शामा +१
काल्पनीक आणि मिथॉलॉजितील घटना / चमत्कार वेगळे. मिथॉलॉजीतही त्यात तेव्हा लिहिलेले चमत्कार दाखवले तर लोक स्वीकारतील.
हॅरी पॉटर वगैरे हे पूर्ण काल्पनिक आहे हे सगळ्यांना माहीत असतं. त्यात रात्रभरात हाडे जुळून येतात एवढंच क्या हृदय काढुन दुसऱ्याला बसवलं असं दाखवलं तरी फार खटकणार नाही.
पण रिअल लाईफ स्टोरी दाखवायची आणि हृदय फेकून मारायचं ते खिडकीची काच तोडून हृदय काढकेल्या पेशंटच्या हृदयाजागी जाउन नेमकं बसतं आणि धडधडू लागतं म्हणजे काय बोलावे. अतिशयोक्ती हा शब्द लाज वाटून जीव देणार नाही का?
Submitted by मानव पृथ्वीकर on 25 March, 2022 - 22:53
20 एक वर्षापूर्वीच्या हिंदी सिनेमातील दृश्य !
दोन तीनशे किलोमीटर अंतरावर हिरो ची आई शेवटच्या घटका मोजत असते , इकडे हिरो ची प्राणज्योत जाऊन देह निपचित पडलेला असतो .
शेवटी आईचा जीव जातो आणि इकडे हिरो चे दिल धड धड करायला लागते .
हॅरी पॉटर चे बाप लोकं आहेत आपले बॉलिवूड वाले
RRR चा ट्रेलर पाहून या सिनेमाच्या वाटेला आयुष्यात जाईन असे वाटत नाही.
Submitted by कॉमी on 25 March, 2022 - 10:55 >>>>> स ह म त.
RRR मूवी मध्ये जी देशभक्ती दाखवली आहे ती बघून वाटते कि यांच्या काळातच देश आजाद व्हायला पाहिजे होता (RRR च्या मुवीत जो काळ दाखवला आहे त्या काळात) काय जबरदस्त ताकत दाखवली आहे एक एक व्यक्ती मध्ये। इव्हन पहिल्या का दुसऱ्या सिन मध्ये ती जनता पोलीस स्टेशन समोर प्रोटेस्ट करते आणि ज्या प्रकारे, ज्या ताकदीने ते कुंपण हलवते ते बघूनच हा मनात विचार आला बाकी स्टोरी डोक्याच्या वरून गेली
सुपरमॅन हा कॉमिक्सचा हिरो. त्याला उडता येतं हे त्याच्या प्रेक्षकवर्गाने मान्य केलेलं आहे. हे पात्र पडद्यावर आलं तर ते उडणारच ना ? बजरंगबली उडतो तसंच हे. पण रजनीकांत किंवा अल्लु अर्ज्रुन उडायला लागले तर पब्लीक हेटाई करणारच की. काय तरी जस्टीफिकेशन द्या की.
>>> एक्साक्टली...
पण आर आर आर मध्ये रामचरणला शेवटच्या 15 मिनिटांमध्ये श्री रामच्या गेट अप मध्ये दाखवून राजमाऊली ने चूक केली की काय ?
त्यामुळे हिंदुत्व विरोधी राहुल गांधी आणि त्याचे मंडळ सिनेमावर बहिष्कार टाकीन ना !
Rescued by Ruby
मस्त चित्रपट आहे नेटफलिक्स वर
एका भुभुच्या खऱ्या गोष्टीवर आधारित आहे
लहान मुलांनाही खूप आवडेल असा आहे >>>>>>> +१०००००००००००००००
इतका सुंदर पिक्चर रेकमेंड केल्याबद्दल हजारो मोदक आणि धन्यवाद !
जलसा पाहिला पूर्ण. सुरवात जरा तुटक तुटक आणि कंटाळवाणी वाटली. मग प्लॉट लक्षात आला की पुढे संदर्भ लागतात. जुन्या आर्टफिल्मचे क्लचर आहे थोडेसे अधूनमधून. एकंदरीत ठीक ठीक वाटला. विद्याबालन आणि शेफाली शाह यांचा अभिनय छान आहे.
Submitted by मानव पृथ्वीकर on 26 March, 2022 - 11:30
आज काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिला आणि एवढे दिवस परीक्षण / चर्चा वाचणं टाळलं होतं ते वाचायला आले तर दोन्ही धागे (अमा आणि मार्गी नी लिहिलेले) गायब आहेत. उडाले का?
कॉमी धन्यवाद. बाकी सर्वांचे आभार.
