दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदी..
Lol तेच म्हटलं कधीच रडतंय बाळ...ओळखा पटपट..रडायचं बंद होईल ओळखीचा आवाज ऐकून..

नाही
बाळाची मम्मी त्यांच्या पप्पा ला सोडून गेलीए (हा क्लु समजणे) म्हणून ते रडतय.

तोवर हे घ्या लोक्स. सोप्पं.
Screenshot_2020-12-25-23-34-07.png

काय हे
शांतता
चला एका सोप्या कोड्याने मौन व्रत सोडा(फक्त सोडा आहे म्हणून व्हिस्की मागू नका)
IMG_20201230_145838.jpg

किस्मत से तुम हमको मिले हो... आहे का पुकारमधलं? नाहीतर क्लु आवश्यक!

अजून वरचं बाळ रडतंच आहे. वूडवर्ड्स द्यायला हवे त्याला लौकर.

ए_श्रद्धा, आपले आयडी एकाखाली एक पाहून माझ्या डोक्यात सामाजिक वनीकरणाची जाहिरात वाजू लागली.
'श्रद्धा ए_श्रद्धा कोडं आलं बग....' Proud

रच्याकने अनु, नवीन लेख आणि एकदम 'छोड आए हम..' गाणे म्हणजे बदललास की काय जॉब? Proud

हिहीही
म्हटलं ना सोपं कोडं आहे
मी बदलेन जॉब, जॉब ने मला बदलायला नको का Happy
गल्ल्या म्हणजे घरुन काम असल्याने ऑफिस च्या गल्ल्या सोडल्या, त्याही संक्रांती नंतर परत बघायच्या आहेत.

मानव, तुमचे गाणे 'शाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो...'
(रेडिओ सिटीवाल्यांना अजिबात आवडत नसणार हे गाणे! Proud )

अर्र ते बाळ आहेच का.... खंगरी बाळ!! शशीकपूर, रूषीकपूर इ चा कुठला तरी साऊथ सिनेमा आहे का? (सिंदूर किंवा स्वर्ग से सुंदर छाप...)

शशीकपूर, रूषीकपूर इ चा कुठला तरी साऊथ सिनेमा आहे का? (सिंदूर किंवा स्वर्ग से सुंदर छाप...)> >>>>>>>
नाही ..रिसेंट सिनेमा आहे..

30 December, 2020 - 19:14 चे २ क्ल्यू आणि रिसेंट सिनेमा आहे.. यावरून
सिनेमाचा कालावधी समजला की अंदाज लावता येतो. सिनेमा माहीत असेल तर..

Pages