Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://youtu.be/lMGniY76JcY
https://youtu.be/lMGniY76JcY?t=57 हा एक आवडलेला सिनेमा आणि त्यातील हा एक अगदी निरागस सीन आहे.
बरोबर सीमंतिनी.
बरोबर सीमंतिनी.
हा एक आवडलेला सिनेमा आणि त्यातील हा एक अगदी निरागस सीन आहे.+१११
कोडं पडल्यापासून सेकंद, मिनिट
कोडं पडल्यापासून सेकंद, मिनिट, तास या प्रमाणे ओळखण्यावर ग्रॅण्ड प्राईझ ठरणार आहे.

सर-प्राईझ आहे , या निर्मात्याच्या याच सिनेमाच्या पुढच्या भागात लीड रोल मधे संधी.
लाल दुपट्टा मलमल का फिल्म
लाल दुपट्टा मलमल का फिल्म वाटते
ओळखीपाळखीचे दिसत नाहीएत दोघं.
ओळखीपाळखीचे दिसत नाहीएत दोघं..कसं ओळखणार..50ग्रैम क्लु द्या.
तुमने रख तो ली तसवीर हमारी -
तुमने रख तो ली तसवीर हमारी - लाल दुपट्टा मलमल का..
सियोना, बरोबर होतं की! गाणं का नाही लिहिलं?
सापडले पण...आता नको क्लु मग.
सापडले पण...आता नको क्लु मग.
श्रद्धा आणि सियोना दोघींनाही
श्रद्धा आणि सियोना दोघींनाही ग्रॅण्ड प्राईज
तिस-या भागात लाल दुपट्टा बार बार मधे दोघींनाही लीड रोल मधे संधी
हे गाणे फिर लहराया लाल दुपट्टा या टेलि चित्रपटातलं आहे. हा सिक्वेल आहे लाल दुपट्टाचा.
लाल दुपट्टा बार बार मधे
लाल दुपट्टा बार बार मधे दोघींनाही लीड रोल मधे संधी<<<<<< :scared: त्यापेक्षा साधा लाल दुपट्टा चालेल.
हे गाणे फिर लहराया लाल दुपट्टा या टेलि चित्रपटातलं आहे. हा सिक्वेल आहे लाल दुपट्टाचा.<<<< हां बरोबर! रिटर्न ऑफ लाल दुपट्टा!
द्या अजून कोडे..
द्या अजून कोडे..
हे ओळख बघू -
हे ओळखा बघू -

वैदा र्हैमान आहे ही. साहब
वैदा र्हैमान आहे ही. साहब बीबी और गुलाम.
गाईड फिल्म वहिदा आणि देव आनंद
गाईड फिल्म वहिदा आणि देव आनंद.
पूर्वार्ध ब्रोबर आहे.
पूर्वार्ध ब्रोबर आहे. शिनुमे (साबीगु, गाईड) चूक!
त्ये आपलं ह्ये... मंजी रूपावरून ओळखा. ( क्लू
)
बात एक रात की
बात एक रात की
ना तुम हमें जानो
नाही.
नाही.
https://youtu.be/nVWU-cNSgDw
https://youtu.be/nVWU-cNSgDw?t=139
फिर लहराया लाल दुपट्टा मधील
फिर लहराया लाल दुपट्टा मधील कुर्ता आणि खाली पॅरलल लूज फिट जीन्स हे कॉम्बिनेशन भयंकर आहे.मला याबाबत स्वप्न पडतील रात्री
दुसरा क्लू घ्या!
दुसरा क्लू घ्या!
दिल दिया दर्द लिया
दिल दिया दर्द लिया
कोई सागर दिल को बहलाता नहीं
कोई सागर दिल को बहलाता नहीं
कोई सागर दिल को बहलाता नही
कोई सागर दिल को बहलाता नही
बरोबर - कोई सागर दिल को
बरोबर - कोई सागर दिल को बहलाता नही.
हे फार पटकन ओळखले जाईल
हे फार पटकन ओळखले जाईल

त्यामुळे क्लू अजिबात देणार नाही
मी अनु >> माझा पास.
मी अनु >> माझा पास.
हा रितुराज वाटत आहे.
हा रितुराज वाटत आहे.
मला शुन्य गुण.
मला शुन्य गुण.
लंपन,"आप अपने गंतव्य स्थान से
लंपन,"आप अपने गंतव्य स्थान से 50 मीटर की दूरी पर है||"
आता तरी फक्त बनगी अपनी बातच
आता तरी फक्त बनेगी अपनी बातच आठवत आहे. कसली भारी शिरेल होती नवीन नवीन केबल च्यानेल आले होते भारतात.
रितू राज आहे तो.
रितू राज आहे तो.
आशिक की है बारात जरा झूम के निकले - मिस्टर श्रीमती
Pages