शर्माजी नमकीनमधे विषय छान हाताळलाय.. जुही चावला असली की तसेही चित्रपटाला चार चांद लागतातच
सुनिधीने एका शब्दात review दिला होता तरीही deep water पाहिला.
हिरवीण फर्मासच आहे. मला सगळ्यात जास्त त्यांची मुलगी आवडली. Trixie is such a cutie pie. चित्रपट thriller म्हणता येईल पण suspence अस काहीच नाही. शेवटी "भाई, पर कहना क्या चाहते हो ??" वाली feeling येते.
Trixie च वागणं , त्या शेवटच्या गिफ्ट चा हेतू जरा गूढ वाटतं.
लोणावळा बायपास पूर्ण बघायचा अनेकदा प्रयत्न केला. या आठवड्यात सुरूवातीची दहा मिनिटाची इरीटेटींग इन्ट्रो स्किप केल्यानंतर मग बघवला. धोपटमार्गा सोडू नको बाण्याने संदेश देऊन संपतो सिनेमा. याच्यापेक्षा मुक्काम पोस्ट ढेबेवाढी खूप छान होता.
शर्माजी नमकीन व स्पेन्सर पाहिला.
शर्माजी नमकीन छान आहे. ऋषि कपूर चे सिन्स मस्त वाटतात. परेश रावल सतत त्रासिक वाटतो. ऋषी कपूरचे रागावणे पण गोड आहे , त्याला शोभून दिसते.
स्पेन्सर ठीकठाक. प्रिन्सेस डायनाच्या आयुष्यातील एका ख्रिसमसच्या 3 दिवसातील काल्पनिक कहाणी आहे. कर्स्टन आवडत नाही, इथे तिची acting नाही आवडली पण डायना म्हणून ती छान दिसली आहे.
डायनाची जी पर्सनॅलिटी वाचुन माहीत होती ती इथे रिलेट झाली नाही.माझ्या माहितीप्रमाणे डायना shy होती , ती डिप्रेशनमध्येही असणार पण सिनेमात ती dumb म्हणून घेते आणि तशीच वाटत राहतेही.
शर्माजी नमकीन पाहिला . पहिल्या काही भागात वेगवेगळे पदार्थ करताना बघून गुलाबजाम पिक्चर ची आठवण झाली . ऋषी कपूरचे casting जास्त छान वाटते . पण एक आहे , परेश रावल ने काम पूर्ण केले त्यामुळे आपल्या सगळ्यांना हा चित्रपट बघता आला . चांगला आहे हलकफूलका . जुही आणि ऋषी कपूरचे सीन बघताना बोल राधा बोल पिक्चर आठवत होता .
शर्माजी नमकीन पाहिला.. ऋषी कपूर फार फार आवडता आहे.. तो गेला तेव्हा खुप खुप त्रास झाला होता..
मस्त आहे चित्रपट.. हलका फुलका असला तरी शेवट येतो तेव्हा गलबलून जायला होतं.. ऋषीजींचे मेकिंग वाले सीन भारी आहेत शेवटी...
चित्रपट पूर्ण होऊन आपल्यापर्यंत आला यासाठी परेश रावल चे आभार पण एकंदरीत परेश रावल चा सीन आला की मला disconnect झाल्या सारखं होत होतं.. ऋषी कपुर चा एकूण ऑरा असणारा माणूस मिळणं तसं कठीणच आहे... पण एकंदरीतच जमलंय..
शेवट एकदम abrupt केलाय .. कदाचित ऋषी कपूर च्या अचानक जाण्यामुळे बरेच बदल केले असतील स्क्रिप्ट मध्ये..
Submitted by स्मिता श्रीपाद on 3 April, 2022 - 04:01
मला तर शर्माजींचा शेवट छान आणि पर्रफेक्ट नोटवर वाटला. किंबहुना शेवट काय होणार ती कल्पनाही अर्ध्यातच आलेली मला. तोच शेवट झाला.
त्याच्या कूकिंगच्या ऊद्योगधंद्याची भरभराटी दाखवणे हा पिक्चरचा मेन सीन नव्हताच. रिटायर्ड झालेला बाप आणि कमवायची अक्कल आलेल्या लेकावर पिक्चर होता.
शर्माजी आत्ताच संपवला !
विथ फॅमिली ott वर बघण्यासारखे खूप कमी सिनेमे येतात , त्यातील हा एक .