( अवांतरातून नावे शोधताना दमछाक झाली )
मानव सर, हृदय फेकून मारायचा तो सिनेमा म्हणजे स्पूफ आहे. सार्कस्टिक आहेत ते. साऊथ च्या त्या प्रकारच्या चित्रपटांची टर उडवलीय. मध्यंतरी खूप पॉप्युलर झाले होते हे सगळे स्पूफ.
हृदय फेकून मारायचा तो सिनेमा म्हणजे स्पूफ आहे>>>> कुठल्या सिनेमात होते ते ?
मला साऊथ सिनेमे अचाट अतर्क्य अतिशयोक्ती अजिबात वाटत नाही.... आधी वाटायचे..आता ती लेवल पार केली आहे..वीकेंडला दर दिवशी तीन-चार सिनेमे पाहिल्यावर अजून काय होणार
Submitted by mrunali.samad on 27 March, 2022 - 13:26
काल पाहिलेले सिनेमे
-निषेध आणि भावनिक स्फोट धाग्यावर उल्लेखलेला स्पैनिश सिनेमा wild tales पाहिला..(मुलांसमोर पाहू नये) प्राईमवर
-Samanyadu लेटेस्ट तमिळ सिनेमा. फैक्टरी गुंड विरुद्ध पिचलेला सामान्य कामगार, गली का गुंडा विरुद्ध गरीब छोरी, बिगडलेली श्रीमंत पोरं विरुद्ध फसलेली कॉलेज कन्यका आणि सगळ्यांच्या बाजूने लढायला आलेला सामान्य डैशिंग हिरो..झीफाईव्हवर.
-Snow-white and the huntsman. प्राईमवर.
आज पाहिलेला...
-valimai लेटेस्ट तमिळ सिनेमा अजिथकुमारचा झीफाईव्हवर...सोशल,ऐक्शनपट..अतिशयोक्ती ऐक्शनसीन्स.
Submitted by mrunali.samad on 27 March, 2022 - 13:30
<<मला साऊथ सिनेमे अचाट अतर्क्य अतिशयोक्ती अजिबात वाटत नाही>>>
आमच्यात याला फेज शिफ्ट म्हणतात. हे झिरो शीफ्ट सारखेच आहे.
द्विमितीत सांगायचे झाल्यास (०,०) ऐवजी आपण ( १, २) पासून डेव्हिएशन्स स्विकारुन (१०, २०) , (२००, १००) आणि पुढे ( १०३०, २०२२) हेच ओरिजीन मानु लागतो.
Submitted by मानव पृथ्वीकर on 27 March, 2022 - 14:10
नाही, धूम 3 सारखा आजिबात
नाही, धूम 3 सारखा आजिबात नाहीये. धूम 3 मधला मेंटली चॅलेंज्ड अमीर खान सोबत जिनियस पण असतो. इथे असले काही क्युट प्रकार नाहीत.
ब्लॅककॅट- गुड टाईम
शामा +१ काल्पनीक आणि
शामा +१
काल्पनीक आणि मिथॉलॉजितील घटना / चमत्कार वेगळे. मिथॉलॉजीतही त्यात तेव्हा लिहिलेले चमत्कार दाखवले तर लोक स्वीकारतील.
हॅरी पॉटर वगैरे हे पूर्ण काल्पनिक आहे हे सगळ्यांना माहीत असतं. त्यात रात्रभरात हाडे जुळून येतात एवढंच क्या हृदय काढुन दुसऱ्याला बसवलं असं दाखवलं तरी फार खटकणार नाही.
पण रिअल लाईफ स्टोरी दाखवायची आणि हृदय फेकून मारायचं ते खिडकीची काच तोडून हृदय काढकेल्या पेशंटच्या हृदयाजागी जाउन नेमकं बसतं आणि धडधडू लागतं म्हणजे काय बोलावे. अतिशयोक्ती हा शब्द लाज वाटून जीव देणार नाही का?
दिला जीव तर त्यालाही एक
दिला जीव तर त्यालाही एक हृदय फेकून मारायचे
20 एक वर्षापूर्वीच्या हिंदी
20 एक वर्षापूर्वीच्या हिंदी सिनेमातील दृश्य !
दोन तीनशे किलोमीटर अंतरावर हिरो ची आई शेवटच्या घटका मोजत असते , इकडे हिरो ची प्राणज्योत जाऊन देह निपचित पडलेला असतो .
शेवटी आईचा जीव जातो आणि इकडे हिरो चे दिल धड धड करायला लागते .
हॅरी पॉटर चे बाप लोकं आहेत आपले बॉलिवूड वाले
RRR चा ट्रेलर पाहून या
RRR चा ट्रेलर पाहून या सिनेमाच्या वाटेला आयुष्यात जाईन असे वाटत नाही.
