दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_20201127-124446_YouTube.jpg

नीतू सिंग नाही.

हीच बारशाचं नाव वेगळंच होतं. हिच्या आईने घटस्फोट घेतल्यावर हीचं नाव आणि आडनाव दोन्ही बदललं.
मग हिच्या पहिल्या चित्रपटाच्यावेळी निर्मात्याने हिचं नाव (आडनाव नाही) बदललं.

तुम्ही, सगळेच ओळखता हिला, या गाण्यात ही जरा वेगळीच दिसते.

बारशाचं गुंडाळलेलं दुपटं मात्र सगळ्यांनी तेच ठेवलेलं दिसतयं.... माझा पास!!
Happy श्रद्धा माते, ये, धरणी दुभंगून कोडे सोडव...

Screenshot_20201210-220711_YouTube.jpg

रीना रॉय का? सायरा अली - रूपा रॉय - रीना रॉय. क्लु एकदम अनुच्या क्लु च्या तोडीचा आहे.

गाणे वळखा कुणीतरी.

हिरोचं पण बारशाचं नाव वेगळं. चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शकाने त्याचं नाव (फक्त नाव आडनाव नाही) बदललं कारण ते त्यावेळच्या प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव होतं.

तो आधी रेडिओवर काम करायचा.

हौस म्हणून सोडवतं का कुणी इथे कोडी... सोळा सोमवार असतं तस काहीसं घोर व्रत आहे व्रत.... Wink Happy करावच लागतं. मग आलं उत्तर तर द्यायचं पटापट...
टोपी पण बारशाचीच आहे...

>> https://youtu.be/JnTtOwrTB74

ओह कधी पाहीलं नव्हतं गाणं. पण कसलं मस्त!
Days when plastic surgery was not around. It was all natural and original. Serene as it appears.

4B232F55-7C52-4796-9921-C587669771A1.jpeg
हे खूपच सोप्प

साजन , मै तेरी आशकी.. तू शायर है मै तेरी शायरी , टुडूडूं टुडूडूं

मेरे ख्वाबोमें जो आये
उस से कहूँ कभी सामने तो कुर्रम कुर्र्म
(त्या काळात एकजण असे म्युझिक पीस सहित म्हणायचा)

Pages