ठीक आहे , बोअर बिअर काही होत नाही .
पाहताना सोनाली कुलकर्णी च्या गुलाबजाम ची आठवण येत होती .
कुकरी चॅनेल्स आवडणाऱ्यांना शर्माजी नक्कीच आवडेल . रिटायर्ड झालेल्या बाप स्वयंपाकी बनतो हे शर्माजीच्या मुलांना मंजूर नसते , त्यातून नोकझोक काही गंमतीदार मस्त टाकले आहेत .
विशेष म्हणजे ऋषिकपूर चा शेवटचा सिनेमा पाहिल्याचे समाधान ही मिळते .
सिनेमॅटोग्राफी एकदम सुरेख आहे. पुणे, नागपूर, उत्तरपूर्व सीमा आणि विशेष म्हणजे लाहोरचे वातावरण अगदी सुरेख दर्शवले आहे. कालसुसंगत दारे, कुलपें हे सुद्धा आवडले (तुंबाड फिल्स).
संवाद लिखाण चांगले आहे. पण ह्या जॉनरामधल्या सिनेमांमध्ये जाणवतो (उदा- काशिनाथ घाणेकर, बालगंधर्व) तसा कृत्रिमपणा इथे अधेमध्ये जाणवतो. अमेय वाघच्या दीनानाथ मंगेशकरांचे सुरवातीचे काही संवाद ऐकल्यावर ट्रेलरमध्ये काय काय घालता येईल असा विचार करूनच सगळं लिहिलंय काय असं वाटलं, पण पुढे खरंच छान प्रसंग लिहिलाय, ज्याने अमेय वाघचे पात्र सगळ्यात जास्त स्मरणीय वाटले (त्याचे आणि वसंताच्या आईचेपण.)
काही ठिकाणी संवाद जास्तच ड्रामॅटिक झाल्यावर हसू आले- उदा. वसंताच्या पहिल्याच कार्यक्रमानंतर काही क्रिटीक येऊन म्हणतात- तुमच्या गायनाला आम्ही कधीच समाजमान्यता मिळू देणार नाही (!). कदाचित तो काळ वेगळा असेल- पण आज हे अत्यंत अनाकलनीय वाटलं. त्यानंतरच थोड्या वेळात शाळेत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम असतो- तिथे मुलं खुश होऊन टाळ्या वाजवतात. मग तिथे असा काहीतरी डायलॉग आहे की संगीत तज्ञांपेक्षा पेक्षा मुलांना आवडणे हे जास्त महत्वाचे. तिथेही हसू आले. पण तरीही बराच संयम राखला आहे.
संगीत सौभद्रच्या प्रयोगादरम्यानचा एक जोक लिहिला आहे तो मात्र अफलातून. भरपूर हसू आले.
बेगम अख्तर, वसंताचे मामा यांची पात्रं चांगली लिहिलीयेत. काही मिनिटांसाठीच लावणी गाणाऱ्या एका बाईंचे पात्र आहे- ते अतिशय सुंदर वाटले, खूप छान प्रसंग लिहिलाय. पुलंच्या पात्राचा एका पॉईंट नंतर कंटाळा आला. पुलंचे पात्र सिनेमात बर्याच वेळ जरी असले तरी ते 'क्लिकबेट' म्हणून लिहिलेय का अशी शंका आली. वसंताच्या आईचे पात्र सर्वोत्तम रंगवले आहे.
पटकथा चांगलीये- म्हणजे एका अख्ख्या आयुष्यातून तीन तासाचा आर्क/व्यक्तिप्रवास काढणे आजिबात सोपे नसणार. पण त्यातूनही कथानक छान काढले आहे. संसार वि. गायन संघर्ष कमीत कमी रडारडीत चांगले रंगवले आहे.
अभिनय- सर्वांनी perfectly adequate अभिनय केला आहे. अधे मध्ये गाताना लीप सिंक गडबडले आहे असे काही क्षणांना वाटले. अमेय वाघचे काम आवडलेच- हा तसा अनपेक्षित बोनस म्हणायचा. राहुल देशपांडेंचे काम सुद्धा छानच आहे.
एक ट्विस्ट टाईप काहीतरी सिनेमाच्या शेवटाला आहे ते अगदीच बोगस वाटले. शाळेत निबंध लिहायचो तसं वाटलं- "...आणि झाड बोलू लागले" टाईप. यापुढे काही लिहीत नाही, स्पॉयलर होईल.
