Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
टी-२० वर्ल्डकपच्या टीममधे
टी-२० वर्ल्डकपच्या टीममधे अश्विन चा समावेश आणि चहलला वगळलं जाणं अनपेक्षित होतं. it may not necessarily a bad thing, पण अनपेक्षित आहे हे नक्की.
MS Dhoni will join Team India
Former India Captain MS Dhoni will mentor Team India for the T20 World Cup.
Former captain MS Dhoni will soon be back in the Team India dugout — this time, as a mentor for the T20 World Cup
या माणसाला तुम्ही कधीच वर्ल्डकपपासून दूर ठेऊ शकत नाही
टेस्ट टीममध्ये मिळवलेली जागा
टेस्ट टीममध्ये मिळवलेली जागा म्हणजे सरकारी नोकरी जी निवृत्तीपर्यंत कायम राहते असे दिसते. आधीच्या फॅब फोर पैकी तिघांना तो नियम लागू होताच. फॉर्म नसला तरी टेस्टमध्ये खेळूनच परत मिळवायचा. खेळापेक्षा खेळाडू मोठा.
अर्थात हा नियम सगळ्यांना सारखा लागू होत नाही , हेही आहे.
T20 विश्वचषकासाठी जो संघ
T20 विश्वचषकासाठी जो संघ निवडला आहे, त्यात केवळ 3 फास्ट bowlers आहेत, फिरकी गोलंदाज 5 आहेत. Axar च्या जागी दिपक चहर किंवा ठाकूर ला 15 मध्ये घ्यायला हवे होते
बोकलत. कार्टून भारी आहे तुमच.
बोकलत. कार्टून भारी आहे तुमच. नाव नंतर पाहिल. मला आधी वाटल भाउंचच आहे.>>> धन्यवाद
https://twitter.com/BCCI
https://twitter.com/BCCI/status/1435664529015259137
टेलिप्रॉम्प्टर
which made the entire nation happy
एंटायर नेशन? ऑलरेडी मेड?
धोनीची ही नेमणूक नि:संशय
धोनीची ही नेमणूक नि:संशय योग्य व लाभदायी ठरेलच ! फक्त, त्यामुळे शास्त्री, विराट व धोनी यांच्यामधे 'इगो प्राॅबलेम' निर्माण होवून कांहीं अनिष्ट परिणाम होवूं नयेत, ही बाप्पाकडे प्रार्थना .
टीम इंडियाला विश्वचषकासाठी शुभेच्छा!
ईगो प्रॉब्लेम होण्याची
ईगो प्रॉब्लेम होण्याची पुरेपूर शक्यता आहे.
धोनीला पाठवणे कोणाचे डोके आहे आणि काय गेम आहे यामागे हे आता येणारा काळच सांगेल.
पण एक नक्की, शर्मा कर्णधार असता तर धोनीचीही गरज नव्हती.
कोहलीने मैदानावर शर्माचे ऐकावे आणि मैदानाबाहेर धोनीचे.
विकेट पडल्यावर आणि सामना जिंकल्यावर मात्र ऊड्या बिनधास्त स्वत:चा आक्रमकपणा जपत माराव्यात.
Submitted by ऋन्मेऽऽष on 9
Submitted by ऋन्मेऽऽष on 9 September, 2021 - 11:19>>>> +१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
धोनी मेंटर झालाय म्हणजे कोहलीचा ईगो आताच दुखावला असणार. आता मैदानावर काहीही झालं तरी पब्लिक धोनीला क्रेडिट देणार. बॅटिंगमध्ये रोहितला क्रेडिट देणार. आपण नाममात्र कॅप्टन आहोत या विचाराने कोहलीला रात्रभर झोप लागली नसेल.
धवनचे ग्रह फार चांगले दिसत
धवनचे ग्रह फार चांगले दिसत नाहियेत
श्रीलंकेत भारतासाठी टॉप स्कोअरर, आत्ताच्या अर्ध्या आयपीएलमधे टॉप स्कोअरर, गेल्या आयपीएलमधे नं. २ स्कोअरर... पण तरी टीममधे नाही
आणि त्यात डिव्होर्स...
धोनीचा थिंक टँक मधे समावेश
धोनीचा थिंक टँक मधे समावेश असल्यानी सहावा बोलर असण्याची शक्यता आहे.
कोहली ची पाचच बोलर्सला घेऊन खेळायची स्ट्रॅटेजी सॉलिड डोक्यात जाते.
थिंक टँकमध्ये आहे का पण तो ?
