अंकुश चौधरी, सिध्दार्थ जाधव दिसले म्हणून लोच्या झाला रे बघितला प्राईमवर.
पांचट जोक्स, अति ओढूण ताणून केलेला विनोदी वाटावा म्हणून अभिनय...बोअर झाला..अशा सिनेमांना 6.7 IMDb कसा काय असतो..मल्याळम मधे 3 IMDb देतील,त्यांचे 5 imdb सिनेमे सुध्दा बघण्यासारखे असतात.
Submitted by mrunali.samad on 4 April, 2022 - 08:44
वैताग पोचला मृ
शर्माजी नमकीन खूपच आवडला, सरळ साधा आहे तरी व्यवस्थित मनोरंजन करतो. ऋषी कपूर कसला गोंडस दिसलाय. त्याच्या निरागस लूक मुळे त्याचा गोंधळलेपणा परेशपेक्षा जास्त पोचतो. दोघेही उच्च आहेत. मला अर्धा ऋषीने व अर्धा परेशने केलायं वाचून सुरवातीचा अर्धा ऋषीचा असेल असं उगाच वाटलं पण आऊटडोअर परेशने केलेय लक्षात आले. व्होल किटी गँग धमाल आहे, परमित स्टिल लूक्स हॉट , जुही आणि ऋषीची केमिस्ट्री फारच धमाल आहे. दोघेही फारच सहज वावरलेत. शिवाय शर्माजी मुलाला इम्प्रेस करताना राधिका मसाल्यासारखे अतियशस्वी झाले नाहीत हे फारच आवडलं. साधी सुरूवात , साधी लय व सहज शेवट आहे. लाल टमाटर गाणं पण मस्तच आहे, परेश व ऋषी दोघेही शर्माजी म्हणून खूपच आवडले तरी 'केचप केचपसा चटक' मात्र ऋषीच :बदाम:
लोच्या झाला रे काल आमच्याकडेही लावलेला. मला काही काम नसल्याने मी सुद्धा पाहिला. वाईट होता बोलता येणार नाही.
हाऊसफुल्ल छाप स्टोरी, ठरलेले समज-गैरसमज, अंकुश-सिद्धार्थची नेहमीची हुकुमी संवादफेक, हसायचे डायलॉग उठून दिसावेत अशी बॅकग्राऊंड म्युजिक, वेगळे असे काही नाही, त्याच दोघांचा एखादा दहाबारा वर्षांपूर्वीचा पिक्चर असल्यासारखे सतत वाटत होते.... पण तरीही बरेच ठिकाणी त्या दोघांच्या विनोदाच्या टायमिंगमुळे हसायला आलेच.
ज्यांना असे चित्रपट आवडतात त्यांनी बघायला हरकत नाही. माझ्या ओळखीचे कित्येक मित्र खळखळून असले असते हा चित्रपट बघताना. माझ्यासाठी नसता बघितला तरी चालले असते, आणि बघितला म्हणून फार काही वाईट झाले आयुष्यात असे वाटले नाही.
कारखानीसांची वारी कुठे बघायला मिळेल. >>>>>>>> स्टार प्रवाहचा 'प्रवाह पिक्चर' नावाचा नवीन चॅनल येतोय. तिकडे कारखानीसांची वारी बघायला मिळेल. म्हणजे हा सिनेमा हॉटस्टारवरही दिसेल.
आणखी बरेच सिनेमे ह्या चॅनेलवर येणार आहेत- पावनखिण्ड, झिम्मा, ध्यानीमनी, बळी, स्टेपनी ई. पावनखिण्डचा तर वर्ल्ड प्रिमिअर होणार आहे.
लोच्या झाला रे >>>>>> हा हिन्दी ' ऑल द बेस्टचा' रिमेक आहे. हिन्दी आवडला होता.
‘लोच्या झाला रे’ हे नावच किती कंटाळवाणं आहे. मला सिद्धार्थ जाधवच्या कोणत्याच सिनेमात त्याचं काम पाहुन फार हसु आल्याचे आठवत नाही. बहुधा मी पाहिले नसतील त्याचे चांगले सिनेमे. अंकुश चौ. पण.