संगीत- शेवटी या संगीताचा टार्गेट आडियन्स मी नाही, तरी काही ठिकाणी संगीत चांगलं भिडलं. लावणी तर खूपच सुंदर.
एकूण चांगला सिनेमा आहे. Worth a watch.
छान परीक्षण कॉमी. ट्रेलर वरून पुलं करणारा पुष्कराज चिरपुटकर अतिशय फालतू वाटला होता आणि अमेय वाघ पण दीनानाथांच्या भूमिकेत बाळबोध वाटला होता, त्यामुळे बघावा की नाही कळत नव्हते. तुमचं परीक्षण वाचून बराच वेगळा असल्याचा अंदाज आला.
शर्माजी नमकीन मध्ये परेश रावल ऐवजी आमिरखान शोभला असता. तो आहे ५८ वर्षाचा आणि ऋषि कपूर सारखाच गोंडस दिसतो. दोन मुलींचा पिता झालाच होता दंगलमध्ये तर इथे दोन मुले .... पण योग असतात एक एक. लाल टमाटर गाणे छान आहे. किती दिवस ते लौंगगवाचा करत बसायचं...
शर्माजी नमकीन सुचवल्याबद्दल
शर्माजी नमकीन सुचवल्याबद्दल धन्यवाद.
आवडला.
खोसला का घोसलाची पण आठवण झाली.
बापाशी कधी जास्त शहाणपणा करू नये
लॉस्ट सिटी थिएटर मधे आहे
लॉस्ट सिटी थिएटर मधे आहे रमेशमामा.
जॉनचा ' नो स्मोकिन्ग'
जॉनचा ' नो स्मोकिन्ग' शेवटपर्यन्त कळला नाही.
झुठा ही सहीमध्ये मला वाटत आर. माधवन व्हिलन होता.
सुलु नो स्मोकिंग मध्ये सेन्सर
सुलु नो स्मोकिंग मध्ये सेन्सर बोर्ड रूपक आहे...
अनुराग कश्यप प्रचंड त्रस्त होता सेन्सर मुळे त्या काळी ...
शर्माजी नमकीन हलका फुलका आहे.
शर्माजी नमकीन हलका फुलका आहे. जुही आणि ऋशीचे जुने चित्रपट आठवले. असा प्रयोग मराठीत पण झाला आहे, मातीच्या चुली या चित्रपटात. सुधीर जोशी यांचा रोल आनंद अभ्यंकर यांनी केला होता. सुरुवातीचे रणबीरचे निवेदन पण हृदय.
मातीच्या चुली या चित्रपटात.
मातीच्या चुली या चित्रपटात. सुधीर जोशी यांचा रोल आनंद अभ्यंकर यांनी केला होता
>>>
हो. आणि त्यात ते छान जमून गेलेले. कारण दोघांचीही अभिनयाची शैली त्या रोलसाठी जमून गेली.
यात मला परेश रावलपेक्षा ऋषी कपूरचे सीन जास्त आवडले. कारण तो चिडताना वा सार्कास्टीक बोलताना फार गोड वाटतो. तेच परेश रावलची शैली खवचट वाटायची.
अर्थात हा दोघांच्या अभिनयशैलीतील फरक आहे. ऋषी कपूरचा क्यूटनेस गॉड गिफ्टेड आहे. त्याची कॉपी नाही होऊ शकत.
बाकी मूळ भुमिका ॠषी कपूरसाठी लिहिलेली असताना आणि त्याने जे बेअरींग पकडले होते ते परेश रावलने कंटिन्यू करणे हे सोपे नव्हते.
शर्माजी नमकिन आवडला. परेश
शर्माजी नमकिन आवडला. परेश रावल एक अॅक्टर म्हणून फार आवडतो. पण ऋषी कपूरची नैसर्गिक एनर्जी लेव्हलच खूप जास्त होती असं जाणवत रहातं.
