दृश्यावरून गाणे ओळखा-३

Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. दिल का क्या कसूर,मिलने की तुम कोशिश करना. माझे कोडे पंक्चर झाले Happy
आता मी हे मनोऱ्यातले सुंदरा सुंदरी बघते.

1. पिक्चर चा नायक साईड हिरो म्हणून खूप प्रसिद्ध. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असलेल्या अतिशय कमी फिल्म स्टार पैकी एक.
2. नायिका... नेव्हर माईंड.मी ऐकली नाही.तुम्हीही ऐकली नसेलच.
3. गाण्यातली व्यक्ती: याची बायको एक एअर होस्टेस.
4. गाणं: दारू पिऊन मनातलं दुःख उघड करणारं.दुःख काय आहे हे मी कोडं देताना सांगितलं आहे.

क्लू लागेल
हा प्राणी विवेक मुश्रन वगैरे पण असू शकतो

पुन्हा कपड्यांवरून - बहुत जताते हो चाह हमसे - गोविंदा मी शे आदमी खिलौना है
इतके रंग एकसाथ फक्त गोविंदा घालू शकतो

हेही आपल्या इथले महारथी पटकन ओळखतील.
IMG_20201129_195043.jpg

Pages