शर्माजी नमकिन बघितला, मस्त हलकाफुलका मुव्हि आहे, रिशी कपुरचा लास्ट मुव्ही म्हणुन थोड हळवही वाटल, त्यावेळेसच त्याचा कॅन्सरही डीटेक्ट झाला होता पण अगदी मस्त नेहमिच्या एनर्जीने काम केलेय त्याने, रिशी कपुरने दोन्ही इनिगच्या वेगवेगळ्या भुमिका केल्या मस्त गाजवल्या.
'शर्माजी नमकीन' खूप आवडला.
रिशी कपूर आणि परेश रावल वेगळे तर कळतच नाहीत पण दोघे अजिबातच कुठे दिसत नाहीत. फक्त आणि फक्त शर्माजीच दिसतात.
रिशी (ऐसा लिकते तो प्राईमपे मूव्ही मिलता) कपूरने काय एनर्जीने काम केलंय, आणि किती कसलेला अभिनेता होता तो! मजा आली बघायला. जुही चावला, तो मोठा मुलगा सगळ्यांनी छान काम केलंय.
नवर्याने आणि लेकाने कौन प्रविण तांबे बघितला पूर्ण
>>>>
ग्रेट, क्रिकेट लवर्स दिसतात दोघे. मी सुद्धा आज रात्रीच काम आटोपले की बघायचा विचार करतोय. ट्रेलरने उत्सुकता वाढवलेलीच. चांगला असावा असे वाटतच होते. आपल्या पोस्टने शिक्कामोर्तब झाले.
धोनीचा पिक्चर सुद्धा चांगला होता. पण. क्रिकेटरचा स्ट्रगल बघतोय असे फारसे वाटले नाही. लव्हस्टोरीच वाटली. लव्हस्टोरी म्हणून आवडलीही. पण तरी आतला क्रिकेटप्रेमी असंतुष्ट असमाधानी राहिलेला..
वेगळ्या धाटणीचा व हलकाफुलका सिनेमा बघायचा असेल तर हेलेन मिरन व ओम पुरी यांचा 'द हंड्रेड फूट जर्नी' बघा, मस्त आहे. नेहमीप्रमाणे जबरदस्त काम केलेय दोघांनी, विषयही मस्त आहे. नेटफ्लिक्सवर आहे.
मी वसंतराव..
ट्रेलर मस्त आहे. बघूयात राहुल देशपांडेसाठी.
सुबोध भावे चा काहीतरी मराठी बायोपिक नावाचा एक प्रोजेक्ट येतोय.
( मराठी सिनेमा आजपर्यंत)
हा एकटाच सगळ्या भूमिका करणार बहुतेक. बाकी कुणालाच (नायिकांनापण) संधी नसेल.
शिवाय सुबोध भावे इन अॅण्ड अॅज असाही एखादा मूव्ही येऊ घातला असेल तर सांगता येत नाही.
सध्या थेटरात पाहिलेले,
Uncharted - टाईमपास आहे पण वेगळे असे काही नाही. मोठ्या पडद्यावर जरा जास्त गंमत येते. वेगवान सिनेम आहे त्यामुळे विचार करायला वेळ नसतो. स्पायडरमॅन काम चांगलं करतो.
Dog - बरा आहे. घरी पहा.
Lost City - टाईमपास. बाई मला आवडते. ब्रॅड पीट विस्कटलेले केस, दाढी, बनियन अशा वेशात आहे तरीही देखणाच दिसतो. म्हणुनच बाई पण त्याला जीवनमृत्युचा खेळ चाललेला असतो तरी त्याला तेच विचारते, ‘ why do you look so handsome’.
X - ई… खबरदार पहाल तर!
RRR पाहिला.त्यातली मार धाड माझ्या अंगावर आली.पण दोन्ही स्टारपुत्र अति जबरदस्त आहेत.विशेष म्हणजे चिरंजीवी चा मुलगा.
कथा काही ठिकाणी अतिरंजित वाटली तरी असं खरंच बरेचदा झालेलं असू शकतं राजवटीत, या कल्पनेने वाईट वाटलं.
सुपरहिरो पटांसारखा लॉजिक बाजूला ठेवून त्या 2 हिरोंसाठी आणि डॉल्बी इफेक्टस साठी नक्की बघावा.
ध्यानीमनीचा शेवट काहीही काय
ध्यानीमनीचा शेवट काहीही काय असा वाटला.