कुकिंग रिलेटेड मुव्हीज सहसा
कुकिंग रिलेटेड मुव्हीज सहसा हलके फुलकेच असतात.. हा पण मस्तच होता.. आपल्याकडे तसंही केटरींगचा व्यवसाय व तो करणाऱयांना कमीच लेखलं जातं..खास करून जर ती व्यक्ती शिकली सवरलेली असली की दोन शब्द जास्तच ऐकावे लागतात.. पण पॅंडॅमिकमुळे परिस्थिती बदलली.. जे केटरिंगला नावं ठेवत होते त्यातल्याच बऱयाच जणांनी घरून केटरिंग सुरू केली.. आखिर दुनिया गोल है
 एकंदरीतच शर्माजी नमकीनमधे विषय छान हाताळलाय.. जुही चावला असली की तसेही चित्रपटाला चार चांद लागतातच
सुनिधीने एका शब्दात review
सुनिधीने एका शब्दात review दिला होता तरीही deep water पाहिला.
हिरवीण फर्मासच आहे. मला सगळ्यात जास्त त्यांची मुलगी आवडली. Trixie is such a cutie pie. चित्रपट thriller म्हणता येईल पण suspence अस काहीच नाही. शेवटी "भाई, पर कहना क्या चाहते हो ??" वाली feeling येते.
Trixie च वागणं , त्या शेवटच्या गिफ्ट चा हेतू जरा गूढ वाटतं.
ऍना दे आर्मास खरंच भारी आहे.
ऍना दे आर्मास खरंच भारी आहे. नाईव्हज आऊट मध्ये मस्त काम केलंय.
जलसा वन टाईम watch आहे...
जलसा वन टाईम watch आहे... शेफाली चा रोल विद्या ने आणि विद्या चा रोल शेफाली ने करायला हवा होता.. जास्त चांगली झाली असती...
शर्रमाजी नमकीन पहिला
शर्रमाजी नमकीन पहिला
हलकफूलका आहे एकदम
जुही चा प्रसन्न वावर
पण अचानक संपतो
मला वाटलं होतं की बिझनेस झालेला दाखवतील
मला आवडलेला सगळ्यात भ
लोणावळा बायपास पूर्ण बघायचा
लोणावळा बायपास पूर्ण बघायचा अनेकदा प्रयत्न केला. या आठवड्यात सुरूवातीची दहा मिनिटाची इरीटेटींग इन्ट्रो स्किप केल्यानंतर मग बघवला. धोपटमार्गा सोडू नको बाण्याने संदेश देऊन संपतो सिनेमा. याच्यापेक्षा मुक्काम पोस्ट ढेबेवाढी खूप छान होता.
शर्माजी नमकीन व स्पेन्सर
शर्माजी नमकीन व स्पेन्सर पाहिला.
शर्माजी नमकीन छान आहे. ऋषि कपूर चे सिन्स मस्त वाटतात. परेश रावल सतत त्रासिक वाटतो. ऋषी कपूरचे रागावणे पण गोड आहे , त्याला शोभून दिसते.
स्पेन्सर ठीकठाक. प्रिन्सेस डायनाच्या आयुष्यातील एका ख्रिसमसच्या 3 दिवसातील काल्पनिक कहाणी आहे. कर्स्टन आवडत नाही, इथे तिची acting नाही आवडली पण डायना म्हणून ती छान दिसली आहे.
डायनाची जी पर्सनॅलिटी वाचुन माहीत होती ती इथे रिलेट झाली नाही.माझ्या माहितीप्रमाणे डायना shy होती , ती डिप्रेशनमध्येही असणार पण सिनेमात ती dumb म्हणून घेते आणि तशीच वाटत राहतेही.
शर्माजी नमकीन पाहिला .
शर्माजी नमकीन पाहिला . पहिल्या काही भागात वेगवेगळे पदार्थ करताना बघून गुलाबजाम पिक्चर ची आठवण झाली . ऋषी कपूरचे casting जास्त छान वाटते . पण एक आहे , परेश रावल ने काम पूर्ण केले त्यामुळे आपल्या सगळ्यांना हा चित्रपट बघता आला . चांगला आहे हलकफूलका . जुही आणि ऋषी कपूरचे सीन बघताना बोल राधा बोल पिक्चर आठवत होता .
ऍना दे आर्मास डॅनियल
ऍना दे आर्मास डॅनियल क्रेगच्या शेवटच्या बॉण्डपटात पण होती. सुंदर दिसलीये त्यात ती. छोटासाच रोल आहे पण तरीही प्रभाव पाडते
शर्माजी नमकीन पाहिला.. ऋषी
शर्माजी नमकीन पाहिला.. ऋषी कपूर फार फार आवडता आहे.. तो गेला तेव्हा खुप खुप त्रास झाला होता..