स्वस्ती, डीप वॉटरचा शेवट पाहुनच मला जास्त वैताग आला. बोळा फिरला पुर्ण सिनेमावर. ती ऍना दे आर्मास मलापण फार आवडते. अत्यंत सुंदर आहे व कामही छान करते.
काल नेफ्लिवर rescued by ruby नावाचा सिनेमा पाहिला. शेल्टर डॉगची गोष्ट आहे. टिपी सिनेमा आहे हलकाफुलका. आमचा कुत्रा पण तसाच नाठाळ असल्याने बऱ्याच गोष्टींशी रिलेट करु शकले.
मुलांबरोबर बघा नक्की.
कारखानीसांची वारी कुठे बघायला मिळेल >> सोनी लिव्ह वर आहे.... नक्की काय सांगायचे आहे कळले नाही मला.... ब्लॅक ह्युमर प्रकारचा सिनेमा वाटला... कोणाला उलगडुन सांगता येत असेल किंवा इथे धागा असेल तर लिंक द्या... कदाचित दिग्दर्शकाला काही संदेश वगैरे द्यायचा नाहिये... नुसत्या फॅक्ट्स सांगायच्या आहेत असे वाटले... कोणाला त्यातुन काय घ्यायचे ते ज्याचे त्याने बघावे.... असे चित्रपट जरा शॉट च देतात राव डोक्याला... असो...
बरेच दिवस लिस्ट मधे असलेला "कासव" पण पाहिला... अजुन मनातुन जात नाहिये... २ च गाणी पण डोक्यात रुतुन बसली आहेत...
सुमित्रा भावे असे अवघड विषय किती सुंदर मांडतात... सगळे संवाद, प्रसंग सुंदर.... शेवट सुरेख पॉझिटीव्ह नोट वर संपला तरी सिनेमा ने एक हुरहुर लावली आहे....पूर्वी पेपर मधे आत्महत्या अशी बातमी वाचली की राग यायचा त्या माणसाचा... इतकं काय झालं असेल मरायला असं वाटायचं....पण आता कधीही अशी नैराष्यातुन आत्महत्या अशी बातमी वाचली की हळहळ वाटेल... सगळ्यांना अशी योग्य वेळी योग्य माणसे/मदत मिळो अशी इच्छा.
Submitted by स्मिता श्रीपाद on 5 April, 2022 - 01:30
जलसा पाहिला. पहिल्या अर्ध्या भागावर 'द इन्व्हिजिबल गेस्ट' किंवा 'बदला' ची छाप वाटली. एखाद्या व्यक्तीच्या अपघातास चुकून कारणीभूत होणे, सगळं काही झाकून ठेवायचा प्रयत्न, त्यातून एकावर एक खोटं वगैरे वगैरे. चित्रपटाचा शेवट पण कुठल्यातरी दुसर्या चित्रपटाला समांतर वाटला. कुठला तो आठवत नाहीये, पण मला बघताना खूप देजा-वू झालं होतं. वरिजिनॅलिटी नसल्यामुळे जलसा भावला नाही फारसा.
जलसाच्या बाबतीत हर्पांना मम. फारच संथ , कंटाळवाणा वाटला. लक्षातही राहिला नाही. शेफाली शहा तर सतत डोळे मोठे करून दटावत रहातेय असे वाटले ,शेवटही प्रेडेक्टिबल वाटला. शेफाली व विद्या आवडत असूनही सिनेमा आवडला नाही.
रायन रेनॉल्ड्सचा The Adam Project नेटफ्लिक्स वर बघितला, फारच भंकस आणि अ व अ आहे.यात गमोरा व हल्कही आहेत पण अजिबात जमला नाही. शक्यतो बघू नका.
