Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्लू देईपर्यंत लावण्या ने
क्लू देईपर्यंत लावण्या ने उत्तर दिलंपण
बेंबी सर्च केल गुगलवर >> लोल
बेंबी सर्च केल गुगलवर >> लोल .. हे कैच्या कै आहे ..लोल
बघा गाणं शोधण्यासाठी काय काय
बघा गाणं शोधण्यासाठी काय काय करावे लागतयं
भयंकर डेंजर आहे हे
भयंकर डेंजर आहे हे
आपण सगळे खूपच एक्स्पर्ट झालोत
प्रत्येकाने स्वतःला एक एक डेअरी मिल्क बक्षीस देऊन टाका.
नायिकेचे डोळे काळे नाहीत.
नायिकेचे डोळे काळे नाहीत.

बोले बोले दिल डोले - आमिर खान
बोले बोले दिल डोले - आमिर खान...
बरोबर
बरोबर

दिल तो पागल है ?
दिल तो पागल है ?
नाही.
नाही.
हा प्राणी ज्या ऑकवर्ड प्रकारे स्ट्रेच करतोय त्यावरून ओळखा.
हा रवी बहेल आहे का -जाओ तुम
हा रवी बहेल आहे का -जाओ तुम चाहे जहा गाण्यातील
नाहितर अक्षय कुमार
नाही. पण पंजाबी आहे.
नाही. पण पंजाबी आहे.
नाचासाठी विशेष प्रसिद्ध नाही.दिसायला चांगला आहे पण फार पिक्चर्स नाहीत
यात नायिका हाताने साप पकडते.
अरे बिचारा रात्रभर हात वर
अरे बिचारा रात्रभर हात वर करून उभा आहे.... सोडवा त्याला.
खुराना का? पण फार पिक्चर्स नाहीत -- हे लागू नसावे त्याला?
नूतनचा मुलगा?
हा तर आपला 'आती नही' फेम संजय
हा तर आपला 'आती नही' फेम संजय कपूर. प्रेम सिनेमा.
दंडवतच!!! दोघींना... संजय
दंडवतच!!! दोघींना... संजय कपूरला दिसायला चांगला म्हणून क्ल्यू द्यायचा आणि त्यावरून गाणे ओळखायचे...
ही ही ही
ही ही ही
बराय की दिसायला. भावासारखाच आहे. भाऊ मला आवडतो त्यामुळे हाही दिसायला चांगला म्हणायला हरकत नसावी.
आत्ती नही वाला क्लु होता डोक्यात पण मग कोडं फारच सोपं झालं असतं.
श्रद्धा बरे ओळखलस त्याला.
श्रद्धा बरे ओळखलस त्याला.
त्याचा तो पांढरा डबल ब्रेस्ट
त्याचा तो पांढरा डबल ब्रेस्ट सूट, लहान मुलासारखं बोट हलवत आत्ती नही करुन नाचणं आणि त्याचा त्यातला नाच आयकॉनिक आहे.
रात्रभर हात वर करुन उभा.. लोल.
आणी नायिकेचे हाताने साप पकडणे पण.
कारवी
दिसायला चांगला इथे फसले मी...
दिसायला चांगला इथे फसले मी...
ऑकवर्ड डान्स टोटली! या
ऑकवर्ड डान्स टोटली! या सिक्वेन्समध्ये तो अगदी ही स्टेप, मग ही, मग ती पूर्ण करून ही असे गृहपाठ केल्यासारखा नाच उरकतो.
मला त्याचा 'लक बाय चान्स'मधला रोल आवडतो पण... 'हम भी ऍक्टर रह चुके है...' 
आम्ही अतिशय कनवाळू आहोत.
आम्ही अतिशय कनवाळू आहोत. साधारण डबल चिन नसलेल्या आणि चेहरा गोल नसलेल्या कोणाही पुरुषाला 'दिसायला चांगला' म्हणून टाकतो.
हे सोपे घ्या
https://youtu.be/7H6RQLHGECY
https://youtu.be/7H6RQLHGECY?t=183 बादलोंसे काटकाट के...
(No subject)
सजनाजी वारी वारी...
सजनाजी वारी वारी...
(No subject)
लारा लप्पा लारा लप्पा . हे
लारा लप्पा लारा लप्पा . हे गाणे आधी दिले होते
(No subject)
चोरी चोरी आग सी दिल मे लगाकर
चोरी चोरी आग सी दिल मे लगाकर चल दिये - ढोलक. अजित मीना शोरी
बहुधा तुम्हीच आधी यातले 'मौसम
बहुधा तुम्हीच (की लंपन यांनी) आधी यातले 'मौसम आया है रंगीन' ओळखायला दिले होते.
ते मीच दिले होते. वर मीना
ते मीच दिले होते. वर मीना शोरे बघून हे पण आठवले आणि दिले.
Pages