Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुकार?
पुकार?
नाही
नाही
(No subject)
माझे पण कोडे आहे हां मागच्या
माझे पण कोडे आहे हां मागच्या पानावर
सियोना हे अलबेला सजन मधले ऐश सल्लू आहेत की काय?
मी आधीच कोडे पाहिले नही.दिल
सॉरी मी आधीच कोडे पाहिले नाही पेज रिफ्रेश केल्यावर दिसले .दिल का क्या कसूर आहे का?
सल्लू नाही
पुकार नाही तर मग क्लू लागेल
पुकार नाही तर मग क्लू लागेल
हो.माझे कोडे पंक्चर झाले
हो. दिल का क्या कसूर,मिलने की तुम कोशिश करना. माझे कोडे पंक्चर झाले
आता मी हे मनोऱ्यातले सुंदरा सुंदरी बघते.
कोयलसी 'तेरी बोली?
कोयलसी 'तेरी बोली?
हिरो हिरॉईन फार प्रसिद्ध
हिरो हिरॉईन फार प्रसिद्ध नाहीत. फक्त गाणे छान आहे.
मेरे रशके कमर?
मेरे रशके कमर?
हिरोने काजोल बरोबर डेब्यू
हिरोने काजोल बरोबर डेब्यू केला होता
सावली सलोनी तेरी झील सी आखे
सावली सलोनी तेरी झील सी आखे
दिल का क्या कसूर मधिल हिरो
दिल का क्या कसूर मधिल हिरो टीवी सीरियल मधे पण होता. त्याचे नाव आठवत नव्हते
बिंगो अनु. आता दे पुढील कोडे
बिंगो अनु. आता दे पुढील कोडे
नेहमीप्रमाणे कृतघ्न
नेहमीप्रमाणे कृतघ्न मुलांबद्दल असलेला चित्रपट

शत्रुघ्न सिन्हा आहे का?
शत्रुघ्न सिन्हा आहे का?
क्लू हवा
1. पिक्चर चा नायक साईड हिरो
1. पिक्चर चा नायक साईड हिरो म्हणून खूप प्रसिद्ध. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असलेल्या अतिशय कमी फिल्म स्टार पैकी एक.
2. नायिका... नेव्हर माईंड.मी ऐकली नाही.तुम्हीही ऐकली नसेलच.
3. गाण्यातली व्यक्ती: याची बायको एक एअर होस्टेस.
4. गाणं: दारू पिऊन मनातलं दुःख उघड करणारं.दुःख काय आहे हे मी कोडं देताना सांगितलं आहे.
तुलसी ने रामायण लिखी वेदव्यास
तुलसी ने रामायण लिखी वेदव्यास ने महाभारत- संतान जितेंद्र दीपक तिजोरी
(No subject)
कपड्यांवरून - साथीयां बिन
कपड्यांवरून - साथीयां बिन तेरे दिल माने ना - सनी तब्बू
प्रणाम श्र माते
प्रणाम श्र माते
(No subject)
तेरी उम्मीद तेरा इंतजार करते
तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है?
ते गाणे नाही. स्वेटर पाहून
ते गाणे नाही. स्वेटर पाहून रिषी कपूरच आठवला.
क्लू लागेल
क्लू लागेल
हा प्राणी विवेक मुश्रन वगैरे पण असू शकतो
ऋषि कपूर नाही. विनोदी अभिनेता
ऋषि कपूर नाही. विनोदी अभिनेता आहे.
पुन्हा कपड्यांवरून - बहुत
पुन्हा कपड्यांवरून - बहुत जताते हो चाह हमसे - गोविंदा मी शे आदमी खिलौना है
इतके रंग एकसाथ फक्त गोविंदा घालू शकतो
बहुत जताते हो प्यार हम से
बहुत जताते हो प्यार हम से
4 मिनिटांचा स्क्रीन शॉट
(श्रद्धा ने माझ्या 5 सेकंड आधी शोधले)
(No subject)
हेही आपल्या इथले महारथी पटकन ओळखतील.

Love story 2050
Love story 2050 milo na milo
Pages