Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कारवी तया गाण्याचा रेफरन्स
कारवी तया गाण्याचा रेफरन्स श्रद्धा ने क्लू चे उत्तर म्हणून दिलाय
हे आताचं त्यातलंच वेगळं गाणं (तरी काय उपयोग नाय बघा.3 मिनिटात उत्तर फुटतंय.)
कारवी तया गाण्याचा रेफरन्स
कारवी तया गाण्याचा रेफरन्स श्रद्धा ने क्लू चे उत्तर म्हणून दिलाय >>>
ओके, मला वाटले ते उत्तर-गाणेच लिहीलेय
Submitted by सियोना on 5 December, 2020 - 17:35 >>>
विसरू नको श्रीरामा मला -- जानकी --- सीमा देव श्रीराम लागू
(No subject)
.
बरोबर कारवी
बरोबर कारवी
आता काय हॉर्स ड्युएट शोधायचे
आता काय हॉर्स ड्युएट शोधायचे का गुगलमध्ये? पाठीवरचे कुठे पडले?
आझाद / ऊडन खटोला वाटले होते,
आझाद / ऊडन खटोला वाटले होते, त्यात नायिका घोड्यावर आहे.
पण हे बाप्येच दिसतात बहुतेक दोघे.
बाप्येच दिसतात बहुतेक दोघे.
बाप्येच दिसतात बहुतेक दोघे. >>
नाही.
दोघेही चांगलेच गाजलेले कलाकार आहेत.
तेरे सदके बलम -- अमर --
तेरे सदके बलम -- अमर -- मधुबाला, दिलीपकुमार
horse duets 50s नेच पोचवले शेवटी
बिंगो!
बिंगो!
सोपे आहे. ओळखा पटकन.
सोपे आहे. ओळखा पटकन.
सियोना पुन्हा बर्फात..... !!
सियोना पुन्हा बर्फात..... !!
अनुंचे कोडे बाकी आहे अजून .... त्या रूसतील
ओह, बाकी आहे का? घोड्याचं?
ओह, बाकी आहे का? घोड्याचं?
अनुचं घोड्याचं कोडं केव्हाच
अनुचं घोड्याचं कोडं केव्हाच ओळखलं ना मी!
श्रद्धा ने सोडवले ना सपने
श्रद्धा ने सोडवले ना सपने साजन के.
कारवी तया गाण्याचा रेफरन्स
कारवी तया गाण्याचा रेफरन्स श्रद्धा ने क्लू चे उत्तर म्हणून दिलाय >>>> असं अनुच म्हणाल्या....
आता श्रद्धाच -- ओळखलं ना मी -- म्हणाल्या तर सुटलंय... पुढे जाऊ या
ढोलीतला माणूस
ढोलीतला माणूस >>> मी ढोलकर,
ढोलीतला माणूस >>> मी ढोलकर, ढोलकर , ढोलकर दर्याचा राजा
चूक उत्तर सुचलयं !
क्लू दे गं बाई
क्लू दे गं बाई
ढोलीतल्या माणसाचा गेटप आणि शर्ट सडक मधल्या संजय दत्त सारखा वाटला तरी सडक मध्ये स्वप्नात पण बर्फ नाही हे मला माहित आहे
ह्या चित्रपटात 2हिरॉईन 1हिरो
ह्या चित्रपटात 2हिरॉईन 1हिरो आहे. चित्रपट सस्पेन्स थ्रिलर आहे.
एका अभिनेत्रीला या चित्रपटासाठी फिल्म फेअर पण मिळाला होता.
गुप्त movie आहे का
गुप्त movie आहे
मेरेब्खबो मे तू
बरोबर अमुपुरी
बरोबर अमुपुरी
त्या काळी स्टबल इतकी प्रसिद्ध
त्या काळी स्टबल इतकी प्रसिद्ध नसल्याने आया याला बुरशी आलेला बटाटा म्हणायच्या.
याने पेपरमध्ये एका नायिकेच्या खुनाची बातमी छापून लोक घाबरल्यावर दुसऱ्या दिवशी 'माझ्या आगामी चित्रपटातील एक घटना' असे त्या बातमीला म्हणून सगळ्यांचा पोपट केला होता.त्याकाळी व्हॉटसॅप नसल्याने लोक छापीलपणे अफवा प्रसिद्ध व्हायच्या ट्रेंड ला परिचित नव्हते आणि कोणत्याही मीडिया मधील बातमीला काळ्या दगडावरची रेघ मानायचे.

पागल दिल मेरा तुमसे कह रहा...
पागल दिल मेरा तुमसे कह रहा...
माहीत नाही हे गाणे
माहीत नाही हे गाणे
पण कोण आहे तो बुरशी आलेला बटाटा
मला याचे नाव माहिती नाही पण
मला याचे नाव माहिती नाही पण हा अच्छा सिला दिया वाला हिरो आहे... पागल दिल मेरा एस पीचे म्हणून आवडते.
क्रिशनकुमार म्हणे...
क्रिशनकुमार म्हणे...
गुलशन कुमारचा भाऊ का?
गुलशन कुमारचा भाऊ का?
सही वर्णन आहे मग
आता मला इतक्या लवकर उत्तर
आता मला इतक्या लवकर उत्तर द्यायला विचारांची दिशा काय वापरली हेही पाहीजेय.माझ्या दृष्टीने इतकं कठीण कोडं दिलं त्याचंपण 5 मिनिटात उत्तर आलं.
एकतर माझं डोकं हॅक झालंय किंवा युट्युब हिस्टरी
अनु तुमची कोडी अवघड असतात. पण
अनु तुमची कोडी अवघड असतात. पण सिमांतनी आणी श्रध्दा ला सगळे च महीति असते.
बहुतेक मी कोड्यासाठी विचार
बहुतेक मी कोड्यासाठी विचार केले की या दोघीना बीप बीप होऊन एका स्क्रीनवर माझे विचार दिसत असतील
नाही हं, अवघड असतात अनु तुमची
नाही हं, अवघड असतात अनु तुमची कोडी आणि त्यापेक्षा अवघड क्ल्यू.
मी लटकते ते स्ट्रेच करणारा हिरो (आती नही!!!!!!!!!!) इ. श्रद्धाला मात्र लाईफलाईन म्हणून ठेवायला हवे. ती पटापटा सोडवून टाकते. कुणी "फोन अ फ्रेंड" किंवा "तीन एक्स्पर्ट" लाईफलाईन केला तरच ये

Pages