प्राईमवर राधेश्याम बघितला. सिनेमा साधारण आहे पण व्हिज्युअल्स अप्रतिम आहेत, अडीच तासाचा निसर्गरम्य व्हिडीओ बघितल्यासारखे वाटते. पूजा हेगडे व प्रभास अतिशय देखणे दिसलेत. प्रभासची आई भाग्यश्री आहे. अजिबात वाटली नाही. सुरवातीच्या सीन मधे प्रभास माननीय इंदिरा गांधींचा हात बघताना दाखवलाय. :कपाळाला हात: तो हस्तसामुद्रीक शास्त्राचा आईनस्टाईन आहे म्हणे. हा कधीही पैसे घेताना दाखवलेला नाही, वडील नाहीत , आई रोमन मुलींना भरतनाट्यम शिकवतेय, तरीही हे एवढ्या मोठ्या रोमन महालात राहतात की 'कखुकग' मधले कुटुंब यांच्याकडे पाणी भरत असेल असं वाटावं. रोममधे इतके तेलूगू लोक दाखवलेत की अर्धा सिनेमा संपेपर्यंत रोम हा आंध्रप्रदेशाचाच भाग आहे याची खात्री पटते. नाही बघितला तरी चालेल किंवा सबटायटल्स न वाचता बघितला तरी चालेल.
काल संपवला बघून शर्माजी नमकीन. आवडला. हलका फुलका आहे. अॅक्टर स्वीच होत असले तरी फार असा कंटिन्युइटी मध्ये फरक नाही पडला. मला ऋषी कपूर जास्त आवडला. वागतो, बोलतो आणि दिसतो पण टिपिकल पंजाबी. कणिक मळतानाचा "बेबी डॉल मै सोने दी" चा एकदम मन लावून डान्स भारी होता. घरातलं आणि आजूबाजूचे वातवरण पण मस्त टिपलय. काही काही डायलॉग फार फनी होते. किटि गृप मध्ये जुही चावलाच जरा ठीक ठाक वाटली. बाकी सगळ्यांची कामं एकदम नॅचरल वाटली. स्पेशल मेन्शन बाकी शिबा चढ्ढाचा! छोटे रोल करते पण अगदी लक्षात राहते. ह्यात सुद्धा तिचे हावभाव आणि डायलॉग डिलिवरी बघायला फार मजा आली. एकदम रोल मध्ये रिलॅक्स फिट असते ती नेहमी. दम लगा के हैश्शा मध्ये बुआ (कहीं थुक वूक मत देना लडकीवालो के सामने ... Lol ), बधाई हो मध्ये हिरविणची सोफिस्टिकेटेड आई.
ह्यात सुद्धा एका सीन मध्ये ती "कहीं ड्रिंक्स वगैरे तो नही लेते ये ज्यादा..." म्हणताना ती अशी थांबून बघते जुही कडे आधी. सॉलिड फनी होती डिलिवरी Lol
क्लायमॅक्स मधला दंगा पण मस्त आहे. नसेल बघितला तर नक्की बघा. एकदम टाईमपास.
शक्यतो बघू नका.>> टू लेट. परवा चालू केला. काय वाट्टेल ते चालू आहे, कशाचा पायपोस कशात नाही. काल विसरुन गेलो पुढे बघायचा.
काल कोबाल्ट ब्लू लावला. अर्धा बघितला तरी पॉईंट काय आहे ते समजलं नाही. रटाळ चालू आहे. प्रतिक बब्बर काम तरी चांगलं करतो त्या तनयला तर कामही जमत नाही. आपल्या चांदेकरने पण याहुन चांगलं केलं असतं काम इतकं बेकार वावरतो तो! दुसरं बघायला काहीच नाही अशी वेळ आली की करेन पूर्ण.
कारखानिसांची वारी वर पूर्वी कधीतरी लिहिलेलं.
मला खूप आवडला. एकेक पात्र उलगडत जातं त्यातले प्रसंग हिलेरिअस आहेत. शेवट तर खास आवडलेला. भावंडं एस्टीत आपापलं भाडं भरत शेवटची नाळ तोडतात, आणि अमेय वाघ, मृण्मयी देशपांडे बरोबर तिच्या डीसिजनवर बाहेर पडतो आणि बसला ओव्हरटेक करुन जातो.
मला परत बघायला आवडेल.