मस्त आहे चित्रपट.. हलका फुलका असला तरी शेवट येतो तेव्हा गलबलून जायला होतं.. ऋषीजींचे मेकिंग वाले सीन भारी आहेत शेवटी...
चित्रपट पूर्ण होऊन आपल्यापर्यंत आला यासाठी परेश रावल चे आभार पण एकंदरीत परेश रावल चा सीन आला की मला disconnect झाल्या सारखं होत होतं.. ऋषी कपुर चा एकूण ऑरा असणारा माणूस मिळणं तसं कठीणच आहे... पण एकंदरीतच जमलंय..
शेवट एकदम abrupt केलाय .. कदाचित ऋषी कपूर च्या अचानक जाण्यामुळे बरेच बदल केले असतील स्क्रिप्ट मध्ये..
मी पण पाहिला शर्माजी नमकीन.
मी पण पाहिला शर्माजी नमकीन.
चांगला आहे.
मला तर शर्माजींचा शेवट छान
मला तर शर्माजींचा शेवट छान आणि पर्रफेक्ट नोटवर वाटला. किंबहुना शेवट काय होणार ती कल्पनाही अर्ध्यातच आलेली मला. तोच शेवट झाला.
त्याच्या कूकिंगच्या ऊद्योगधंद्याची भरभराटी दाखवणे हा पिक्चरचा मेन सीन नव्हताच. रिटायर्ड झालेला बाप आणि कमवायची अक्कल आलेल्या लेकावर पिक्चर होता.
काय शेवट होता? त्यात काय
काय शेवट होता? त्यात काय परफेक्ट होतं
शर्माजी नमकीन आवडला.
शर्माजी नमकीन आवडला.
सीन बघताना बोल राधा बोल पिक्चर आठवत होता .>>अगदी
शर्माजी आत्ताच संपवला !
शर्माजी आत्ताच संपवला !
विथ फॅमिली ott वर बघण्यासारखे खूप कमी सिनेमे येतात , त्यातील हा एक .
ठीक आहे , बोअर बिअर काही होत नाही .
पाहताना सोनाली कुलकर्णी च्या गुलाबजाम ची आठवण येत होती .
कुकरी चॅनेल्स आवडणाऱ्यांना शर्माजी नक्कीच आवडेल . रिटायर्ड झालेल्या बाप स्वयंपाकी बनतो हे शर्माजीच्या मुलांना मंजूर नसते , त्यातून नोकझोक काही गंमतीदार मस्त टाकले आहेत .
विशेष म्हणजे ऋषिकपूर चा शेवटचा सिनेमा पाहिल्याचे समाधान ही मिळते .
मी वसंतराव (२०२२)
मी वसंतराव
आज बघितला.
सिनेमॅटोग्राफी एकदम सुरेख आहे. पुणे, नागपूर, उत्तरपूर्व सीमा आणि विशेष म्हणजे लाहोरचे वातावरण अगदी सुरेख दर्शवले आहे. कालसुसंगत दारे, कुलपें हे सुद्धा आवडले (तुंबाड फिल्स).
संवाद लिखाण चांगले आहे. पण ह्या जॉनरामधल्या सिनेमांमध्ये जाणवतो (उदा- काशिनाथ घाणेकर, बालगंधर्व) तसा कृत्रिमपणा इथे अधेमध्ये जाणवतो. अमेय वाघच्या दीनानाथ मंगेशकरांचे सुरवातीचे काही संवाद ऐकल्यावर ट्रेलरमध्ये काय काय घालता येईल असा विचार करूनच सगळं लिहिलंय काय असं वाटलं, पण पुढे खरंच छान प्रसंग लिहिलाय, ज्याने अमेय वाघचे पात्र सगळ्यात जास्त स्मरणीय वाटले (त्याचे आणि वसंताच्या आईचेपण.)
काही ठिकाणी संवाद जास्तच ड्रामॅटिक झाल्यावर हसू आले- उदा. वसंताच्या पहिल्याच कार्यक्रमानंतर काही क्रिटीक येऊन म्हणतात- तुमच्या गायनाला आम्ही कधीच समाजमान्यता मिळू देणार नाही (!). कदाचित तो काळ वेगळा असेल- पण आज हे अत्यंत अनाकलनीय वाटलं. त्यानंतरच थोड्या वेळात शाळेत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम असतो- तिथे मुलं खुश होऊन टाळ्या वाजवतात. मग तिथे असा काहीतरी डायलॉग आहे की संगीत तज्ञांपेक्षा पेक्षा मुलांना आवडणे हे जास्त महत्वाचे. तिथेही हसू आले. पण तरीही बराच संयम राखला आहे.
