Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी आधी जिहाले मिस्कील असंच
हे कोडे म्हणून नाही. एक वेगळे गाणे माहीत झाले. Sharing..

हिंट लागलीच तर मागे कुणीतरी दिलेल्या प्रश्नात आहे.
रोंगिलो , लोकगीत का , बंगाली
रोंगिलो , लोकगीत का , बंगाली ??!
रोंगिला (रंगिला). पश्चिम
.
आखी चाली बाकी चाली --नमकिन
आखी चली बाकी चली --नमकिन
सियोना >> क्या बात है ! बिंगो
सियोना >> क्या बात है ! बिंगो !!!
त्या गाण्यात ट्रक आहे ना? >>>
त्या गाण्यात ट्रक आहे ना? >>> ही हिंट होती. ट्रकभरून चित्रपट आहे हा.
रानभूली हे मागे मी दिले आहे
रानभूली हे मागे मी दिले आहे इथे नमकीन चे
ओह. सॉरी.
ओह. सॉरी.
२२ पानं चाळून झाली. खतरनाक
२२ पानं चाळून झाली. खतरनाक आहे हा धागा.
महान.
सावत्र बायको >>>>
स्नेहनीलचं कोडं इग्नोर झालंय का ?
दिल चाहे, आसमां पे लिख दू नाम तेरा.
- एक जान है हम
22 पानं? असा व्यासंग करणारे
22 पानं? असा व्यासंग करणारे विरळाच
चाळली फक्त. त्यात सावत्र
चाळली फक्त. त्यात सावत्र बायको एकदम ठळक आहे.
बरीच चित्रं गायब आहेत.
हे एकदम सोपं
हे एकदम सोपं

गाण्यातल्या स्त्री ची एक लांबची नातेवाईक खूप प्रसिद्ध आहे.ती नातेवाईक आहे हे मला आजच कळलंय त्यामुळे ज्ञान कॅश केलं.
१,२,३,४ गेट ऑन दि डान्स
१,२,३,४ गेट ऑन दि डान्स फ्लोअर...
बिंगो
बिंगो
फारच सोपा पेपर
आता जरा खंगरी शोधात जायलाच हवंय
मागचा पुतळा इग्नोर करा(असं मी
मागचा पुतळा इग्नोर करा(असं मी म्हटलं की मुद्दाम बघाल.)

अरे काय, आज मी दोन
अरे काय, आज मी दोन कोड्यांच्या मध्येच येतेय. डोकवायला येईपर्यंत कोडे सोडवून सामसूम झालेली असते.
आले आले कोडे.
घे गं श्रद्धा कोडं ताजं.अजून
घे गं श्रद्धा कोडं ताजं.अजून गरम आहे.
हॅपी न्यू इयरचे गाणे वाटतेय.
हॅपी न्यू इयरचे गाणे वाटतेय.
त्या लांबच्या नातेवाईक स्त्री ने ( नाव लक्षात नाही) गुरूदत्त कॉमन नातेवाईक असल्याचे सांगितले होते का ?
लांबची स्त्री वालं कोडं सुटलं
लांबची स्त्री वालं कोडं सुटलं
ती प्रियामणी विद्याबा ची कझिन.
हा नव्या कोड्यातला बाबाजी पण कोणा न कोणाचा तरी कझिन असेलच.
याला लागेल बै क्लु.
याला लागेल बै क्लु.
1. पिक्चर कधी आला गेला हे
1. पिक्चर कधी आला गेला हे नायक नायिका सोडून कोणाला कळलं नसावं.गाणी ओके होती
2. नायक एका प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचा भाचा.(का पुतण्या)
3. नायिका बहुतेक आता काहीच करत नाही(म्हणजे करत असेल पण आपल्याला स्क्रीनवर दिसत नाही.
4. हे गाणं(*त्याची पहिली ओळ) आपल्या सर्वांच्या आयुष्याचं स्लोगन आहे.
5. नायक मरतो, किंवा बरेचदा त्याला नायिका मिळत नाही. हा पिक्चर बघायचा योग न आल्याने यात मिळते का माहीत नाही.
नादान परींदे
नादान परींदे
नाही
नाही
अयुब खान आहे का नायक?
अयुब खान आहे का नायक?
मटरू की बिजली का मंडोला मधलं
मटरू की बिजली का मंडोला मधलं गाणं का ?
हे कोडे सुटले की नवीन धागा
हे कोडे सुटले की नवीन धागा काढा मानव
इमरान हाश्मी इज भाचा ऑफ महेश
इमरान हाश्मी इज भाचा ऑफ महेश भट.
श्रद्धा योग्य मार्गावर.
श्रद्धा योग्य मार्गावर.
१० मिलीसेकंदात कोडं सुटेलच.
रात छोटी बात बडी...
रात छोटी बात बडी...
https://youtu.be/FvMhDhHVccQ
https://youtu.be/FvMhDhHVccQ?t=255
Pages