थिंक टँकमध्ये आहे का पण तो ? मेंटोर म्हटलंय.
धोनी रिव्ह्यु कसा घ्यावा कधी
धोनी रिव्ह्यु कसा घ्यावा कधी घ्यावा ह्याचे कोहलीला समजावण्यासाठी असावा!
(No subject)
अग, बाळा, तिच्या स्वत:च्या संसारात ठीक होतं पण जांवईबापू व सासरेबुवाना रूचेल का, तुझ्या आईला तिथेही मेंटाॅर म्हणून पाठवलेलं .!
धवनचे ग्रह फार चांगले दिसत
धवनचे ग्रह फार चांगले दिसत नाहियेत
श्रीलंकेत भारतासाठी टॉप स्कोअरर, आत्ताच्या अर्ध्या आयपीएलमधे टॉप स्कोअरर, गेल्या आयपीएलमधे नं. २ स्कोअरर... पण तरी टीममधे नाही
>>>
बिचारा २०१९ च्या वर्ल्डकपलाही दुखापतीमुळे बाहेर पडला. त्याचा आपल्याला फटकाही बसला सेमीला..
पण त्याचाही आजवरचा रेकॉर्ड, मोठ्या स्पर्धात खेळायचा अनुभव, सध्याचा २०-२० फॉर्म किंबहुना बदललेला आक्रमक गेम पाहता खरेच त्याचे ग्रह खराब आहेत जे या संघात नाहीये.
मागे आपण विंडीजशी हरलेलो सेमीला तेव्हा रहाणेसारखा प्लेअर २०-२० वर्ल्डकप संघात होता, ते सुद्धा ओपनिंगला होता. ज्याचा आपल्याला फटका बसलेला. बहुधा धवनबाबतही तीच भिती असल्याने संघाबाहेर असावा. पण तरीही त्याने खरेच या वर्ल्डकपला डोळ्यासमोर ठेऊन आपला गेम यशस्वीपणे बदललेला हे लक्षात घ्यायला हवे होते.
जर का आपण वर्ल्ड कप जिंकलो तर
जर का आपण वर्ल्ड कप जिंकलो तर धोनीचे चाहते सगळे श्रेया धोनी ला देतील, विराट ला काय कळते म्हणून आणि जर हरलो तर सगळा दोष विराट ला देतील, धोनी फक्त मेंटर होता , तो खेळत नव्हता आणि कर्णधार नव्हता असे म्हणून.
*पण तरीही त्याने खरेच या
*पण तरीही त्याने खरेच या वर्ल्डकपला डोळ्यासमोर ठेऊन आपला गेम यशस्वीपणे बदललेला हे लक्षात घ्यायला हवे होते.* +1. ' यशस्वीपणे ', हें विशेष !
https://sports.ndtv.com
https://sports.ndtv.com/england-vs-india-2021/bcci-chief-sourav-ganguly-...
BCCI Chief Sourav Ganguly Says "Don't Know If Match Will Happen" As Physio Tests Positive Ahead Of 5th Test
टी-२० वर्ल्डकपच्या टीममधे
टी-२० वर्ल्डकपच्या टीममधे अश्विन चा समावेश आणि चहलला वगळलं जाणं अनपेक्षित होतं. it may not necessarily a bad thing, पण अनपेक्षित आहे हे नक्की. >> सुंदर इंजर्ड असल्यामूळे दुसरा कोणी ऑफी नाही म्हणून अश्विन पुढे आला. चहलचा फॉर्म नि राहुल चहर चा फॉर्म बघता चहर येणार हे नक्की होते. माझ्या मते दिपक चहर्च्या जागी भुवी हे जास्ति शॉकिंग आहे - चहर चा सध्याचा फॉर्म भुवी पेक्षा उजवा आहे नि भुवी ने असे काहीच केलेले आठवत नाही की त्याला पुढे आणावे - अनुभव वगळता. धवन बद्दल वाईट वाटले पण ओपनिंग स्लॉट्ला कोहली, रोहित, राहुल, (झालचे तर इशान - उरलेल्या तिघांमधे कोणीही वन डाऊन येऊ नये - तो आकडा स्काय साठीच ठेवावा) एव्हढी मारामारी असताना धवन ची वर्णी लागणे कठीण होते.
आयपील मधे ह्या सगळ्यआंशिवाय कोणी तरी सणकून खेळला, समजा सखेळलाअथवा शॉ तर त्याला आत घुसवणार का ? किंवा ह्यांमधे कोणी तरी दणकून फेल गेला तर त्याला ड्रॉप करणार का ?