अरेरे अमितव, मी Jetlag मधे फार डोकं लावायला नको म्हणून रायन रेनॉल्डचा सिनेमा बरा वाटून लावला तर इतका पीळ होता की उठून स्वयंपाकाला लागले. काही सिनेम्यांची ताकदच आगळी
तर इतका पीळ होता की उठून स्वयंपाकाला लागले. काही सिनेम्यांची ताकदच आगळी >>> अॅडम प्रोजेक्ट सतत समोर येतो स्क्रोल करताना पण अजून पाहिला नाही.
शर्माजी बघायचा आहे अजून. राधेश्यामबद्दल - तेलुगू पिक्चर्स मधे हीरो हा कायम काहीतरी ग्रॅण्ड क्वालिटीज, इण्टरनॅशनल लेव्हलची कौशल्ये असलेला दाखवायची त्यांना फार हौस दिसते. अनेक पिक्चर्स मधे पाहिले आहे.
ते लोण आता मराठीत शिरकाव करून थेट ऐतिहासिक व्यक्तिरेखांपर्यंत पोहोचले आहे.
सचिन कुंडलकरांच्या 'कोबाल्ट ब्ल्यू' या मराठी कादंबरीवर आधारित त्याच नावाचा हिंदी सिनेमा नेटफ्लिक्स वर आला आहे. कादंबरी आवडलेली म्हणून पिच्चर बघितला. पण काय जमला नाय. घरंगळून गेला डोळ्यापुढनं. कादंबरीची भाषा, वातावरण सिनेमात हरवून गेलं आहे.
आपली आपली भाषा सोडून कुंडलकर कुठं हिंदी, मल्याळी न् इंग्रजीच्या मिश्रणात शिरलेत काय माहित..!
नाय म्हणायला गीतांजली कुलकर्णींचं काम तेवढं उत्तम आहे. नेहमीप्रमाणेच.
कारखानिसांची वारी अतोनात बोअर आहे. लेथ जोशी चा डिरेक्टर असल्यामुळे चांगला असेल असं वाटलं होतं. पण विस्कळित , illogical आणि उरकून टाकल्यासारखा आहे. चांगली स्टारकास्ट असून वाया घालवली आहे. मृन्मयी देशपांडे तिच्या रोलला अजिबात सूट होत नाही. रिंकू राजगुरूने चांगला केला असता.
अंकुश चौधरी, सिध्दार्थ जाधव
अंकुश चौधरी, सिध्दार्थ जाधव दिसले म्हणून लोच्या झाला रे बघितला प्राईमवर.
पांचट जोक्स, अति ओढूण ताणून केलेला विनोदी वाटावा म्हणून अभिनय...बोअर झाला..अशा सिनेमांना 6.7 IMDb कसा काय असतो..मल्याळम मधे 3 IMDb देतील,त्यांचे 5 imdb सिनेमे सुध्दा बघण्यासारखे असतात.
वैताग पोचला मृ
वैताग पोचला मृ
शर्माजी नमकीन खूपच आवडला, सरळ साधा आहे तरी व्यवस्थित मनोरंजन करतो. ऋषी कपूर कसला गोंडस दिसलाय. त्याच्या निरागस लूक मुळे त्याचा गोंधळलेपणा परेशपेक्षा जास्त पोचतो. दोघेही उच्च आहेत. मला अर्धा ऋषीने व अर्धा परेशने केलायं वाचून सुरवातीचा अर्धा ऋषीचा असेल असं उगाच वाटलं पण आऊटडोअर परेशने केलेय लक्षात आले. व्होल किटी गँग धमाल आहे, परमित स्टिल लूक्स हॉट , जुही आणि ऋषीची केमिस्ट्री फारच धमाल आहे. दोघेही फारच सहज वावरलेत. शिवाय शर्माजी मुलाला इम्प्रेस करताना राधिका मसाल्यासारखे अतियशस्वी झाले नाहीत हे फारच आवडलं. साधी सुरूवात , साधी लय व सहज शेवट आहे. लाल टमाटर गाणं पण मस्तच आहे, परेश व ऋषी दोघेही शर्माजी म्हणून खूपच आवडले तरी 'केचप केचपसा चटक' मात्र ऋषीच :बदाम:
शर्माजी बद्दल सहमत!
