Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोनाली संजय दत्त आहे का
सोनाली संजय दत्त आहे का
फूल मांगु ना ?
फूल मांगु ना ?
बरोबर
बरोबर
सोनाली त्या गाण्यात श्री देवी आहे का
नाही. पण हिरवीन बरोबर ओळखलीत.
फूल मांगु ना ? >>>नाही. पण हिरवीन बरोबर ओळखलीत.
श्री देवी नाही.
श्री देवी नाही.
लम्हे?
लम्हे?
माधुरी ना ती?
माधुरी ना ती?
क्या कहूं तुमसे कितना प्यार
क्या कहूं तुमसे कितना प्यार करता हूं
माधुरी कुमार गौरव , क्या कहू
माधुरी कुमार गौरव , क्या कहू तुझसे कितना प्यार
अर्र..लेट लतीफ
अर्र..लेट लतीफ
बरोबर
बरोबर
मला ते राजातलं वाटलं, एकदम
मला ते राजातलं वाटलं, एकदम पिंकी. तर फूल मांगु ना बहार ह्या गाण्याइतक दुसरं कोणतंच गाणं पिंक नाहीये.
(No subject)
(No subject)
हिचा अवतार बघूनच चितपट ओळखता येईल अन गाणेही
माही वे???
माही वे???
(No subject)
सेम टाईम
सेम टाईम
कोयला
कोयला
देखा तुझे तो?
देखा तुझे तो?
सही जवाब
सही जवाब
लंपन क्लू द्या
सिमंतिनी बरोबर.
लंपन क्लू द्या
मानव कुठे आहेत त्यांना हे
मानव कुठे आहेत त्यांना हे ओळखता यायला हवे.. सियोना लता आहे गायिका तिचे एकदम फेमस गाणे. लिरिक्स मजरुह.
दिल का दिया जला के ले गया -
दिल का दिया जला के ले गया - आकाश दीप
सही जवाब सियोना.. मानव यांचा
सही जवाब सियोना.. मानव यांचा आवडता चित्रगुप्त आहे संगीतकार
निम्मी आहे ती ह्याच वर्षी गेली. खूप छान छान गाणी मिळालीत हिला लताची.
दिल का दिया जला के गया
दिल का दिया जला के गया
(No subject)
क्लू प्लिज
क्लू प्लिज
अभिनेत्रीची आई सिनेसृष्टीत
अभिनेत्रीची आई सिनेसृष्टीत होती.
ही अभिनेत्री फक्त 5-6सिनेमात दिसली होती.
प्रतिभा सिन्हा?
प्रतिभा सिन्हा?
हीरोइन बरोबर आता शोधा
हीरोइन बरोबर आता शोधा
Pages