Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दरवाजा बंद कर लो?????
दरवाजा बंद कर लो?????
चांद तारे तोड लाँवू
चांद तारे तोड लाँवू
पिवळा फराक गं सी ....
पिवळा फराक गं सी ....
मै कौइ ऐसा गीत गाऊ के आरजू
मै कौइ ऐसा गीत गाऊ के आरजू जगाऊ
राईट राईट, हे तर बीजगणितात
राईट राईट, हे तर बीजगणितात पास नि इतिहासात नापास झालं....
एकजण असे म्युझिक पीस सहित>>
एकजण असे म्युझिक पीस सहित>>
आम्ही मैत्रिणी पण ....नॅऽऽनॅ टॅण्यानॅ करत गाणी गात असू
मै कौइ ऐसा गीत गाऊ के आरजू
मै कौइ ऐसा गीत गाऊ के आरजू जगाऊ>> सही जवाब
(No subject)
हे आधी इथे येऊन गेलेले गाणे
हे आधी इथे येऊन गेलेले गाणे
ही नम्रता आहे बहुतेक... गाणं
ही ऐश्वर्या आहे बहुतेक... गाणं ? मेरी सांसो में बसा है तेरा
नम्रता नाही.
नम्रता नाही.
मेरे sanso मे बसा तेरा ही
मेरे sanso मे बसा तेरा ही
अय.. ऐश्वर्या आहे ती.. मेरी
ऐश्वर्या आहे ती.. मेरी सांसो मे बसा है तेरा ही एक नाम..
राईट
राईट
मेरे सान्सो मे बसा है तेरा हि
मेरे सान्सो मे बसा है तेरा हि एक नाम
(No subject)
सगळे एकदम
सगळे एकदम
सेम मिनिटाला तीन बरोबर
सेम मिनिटाला तीन बरोबर प्रतिसाद पडले. खंगली / खंगरी द्या आता कोडे.
मला कपडे लक्षात रहातात गाणे
मला कपडे लक्षात रहातात गाणे नाही.... :कपाळाला हात:
आता बांगड्या शोधा
आता बांगड्या शोधा
ह्या गाण्यात प्रचंड मेलडी आहे
ह्या गाण्यात प्रचंड मेलडी आहे. लेकीला पण आवडते हे गाणे
सेम मिनिटाला तीन बरोबर
सेम मिनिटाला तीन बरोबर प्रतिसाद पडले.>>> हो
शिल्पा शिरोडकर ? जुही? काजोल?
शिल्पा शिरोडकर ? जुही? काजोल?
नाही
नाही
राणी, अय्या, सव्वा डालर गाणे
राणी, अय्या, सव्वा डालर गाणे
वाह!
वाह!
(No subject)
वाह! एकसे एक ठेवणीतली गाणी
वाह! एकसे एक ठेवणीतली गाणी मिळत आहेत इथे.
माझ्यासारख्याने गाणे ओळखायला नसले तरी पाहायला मात्र नक्कीच यायला हवे इथे.
म्हारे हिवडा मे आहे का हे??
म्हारे हिवडा मे आहे का हे??
नाही.
नाही.
Pages