शर्माजी बद्दल सहमत!
सिद्धार्थ जाधव आणि वैदेही अशी
सिद्धार्थ जाधव आणि वैदेही अशी pair - सिरियसली???
थोडा पाहिला... पती सगळे उचापती नाटक बघितले नंतर उतारा म्हणून...
शिवाय शर्माजी मुलाला इम्प्रेस
शिवाय शर्माजी मुलाला इम्प्रेस करताना राधिका मसाल्यासारखे अतियशस्वी झाले नाहीत हे फारच आवडलं >>>
पांचट जोक्स, अति ओढूण ताणून
पांचट जोक्स, अति ओढूण ताणून केलेला विनोदी वाटावा म्हणून अभिनय...बोअर झाला >>> +१००
अत्यंत बोअर ओतावि सिनेमा आहे
लोच्या झाला रे काल
लोच्या झाला रे काल आमच्याकडेही लावलेला. मला काही काम नसल्याने मी सुद्धा पाहिला. वाईट होता बोलता येणार नाही.
हाऊसफुल्ल छाप स्टोरी, ठरलेले समज-गैरसमज, अंकुश-सिद्धार्थची नेहमीची हुकुमी संवादफेक, हसायचे डायलॉग उठून दिसावेत अशी बॅकग्राऊंड म्युजिक, वेगळे असे काही नाही, त्याच दोघांचा एखादा दहाबारा वर्षांपूर्वीचा पिक्चर असल्यासारखे सतत वाटत होते.... पण तरीही बरेच ठिकाणी त्या दोघांच्या विनोदाच्या टायमिंगमुळे हसायला आलेच.
ज्यांना असे चित्रपट आवडतात त्यांनी बघायला हरकत नाही. माझ्या ओळखीचे कित्येक मित्र खळखळून असले असते हा चित्रपट बघताना. माझ्यासाठी नसता बघितला तरी चालले असते, आणि बघितला म्हणून फार काही वाईट झाले आयुष्यात असे वाटले नाही.
जत्रा भाग 2 येणार आहे
जत्रा भाग 2 येणार आहे
कोणी, पांघरूण मराठी मूवी
कोणी, पांघरूण मराठी मूवी पाहिला का?
प्राईमवर आहे का? नेट्फ्लिक्स वर?
कारखानीसांची वारी कुठे बघायला
कारखानीसांची वारी कुठे बघायला मिळेल. काल बरीच बक्षिसं मिळाली फिल्मफेर मध्ये. इथे चर्चा वाचली होती पण आता आठवत नाही.
कारखानीसांची वारी कुठे बघायला
कारखानीसांची वारी कुठे बघायला मिळेल. >>>>>>>> स्टार प्रवाहचा 'प्रवाह पिक्चर' नावाचा नवीन चॅनल येतोय. तिकडे कारखानीसांची वारी बघायला मिळेल. म्हणजे हा सिनेमा हॉटस्टारवरही दिसेल.
आणखी बरेच सिनेमे ह्या चॅनेलवर येणार आहेत- पावनखिण्ड, झिम्मा, ध्यानीमनी, बळी, स्टेपनी ई. पावनखिण्डचा तर वर्ल्ड प्रिमिअर होणार आहे.
लोच्या झाला रे >>>>>> हा हिन्दी ' ऑल द बेस्टचा' रिमेक आहे. हिन्दी आवडला होता.
‘लोच्या झाला रे’ हे नावच किती
‘लोच्या झाला रे’ हे नावच किती कंटाळवाणं आहे. मला सिद्धार्थ जाधवच्या कोणत्याच सिनेमात त्याचं काम पाहुन फार हसु आल्याचे आठवत नाही. बहुधा मी पाहिले नसतील त्याचे चांगले सिनेमे. अंकुश चौ. पण.
स्वस्ती, डीप वॉटरचा शेवट पाहुनच मला जास्त वैताग आला. बोळा फिरला पुर्ण सिनेमावर. ती ऍना दे आर्मास मलापण फार आवडते. अत्यंत सुंदर आहे व कामही छान करते.
