Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही.
नाही.
नायकाचा भाऊ पण चित्रपटात काम करतो . नायिकेची बहीण पण चित्रपटात कामे करते.
आमिर काजोल
आमिर काजोल
सलमान काजोल
सनी देओल शिल्पा
अरबाझ खान शिल्पा
ट्विंकल बॉबी देओल
(*आणि अश्याच अनेक कोम्बो जोड्या)
नायक सध्या चित्रपटात फारसा
नायक सध्या चित्रपटात फारसा सक्रीय नाही. पण भाऊ पुन्हा सक्रीय झाला आहे.
नायिकेने चित्रपटसृष्टीला रामराम केला आहे. पण बहीण अजून सक्रीय.
करिष्मा कपूर चा पुनर्जन्म कथा
करिष्मा कपूर चा पुनर्जन्म कथा असलेला का ?
नाही.
नाही.
नायकाला सावत्र आई आहे यात. ती घरचं प्रेम मिळू देत नाही म्हणून तो नायिकेकडे आला आहे.
मला पुढचा तास दीड तास इकडे
मला पुढचा तास दीड तास इकडे येता येणार नाही. कुणी ओळखलंच तर गाणं कन्फर्म करून पुढचं कोडं घेऊ शकता.
आके तुझपर आज कर दू निछावर
आके तुझपर आज कर दू निछावर जिंदगी - यतीम सनी देओल फराह नाझ
https://youtu.be/UN1SWLyReMI 2:23
बिंगो.
श्रद्धा ताई बिंगो.
__/\__
(No subject)
सैलाब? हमको आजकल है?
सैलाब? हमको आजकल है?
सैलाब नाही
सैलाब नाही
बेचैन हु मैं.. राजकुमार
बेचैन हु मैं.. राजकुमार
बरोबर लंपन
बरोबर लंपन
येईपर्यंत आटोपलं पण
येईपर्यंत आटोपलं पण
या धाग्याला सायरन लावला पाहिजे.
निदान माधुरी दीक्षित ओळखता
निदान माधुरी दीक्षित ओळखता आली यातच मला आनंद आहे
दृष्य छान दिलं होतं.
दृष्य छान दिलं होतं.
माधुरी सारखी तीच.
माधुरीची गाणी लंपन कडून चुकत
माधुरीची गाणी लंपन कडून चुकत नाहीत
(No subject)
सियोना लम्हे? मोहें छेडो ना?
सियोना लम्हे? मोहें छेडो ना?
माधुरीची गाणी लंपन कडून चुकत
माधुरीची गाणी लंपन कडून चुकत नाहीत>> ☺️
बरोब्बर लंपन
बरोब्बर लंपन
सुभाष घई पिक्चर वाटत आहे
सुभाष घई पिक्चर वाटत आहे
लावण्या क्लू दे
लावण्या क्लू दे
गुलामी
गुलामी
जिहाले मुस्किन मुकुंबरंजीश
बहारे बिजरा बेचारा दिल है
जे काही असेल ते
त्या गाण्यात ट्रक आहे ना?
त्या गाण्यात ट्रक आहे ना?
मी फार पाहिलं नाहीय गाणं.
रानभुली बरोबर
रानभुली बरोबर
जिहाले मुस्किन >>>>> हे
जिहाले मुस्किन >>>>> हे ऐकवून लिहायला सांगितले लोकांना तर ५० वेगळी लिरीक्स मिळतील.
चेक करायच्या परिस्थितीत
चेक करायच्या परिस्थितीत नव्हते आत्ता
जिहाले मस्किन
खरयं. जिहाले...... दिल है.
खरयं. जिहाले...... दिल है. मला हे दोनच शब्द ऐकू येतात.
मागे सीमंतिनीने या गाण्याची प्रेरणा असलेले मूळ गाणे दिले होते.
Pages