Submitted by कॉमी on 25 March, 2022 - 10:55 >>>>> स ह म त.
RRR मूवी मध्ये जी देशभक्ती दाखवली आहे ती बघून वाटते कि यांच्या काळातच देश आजाद व्हायला पाहिजे होता (RRR च्या मुवीत जो काळ दाखवला आहे त्या काळात) काय जबरदस्त ताकत दाखवली आहे एक एक व्यक्ती मध्ये। इव्हन पहिल्या का दुसऱ्या सिन मध्ये ती जनता पोलीस स्टेशन समोर प्रोटेस्ट करते आणि ज्या प्रकारे, ज्या ताकदीने ते कुंपण हलवते ते बघूनच हा मनात विचार आला बाकी स्टोरी डोक्याच्या वरून गेली
सुपरमॅन हा कॉमिक्सचा हिरो.
सुपरमॅन हा कॉमिक्सचा हिरो. त्याला उडता येतं हे त्याच्या प्रेक्षकवर्गाने मान्य केलेलं आहे. हे पात्र पडद्यावर आलं तर ते उडणारच ना ? बजरंगबली उडतो तसंच हे. पण रजनीकांत किंवा अल्लु अर्ज्रुन उडायला लागले तर पब्लीक हेटाई करणारच की. काय तरी जस्टीफिकेशन द्या की.
>>> एक्साक्टली...
शांत माणूस >>>>>>>>>>> स हं म त
पण आर आर आर मध्ये रामचरणला
पण आर आर आर मध्ये रामचरणला शेवटच्या 15 मिनिटांमध्ये श्री रामच्या गेट अप मध्ये दाखवून राजमाऊली ने चूक केली की काय ?
त्यामुळे हिंदुत्व विरोधी राहुल गांधी आणि त्याचे मंडळ सिनेमावर बहिष्कार टाकीन ना !
आज हा राम 150 रु देऊन बघा
आज हा राम 150 रु देऊन बघा
उद्या राम मंदिरात 1500 चा व्हीआयपी पास घेऊन बघा
त्याची प्रॅक्टिस करून घेतोय तो
शेवटी दोघे मरतात की जगतात
शेवटी दोघे मरतात की जगतात
आणि तुम्ही आर आर आर प्रमोट करताय तर काश्मीरफाईल्सचे एकेक शो घटत चाललेत
तुम्ही कुणावर घातले ?
काश्मिरी फाईल्स ने अपेक्षित
काश्मिरी फाईल्स ने अपेक्षित परिणाम साधलाय !
आता शो घटू द्या .
Rescued by Ruby
Rescued by Ruby
मस्त चित्रपट आहे नेटफलिक्स वर
एका भुभुच्या खऱ्या गोष्टीवर आधारित आहे
लहान मुलांनाही खूप आवडेल असा आहे >>>>>>> +१०००००००००००००००
इतका सुंदर पिक्चर रेकमेंड केल्याबद्दल हजारो मोदक आणि धन्यवाद !
जलसा पाहिला पूर्ण. सुरवात
जलसा पाहिला पूर्ण. सुरवात जरा तुटक तुटक आणि कंटाळवाणी वाटली. मग प्लॉट लक्षात आला की पुढे संदर्भ लागतात. जुन्या आर्टफिल्मचे क्लचर आहे थोडेसे अधूनमधून. एकंदरीत ठीक ठीक वाटला. विद्याबालन आणि शेफाली शाह यांचा अभिनय छान आहे.
आज काश्मीर फाईल्स चित्रपट
आज काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिला आणि एवढे दिवस परीक्षण / चर्चा वाचणं टाळलं होतं ते वाचायला आले तर दोन्ही धागे (अमा आणि मार्गी नी लिहिलेले) गायब आहेत. उडाले का?
हा मार्गी यांचा.
हा मार्गी यांचा.
अमांनी काढलेला नाही माहीत मला.
हा मेधावि यांनी काढलेला आहे, पण त्यात त्यांचं परीक्षण नाहीय.
Hi Meera no I am miles away
Hi Meera no I am miles away from that topic.
मानव, आभारी आहे. पण दोन्ही
मानव, आभारी आहे. पण दोन्ही लेख दिसत नाहीत. पान वाचायची परवानगी नाही, त्यामुळे कोणता ग्रुप जॉईन करायला हवा तर लेख दिसतील, हे कळत नाही.
अमा, my mistake
Now I recollect it was by Medhavi, not by you.
चालु घडामोडी -भारतात
चालु घडामोडी -भारतात
याचा उपयोग चालु घडी मोडण्यासाठी होतो ती गोष्ट वेगळी.
