Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्जा
सर्जा
सर्जा>>>> नाही. नायिका यात
सर्जा>>>> नाही. नायिका यात लावणी कलावंत असते.
चला. पहिल्यांदाच काहीतरी
चला. पहिल्यांदाच काहीतरी खंगरी जमलंय वाटतं द्यायला
त.टी. दृश्यातला आहे तो हीरो नाही हीरोचा नातू आहे त्या चित्रपटात.
बाळा तुझा लळा लागला - मायेची
बाळा तुझा लळा लागला - मायेची सावली. अजिंक्य देव.
बिंगो.
बिंगो.
ग्रेट !
ग्रेट !
(No subject)
नायकाला मी रंगवलयं ... सोपंच आहे.
तब्बू आहे का ही ?
तब्बू आहे का ही ?
नाही. थोडा नवीन आहे.
नाही. थोडा नवीन आहे.
कबीर सिंह किंवा उडता पंजाब
कबीर सिंह किंवा उडता पंजाब मधलं काही आहे का? पोनीटेलवाली इतर सिनेमात कुणी आठवत नाही. पण दोन्ही सिनेमात रेल्वे स्टेशन्/ट्रॅक्सही आठवत नाहीत. क्ल्यू दे.
नाही. हे क्लीप मधले दोघेही
नाही. हे क्लीप मधले दोघेही फिल्मी कुटुंबातील, गाणं छान आहे पण त्या सिनेमातील इतर गाणी अधिक प्रसिद्ध आहेत. प्रेमाचा त्रिकोण आहे.
दोन्ही हिरोचा जबरी अभिनय , हा शेंदूर फासलेला मुख्य हिरो नाही. पाच सात वर्षे झाली असतील , हिट होता. ह्यात तिला ती प्रेमात पडतेयं हे कळतयं.
मला रांझणा शिवाय इतर सुचेना
मला रांझणा शिवाय इतर सुचेना पण त्यातील दोनच गाणी माहिती आहेत - तुम तक आणि बनारसिया. दोन्हीत हा सीन नाही...
जाऊ दे, खंगरी झालं...
जवळ आली आहेस.... सिनेमा बरोबर
जवळ आली आहेस.... सिनेमा बरोबर आहे.
https://youtu.be/rEKEeNk5nB4
https://youtu.be/rEKEeNk5nB4?t=50 सापडले!!
हे माहिती नव्हते गाणे! गुड फाईंड... ट्यूंऊ ट्यूंऊ ट्यूंऊ ट्यूंऊ
शाब्बास
शाब्बास

कुणी नसले की कोडे आपोआपच खंगरी होते , हा शोध मला लागलायं...
टूडूडुड्युं टुड्युं
शेंदूर फासलेले हिरो असले की
शेंदूर फासलेले हिरो असले की कोडे आपोआपच खंगरी होते , हा शोध मला लागलायं...
(सगळे असले की जास्त मजा येते हे खरं आहे.)
सगळे असले की जास्त मजा येते
सगळे असले की जास्त मजा येते हे खरं आहे.>>>
ते मात्र आहे , मलाही निर्जन धाग्यावर रात्री बेरात्री येणे चोरट्यासारखे वाटले..
खि खि
खि खि
इथे येऊन जरा गुगल वरची धूळ झटके पर्यंत कोडं सुटलेलं असतंय.
त्यामुळॆ कोडी दिलेलीच बरी.
मला रांझणा शिवाय इतर सुचेना
मला रांझणा शिवाय इतर सुचेना पण त्यातील दोनच गाणी माहिती आहेत - तुम तक आणि बनारसिया. दोन्हीत हा सीन नाही...>>> +१ माझेही असेच झाले होते.
काल मी रांझणा ची सगळी गाणी
काल मी रांझणा ची सगळी गाणी पाहिली पाठांतराचे काम सोडून
हे गाणे दिसले नाही.
मी_अनु च्या जबरी क्लू मुळे
मी_अनु च्या जबरी क्लू मुळे कोडे खंगरी होते. आता हे घ्या सोपे. लताचे छान गाणे.
लेट ५०ज, नंतर रंगवलेले आहे.
लेट ५०ज, नंतर रंगवलेले आहे. हिरॉईन पियानोवर बसून गात आहे. वाढदिवसाची पार्टी ... यातले काही बरोबर का??
हाफ टिकट आहे का ?
हाफ टिकट आहे का ?
नाही
हाफ टिकीट नाही.
हा सिनेमा 60sमधिल आहे. या नावाचा सिनेमा 50s आणि 90s मध्ये येऊन गेले.
पियानो बरोबर पण हीरोइन वाजवत नाही. ती फक्त गाणे म्हणते.
ओके आता श्रद्धा मातेला शरण -
ओके आता श्रद्धा मातेला शरण - मला बाझी आणि आंखे अशी दोनच नावे आठवत आहेत जे तीन वेळा सिनेमे निघाले.
(परिणिता, देवदास पण निघाले पण ते ९०ज नव्हते.)
कानुन आहे का
कानुन आहे का
प्यासा मधे असा एक पठाण
प्यासा मधे असा एक पठाण पाहिल्यासारखा वाटतो. पियानोमुळे लिहीले नव्हते.
(सध्या जरा पाठांतर चालू असल्याने गाणी बघता येत नाहीत. गेस करत राहीन)
अजी ruth कर अब
अजी रुठ कर अब
आरजू
बरोबर अमुपुरी
बरोबर अमुपुरी
करेक्ट आहे अमुपरी!! बिंगो!!
करेक्ट आहे अमुपरी!! बिंगो!!
Pages