इंग्लंडच्या टफ नि लांबलचक सिरीज नंतर मेंटल फटिग असणार. त्यात आयपील ची धूमःश्चक्री प्रचंड वेगात असते. ते संपते न संपते तोच वर्ल्ड कप - तो सुरू होईतो, बहुतेक प्लेयर्स मेंटलीन्चेक्ड आऊट नि फिजिकली थकलेले असतील
आयपीएल निमित्तमात्र आहे,
आयपीएल निमित्तमात्र आहे, शेवटी bcci मनाला वाटेल ते करते. आयपीएल विचारात घेतलं असतं तर रोहितला कॅप्टनशीप दिली असती. कोहलीला कॅप्टन बनवलं तिथेच आपण वर्ल्ड कप हारलो. आता धोनीने मैदानाबाहेर राहून काय गेम फिरवली तर सांगू नाही शकत. पण हा हेकेखोर कोहली त्याचं काय ऐकेल असं दिसतं नाही. जाऊ द्या सोडा विषय. हारलो आपण.
धोनीची ही नेमणूक नि:संशय
धोनीची ही नेमणूक नि:संशय योग्य व लाभदायी ठरेलच ! फक्त, त्यामुळे शास्त्री, विराट व धोनी यांच्यामधे 'इगो प्राॅबलेम' निर्माण होवून कांहीं अनिष्ट परिणाम होवूं नयेत, ही बाप्पाकडे प्रार्थना . >> होउ नये. कोहली कप्तान असतानाही मैदानावर धोनीच्या सल्ल्याने वागताना किती वेळा पाहिला आहे ते आठवा. शास्त्रीबुवा कोहली नि पर्यायाने धोनीच्या शब्दाबाहेर नसणार.
उद्याची टेस्ट होईल अस दिसतय.
उद्याची टेस्ट होईल अस दिसतय. खेळाडूंचे रिपोर्ट निगेटीव्ह आलेत.
https://www.cricbuzz.com/cricket-news/118973/all-india-players-test-nega...
आयपीएल विचारात घेतलं असतं तर
आयपीएल विचारात घेतलं असतं तर रोहितला कॅप्टनशीप दिली
>>>
पॉईंट आहे !
काल ओल्ड ट्रॅफर्डवर इंडियन
काल ओल्ड ट्रॅफर्डवर इंडियन टीम प्रॅक्टीस करतानाचा व्हिडीओ पाहिला. त्यात दाखवल्याप्रमाणे पीच बर्यापैकी कोरडं आहे. तसं असेल, तर फास्ट बॉलर्स ना कमी मदत मिळेल. अश्विन ला संधी मिळेल का?
. त्यात दाखवल्याप्रमाणे पीच
. त्यात दाखवल्याप्रमाणे पीच बर्यापैकी कोरडं आहे. तसं असेल, तर फास्ट बॉलर्स ना कमी मदत मिळेल. >> रीव्हर्स होईल ना बॉल मग.
पिच जरी कोरडे असले तरी पाहिले
पिच जरी कोरडे असले तरी पाहिले 2 दिवस पाऊस पडणार आहे आणि हवामान ढगाळ राहील असा अंदाज आहे, त्यामुळे अश्विन ला खेळावणार नाही असे वाटते. शमी आणि प्रसिद् कृष्णा येऊ शकतात बुमराह आणि सिराज च्या जागी
*...... खेळाडूंचे रिपोर्ट
*...... खेळाडूंचे रिपोर्ट निगेटीव्ह आलेत.* - तरी पण ' close-in fielding ' लावून इंग्लिश फलःदाजांवर, विशेषत: जो रूटवर, संसर्गाच्या भितीचं कांहींसं दडपण आणतां येईल !
आजचा सामना उद्यापासून सुरूं
आजचा सामना उद्यापासून सुरूं होण्याची दाट शक्यता?
जो रूटवर, संसर्गाच्या भितीचं
जो रूटवर, संसर्गाच्या भितीचं कांहींसं दडपण आणतां येईल !
छान आयड्या आहे
आणि येता जाता त्याच्या जवळून पास होत प्रत्येकाने घसा खाकरत जायचे... फलंदाजाला छळायचा नवा प्रकार
सामना न होण्याची दाट शक्यता
सामना न होण्याची दाट शक्यता आहे. BCCI ला IPL ची जास्त काळजी आहे
Pages