Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
माझे मन आणि अमुपरी धन्यवाद.
माझे मन आणि अमुपरी धन्यवाद.
अमुपरी उकडीचे मोदक पाहून भाद्रपदातले दिवस आठवले
मस्त दिसतायेत उकडीचे मोदक.
थंडी संपत आली म्हणजे
थंडी संपत आली म्हणजे निरनिराळ्या भाज्यांचेही दिवस संपत आले ना… म्हणूनच ही वांगी, मेथी आणि पावट्यांची मिश्र भाजी आणि गाजर हलवा….


काय छान छान पदार्थ दिसताहेत
काय छान छान पदार्थ दिसताहेत इथे! वा! रॅटेटूई काय, मोदक काय, सुरमई काय!
पार्वती गाजर हलवा आणि भाजी
पार्वती गाजर हलवा आणि भाजी दोन्ही मस्त..
वाह!!! गाजर हलवा मस्त दिसतोय.
वाह!!! गाजर हलवा मस्त दिसतोय.
पार्वती : भाजी मस्त. रेसिपी
पार्वती : भाजी मस्त. रेसिपी टाका पाहू
(No subject)
सर्वांच्याच डिशेस भारी आहेत.
सर्वांच्याच डिशेस भारी आहेत.
मानवसर ब्राऊन ब्रेड. अगदी हेल्दी नाश्ता.
ब्राऊन ब्रेड, चीज स्लाईस,
ब्राऊन ब्रेड, चीज स्लाईस, स्पुन आणि काय आहे??
या जेवायला..वेज राईस, रेशमी
या जेवायला..वेज राईस, रेशमी पनीर, बीटाची किसून भाजी, कैरट रायता आणि चपाती

तो नाचणीचा टोस्ट (नाचणी+गहू)
तो नाचणीचा टोस्ट (नाचणी+गहू) आहे, चीज आहे, अंडा भुर्जी आहे आणि चमचा आणि प्लेट आणि खाली टेबल, त्याखाली फरशी.
अंडा बुर्जी मस्त...
अंडा बुर्जी मस्त...
Mrunali कसले भारी ताट भुक लागली बघुन
माघि जयंती प्रसाद,
माघि जयंती प्रसाद,
हि माझी चॅनेलची मोदक रेसीपी, https://youtu.be/sp_EHVdjDPI
मोदक ताट मस्तय.
मोदक ताट मस्तय.
@ पार्वती - भाजी आणि हलवा १
@ पार्वती - भाजी आणि हलवा १ नं..!
@ मानवजी - सकस न्याहारी
@ मृणाली - आज काय खास बेत..! ताट मस्तच..!
@ देविका - मोदकांचे ताट सुंदर..!
थँक्स अमुपरी, रूपाली !
थँक्स अमुपरी, रूपाली !
अंडा भूर्जी मस्तच दिसतेय!!
थँक्यू सर्वांनाच! माझेमन -
थँक्यू सर्वांनाच! माझेमन - भाजीची रेसिपी काही खास नाही. नेहेमीसारखीच वांग्याची भाजी करून त्यात कुकरमध्ये शिजवलेले पावटे घालायचे. मेथी सर्वात शेवटी घालायची म्हणजे छान हिरवी राहाते. गूळ विसरायचा नाही.
पार्वती भाजी छान दिसतेय..
पार्वती भाजी छान दिसतेय.. मिक्स भाजी जर अशी चमचमीत दिसत असेल तर त्यात बरेच नावडत्या भाज्याही खाल्ल्या जातात.
शेंगा घालून केलेले खुब्यांचे
शेंगा घालून केलेले खुब्यांचे मालवणी सांबारं
मस्त दिस्तै कझुमी !
मस्त दिस्तै कझुमी !
मालवणी सांबार तोंपासु.
मालवणी सांबार तोंपासु.
रेसिपी प्लीज.
खुब्यांचे सांबार मस्त लागत
खुब्यांचे सांबार मस्त लागत असणार..
खुब्यांचे म्हणजे?
खुब्यांचे म्हणजे?
बाकी शेंगबटाटा भाजी माझे जीव की प्राण
अंडा बुर्जी, वेज राईस,
अंडा बुर्जी, वेज राईस, खुब्यांचे सांबार मस्त
मृणाली : रेशमी पनीरची रेसिपी टाका.
माझेमन..या रेसिपीने केलीhttps
माझेमन..या रेसिपीने केली
https://youtu.be/Gep2TV_-R5w
खुबे म्हणजे तिसर्या सारखे
खुबे म्हणजे तिसर्या सारखे असते तेच ना.
https://www.maayboli.com/node/22575
@amupari हो..
@amupari हो..
ते त्रिकोणी टाइप मध्ये असतात. आणि आतून जास्त भरलेले असतात.
तिसरे जास्त बेटर लागतात टेस्टला
मम्मी सांगत होती की गावी पहिलं शेरावर विकत मिळायचे तिसरे.
लिंक मध्ये जे फोटो आहेत, त्याच मास थोड चिवट असतं.
आमच्याकडे गावी खुबे हे खाडीतून काढतात.
त्यांना अजून काहीतरी वेगळं नाव आहे गावी.. मावशीला विचारून सांगते मग.
ऋन्मेश खुबे म्हणजे शिवले.
@रानभुली रेसीपी मम्मीला विचारून सांगते..
धन्यवाद @mazeman आणि mrunali.samad _/\_
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
ऋन्मेश खुबे म्हणजे शिवले.
ऋन्मेश खुबे म्हणजे शिवले.
>>>>
ओह वॉव.. आता तर आणखी पाणी सुटले तोंडाला. मला तसा डाऊट होताच.. हे नुसतेच जास्त खाऊ शकत नाही मी.. पण याची चव छान उतरते कालवणात
खुबे म्हणजे शिवले, म्हणजेच
खुबे म्हणजे शिवले, म्हणजेच शिंपले का?
Pages