ऑल द बेस्ट हा मराठी फेकाफेकी
--
हो. डीप वॉटर चा शेवट मला ही
हो. डीप वॉटर चा शेवट मला ही स्मार्ट करतील वाटलं होतं. अगदीच बकवास शेवट.
लोच्या झाला रे >>>>>> हा
लोच्या झाला रे >>>>>> हा हिन्दी ' ऑल द बेस्टचा' रिमेक आहे. हिन्दी आवडला होता.
>>> पती सगळे उचापती...
सध्या फेमगेम बघतेय.
सध्या फेमगेम बघतेय.
ठिक आहे. मधुरी जराशी बोर वाटते. बाकी टिपीकल आहे करन जोहरच्या नजरेतून.
कारखानीसांची वारी प्रचंड
कारखानीसांची वारी प्रचंड कंटाळवाणा वाटला मला.
काल नेफ्लिवर rescued by ruby नावाचा सिनेमा पाहिला. शेल्टर डॉगची गोष्ट आहे. टिपी सिनेमा आहे हलकाफुलका. आमचा कुत्रा पण तसाच नाठाळ असल्याने बऱ्याच गोष्टींशी रिलेट करु शकले.
मुलांबरोबर बघा नक्की.
डीप वॉटरचा शेवट पाहुनच मला
डीप वॉटरचा शेवट पाहुनच मला जास्त वैताग आला. बोळा फिरला पुर्ण सिनेमावर. >> अगदी अगदी. वेळ वाया गेल्या सारखी भावना आली.
काळजी वाटून गेली त्यांच्या लहान मुली विषयी. जर एखादे असेच जोडपे असेल तर असे वाटून.
कारखानीसांची वारी कुठे बघायला
कारखानीसांची वारी कुठे बघायला मिळेल >>
सोनी लिव्ह वर आहे.... नक्की काय सांगायचे आहे कळले नाही मला.... ब्लॅक ह्युमर प्रकारचा सिनेमा वाटला... कोणाला उलगडुन सांगता येत असेल किंवा इथे धागा असेल तर लिंक द्या... कदाचित दिग्दर्शकाला काही संदेश वगैरे द्यायचा नाहिये... नुसत्या फॅक्ट्स सांगायच्या आहेत असे वाटले... कोणाला त्यातुन काय घ्यायचे ते ज्याचे त्याने बघावे.... असे चित्रपट जरा शॉट च देतात राव डोक्याला... असो...
बरेच दिवस लिस्ट मधे असलेला "कासव" पण पाहिला... अजुन मनातुन जात नाहिये... २ च गाणी पण डोक्यात रुतुन बसली आहेत...
सुमित्रा भावे असे अवघड विषय किती सुंदर मांडतात... सगळे संवाद, प्रसंग सुंदर.... शेवट सुरेख पॉझिटीव्ह नोट वर संपला तरी सिनेमा ने एक हुरहुर लावली आहे....पूर्वी पेपर मधे आत्महत्या अशी बातमी वाचली की राग यायचा त्या माणसाचा... इतकं काय झालं असेल मरायला असं वाटायचं....पण आता कधीही अशी नैराष्यातुन आत्महत्या अशी बातमी वाचली की हळहळ वाटेल... सगळ्यांना अशी योग्य वेळी योग्य माणसे/मदत मिळो अशी इच्छा.
जलसा पाहिला. पहिल्या अर्ध्या
जलसा पाहिला. पहिल्या अर्ध्या भागावर 'द इन्व्हिजिबल गेस्ट' किंवा 'बदला' ची छाप वाटली. एखाद्या व्यक्तीच्या अपघातास चुकून कारणीभूत होणे, सगळं काही झाकून ठेवायचा प्रयत्न, त्यातून एकावर एक खोटं वगैरे वगैरे. चित्रपटाचा शेवट पण कुठल्यातरी दुसर्या चित्रपटाला समांतर वाटला. कुठला तो आठवत नाहीये, पण मला बघताना खूप देजा-वू झालं होतं. वरिजिनॅलिटी नसल्यामुळे जलसा भावला नाही फारसा.