शर्माजी नमकिन बघितला, मस्त
शर्माजी नमकिन बघितला, मस्त हलकाफुलका मुव्हि आहे, रिशी कपुरचा लास्ट मुव्ही म्हणुन थोड हळवही वाटल, त्यावेळेसच त्याचा कॅन्सरही डीटेक्ट झाला होता पण अगदी मस्त नेहमिच्या एनर्जीने काम केलेय त्याने, रिशी कपुरने दोन्ही इनिगच्या वेगवेगळ्या भुमिका केल्या मस्त गाजवल्या.
'शर्माजी नमकीन' खूप आवडला.
'शर्माजी नमकीन' खूप आवडला.
रिशी कपूर आणि परेश रावल वेगळे तर कळतच नाहीत पण दोघे अजिबातच कुठे दिसत नाहीत. फक्त आणि फक्त शर्माजीच दिसतात.
रिशी (ऐसा लिकते तो प्राईमपे मूव्ही मिलता) कपूरने काय एनर्जीने काम केलंय, आणि किती कसलेला अभिनेता होता तो! मजा आली बघायला. जुही चावला, तो मोठा मुलगा सगळ्यांनी छान काम केलंय.
नवर्याने आणि लेकाने कौन
नवर्याने आणि लेकाने कौन प्रविण तांबे बघितला पूर्ण, मी येता जाता बघितला श्रेयससाठी. छान आहे आवडला.
श्रेयस कसला फीट दिसतो.
अटॅक कसा आहे
अटॅक कसा आहे
अटॅक कसा आहे
अटॅक कसा आहे
नवर्याने आणि लेकाने कौन
नवर्याने आणि लेकाने कौन प्रविण तांबे बघितला पूर्ण
>>>>
ग्रेट, क्रिकेट लवर्स दिसतात दोघे. मी सुद्धा आज रात्रीच काम आटोपले की बघायचा विचार करतोय. ट्रेलरने उत्सुकता वाढवलेलीच. चांगला असावा असे वाटतच होते. आपल्या पोस्टने शिक्कामोर्तब झाले.
धोनीचा पिक्चर सुद्धा चांगला होता. पण. क्रिकेटरचा स्ट्रगल बघतोय असे फारसे वाटले नाही. लव्हस्टोरीच वाटली. लव्हस्टोरी म्हणून आवडलीही. पण तरी आतला क्रिकेटप्रेमी असंतुष्ट असमाधानी राहिलेला..
वेगळ्या धाटणीचा व हलकाफुलका
वेगळ्या धाटणीचा व हलकाफुलका सिनेमा बघायचा असेल तर हेलेन मिरन व ओम पुरी यांचा 'द हंड्रेड फूट जर्नी' बघा, मस्त आहे. नेहमीप्रमाणे जबरदस्त काम केलेय दोघांनी, विषयही मस्त आहे. नेटफ्लिक्सवर आहे.
प्रवीण तांबेचा ट्रेलर मस्त
प्रवीण तांबेचा ट्रेलर मस्त आहे. बघण्याची खूप उत्सुकता आहे.
अभिषेक च्या "दसवी' चा ट्रेलरही मस्त आहे. यामी आणि निम्रत दोघींचेही रोल मस्त दिसत आहेत.
द हंड्रेड फूट जर्नी' >>
द हंड्रेड फूट जर्नी' >> ट्रेलर बघुन चांगला वाटतोय. आजची रात्रीची सोय झाली
द हंड्रेड फूट जर्नी>> मलाही
द हंड्रेड फूट जर्नी>> मलाही आवडलेला..चांगला आहे
मोरबियासची एक लाईन स्टोरी
मोरबियासची एक लाईन स्टोरी वाचून मला चेहरे पे चेहरा सिनेमा आठवला
अमजदखान रेखा संजीवकुमार शत्रूघन सिन्हा
मी वसंतराव..
मी वसंतराव..
ट्रेलर मस्त आहे. बघूयात राहुल देशपांडेसाठी.
सुबोध भावे चा काहीतरी मराठी बायोपिक नावाचा एक प्रोजेक्ट येतोय.
( मराठी सिनेमा आजपर्यंत)
हा एकटाच सगळ्या भूमिका करणार बहुतेक. बाकी कुणालाच (नायिकांनापण) संधी नसेल.
