Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लंपन, तुम्ही दिलेले 'शायद
लंपन, तुम्ही दिलेले 'शायद मेरी शादी का खयाल...' आहे.
बरोबर उत्तर
बरोबर उत्तर
श्रद्धा ए_श्रद्धा कोडं आलं बग
श्रद्धा ए_श्रद्धा कोडं आलं बग....' Proud >> येते बघते आणि आले तशी जाते

हे एक warm up कोडं
John चित्रकार आहे का
John चित्रकार आहे का
जॉन नाहीये... याच फ्रेम मध्ये
जॉन नाहीये... याच फ्रेम मध्ये पुढे एका सुंदरी चा हात येतो. हिरो हिरोईन दोघांचेही नातेवाईक सिनेमा मधले आहेत ..
नसावा. तो जास्त मसल्सवाला आहे
नसावा. हा कुणीतरी रोमँटीक छाप अनिल कपूर टाईप्स असावा - (लेट ९०ज, मिडल असावा). पांढरा शर्ट तो पण झब्बा घालून रंगवतो म्हणजे पुढचा सीन रंग त्याच्यावर उडणे किंवा चित्र जिवंत होणे इ काहीतरी असणार...
(कैसी है ये रूत पाहून आले पण त्यात अक्षय खन्ना झब्ब्यात घरात नाही!!!!!!!)
अर्र मी टायपे पर्यंत क्लू आला
अर्र मी टायपे पर्यंत क्लू आला... पण इतके तर मी तर्काने ओळखले... अजून क्ल्यू द्या

ये कौन चित्रकार है , वाजायला
हिंदी चित्रपटसृष्टीत सगळेच सगळ्यांचे नातेवाईक आहेत.
ये कौन चित्रकार है , वाजायला लागले मनात.
मला क्लू च देता येत नाहीत
मला क्लू च देता येत नाहीत
सी, इतकं मागे नको जाऊस
हिरो चां एका खेळावर सिनेमा येत आहे.. हिरोईन तिच्या एका टीव्ही शो मधल्या सामान्य ज्ञानावरून ट्रोल झाली होती ..
मलाही येत नाही क्लु देता
मलाही येत नाही क्लु देता
आलिया का
आलिया नि रणवीर???? पण गलीबॉय
आलिया नि रणवीर???? पण गलीबॉय मध्ये अस्लं आठवत नाही....
आलिया आणि सिद्धार्थ वगैरे...
आलिया आणि सिद्धार्थ वगैरे...
कलंक का काय
अलिया नाही.. दुसरी एक स्टार
अलिया नाही.. दुसरी एक स्टार (राजकारणी )पुत्री
लुटेरा पिक्चर आहे का?
लुटेरा पिक्चर आहे का?
सोनाक्षी व रणवीर चा
सोनाक्षी व रणवीर चा
रमड इथे आली..................
रमड इथे आली.......................................................................
हो लुटेरा
हो लुटेरा
संवार लू का?
संवार लू का?
यस्स
यस्स
भारी आहे हा धागा. पण माझा
भारी आहे हा धागा. पण माझा श्रमाते इतका अभ्यास नाही
शिवाय जुन्या गाण्यांत विकेट पडते. त्यामुळे मी वाचनमात्र असते इथे पुष्कळदा
'श्रद्धा ए_श्रद्धा कोडं आलं बग....' >>>>
तिच्याइतका अभ्यास कुणाचाच
तिच्याइतका अभ्यास कुणाचाच नाही पण म्हणून आपण चिकाटी सोडायची नाही
मै अपने जिले का इंडियन आयडल हूं तसं ...
(संदर्भः https://www.youtube.com/watch?v=DpyKrONKdCs)
येत जा गं अधून मधून, मदत होते इतरेजनांना.
मी आहे तोपर्यंत कुणी लाजायचं
मी आहे तोपर्यंत कुणी लाजायचं कामच नाही मुळी...
माझ्यासारखे दहा पाच आले तर धाग्याला टाळं लागेल
माझा कसला अभ्यास डोंबलाचा!
माझा कसला अभ्यास डोंबलाचा! वरचं बाळ जवळपास चारेक दिवस रडत होतं.
John चित्रकार आहे का<<<< हे
John चित्रकार आहे का<<<< हे गाण्यात सुद्धा विचारता आले असते तुला.. 'ये जॉन चित्रकार है? ये जॉन चित्रकार है??'
अबरहम कर के अगला पझल दे दो.
संजय कपूरही अडकलेल्या अवस्थेत
संजय कपूरही अडकलेल्या अवस्थेत होता चार दिवस... धागा म्हणलं की चालायचंच !!
किबोर्डाने गाऊ दिले नाही गं , मनात आलेच
मी एक देते कोडं -
मी एक देते कोडं. सोप्पंय -
अरे देवा... मी हा विचार केलाच
अरे देवा... मी हा विचार केलाच नाही की रमड खंगरी कोडी देईल
ही ९०ज मधली बाई आहे का??
ही ९०ज मधली बाई आहे का?? >>>
ही ९०ज मधली बाई आहे का?? >>> हो. तुला माहितीच आहे ९०ज माझा आवडता काळ आहे
ओ ओ चांदनी सारखं वरून
ओ ओ चांदनी सारखं वरून हेलिकॉप्टर फिरतयं असं काही
अस्मिता, करेक्ट दिशेने चालली
अस्मिता, करेक्ट दिशेने चालली आहेस
Pages