Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नितीका त्या भागाची काही
नितीका त्या भागाची काही माहिती आहे.
आज माहिती करून घेतली तरी सहा महिन्यात ते बदलेले असेल असा भाग आहे तो>>अगदी +१
नितीका त्या भागाची काही
नितीका त्या भागाची काही माहिती आहे.
आज माहिती करून घेतली तरी सहा महिन्यात ते बदलेले असेल असा भाग आहे तो. >> +१
@ मानवकाका: तुम्हाला
@ मानवकाका: तुम्हाला संपर्कातून मेल पाठवला आहे, कृपया बघाल.
बघितला आता आणि उत्तर पाठवले
बघितला आता आणि उत्तर पाठवले आहे.
तो मेसेज Promotions मध्ये गेला होता.
मृणाली कुळीथ डोसा कसा करतात
मृणाली कुळीथ डोसा कसा करतात ते सांग.
खरं म्हणजे पाव किलो कुळीथ
खरं म्हणजे पाव किलो कुळीथ शिल्लक होते..त्यात लवकर किडे होतात म्हणून संपवायचे होते...मग दिवसभर भिजवले..रात्रभरात मोड आले..मग त्त्रातले अर्धे मिक्सरला वाटून घेतले.. डोश्याचे पीठ ओलरेडी होते ते एक पळी मिक्स केले..आणि डोसे केले....अर्धे मोड आलेले कुळीथ अजून आहेत फ्रिजमध्ये त्याची उद्या उसळ.... अशा रितीने ते संपवणार...
लेमन बटर पास्ता
लेमन बटर पास्ता

पास्ता छान दिसतोय. कॉर्न व
पास्ता छान दिसतोय. कॉर्न व लिंबूरस घातलेला. यमी.
लेमन पास्ता yummy ..
डोसे एकदम मस्त झालेत..
लेमन पास्ता yummy ..
लेमन पास्ता आवडला कसा करायचा
लेमन पास्ता आवडला कसा करायचा ??
डोसे यम्
सामो, अमुपरी, अस्मिता थॅंक्स
सामो, अमुपरी, अस्मिता थॅंक्स
https://www.chefsteps.com/activities/lemon-beurre-blanc-with-a-twist-fou...
या रेसिपीमधे व्हाईट वाईन आणि विनेगर वापरले आहे सॉस बनवण्यासाठी. मी वाईन व शॅलट्स न टाकता विनेगर आणि इतर कंटेंट्स वापरून बाकी कृती फॉलो केली. भाज्या मावेमधे ऑटोकूक मोडवर (साधारण ५ मिनीटे) शिजवल्या. बाकी पास्ता नेहमीप्रमाणे.
थांकू थांकू
थांकू थांकू
पास्ता मस्त!
पास्ता मस्त!
आज सकाळी सकाळी पाच वाजताच
आज सकाळी सकाळी पाच वाजताच मम्मी ने पप्पाना कामावर घेऊन न्यायला म्हणून आंबोळी आणि इडल्या बनवल्या होत्या..

आणि आता दुपार साठी साधी बिर्याणी

मस्तच...आंबोळी आणि डोश्यात
मस्तच...आंबोळी आणि डोश्यात फरक काय असतो ?
आंबोळी, इडल्या, बिर्याणी मस्त
आंबोळी, इडल्या, बिर्याणी मस्त
खास आग्रहाखातीर मम्मी ने
खास आग्रहाखातीर मम्मी ने बनवलेली मेथीची शेंगदाणे कूट घालून केलेली भाजी, काळ्या दिडग्याच्या डाळीची आमटी अन सोबत मऊ चपाती अन गिचका भात (इंद्रायणी, जो फोटोत नाहीये) फोटो परवाचा आहे.
अन ही आजची पाव भाजी
आंबोळी, इडल्या, बिर्याणी,
आंबोळी, इडल्या, बिर्याणी, मेथी, पावभाजी सगळेच मस्त!
Kazumi, VB मस्तच!
Kazumi, VB मस्तच!
आज दोई-बैंगणा (उड़िया) केले
आज दोई-बैंगणा (उड़िया) केले होते. माझा अत्यंत आवडता पदार्थ. पोळी-चपाती बरोबर किंवा भाताबरोबर छान लागते ही भाजी!


मस्त डिश पार्वती.
मस्त डिश पार्वती. मला पण आवडते हे.
VB पावभाजी आणि मेथीची भाजी मस्तच.
Kazumi आंबोळी इडली आणि बिर्याणी बघुन भुक लागली.
मम्मी ने नुकताच बनवलेले
मम्मी ने नुकताच बनवलेले गरमागरम पौष्टिक लाडू - डिंक,
ड्रायफ्रूट, हलीम, अलशी, मखाने अन बरेच काय काय घालून केलेत तिने.
व्हिबी लाडू मस्त
व्हिबी लाडू मस्त
बिर्याणी, दही बैंगन जबरी
बिर्याणी, दही बैंगन जबरी दिसतंय
लाडू पण मस्त.. लाडू बघून मला बाळंतपण आठवलं.. रोज एक लाडू गरम दूधासोबत
Kazumi, VB मस्तच!....+१.
Kazumi, VB मस्तच!....+१.
व्हीबे, निदान एक ताटली इथे पाठव g.
दोई बेंगणा मस्त दिसतेय डिश.
दोई बेंगणा मस्त दिसतेय डिश. आवडणार नक्की.
देवकीताई डन, नक्की पाठवीन
देवकीताई डन, नक्की पाठवीन
पार्वती दोई बैंगुना ची रेसिपी
पार्वती दोई बैंगुना ची रेसिपी द्या ना..फार tempting दिसतय
दोइ बैंगन मस्त दिसतय.
दोइ बैंगन मस्त दिसतय.
पाकृ लिहीते लवकरच! थँक्स
पाकृ लिहीते लवकरच! थँक्स सर्वांनाच. कुळीथ दोसे करून पाहणार नक्कीच. मुगाचे पेसरट्टु करतो आपण तसलेच दिसताहेत.
Pages