Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
?
?
मी ३ दिवस आधी तिकीट काढून
मी ३ दिवस आधी तिकीट काढून मिस्टर या मिस पाहिलाय. माझ्या सहनशक्तीची लिमीट तशी बरीच आहे.
करझ्झ्झ्झ्झ मी नाही पहिलेला अजून. काही लोकांनी पाहिलाय
ओह आताच मागे जाऊन वाचलं की परदेशातल्या रिक्षा आप का सुरुर मध्ये आहेत. मी पारच गोंधळले होते.
आता आप का सुरुर वरचा प्रश्न देण्याचे दिन दूर नाहीत.
लंपन यांनी दिलं आहे की बरोबर
लंपन यांनी दिलं आहे की बरोबर उत्तर, सीमंतिनी! त्रिदेव चे गाणे..
टाईमस्टँपवरून लंपन यांचे
टाईमस्टँपवरून लंपन यांचे उत्तर आले तेव्हा मी प्रश्नाला अपग्रेड देण्यात बिझी होते
आता नंतर वाचलं लंपन यांचे उत्तर.... 
त्या गाण्यात बोट पण आहे? कधी
त्या गाण्यात बोट पण आहे? कधी लक्ष नाही दिलं. मला फक्त डोक्याला डोकं लावून लायसिल ची जाहिरात करत जाणारे सनी माधुरीच आठवतात.
खरेतर सेम बोट आणि सेम समुद्र
खरेतर सेम बोट आणि सेम समुद्र असल्याने 'ही मुले आणि अरुण वर्मा चढण्याआधीची रिकामी बोट दिसत आहे' म्हणून 'मिस्टर इंडिया' सुद्धा 76.67 टक्के बरोबर द्यायला हरकत नव्हती.
(पर्सेटेंज मध्ये लिहिले की जास्त अचूक वाटते.)
लंपन बरोबर आहेत. याबोटीत हिरो
लंपन बरोबर आहेत. याबोटीत हिरो हिरॉईन दोघेच छतावर आहेत.
हे आवडतं गाणं आणि त्यात
हे आवडतं गाणं आणि त्यात माधुरी रादर माधुरी म्हणून आवडतं .. मोहोम्मद अज्जीज
ह्याला कायम सर्दी झाली असाच आवाज आहे. हा पिक्चर पूर्वी होम थेटर असायचं त्यात बघितला होता 1 रुपया असेल किंमत. मर्द , चांदनी , त्रिदेव असे मोजके , व्ही सी आर वर. नाहीतर मोस्टली सगळे ठेतरातच.
लताच्या उत्तम गाण्यांपैकी एक
लताच्या उत्तम गाण्यांपैकी एक.
बहारों के सपने
बहारों के सपने
क्या जानु साजन क्या होती है गम की शाम
लावण्या एकच नंबर सही जवाब
लावण्या एकच नंबर सही जवाब, मला अजिबात वाटलं नव्हतं कोणी क्लू शिवाय सोडवेल. तुम्ही कसे शोधले ?
You tube,
You tube,
लता मंगेशकर यांची उत्तम गाणी सर्च केली , पण पहिल्यांदा पटकन सापडले
(No subject)
(No subject)
अरे हे झालय..छोटी सी बात..न
अरे हे झालय..छोटी सी बात..न जाने क्यु
(No subject)
(No subject)
नवीन Submitted by mrunali
नवीन Submitted by mrunali.samad on 30 November, 2020 - 23:07 >>>>
हे ही झालंय बहुतेक. मानवनी दिलं होतं
Submitted by mrunali.samad on
Submitted by mrunali.samad on 30 November, 2020 - 23:07
छुपा कर मेरी आंखोको, भाभी
मी वर दिलंय एक.... नाभीचित्र
मी वर दिलंय एक.... नाभीचित्र
घ्या, बूट , पावले,
घ्या, बूट , पावले, कपड्यांवरुन गाणी ओळखलीत आता बेंबीवरून ओळखा.
दिसतंय... पण कळलं नाही एक
दिसतंय... पण कळलं नाही एक क्षण काय आहे ते
स्पेअर पार्ट स्पेशालिस्ट ओळखतील. मी कामाची नाही इथे.
बाप रे असं कसं ओळखायचं ??
बाप रे असं कसं ओळखायचं ?? द्रुश्यावरून ओळखायचं आहे ना गाणं?? मग ??

माझा पास..
बेबी डॉल मैं सोने दी आहे का?
बेबी डॉल मैं सोने दी आहे का?
पण कळलं नाही एक क्षण काय आहे
पण कळलं नाही एक क्षण काय आहे ते>>>>> म्हणूनच स्पष्ट केलं आधीच.
बूट , पावले, कपड्यांवरुन गाणी ओळखलीत आता बेंबीवरून ओळखा.>>>>>
क्लु तर द्या माऊमैय्या.
क्लु तर द्या माऊमैय्या..प्रयत्न करते
सैय्या रे सलाम ए इश्क
सैय्या रे
सलाम ए इश्क
बेबी डॉल नाही.. ती साडी किंवा
बेबी डॉल नाही.. ती साडी किंवा दुपट्टा किनार वाटतेय
नाही मानव.
नाही मानव.
गाण्यातीलच दृश्य आहे, मृणाली.
गाण्याची सुरुवात
प्रियंका आहे, बेंबी सर्च केली
प्रियंका आहे, बेंबी सर्च केली गुगलवर
सैय्या रे
सलाम ए इश्क आहे
Pages