Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वा सगळ्यांचे पदार्थ मस्त.
वा सगळ्यांचे पदार्थ मस्त.
पिकू केक भारी झालाय..
पिकू धन्यवाद..
पिकू धन्यवाद..
करून बघेन
मैदा आणि यीस्ट दोन्ही घालून केलेला पिझ्झा शक्य तितका अव्हॉइड करत असते.
कनकेच्या पिझ्झ्यात हे दोन्ही घटक नसतात त्यामुळे ते करून बघण्याला प्राधान्य दिले जाईल.
आईने किचन मधली माझी लुडबूड
आईने किचन मधली माझी लुडबूड बंद करायच्या आत मूगाच्या पु-या करून घेतल्या. डाळ रात्री भिजायला घातली. पहाटे उठून मिक्सर मधे घातली. त्यात गव्हाची कणीक टाकून मळून घेतलं. मग पुढचं सगळं पु-या किंवा घुग-यांप्रमाणे. फक्त मी वरून तीळ टाकलेत. आईशप्पथ खूप टेस्टी लागतंय. पण मी थोडंच बनवलं त्यामुळे आईला पुन्हा काहीतरी बनवावं लागणार आणि सकाळचा वेळ वाया गेला म्हणून चीडचीड सुरू झाली आहे.
. कौतुक असं नाहीच.

यातली पुदिन्याची चटणी मी नाही बनवलेली. आईने बनवून ठेवलीय. मी याच्यासोबत काय म्हणून फोटोसाठी वाटीत घेतलीय. कुणी तरी सजेस्ट करा या पु-यांसोबत काय असायला पाहीजे ?
आतून टेक्श्चर असं दिसतंय.
फोटो घेतल्यानंतर थेट अपलोड होत नाही. थोडा तरी क्रॉप करून सेव्ह केला की अपलोड होतो. हे असं का होत असेल ?
रानभुली... जबरदस्त. काही नको
रानभुली... जबरदस्त. काही नको सोबत असच्या असंच खावं वाटतयं.
थँक यू सो मच , अस्मिता...
थँक यू सो मच , अस्मिता... खूप टेस्टी आहे. चहा नाश्ता पण होईल वाटतंय.
पोळ्यांचा चिवडा.
पोळ्यांचा चिवडा.

वा ! मस्त. दह्याबरोबर बेस्टच
वा ! मस्त. दह्याबरोबर बेस्टच.
फोटो ची size जास्त असली की
पुर्या मस्त झाल्या आहेत.
वाह पुर्या व फोपो सुरेख.
वाह पुर्या व फोपो सुरेख.
सामो थॅंक्स.
सामो थॅंक्स.
अमुपरी थॅंक्स.
स्क्रीनशॉटने साईज कमी होते हे नव्हतं माहित. थॅंक्स!!!
रानभुली... जबरदस्त. >>>>> +१.
रानभुली... जबरदस्त. >>>>> +१.
कुणी तरी सजेस्ट करा या पु-यांसोबत काय असायला पाहीजे ?>>> अशीच चटणी मस्त लागते.
अगदीच जोर असेल तर कांदा+टॉमेटो+आले लसूण यांची पातळ भाजी.त्या भाजीत जर्रासा घट्टपणा येण्यासाठी उकडलेला बटाटा कुस्करून घालायचा.
अशाच मटार+ उकडलेला बटाटा+आलेलसूण+ हिमि यांच्या पुर्या खाल्ल्या आहेत.मस्त लागतात.करून पहा.
देवकी - थँक्स.
देवकी - थँक्स.
सूचना आवडली. करून बघते आता.
मक्क्याची भाकरी
मक्क्याची भाकरी
(No subject)
ब्लॅककॅट -- आश्चर्याचा धक्का
ब्लॅककॅट -- आश्चर्याचा धक्का तुमच्याकडून. छान दिसतंय ताट.
श्रवु - मस्तं दिसताहेत पु-या. ही भाजी छान लागेल. एण्जॉय करो !
आज मस्त मस्त ताटं...
आज मस्त मस्त ताटं...
मुगाच्या पुर्या, मक्के कि रोटी, पुरी भाजी यम यम यम !
आमचा घरगुती केक .
आमचा घरगुती केक
.
एक नंबर दिसतोय केक! तोंपासू!
एक नंबर दिसतोय केक! तोंपासू!
केक मस्तच दिसतोय
केक मस्तच दिसतोय
(No subject)
कढीगोळे
Quinoa dosa..
Rice मस्त आहे kazumi..
Rice मस्त आहे kazumi..
कढीगोळे मस्त.
डोसे भारी झालेत.
श्रवु , मस्त दिसतोय.
श्रवु , मस्त दिसतोय.
राजगिरा आहे ना ?
लहान बाळाला देतात आमच्यात. पण डोसा ! पहिल्यांदाच बघतेय.
चांगला असणार चवीला.
(No subject)
आज बनवलेली शेवपुरी

सकाळी नाश्ता केल्यावरच इथे
सकाळी नाश्ता केल्यावरच इथे यायला पाहिजे होतं...
सकाळचे ६ वाजले आहेत आणि माझी आता शेवपुरी खायची इच्छा होतेय.......
शेवपुरी -टेम्पटिंग
शेवपुरी -टेम्पटिंग
कलरफुल शेवपुरी मस्तै..
कलरफुल शेवपुरी मस्तै..
कझुमी, राईस....कढीगोळे.....डोसे......मस्त मस्त मस्त !!!
या समोसा खायला...
या समोसा खायला...
सामोसा, चटणी, मिरची मस्तै !!
सामोसा, चटणी, मिरची मस्तै !!
Pages