Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि गाण्यात वेगवेगळे कपडे
आणि गाण्यात वेगवेगळे कपडे घालून हिरोबरोबर फॉरीन लोकेशन ला पळणे सोडून बिचारीला मोसंबी कापावी लागतेय?<<<<
म्हणून लगेच बोट कापून घेते ती! म्हणजे मोसंबी कापणेच काय, स्वैपाक वगैरेही कामे वाचतात.
हो ना. नाहितर तिन्ही वेळी
हो ना. नाहितर तिन्ही वेळी भांडी घासून असे नाजुक सुंदर हात राहिले असते का
गुड वन श्रद्धा सोडवलेस कोडे.
श्रद्धा एकदम करेक्ट आहे.
(No subject)
आता हा उडणारा प्राणी कोण
आता हा उडणारा प्राणी कोण बघावे लागेल.त्याने हिरवा शर्ट हिरवी पॅन्ट घातलीय?हे म्हणजे तिरंगा मधल्या राज कुमार च्या पिवळ्या कॉर्डरॉय सूट पॅन्ट पेक्षा पण अति झाले हां.
आता क्लू देते. हा हिरवा
आता क्लू देते. हा हिरवा प्राणी हॉटेलवाला आहे. आता शोधा.
हा हिरवा पेहराव बघितलाय आधी
हा हिरवा पेहराव बघितलाय आधी पण आता जाम आठवत नाहीये, क्लु लागेल अजून काहीतरी.
मला प्राणी कोण त्याचा अंदाज
मला प्राणी कोण त्याचा अंदाज आला
काम झाल्यावर गुगल मारते
ह्या हिरॉईनच्या मुलिचे ड्रग
ह्या हिरॉईनच्या मुलिचे ड्रग केस मध्ये नाव आले होते. आता सोपे आहे.
मिल गये दिल अब तो खुलके मिल
मिल गये दिल अब तो खुलके मिल जरा - मिथुन, अमृता सिंग. हॉटेलवाला सेमच होता होय!
मला तो आधी का कोण जाणे, अक्षयकुमार वाटला. म्हटले, आडवळणाने हॉटेलवाला क्लु दिला असेल.
आधी हॉटेल वाला क्लूू दिला
आधी हॉटेल वाला क्लूू दिला होता. मग शेवटी हिरॉईनचा क्लू दिला.
ओह
ओह
एकदम खंगरी सियोना.
मी आपली मिथुनच नसेल म्हणून सुनिल शेट्टी ची भयंकर भयंकर गाणी गुगल केली.
सियोना काही बर्फातून बाहेर
सियोना काही बर्फातून बाहेर येत नाहीत...
छान आहे पण क्लिप -- पांढर्या बर्फावर हिरवा तो; हिरव्या गवतावर पांढरी ती
सुनिल शेट्टीची फार गाणी
सुनिल शेट्टीची फार गाणी बर्फात नाहीत. असली तर वाळवंट नाहितर समुद्र किनारा.
आता दे पुढचे अनु
मी तिची फिगर बघून उर्मिला आणि
मी तिची फिगर बघून उर्मिला आणि सोनाली बेंद्रे वर अडकले. सारामाता तरुणपणी बर्याच बारीक होत्या म्हणायचे.
कारवी:-)
कारवी
गाणी प्रसिद्ध
गाणी प्रसिद्ध

चित्रपट पाहिल्यास बरेच दिवस मानसोपचार घ्याल
आमच्या फॅमिली मेंबरांनी तिकीट काढून पाहिला.नंतर बरेच महिने कळवळून प्रत्येकाला 'हा पाहू नका' असे सांगत होते.
नायक नायिकेचे गेल्या 4-5 वर्षातच लग्न झालेय(एकमेकांशी नाही)
मी_अनू..हे दोघं हीरो हेरोईन
मी_अनू..हे दोघं हीरो हेरोईन आहेत काय?
बाई तरी नायिका आहे. पुरुषाचं
बाई तरी नायिका आहे. पुरुषाचं माहित नाही.
या चित्रपटात बरेच कलाकार असल्याने २ नायिका २ नायकही असू शकतील. मनाची तयारी ठेवा.
या पिक्चरनावामध्ये पिक्चर पाहून झोपाल याचा इशारा आहे.
माशा अल्ला - karzzzzz (शेवटचा
माशा अल्ला - karzzzzz (शेवटचा झोप वाला क्लु तुफान अनु!
)
(No subject)
कसले अवघड कोडे होते अनु. ती
कसले अवघड कोडे होते अनु. ती हिरॉईन कोण हेच माहित नाही. श्रद्धा ने उत्तर दिले आहेच. हा सिनेमा तुम्ही सहकुटुंब थियेटरला पाहिला म्हणजे कमाल आहे बुवा.
आता हे घ्या सोपे कोडे
कारवी आता बर्फ नाही मुंबईचा समुद्र
जिंदगी की यही रीत है - मिस्टर
जिंदगी की यही रीत है - मिस्टर इंडिया? त्यात आहे असेच फुगे लावलेली बोट. पण ती मुलं नाही दिसत आहेत बोटीत so am not sure.
नाही मि इंडिया नाही
मि इंडिया नाही . हिरो हीरोइन दोघेच आहेत बोटीत
पागल दिल मेरा????
पागल दिल मेरा???? नॉट शुअर त्यात पब्लिक बरेच आहे... क्ल्यू द्या...
बोट..म्हणजे उगीचच कहो ना
बोट..म्हणजे उगीचच कहो ना प्यार है आठवतोय
मुख्य क्लू म्हणजे परदेशात रिक्षा.
पण त्यात बोटीवर खूप गर्दी आहे.
मी खूप खूप क्लू देणार होते
त्याच्या आत श्रद्धानेच सोडवून टाकलं.
हा कर्झ आम्ही ऑफिसमधल्या
हा कर्झ आम्ही ऑफिसमधल्या पब्लिकने वेस्टएण्डला पाहिला होता काय धमाल आली होती .. ठेतरातल्या सगळ्या पब्लिकनेच खूप कमेंट्स मारून एन्जॉय केला होता
मे 'तेरी मोहोबत में
मे 'तेरी मोहोबत में
परदेशात रिक्षा 'आपका सुरूर
परदेशात रिक्षा 'आपका सुरूर'मध्ये आहेत गं अनु.
ले चले डोलियों मे मध्ये हिरो-
ले चले डोलियों मे मध्ये हिरो- हिरॉईन दोघेच आहे... पण ते जरा भारी बोटीत आहेत. प्रश्नाला अपग्रेड करून हे उत्तर घ्या चालवून...

Pages