Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धा परम सुपर कॉम्प्युटर
श्रद्धा परम सुपर कॉम्प्युटर आहे
नाहीतर मी घराण्याचे क्लू दिले असते तर 3 मिनिटात निपटला असता.(मला तुम्ही नका म्हणू.कधीमधी बरगंडी हेअर कलर करत असले तरी मनसे हम अभि नवतरुणीही हय )
पण सीमंतिनीही कमी नाही.
तो आती नही स्ट्रेच वाला बाबा पण मी कमी क्लू दिल्याने वाचला बिचारा अर्धा एक तास
श्रद्धा परम सुपर कॉम्प्युटर
श्रद्धा परम सुपर कॉम्प्युटर आहे
पण सीमंतिनीही कमी नाही. ++1
हान मला तर मी मूवी जरी 3 4 वेळा बघितली असेल तरी गाण्यातील दृशे नाही आठवत. गाणे पाठ असते खर ते हेच गाणे कळतच नाही
बायांनो, पुढचे कोडे द्या. Btw
बायांनो, पुढचे कोडे द्या. Btw अनु, आजा मेरी जान चा हा पब्लिसिटी स्टंट माहीत होता. तो लिहिल्यावर गाणे ओळखणे कठीण नाही.
अतिचक्रम लिरिक्स असलेले हे एक
अतिचक्रम लिरिक्स असलेले हे एक हॉरर गीत.

हिरो बद्दल फार माहीत नाही पण बहुधा शेव्हिंग क्रीम च्या जाहिरातीत असायचा
नायिकेचा नवरा आणि मुलगी चित्रपट सृष्टीत आहे.
मला श्रीदेवीचे चली चली
मला लाल साडीतील आई वरून श्रीदेवीचे चली चली (चालबाज) आणि हेमामालिनीचे भूतराजा आठवले. पण दोन्हीतले हिरो फ्येमस हायती... दुसरा क्ल्यू द्या...
नाही नाही.हे दोन्ही नाहीत
नाही नाही.हे दोन्ही नाहीत
गाण्यातील पात्र विनोदी कलाकार आहे.
यातील एक प्रसिद्ध नायक सध्या जगात नाही
दुसरा नायक नुकताच आपण गे आहोत असे कबूल केलाय
यातला एक घाबरवणारा सीन खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आहे.
म्हणजे तीन हिरो आहेत का? एक
म्हणजे तीन हिरो आहेत का? एक अप्रसिद्ध, दोन बऱ्यापैकी माहितीतील?
तिसरा हिरो हा रूढ अर्थाने
तिसरा हिरो हा रूढ अर्थाने हिरो नसून विनोदी कलाकार आहे.
गाण्यातला पुरुष आवाज या विनोदी कलाकाराने स्वतःच गायलाय.
एक हिरो कोणत्यातरी सौंदर्य स्पर्धेत जिंकलाय.तो नेहमी गुळगुळीत चेहऱ्याचा दिसतो.
दुसरा हिरो खूप प्रसिद्ध ऐकायला छान गाण्यात पण होता.
नायिकेचे एका प्रसिद्ध अभिनेत्याशी दुसरे लग्न.ती या गाण्यात आहे पण ही बाई ती नव्हे.
किशोर कुमार,मेहमूद आणि शशी
किशोर कुमार,मेहमूद आणि शशी कपूर चा प्यार किये जा सिनेमा आहे का?
नाही पण मेहमूद बरोबर आहे
नाही
पण मेहमूद बरोबर आहे
https://youtu.be/nfkC4Kx_mwM
https://youtu.be/nfkC4Kx_mwM?t=131 सन्नाटा....
जयश्री टी आहे का ती?
जयश्री टी आहे का ती?
विचारेपर्यंत उत्तर पण आले
अरे ते नायिकेच्या खुनाची
अरे ते नायिकेच्या खुनाची बातमी प्रकरण मनीषा कोईरालाच्या क्रिमिनल सिनेमाच्या बाबतीत झालेलं ना? किशनकुमार कुठे आला त्यात? की असं अजून एकदा झालं होतं? की प्रोड्युसर वगैरे होता तो?
ते आधी काही वर्षं शिल्पा
ते आधी काही वर्षं शिल्पा शिरोडकर बद्दल किशन कुमार ने केलं होतं
प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ची गोळी घालून हत्या वगैरे बातमी आणि खाली अगदी मायक्रो मायक्रो अक्षरात तळाला 'आगामी चित्रपटाची जाहिरात' असं होतं.
बाय द वे उत्तर बरोबर आहे
मराठी गाणे
बाप्रे हे शिल्पा शिरोडकरचं
बाप्रे हे शिल्पा शिरोडकरचं माहिती नव्हतं!
सियोना, तू तिथे मी का?
वावे गाणे लिहायचे
वावे गाणे लिहायचे
शब्दाविना ,तु तिथं मी
शब्दाविना ,तु तिथं मी
लावण्या बरोबर. वावे सिनेमाचे
लावण्या बरोबर. वावे सिनेमाचे नाव बरोबर ओळखले पण गाणे नाही ओळखले.
(No subject)
तेरे मेरे बीच मे कौन आयेगा...
तेरे मेरे बीच मे कौन आयेगा...
बरोबर सिमंतिनी
बरोबर सिमंतिनी
वावे सिनेमाचे नाव बरोबर ओळखले
वावे सिनेमाचे नाव बरोबर ओळखले पण गाणे नाही ओळखले.>> हो हो.. गाणं लिहायचं राहिलं तेव्हा आणि मग नंतर विसरून गेले..
(No subject)
सोलह बरस कि
सोलह बरस कि
नाही
गोव्याचा समुद्र किनारा नाही. मुंबईचा आहे.
ओह्ह न्नो.....बरं क्लु दे ना
ओह्ह न्नो.....बरं क्लु दे ना मग छोटासा
हिरो प्रसिद्ध आहे. त्याचा
हिरो प्रसिद्ध आहे. त्याचा सगळा परिवार सिनेसृष्टीत आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
हे साथिया तूने क्या किया मधलं
हे साथिया तूने क्या किया मधलं आहे... ती गोल काढते ...
क्यूट!
https://youtu.be/MZKZsYk2jJg
https://youtu.be/MZKZsYk2jJg?t=194
Pages