याचा उपयोग चालु घडी
याचा उपयोग चालु घडी मोडण्यासाठी होतो ती गोष्ट वेगळी. Light 1 >>>>

कॉमी धन्यवाद. बाकी सर्वांचे
कॉमी धन्यवाद. बाकी सर्वांचे आभार.
( अवांतरातून नावे शोधताना दमछाक झाली )
मानव सर, हृदय फेकून मारायचा तो सिनेमा म्हणजे स्पूफ आहे.
सार्कस्टिक आहेत ते. साऊथ च्या त्या प्रकारच्या चित्रपटांची टर उडवलीय. मध्यंतरी खूप पॉप्युलर झाले होते हे सगळे स्पूफ.
ओह. धन्यवाद रानभूली. स्पूफ
ओह. धन्यवाद रानभूली. स्पूफ आहे हे माहीत नव्हते.
इथे अॅक्शनचे वेड पाहुन तो खराच सीन आहे असे वाटले होते.
हृदय फेकून मारायचा तो सिनेमा
हृदय फेकून मारायचा तो सिनेमा म्हणजे स्पूफ आहे>>>> कुठल्या सिनेमात होते ते ?
मला साऊथ सिनेमे अचाट अतर्क्य अतिशयोक्ती अजिबात वाटत नाही.... आधी वाटायचे..आता ती लेवल पार केली आहे..वीकेंडला दर दिवशी तीन-चार सिनेमे पाहिल्यावर अजून काय होणार
काल पाहिलेले सिनेमे
काल पाहिलेले सिनेमे
-निषेध आणि भावनिक स्फोट धाग्यावर उल्लेखलेला स्पैनिश सिनेमा wild tales पाहिला..(मुलांसमोर पाहू नये) प्राईमवर
-Samanyadu लेटेस्ट तमिळ सिनेमा. फैक्टरी गुंड विरुद्ध पिचलेला सामान्य कामगार, गली का गुंडा विरुद्ध गरीब छोरी, बिगडलेली श्रीमंत पोरं विरुद्ध फसलेली कॉलेज कन्यका आणि सगळ्यांच्या बाजूने लढायला आलेला सामान्य डैशिंग हिरो..झीफाईव्हवर.
-Snow-white and the huntsman. प्राईमवर.
आज पाहिलेला...
-valimai लेटेस्ट तमिळ सिनेमा अजिथकुमारचा झीफाईव्हवर...सोशल,ऐक्शनपट..अतिशयोक्ती ऐक्शनसीन्स.
एकाच दिवशी चार सिनेमे? खतरनाक
एकाच दिवशी चार सिनेमे? खतरनाक...
मला चित्रपटात खरेच दाखवलेय
मला चित्रपटात खरेच दाखवलेय असे वाटलेले हे हृदयारोपण.

हा हा.. खेळण्याच्या दुकानातील
हा हा.. खेळण्याच्या दुकानातील होते ते हृदय
एकाच दिवशी चार सिनेमे? खतरनाक
एकाच दिवशी चार सिनेमे? खतरनाक... >> ते ही साऊथचे
<<मला साऊथ सिनेमे अचाट
<<मला साऊथ सिनेमे अचाट अतर्क्य अतिशयोक्ती अजिबात वाटत नाही>>>
आमच्यात याला फेज शिफ्ट म्हणतात. हे झिरो शीफ्ट सारखेच आहे.
द्विमितीत सांगायचे झाल्यास (०,०) ऐवजी आपण ( १, २) पासून डेव्हिएशन्स स्विकारुन (१०, २०) , (२००, १००) आणि पुढे ( १०३०, २०२२) हेच ओरिजीन मानु लागतो.
आमच्यात याला सच्चाई पे से
आमच्यात याला सच्चाई पे से भरोसा ऊठ गया है असे बोलतात. जसे ते अच्छाई पे से भरोसा ऊठ गया है असते तसेच आहे हे
हरकत नाही.
प्रत्येकाचा संदर्भ शेवटी वेगवेगळा असतो.
कोणता खरा, कोणता चुकीचा असे नसते तर त्यावेळी कोणता योग्य हे काळ ठरवते.
#अपुनीच
ह्रदयारोपण सीन
आमच्यात ह्याला सच्चाई अपनी जगह एन्टरटेनमेंट अपनी जगह असे म्हणतात
ह्रदयारोपण सीन
अशाच अचाट सीन्स ची खिल्ली उडवणारे काही तेलुगू सिनेमे आहेत..हहपुवा सिनेमे.. आता नावं आठवत नाहीए.
नंतर सांगेन.
Pages