Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाश्चात्य संस्कृतीत घरपोच
पाश्चात्य संस्कृतीत घरपोच पाणीपुरवठा असल्याने लोकसंख्या नियंत्रित राहिली. हे पनघट नि नदिया के किनारे प्रकरण डेंजर असते...<<<
(No subject)
क्लू - माझे आवडते गाणे
पाश्चात्य संस्कृतीत घरपोच
पाश्चात्य संस्कृतीत घरपोच पाणीपुरवठा असल्याने लोकसंख्या नियंत्रित राहिली. हे पनघट नि नदिया के किनारे प्रकरण डेंजर असते...आर्र
Submitted by भाग्यश्री१२३ >
Submitted by भाग्यश्री१२३ >>>>> गाणे झालेले आहे हल्लीच
Submitted by सीमंतिनी >>>>>
Submitted by सीमंतिनी >>>>>
संस्कृती चिन्हांना का बरं बोल लावताय?
अनियंत्रित लोकसंख्येचे pre-requisites कुठे पनघट नि नदिया किनारे पूर्ण होतात?
pre-pre-requisites तिथे सुरू होतात, हे मान्य.
+ घरपोच पाणीपुरवठा झाल्याने वाचलेल्या वेळाचे काय करावे हे व्यक्तिस्वातंत्र्यही आहेच की !?
चुकीचे परिणाम हे चुकीच्या कृतीचे फळ, जागानिरपेक्ष.
कोणतं पण
कोणतं पण
हे लायटींग वाले खांब आधी येऊन
हे लायटींग वाले खांब आधी येऊन गेलेत का इथे?
पाहिल्या सारखे वाटतात.
अरे हे झालाय
अरे हे झालाय
बीन तेरे sanam
हे लायटींग वाले खांब आधी येऊन
हे लायटींग वाले खांब आधी येऊन गेलेत का इथे?
पाहिल्या सारखे वाटतात.<<<<< अगं तूच दिलं होतंस बहुधा ओळखायला.
हम्म् मी नव्हतं पाहीलं
हम्म् मी नव्हतं पाहीलं
नाही नाही
नाही नाही
बिन तेरे सनम मी नाही दिलं.
माझं बहुतेक जियाला चं असेल
त्यात पण असेच लग्नघरासारखे झगमग आहे.
मी दिले होते बिन तेरे सनम
मी दिले होते बिन तेरे सनम
+ घरपोच पाणीपुरवठा झाल्याने
आजचा सोपा पेपर
नाम अदा लिखना - यहां चे गाणे.
नाम अदा लिखना - यहां चे गाणे.
बिंगो!!
बिंगो!!
हे सोप्प मराठी गाणं
तो एक राजपुत्र - चानी मधलं
तो एक राजपुत्र - चानी मधलं गाणं. हा लहानपणीचा सुशांत रे आहे. यातला रंजनाचा सोनेरी केसांचा विग भयंकर आहे.
बिंगो श्रद्धा, हो तो सुशांत
बिंगो श्रद्धा, हो तो सुशांत रेच आहे
हे अजून एक सोप्प गाणं
रूठकर हमसे कभी???
रूठ के हमसे कही जब चले जाओगे तुम...
सही जवाब सीमंतिनी
सही जवाब सीमंतिनी
(No subject)
ही अनोळखी ताई आहे. क्ल्यू
ही अनोळखी ताई आहे. क्ल्यू लागेल. ८०ज मधली आहे.
ही मला हिरोची बहीण मटेरियल
ही मला हिरोची बहीण मटेरियल वाटते आहे.
मला हिरॉईनची मैत्रीण वाटते
मला हिरॉईनची मैत्रीण वाटते
८०ज मध्ये बहिणीला कानतल्याचे एवढे बजेट नसे. हिरोईन किंवा हिरो गात असेल तर ही मैत्रीणताई स्मितहास्य करत असेल...
ही अशीच आहे गाण्यात.. काहीच
ही अशीच आहे गाण्यात.. काहीच सम्बन्ध नाही हीचा पिक्चरशी.
क्लू द्या अजून काही - घरोंदा
क्लू द्या अजून काही - घरोंदा सिनेमाच्या किती आसपास हा सिनेमा होता? नायक नसिरूद्दीन, फारूक शेख असा कुणी थिएटरवाला होता का किंवा सई परांजपे टाईप्स थिएटर संबंधित दिग्दर्शक...
क्ल्यू द्या... खिडकीजवळ उभं
क्ल्यू द्या... खिडकीजवळ उभं राहून राहून न्यूमोनिया होईल ह्या साईडीला....
(नाहीतर श्रद्धा माते, ये आणि ह्या ताईला मुक्ती दे!!)
मला ही खूप ओळखीची वाटतेय
मला ही खूप ओळखीची वाटतेय
पण कुठे पाहिली ते आठवत नाहीये
क्लू लागतील हां
सगळे काय श्रद्धा नसतात
मला तर तरुणपणिची स्मिता
मला तर तरुणपणिची स्मिता तळवळकर वाटते केस कापलेली
Pages