शिवाय सुबोध भावे इन अॅण्ड अॅज असाही एखादा मूव्ही येऊ घातला असेल तर सांगता येत नाही.
सध्या थेटरात पाहिलेले,
सध्या थेटरात पाहिलेले,
Uncharted - टाईमपास आहे पण वेगळे असे काही नाही. मोठ्या पडद्यावर जरा जास्त गंमत येते. वेगवान सिनेम आहे त्यामुळे विचार करायला वेळ नसतो. स्पायडरमॅन काम चांगलं करतो.
Dog - बरा आहे. घरी पहा.
Lost City - टाईमपास. बाई मला आवडते. ब्रॅड पीट विस्कटलेले केस, दाढी, बनियन अशा वेशात आहे तरीही देखणाच दिसतो. म्हणुनच बाई पण त्याला जीवनमृत्युचा खेळ चाललेला असतो तरी त्याला तेच विचारते, ‘ why do you look so handsome’.
X - ई… खबरदार पहाल तर!
- (एक AMC theatre सभासद)
डीप वॉटर - फालतु
डीप वॉटर - फालतु >> सुनिधी
डीप वॉटर - फालतु >> सुनिधी
काल ८३ बघितला. आवडला. मजा आली
काल ८३ बघितला. आवडला. मजा आली बघायला!
अस्मिता, नेटफ्लिक्सवर शोधला
अस्मिता, नेटफ्लिक्सवर शोधला सापडला नाही..... शोधण्यात काही गडबड होतेय का?
Lost City - टाईमपास. बाई मला
Lost City - टाईमपास. बाई मला आवडते>>>>>
Ott वर आहे का ?
मंजूताई,
मंजूताई,
मला नेटफ्लिक्स व प्राईम दोहोंवर दिसतोय. देशोदेशीचे कंटेट वेगवेगळे असू शकते तरीही तुम्ही एकदा प्राईमवरही शोधून बघा.
अटॅक कुणी नाही पाहिला
अटॅक कुणी नाही पाहिला
जॉन चे सिनेमे पैसे खर्च करून
जॉन चे सिनेमे पैसे खर्च करून थेटरात कोण बघतो का ?
अपवाद फक्त बाटला हाऊस !
आता डंबलडोर सिक्रेटस बघूया
आता डंबलडोर सिक्रेटस बघूया
द हंड्रेड फूट जर्नी इकडे पण
द हंड्रेड फूट जर्नी इकडे पण नेफ्लिवर नाही. प्राईमवर पण रेंटला आहे.
RRR पाहिला.त्यातली मार धाड
RRR पाहिला.त्यातली मार धाड माझ्या अंगावर आली.पण दोन्ही स्टारपुत्र अति जबरदस्त आहेत.विशेष म्हणजे चिरंजीवी चा मुलगा.
कथा काही ठिकाणी अतिरंजित वाटली तरी असं खरंच बरेचदा झालेलं असू शकतं राजवटीत, या कल्पनेने वाईट वाटलं.
सुपरहिरो पटांसारखा लॉजिक बाजूला ठेवून त्या 2 हिरोंसाठी आणि डॉल्बी इफेक्टस साठी नक्की बघावा.
विशेष म्हणजे चिरंजीवी चा
विशेष म्हणजे चिरंजीवी चा मुलगा.
>>> हे माहिती नव्हते, आता गुगलून पाहिलं
जॉन चे सिनेमे पैसे खर्च करून
जॉन चे सिनेमे पैसे खर्च करून थेटरात कोण बघतो का ?
अपवाद फक्त बाटला हाऊस !
>>>>>
धूम पाहिलाय थिएटरात
मी जिस्म बघितला होता.
मी जिस्म बघितला होता.
आणि करम नावाचा भिकार्डा सोनेमा थेटरात बघितला होता, तरी बरं तेंव्हा 20 रु तिकीट होते
आज तो मुवि डिस्ने हॉट स्टारवर आहे , मला तर हसूच आले
प्रविण तांबे आवडला. भयंकर
प्रविण तांबे आवडला. भयंकर आहे एव्हढा संघर्ष.
जॉनचा झूटा हि सही खूप आवडतो.
जॉनचा झूटा हि सही खूप आवडतो.
जॉनचा झूटा हि सही खूप आवडतो.
जॉनचा झूटा हि सही खूप आवडतो.
मला पण. मद्रास कॅफे पण मस्त आहे.
Pages