जलसाच्या बाबतीत हर्पांना मम.
जलसाच्या बाबतीत हर्पांना मम. फारच संथ , कंटाळवाणा वाटला. लक्षातही राहिला नाही. शेफाली शहा तर सतत डोळे मोठे करून दटावत रहातेय असे वाटले ,शेवटही प्रेडेक्टिबल वाटला. शेफाली व विद्या आवडत असूनही सिनेमा आवडला नाही.
रायन रेनॉल्ड्सचा The Adam Project नेटफ्लिक्स वर बघितला, फारच भंकस आणि अ व अ आहे.यात गमोरा व हल्कही आहेत पण अजिबात जमला नाही. शक्यतो बघू नका.
प्राईमवर राधेश्याम बघितला. सिनेमा साधारण आहे पण व्हिज्युअल्स अप्रतिम आहेत, अडीच तासाचा निसर्गरम्य व्हिडीओ बघितल्यासारखे वाटते. पूजा हेगडे व प्रभास अतिशय देखणे दिसलेत. प्रभासची आई भाग्यश्री आहे. अजिबात वाटली नाही. सुरवातीच्या सीन मधे प्रभास माननीय इंदिरा गांधींचा हात बघताना दाखवलाय. :कपाळाला हात: तो हस्तसामुद्रीक शास्त्राचा आईनस्टाईन आहे म्हणे. हा कधीही पैसे घेताना दाखवलेला नाही, वडील नाहीत , आई रोमन मुलींना भरतनाट्यम शिकवतेय, तरीही हे एवढ्या मोठ्या रोमन महालात राहतात की 'कखुकग' मधले कुटुंब यांच्याकडे पाणी भरत असेल असं वाटावं.
रोममधे इतके तेलूगू लोक दाखवलेत की अर्धा सिनेमा संपेपर्यंत रोम हा आंध्रप्रदेशाचाच भाग आहे याची खात्री पटते. नाही बघितला तरी चालेल किंवा सबटायटल्स न वाचता बघितला तरी चालेल.
काल संपवला बघून शर्माजी नमकीन
काल संपवला बघून शर्माजी नमकीन. आवडला. हलका फुलका आहे. अॅक्टर स्वीच होत असले तरी फार असा कंटिन्युइटी मध्ये फरक नाही पडला. मला ऋषी कपूर जास्त आवडला. वागतो, बोलतो आणि दिसतो पण टिपिकल पंजाबी. कणिक मळतानाचा "बेबी डॉल मै सोने दी" चा एकदम मन लावून डान्स भारी होता. घरातलं आणि आजूबाजूचे वातवरण पण मस्त टिपलय. काही काही डायलॉग फार फनी होते. किटि गृप मध्ये जुही चावलाच जरा ठीक ठाक वाटली. बाकी सगळ्यांची कामं एकदम नॅचरल वाटली. स्पेशल मेन्शन बाकी शिबा चढ्ढाचा! छोटे रोल करते पण अगदी लक्षात राहते. ह्यात सुद्धा तिचे हावभाव आणि डायलॉग डिलिवरी बघायला फार मजा आली. एकदम रोल मध्ये रिलॅक्स फिट असते ती नेहमी. दम लगा के हैश्शा मध्ये बुआ (कहीं थुक वूक मत देना लडकीवालो के सामने ... Lol ), बधाई हो मध्ये हिरविणची सोफिस्टिकेटेड आई.
ह्यात सुद्धा एका सीन मध्ये ती "कहीं ड्रिंक्स वगैरे तो नही लेते ये ज्यादा..." म्हणताना ती अशी थांबून बघते जुही कडे आधी. सॉलिड फनी होती डिलिवरी Lol
क्लायमॅक्स मधला दंगा पण मस्त आहे. नसेल बघितला तर नक्की बघा. एकदम टाईमपास.
शक्यतो बघू नका.>> टू लेट.
शक्यतो बघू नका.>> टू लेट.
परवा चालू केला. काय वाट्टेल ते चालू आहे, कशाचा पायपोस कशात नाही. काल विसरुन गेलो पुढे बघायचा.
