Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो ह्रतिक चा डुप्लीकेट ओळखू
तो ह्रतिक चा डुप्लीकेट ओळखू येतो.
फुसका बार आता खंगरी सर्च ऑन
फुसका बार

आता खंगरी सर्च ऑन
नागाअर्जुन आहे का हा?
नागाअर्जुन आहे का हा?
पिक्चर मध्ये स्टारसन आहे.
पिक्चर मध्ये स्टारसन आहे.
हा स्टार सन नाही.
सुनील दत्त आहे का ?
सुनील दत्त आहे का ?
नाही. पिक्चर मध्ये गाणं आहे.
नाही.
पिक्चर मध्ये गाणं आहे.
तो डाव्या कोपऱ्यात मागे
तो डाव्या कोपऱ्यात मागे कुर्ता घालून उभा मुलगा हिरोच्या टीनेजर वयात असतानाच्या भूमिका करायचा, संजय दत्त वगैरे. तसे काही आहे का?
मला तो मेहमूद वाटला.
मला तो मेहमूद वाटला.
मुळात या गाण्यात कोणीही मुख्य
मुळात या गाण्यात कलाकार असले तरी कोणीही मुख्य कलाकार नाहीये.
हे सगळे लोक बाहेर नाचतायत आणि नायिका आत गाणं ऐकतेय
ट्रान्झिस्टर आहे, पठाण आहे
ट्रान्झिस्टर आहे, पठाण आहे म्हणजे ७०ज. जंजीरच्या आसपास. असले रोटी कपडा छाप सिनेमात स्टारसन म्हणजे शशीकपूर आहे का??
नाही हा मरतो
नाही
हा मरतो
भगवान दादा आहे का सिनेमा?
भगवान दादा आहे का सिनेमा? त्यात हृतिक रोशन मरतो.
(पाहता पाहता हे लैच खंगरी कोडे झाले.)
संजय दत्त किंवा सनी देओल आहे
संजय दत्त किंवा सनी देओल आहे का हिरो?
नाही
श्रद्धा नाही
सियोना नाही
चित्रपटाचा गाण्याशी संबंध आहे
मग काहितरी नवीन क्लू दे
मग काहितरी नवीन क्लू दे
नायिका मृत आहे
नायिका मृत आहे
नायक मृत नाही पण त्याला असाध्य रोग आहे आणि मरणार हे नक्की आहे
ही दोन्ही विधाने रियल किंवा रील लाईफ बद्दल असू शकतील.
गोरी 'तेरी जवानी पे - कलाकार
गोरी तेरी जवानी पे जबसे जमाल आ गया - कलाकार
कुणाल गोस्वामी श्रीदेवी
हुश्श!
मला तो मेहमूद वाटला.>>> तो
मला तो मेहमूद वाटला.>>> तो मेहमूदच आहे करिम लाला झालेला.
पण कोडे कर्तीकडून हो/नाही उत्तर आले नाही. मग शोध संपला माझा.
असा पहिल्या फटक्यात डोक्यात
असा पहिल्या फटक्यात डोक्यात आलेला धागा सोडून नाही द्यायचा.
मेहमूदसारखेच 'अम छोडेगा नै जी' म्हणत त्या धाग्याला धरून थोडे शोधून पहायचे.
लौकर आले असते उत्तर...
(No subject)
(No subject)
यू ही कट जायेगा वाटतंय
यू ही कट जायेगा वाटतंय
बरोबर श्रद्धा
बरोबर श्रद्धा
सोपा पण अगदी "are deva" पेपर.
सोपा पण अगदी "are deva" पेपर...

एवढी छान नाजूक बोटे कोणाची
एवढी छान नाजूक बोटे कोणाची असतील माधुरी की रवीना ? माधुरी हम आपके है कौन मध्ये सफरचंद कापत होती. इथे मोसंबी आहे.
क्लू हवा
नायिका विदेशी आहे.
नायिका विदेशी आहे.
पिक्चर मध्ये लग्न झालंय का
पिक्चर मध्ये लग्न झालंय का तिचं?

पिक्चर कोणत्या जॉनरा चा आहे?
(आता पुढे पटकन नाव काय आहे विचारुन टाकू का, चुकून उत्तर आलंच तर)
असं करून बरोबर आलं तरी उत्तर
नाही, तिचे लग्न बहुतेक नाही झालेलं. प्रेमी आहे. जॉनरा रोमान्स-थ्रिलर असा काहीतरी मसाला इ आहे.
आणि गाण्यात वेगवेगळे कपडे
आणि गाण्यात वेगवेगळे कपडे घालून हिरोबरोबर फॉरीन लोकेशन ला पळणे सोडून बिचारीला मोसंबी कापावी लागतेय?
शोधावे लागेल.
देखा जो तुम को ये दिल को क्या
देखा जो तुम को ये दिल को क्या हुआ है - कसूर आफताब लिसा रे
Pages