खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

थँक्स मोद. मी थोडं वेगळ्या रीतीनं केलं. पण बेसिक रेसिपी तशीच. मग आता पाकृ लिहायची गरज नाहीये ना?
1. वांगी तळली नाहीत. तव्यावर वांग्याचे काप कमी तेलात खरपूस भाजून घेतले.
2. कांदा लसूण वगैरे घातलं नाही. दालचीनी, वेलदोडा सुद्धा नाही. पुदीनाही घातला नाही.
3. फोडणीत पंचफोडण (मोहरी, मेथी, जिरं, कलौंजी आणि सोप) हवी. त्यानं छानच चव येते.

No no I didn’t mean that. Please write your version too....Indian cuisine is known for many versions of same dish... it’s uniqueness of Indian cuisine.

गेल्या काही दिवसातल्या स्पेशल डीशेस.

चिकन फ्रँकी

20201230_123228.jpg

लँब शँक निहारी.

20201209_115743.jpg

लँब शँक आणि पिलाफ

20201107_201306.jpg

रगडा पुरी

20200904_144010.jpg

आणि आता गोड घ्या. pineapple upside down cake

20200601_221115.jpg

वॉव चिकन डिशेस रगडापुरी अगदी प्रोफेशनल
पाईनॅपल अपसाईड डाउन मागे मी सुद्धा टाकलेला ईथे फोटो. आमच्याकडचा पहिलाच प्रयोग होता. मस्त असतो. मला पेस्ट्री केक न आवडणारयाला आवडला.

20210228_184806.jpg
.
20210228_184717.jpg

चांगली होती बेहरुझ बिर्याणी.
पण यापेक्षा चांगली बिर्याणी इतर ठिकाणी सहज मिळते हैद्राबादला. मूळ हैदराबाद बिर्याणीची सर नव्हती.

PSX_20210301_150049.jpg
गूळ शेंगदाणा वडी..
४ वाजता किंवा भुकेच्या वेळी तोंडात टाकण्यासाठी.

४ वाजता किंवा भुकेच्या वेळी तोंडात टाकण्यासाठी.>>>>> असं काही वाचलं की टडोपा होते.गोडाचा पदार्थ केला की तो ४ दिवसांत संपलाच पाहिजे.

Pages