संगीत सौभद्रच्या प्रयोगादरम्यानचा एक जोक लिहिला आहे तो मात्र अफलातून. भरपूर हसू आले.
बेगम अख्तर, वसंताचे मामा यांची पात्रं चांगली लिहिलीयेत. काही मिनिटांसाठीच लावणी गाणाऱ्या एका बाईंचे पात्र आहे- ते अतिशय सुंदर वाटले, खूप छान प्रसंग लिहिलाय. पुलंच्या पात्राचा एका पॉईंट नंतर कंटाळा आला. पुलंचे पात्र सिनेमात बर्याच वेळ जरी असले तरी ते 'क्लिकबेट' म्हणून लिहिलेय का अशी शंका आली. वसंताच्या आईचे पात्र सर्वोत्तम रंगवले आहे.
पटकथा चांगलीये- म्हणजे एका अख्ख्या आयुष्यातून तीन तासाचा आर्क/व्यक्तिप्रवास काढणे आजिबात सोपे नसणार. पण त्यातूनही कथानक छान काढले आहे. संसार वि. गायन संघर्ष कमीत कमी रडारडीत चांगले रंगवले आहे.
अभिनय- सर्वांनी perfectly adequate अभिनय केला आहे. अधे मध्ये गाताना लीप सिंक गडबडले आहे असे काही क्षणांना वाटले. अमेय वाघचे काम आवडलेच- हा तसा अनपेक्षित बोनस म्हणायचा. राहुल देशपांडेंचे काम सुद्धा छानच आहे.
एक ट्विस्ट टाईप काहीतरी सिनेमाच्या शेवटाला आहे ते अगदीच बोगस वाटले. शाळेत निबंध लिहायचो तसं वाटलं- "...आणि झाड बोलू लागले" टाईप. यापुढे काही लिहीत नाही, स्पॉयलर होईल.
संगीत- शेवटी या संगीताचा टार्गेट आडियन्स मी नाही, तरी काही ठिकाणी संगीत चांगलं भिडलं. लावणी तर खूपच सुंदर.
एकूण चांगला सिनेमा आहे. Worth a watch.
छान परीक्षण कॉमी. ट्रेलर वरून
छान परीक्षण कॉमी. ट्रेलर वरून पुलं करणारा पुष्कराज चिरपुटकर अतिशय फालतू वाटला होता आणि अमेय वाघ पण दीनानाथांच्या भूमिकेत बाळबोध वाटला होता, त्यामुळे बघावा की नाही कळत नव्हते. तुमचं परीक्षण वाचून बराच वेगळा असल्याचा अंदाज आला.
पुष्कराज पु ल न वाटता
पुष्कराज पु ल न वाटता पुष्कराजच वाटतोय.. एक नंबर पांचट अभिनय... (ट्रेलर मध्ये)
च्रप्स, मला वाटलं होतं की
च्रप्स, मला वाटलं होतं की तुमचं मत असेल, पुलं पण पांचट होते, त्यामुळे अगदी योग्य निवड.
शर्माजी नमकीन मध्ये परेश रावल
शर्माजी नमकीन मध्ये परेश रावल ऐवजी आमिरखान शोभला असता. तो आहे ५८ वर्षाचा आणि ऋषि कपूर सारखाच गोंडस दिसतो. दोन मुलींचा पिता झालाच होता दंगलमध्ये तर इथे दोन मुले .... पण योग असतात एक एक. लाल टमाटर गाणे छान आहे. किती दिवस ते लौंगगवाचा करत बसायचं...
सीन बघताना बोल राधा बोल
सीन बघताना बोल राधा बोल पिक्चर आठवत होता>>> मला लक बाय चान्स आठवला त्यातही छान जोडी जमली होति त्यान्ची.
the hundred foot journey >>>
the hundred foot journey >>> भारतात हा सिनेमा सोनी-लिव्हवर आहे.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=QZqZktfb36w
Mickey Virus
मस्त आहे
एकुणात ट्रेस्स गयब
Pages