काल कोबाल्ट ब्लू लावला. अर्धा बघितला तरी पॉईंट काय आहे ते समजलं नाही. रटाळ चालू आहे. प्रतिक बब्बर काम तरी चांगलं करतो त्या तनयला तर कामही जमत नाही. आपल्या चांदेकरने पण याहुन चांगलं केलं असतं काम इतकं बेकार वावरतो तो! दुसरं बघायला काहीच नाही अशी वेळ आली की करेन पूर्ण.
कारखानिसांची वारी वर पूर्वी
कारखानिसांची वारी वर पूर्वी कधीतरी लिहिलेलं.
मला खूप आवडला. एकेक पात्र उलगडत जातं त्यातले प्रसंग हिलेरिअस आहेत. शेवट तर खास आवडलेला. भावंडं एस्टीत आपापलं भाडं भरत शेवटची नाळ तोडतात, आणि अमेय वाघ, मृण्मयी देशपांडे बरोबर तिच्या डीसिजनवर बाहेर पडतो आणि बसला ओव्हरटेक करुन जातो.
मला परत बघायला आवडेल.
आता चार दिवस कोणताच मुवि नको
आता चार दिवस कोणताच मुवि नको
राधेश्याम
आर आर आर
मोरबीअस
अटॅक
कुठलाच बघितलं नाही
8 तारखेला सिक्रेटस ऑफ विश्वगुरु
अरेरे अमितव, मी Jetlag मधे
अरेरे अमितव, मी Jetlag मधे फार डोकं लावायला नको म्हणून रायन रेनॉल्डचा सिनेमा बरा वाटून लावला तर इतका पीळ होता की उठून स्वयंपाकाला लागले. काही सिनेम्यांची ताकदच आगळी
तर इतका पीळ होता की उठून
तर इतका पीळ होता की उठून स्वयंपाकाला लागले. काही सिनेम्यांची ताकदच आगळी >>>
अॅडम प्रोजेक्ट सतत समोर येतो स्क्रोल करताना पण अजून पाहिला नाही.
शर्माजी बघायचा आहे अजून. राधेश्यामबद्दल - तेलुगू पिक्चर्स मधे हीरो हा कायम काहीतरी ग्रॅण्ड क्वालिटीज, इण्टरनॅशनल लेव्हलची कौशल्ये असलेला दाखवायची त्यांना फार हौस दिसते. अनेक पिक्चर्स मधे पाहिले आहे.
ते लोण आता मराठीत शिरकाव करून थेट ऐतिहासिक व्यक्तिरेखांपर्यंत पोहोचले आहे.
सचिन कुंडलकरांच्या 'कोबाल्ट
सचिन कुंडलकरांच्या 'कोबाल्ट ब्ल्यू' या मराठी कादंबरीवर आधारित त्याच नावाचा हिंदी सिनेमा नेटफ्लिक्स वर आला आहे. कादंबरी आवडलेली म्हणून पिच्चर बघितला. पण काय जमला नाय. घरंगळून गेला डोळ्यापुढनं. कादंबरीची भाषा, वातावरण सिनेमात हरवून गेलं आहे.
आपली आपली भाषा सोडून कुंडलकर कुठं हिंदी, मल्याळी न् इंग्रजीच्या मिश्रणात शिरलेत काय माहित..!
नाय म्हणायला गीतांजली कुलकर्णींचं काम तेवढं उत्तम आहे. नेहमीप्रमाणेच.
कारखानिसांची वारी अतोनात बोअर
कारखानिसांची वारी अतोनात बोअर आहे. लेथ जोशी चा डिरेक्टर असल्यामुळे चांगला असेल असं वाटलं होतं. पण विस्कळित , illogical आणि उरकून टाकल्यासारखा आहे. चांगली स्टारकास्ट असून वाया घालवली आहे. मृन्मयी देशपांडे तिच्या रोलला अजिबात सूट होत नाही. रिंकू राजगुरूने चांगला केला असता.
कोबाल्ट ब्लू
कोबाल्ट ब्लू
https://youtu.be/SiWYFAl-SsI
विचित्र वाटला
Pages